भारतात नोकऱ्या का नाहीत? | Achyut Godbole | EP 2/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 295

  • @suyashsalunkhe1890
    @suyashsalunkhe1890 4 ปีที่แล้ว +9

    अर्थशास्त्राचा मानवी चेहरा
    सर्वव्यापी विचार
    पण एक विषय राहिला
    लोकसंख्या या सर्व समस्यांच्या मुळाशी आहे याविषयला वगळून काहीही साध्य होणार नाही

  • @kparag01
    @kparag01 4 ปีที่แล้ว +79

    I want this person in rajya sabha . Like if u want it.

    • @shrirangtambe
      @shrirangtambe 4 ปีที่แล้ว +6

      Whatever he is doing is good. Rajya sabhet jaun sadel. What abdul Kalam could do after becoming president?
      Making people aware and to make them think is bigger and better job that wasting time in rajyasabha, lok Sabha.
      Time should come when people like him are in majority in society and they form the gov. Then good things will happen. Till then what he is going is important.

    • @rishabh9274
      @rishabh9274 4 ปีที่แล้ว +2

      Absolutely

    • @pratikjoshi7653
      @pratikjoshi7653 4 ปีที่แล้ว +1

      चांगला माणूस तिकडे जाऊन सडतो

    • @calvincrow6477
      @calvincrow6477 4 ปีที่แล้ว

      @@pratikjoshi7653 ho khara ahe

  • @poojawaghmare4563
    @poojawaghmare4563 4 ปีที่แล้ว +1

    Think Bank & Achyut Godbole SIR thank you very much for such a great guidence...

  • @suhasambikar8543
    @suhasambikar8543 4 ปีที่แล้ว +4

    सर तुमच्या कडे या बाबत खूप संशोधन आहे. शिवाय खूप वर्ष झाली तुम्ही आपली मत मांडत आलात याचा काही उपयोग नाही.तुम्ही आता केसरी वाल यांचे प्रमाणे सक्रिय राजकारणात या महाराष्ट्राचे भले होईल .

  • @kalpeshsonawane_
    @kalpeshsonawane_ 4 ปีที่แล้ว +10

    अश्या बुद्धिवान व्यक्तीला सरकारने राज्यसभेवर घेतले पाहिजे अश्या माणसांची प्रचंड गरज आहे आज भारताला☺👍👌

  • @harshadrandhe5693
    @harshadrandhe5693 4 ปีที่แล้ว +7

    Congratulations vinayak for one lakh subscribers I'm subscriber from channel's first video .

  • @omkarkamble9223
    @omkarkamble9223 4 ปีที่แล้ว +1

    Sir apan pottidkine etake sangata ..Nkkich ek divas lokchalwal ubhi rahil....anartha madhe yacha ullekh ahech ...Khup sundar vishleshan sir ...

  • @ashish2291
    @ashish2291 4 ปีที่แล้ว +5

    सर आपण अनेक चांगले विचार सांगितले त्याबद्दल धन्यवाद. पण आपल्या मनरेगाबद्दलच्या विचाराशी मी सहमत नाही. मनरेगामुळे Unskilled labour च्या हाती बराच पैसा खुळखुळू लागला. त्यामुळे शेती , बागबागायती व unskilled field मध्ये रोजगार करण्यास मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. तसेच समाजात आरक्षण मिळालेल्या घटकाचे सामाजिक कार्यात सहभाग अत्यल्प आहे.

  • @ramchandravasekar8640
    @ramchandravasekar8640 4 ปีที่แล้ว +10

    Sir, We, Respect you . Keep your thought before people.

  • @mindaman0907
    @mindaman0907 4 ปีที่แล้ว +27

    लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न हवा.

    • @pratikjoshi7653
      @pratikjoshi7653 4 ปีที่แล้ว +1

      महागाई एवढी वाढली कि लोक एकावरच थांबतात

    • @prajaktak2968
      @prajaktak2968 4 ปีที่แล้ว +1

      manjarachya galyat ghanta kon bandhnar .. . ?

    • @prajaktak2968
      @prajaktak2968 4 ปีที่แล้ว +2

      Muslim na Sanga na he shahanpan

    • @idontcarei
      @idontcarei 4 ปีที่แล้ว

      @Pravin Kamble TMKB

    • @idontcarei
      @idontcarei 4 ปีที่แล้ว

      @Pravin Kamble ARE BH88WYA AT LEAST ITHE TERI ORIGINAL RAHA ...BTW "TUMHI LOK" MHANJE KAY HE TAR BOL ...ENGLISH CHI TAR VAT LAVLI AHE

  • @suyashsalunkhe1890
    @suyashsalunkhe1890 4 ปีที่แล้ว +1

    तुमचे विचार ऐकल्यापासून एक प्रश्न सातत्याने मला छळतो आहे
    तुमच्यासारखे लोक नियोजन आयोगात का घेत नाहीत
    आणि जे नियोजन आयोगात आहेत ते लोक काय झक मारत आहेत

  • @avm5155
    @avm5155 4 ปีที่แล้ว +2

    अच्युत सर तुमचं इतिहास कायद्याचा पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे ? शक्य असल्यास तरिख सांगावी.

  • @bakulpaigankar
    @bakulpaigankar 4 ปีที่แล้ว +6

    सर रेल्वे ह्या विषयावर
    भारतात जगाची लोकसंख्या १८%,भुमी २.२%
    पदविधारक लोकसंख्या २०११ फक्त ८% .
    जगात आपल्याहुन जास्त लोकसंख्या फक्त चीन मध्येच
    चील लोकसंख्या २०% भुमी ६.६% जगाच्या प्रमाणात.
    भारतात रेल्वे (बुलेट ट्रेन ,मोनो ,मेट्रो व मालगाडि वाहतुक)
    प्रचंड जाळेच हवेच.
    "इमॅजिनिंग इंडिया " ले.नंदन निलेकेणी
    हे पुस्तक वाचाच.
    शेती व रेल्वे ₹१००००लाख कोटि गुंतवणुक हविच.
    Accounting Standard 21 22 20 अभ्यास कराच ऊत्तर मिळेच.
    वाणिज्य वैज्ञानिक व्हाच .
    मुंबई व अंधेरी
    जगात १२५ देशात मुंबई एवढि लोकसंख्या नाहिच .
    घनता २५००० चोो.किमी हे प्रमाण जगात कुठेच नाहिच .
    अंधेरी ३०लाख लोकसंख्या ६आमदार हा बेअक्कल पणा जगात नाहि अनंत कोटि ब्रम्हांडात कुठेच नाहिच .
    मुंबईत (पालघर कसारा कर्जत ते पनवेल) रेल्वेत ₹५ लाख कोटि गुंतवणुक अती आवश्यकच.
    Merger Acquistion आपला अनुभव Producer Company जाळ्या करता वापराच.
    Accounting Standard अभ्यास हा scientifically कराच.
    मगच भारत
    दिपस्तंभ ठरेलच.
    योग्य मार्ग .

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 4 ปีที่แล้ว +9

    Many doctors , accountant , lawyer still taking fees in cash and avoiding taxes , creating black money. Even during demo there were Doctors who still wanted Cash payments. Why can't we make rule that these people take only degital payments. Or create Govt portal on which consumer posts that I have paid by cash so much to this professional.

    • @calvincrow6477
      @calvincrow6477 4 ปีที่แล้ว

      Black money black money bomblun, natural economic cha takat sampla ahe, jhar total income tax department band karun , kar vasuli bandh kela, tari sarkar mudal madhe rahatil.

  • @tusharshelar5841
    @tusharshelar5841 4 ปีที่แล้ว

    Thinkbank hai mothya pramanat marathi quality and valuable content nirman karat aahe tya badal tyanche khup khup abhindan

  • @naturesway6
    @naturesway6 4 ปีที่แล้ว

    Achyut godbole sir...you provide complete analysis of any type of problems.👍

  • @1997-aic
    @1997-aic 4 ปีที่แล้ว

    1st episode sapdat nahiye link aasel tar please share kara konitari

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 ปีที่แล้ว +5

    नेतेमंडळी नवयुवकाना नासवते ,गाव गुंड तयार करायचे मागे पुढे घेऊन फिरायचे,काम भरपुर आहे ,काम कष्ट करणारा पाहिजे,

  • @AkashPatil-ly7wu
    @AkashPatil-ly7wu 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खासदार बनून ह्या गोष्टी लोकसभेत मांडायला पाहिजे

  • @pchidambaram9137
    @pchidambaram9137 4 ปีที่แล้ว +1

    As Godbole Sir has said, MNREGA is a key. Use it to build basic infrastructure before building bullet trains. Money should go to vast number of lower classes so demand goes up and economy starts ticking again.

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 4 ปีที่แล้ว +1

    What about people not paying taxes ?
    1) Roadside eateries not paying IT and GST
    2) Unauthorized extension of house and renting commercially . Not paying tax.
    From where Govt will bring money for defence procurement which is must. So welfare expenses have to be cut. And all this is accumulated over 70 years

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 3 ปีที่แล้ว

    भारतीय नागरीकाना देशप्रेम,निसर्गप्रेम, शिस्त आणि आनंद अणि मोठेपण कशात आहे अन कशात नाही
    हे जर आपणा सारखे मंडळी,सरकार आणि मिडीयाने stratigicaly समजावले तर सगळे प्रॉब्लम मिळतील.

  • @prafullamore
    @prafullamore 4 ปีที่แล้ว +5

    उद्योगा मधील ऑटोमेशन रोखणे शक्य नाही कुणीही उद्योजक जुन्या तंत्राने कारखाने चालवून टिकू शकत नाही.आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार देणे उदयोगा ना शक्य नाही त्या साठी शेती मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.शेतकर्याला कर्जमाफी देण्या पेक्षा शेतमालाला योग्य भाव मिळाला आणि त्यात सरकारी हस्तक्षेप बंद झाला आणि शेती फायद्याची झाली तर त्यातून स्थानिक पातळीवर मोठा रोजगार निर्माण होईल.सरकारने शेतमालाच्या साठवणुक आणि वाहतूक ,coldchain ,नवीन तंत्र शेतकर्याला देणे, जागतिक बाजारात एक्सपोर्ट या मध्ये,गुंतवणूक करावी जिचा खर्च कर्जमाफी पेक्षा कमी असेल आणि शेतकयाच्या हातात थेट पैसा मिळेल .हाच पैसा स्थानिक बाजारात खर्च होऊन छोटे उद्योग निर्माण होतील आणि आर्थिक स्तर सुधरेल.

  • @shashikantkhandekar9829
    @shashikantkhandekar9829 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @pradippsm1983
    @pradippsm1983 4 ปีที่แล้ว +1

    This man is making difference.🙏🙏

  • @kaustubhpatil6979
    @kaustubhpatil6979 3 ปีที่แล้ว

    Hey subtitles ashe ka yetay

  • @adityakharade2428
    @adityakharade2428 4 ปีที่แล้ว +2

    Great Godbole

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 4 ปีที่แล้ว

    Nice think bank lovely channel

  • @struc001
    @struc001 4 ปีที่แล้ว

    very nice analysis and thoughts.thanks

  • @NavinC921
    @NavinC921 4 ปีที่แล้ว +13

    सर, दुर्दैवाने जोपर्यंत मतदार mature होत नाही, तो पर्यंत राजकारण सुधारणार नाही. पर्यावरण, कुपोषण, शिक्षण यासारख्या लवकर न दिसणार्या कामांवर किती लोक मत देतील? त्यापेक्षा मला फुकट काय मिळते, माझ्या जातीचा नेता कोण आहे हे जास्त महत्वाचे. त्यामुळे तुम्ही मांडलेले विचार दुर्दैवाने अमलात येण्याची शक्यता नाही

  • @nitz786
    @nitz786 4 ปีที่แล้ว

    Govt should give more encouragement to small scale entrepreneurs as this will leads jobs creation...

  • @chetantade8517
    @chetantade8517 4 ปีที่แล้ว +4

    वरची 10ते 15 टक्के लोकच productive आहेत , कल्याणकारी योजना मुळे देशाचे भले होणार नाही , लोकसंख्या कमी करण्यावर प्रचंड भर दिला पाहिजे

  • @dattatrayaambure509
    @dattatrayaambure509 3 ปีที่แล้ว

    सर अग्धी बरोबर आहे

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 4 ปีที่แล้ว

    मी एक शेतकरी होतो आणि माझी 2 एकर ऊसाची जमीन होती आणि आता आहे पण विचार केला तर माझे शेतात सरासरी वाषिर्क 45 दिवसच काम होत आणि उत्पन्न 2 लाख होते आणि शेती खच॔ आणि घरखच॔ वजा होऊन फक्त 20हजार पण रहात नव्हते पण मी आता शेती भागधारकाला दिलेमुळे मला 50हजार मिळतात आणि मी आणि भाऊ आता पुण्याला कंपनीत कामाला असलयामुळे माझे वाषिक ऊत्पन्न खच॔ वजा होता 2.5 लाख रुपये आहे तेव्हा मित्रानो 30वष॔ पुवी 80 टक्के जीवन धान्यावर अवलंबून होते पण आता 20 टक्के आणि दुसरे 80टक्के आहे म्हणूनच शेतकरी मित्रानो फक्त शेती न करता जोडधंदा पण करा

  • @lalitpatil925
    @lalitpatil925 4 ปีที่แล้ว +1

    With due respect Sir. Bullet train and water issues both are different. Water issues arises because of Government negligence and may be corruption. There has to be planning in place for next 10-15 years of all basic resources and take corrective actions which none of the government till date considered.

  • @sureshjadhav6359
    @sureshjadhav6359 4 ปีที่แล้ว +1

    सत्य परिस्थिती सांगितली, तरुण पिढीला तर यांनी तात्पुरते जगा आणि मरा अशीच system तयार करून ठेवलेली आहे.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 4 ปีที่แล้ว

    खरं काम कोणाला करायचंच नाही. फक्त केल्यासारखे दाखवायचं.

  • @pranay5623
    @pranay5623 4 ปีที่แล้ว +1

    आपल्याकडे काही लोकांकडे मंदिरात दान देण्यासाठी तोही टॅक्स वाच्याण्यासाठी पैसा आहे आणि राजकीय नेत्यांकडे आहे पण तो लोकांपर्यंत योजना मार्फत पोहचत नाही ही खंत आहे.... technology cha governance madhe वापर हवा

  • @surendrajawale923
    @surendrajawale923 4 ปีที่แล้ว

    Sir, I am totally agree with you government should do all philanthropic work. If government doesn't support for fundamental need then there is no need of government. If people doing all work that should government do then what is need of this type of government? Very terrible situation of India. Whenever I look very poor people selling some goods near bus stand it indicates different between India & Bharat.

  • @SUYOG-ko4pi
    @SUYOG-ko4pi 4 ปีที่แล้ว +2

    गोडबोले सर मला GST विषयी सखोल माहिती हवी आहे.आपण GST विषयी व्हिडिओ बनवता का? ज्याने करून GST समजेल.

  • @rajhanskhatke829
    @rajhanskhatke829 4 ปีที่แล้ว

    Sir he vishleshan 2020-2021 chya budgetchpan nakki banwa te UPSC aspirant na khup faydeshir hoil mi 2021 mdhe exam det ahe!

  • @vijaythorat2822
    @vijaythorat2822 4 ปีที่แล้ว

    सर, आतापर्यंत मी सर्व व्हिडिओ पहा त आलो आहे तेंव्हा यावेळी विविध विषय समजले तर काही मुसाफिर हे पुस्तक वाचून झाले आहे परंतु 2020 मध्ये मी गुंतवणूक शेअर बाजारात करावी का अाण्ये काही पर्याय आहेत. हे सांगावे कारण मी सोलापूर पासून 60 k.m. दूर मोठ्या गावात राहत आहे. मी आजपर्यंत 4 उद्योग व्यवसाय करत असताना दुष्काळ व त्या मधील सर्वात जास्त तेच ते उद्योगाचे प्रमाण वाढले आहे तेंव्हा ते मी आता बंद केले आहेत शेअर बाजारात गुंतवणूक करणे यौग चालू भारता मधील मंदी या वर ही आपले विचार ऐकले तर या वेळी शेअर बाजार व गुंतवणूक करणे योग्य होईल का हे सांगावे. माझे कडे 10 गाळे व त्या मधील भाडे ही मिळत आहे. कृपया आपण
    आपले विचार व्यक्त करणे व reply suddenly me.

  • @mayureshmhapralkar7721
    @mayureshmhapralkar7721 4 ปีที่แล้ว +17

    नेहमीच policy किती सुंदर आहे आणि implementation किती खराब होत हे सगळे जण सांगतात त्यामुळे implementation उत्तम करण्यासाठी काय करावे हे सांगा

    • @jagannathalhat103
      @jagannathalhat103 4 ปีที่แล้ว

      Protection bestowed to Public Servants including Peoples Representatives under Articles 309 to 312 of Constitution of India and Sections 76 to 79 of I.P.C. and many other such protections under Law have to be suitably modified/amended to be more practical so that Govt policies and could be implemented without any procedural and political hurdles and interventions.Moreover all pay Commissions so far given to Govt Servants should be abolished forthwith. Special protections given to I.A.S.Cadre under I.A.S.Service Rules is also to be abolished.

    • @upasanisp
      @upasanisp 4 ปีที่แล้ว

      The problem is implementation

    • @pradeeptelhure1614
      @pradeeptelhure1614 4 ปีที่แล้ว +1

      @@jagannathalhat103 talking about abolishing laws that were created for a reason. if you want to abolish it then replace it with the other solution. because the reason will remain constant there. if you are removing protection then would YOU provide the protection. btw nice joke.

    • @pradeeptelhure1614
      @pradeeptelhure1614 4 ปีที่แล้ว

      ​@@jagannathalhat103 talking about abolishing laws that were created for a reason. If you want to remove the protection then introduce another solution for it. after abolishing would YOU protect them? a btw nice joke you cracked above. you Mentioned sections above, u should have read the reason for creating them also. half knowledge is dangerous kid.
      paste these links.
      www.scoopwhoop.com/news/hero-officers/
      www.india.com/news/india/ias-officer-d-k-ravikumar-death-5-indian-officers-who-paid-a-heavy-price-for-honesty-319464/
      www.google.com/search?q=govt+officers+who+lost+their+lives+in+india&oq=govt+officers+who+lost+their+lives&aqs=chrome.1.69i57j33l4.20198j0j7&sourceid=chrome&ie=UTF-8
      PASTE THESE LINKS TO YOUR SEARCH BOX

  • @nachikettambe9468
    @nachikettambe9468 4 ปีที่แล้ว +2

    I was in FYJC when you used to write 'Arthat' in Loksatta, I was heavily influenced by that and it generated a lot of curiosity in me to explore economics.
    When I started exploration, I quickly developed a communist mindset, I wanted to see equality everywhere.
    It's been about 13 years I have been following economics, today I know these cute ideas of equality are nothing but day dreams of armchair intellectuals.
    It's easy to talk about all these ideas here, I would like to ask, you yourself have built successful businesses, authored many scholarly books, how many people have you empowered and liberated..
    It's very easy to expect everything from the government, its high time we give up this begging bowl nonsense and face the truth.
    Take an example of Germany, it's so rich and stable nation as their people have been constant innovators and hard workers. They have built mass competence in the society through the most adverse situations and this activity can happen only at grassroot level by motivated individuals, governments as the name suggests can only govern.
    Unfortunately we have inherited armchair Intellectuals in bulk from socialist era, they continue to find things to crib about as there's nothing constructive that they can do in the world...

  • @advertisemedia1509
    @advertisemedia1509 4 ปีที่แล้ว +2

    Population and pollution
    Rural development
    Farming
    Smart village programs
    Improved education system
    Safety and security all this
    Required

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 ปีที่แล้ว

    India madhe YOUTH sathi 1 Suggestion :--- Mr.Rakesh Sharma yancha video "NETWORK KI TAAKAT JAAN LO" 1da jarur paha ----- Pushkar raj thakur,Deepak bajaj,WinningTeam,Deepak bhambri,Tarun agarwal yanchya videos sahit !👌👍💰
    Motha-Network = Passive-Income,Networth💰💰💰💰💰= Business-Class Lifetime ani pidhi-dar-pidhi sathi FOREVER !👍👌💰
    "MASSIVE-REVOLUTION" is already ON in India !👍👌💰

  • @NavinC921
    @NavinC921 4 ปีที่แล้ว +2

    Automation कमी होऊन रोजगार वाढवण हा नक्कीच आदर्श विचार आहे. पण यातून तयार झालेली ऊत्पन्न दर्जा आणि मूल्य या बाबतीत "स्पर्धात्मक" रहातील का?
    मला वाटत हा विचार एखादाच देश follow करु लागला तर तो देश जागतीक स्पर्धेत मागे पडेल. हा विचार आमलात आणायला जागतीक consensus ची गरज आहे.

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 4 ปีที่แล้ว

      Exactly, with less automation n more human labour, we wont be giant in manufacturing sector....?
      Even smaller economies wud overtake us....

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 4 ปีที่แล้ว +7

    दिल्ली सरकारने शिक्षण, आरोग्यसेवा, विज व पाणी या गोष्टीवर पैसे खर्च केल्यामुळे आम आदमी पक्षाचे सरकारने परत सत्ता मिळवली. केंद्र सरकारने ह्या पासुन योग्य तो धडा घ्यावा.

    • @sharadsohoni
      @sharadsohoni 4 ปีที่แล้ว +1

      केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा शिक्षण, आरोग्य आणि विज--पणी गोष्टींना प्राधान्य द्यावे.

    • @sahilpatil7010
      @sahilpatil7010 4 ปีที่แล้ว

      दिल्ली एक राज्य असले तरी एक शहर पण आहे आणि तिथे जास्त टॅक्स भेटल्या मुळे तिथे ते शक्य आहे पण ते बिहारमध्ये शक्य नाही

  • @pramodraut4367
    @pramodraut4367 4 ปีที่แล้ว +12

    सर लोक डोळ्या चा चष्मा काढायला तयारच नाही चष्म्यातून जग चांगलं दिसत आहे पण वास्तविक परिस्थिती वेगळी आहे आणि महत्वाचं लोकांना ना महत्वाची गरज काय आहे हे लोकांनाच कळत नाही ex. रोजगार हवा की राम मंदिर

    • @shubhamd1112
      @shubhamd1112 4 ปีที่แล้ว +2

      Donhi

    • @straightforward8219
      @straightforward8219 4 ปีที่แล้ว

      @@shubhamd1112 mag politicians kadhich kam karnar nahit tyana mahitiye ram MANDIR bandhla pushkal ahe loka mat taktat shevti te politicians ahet samajsudharak nahit

  • @mangeshpatil5930
    @mangeshpatil5930 4 ปีที่แล้ว

    Godbole mage pustakachi shelf lokhandachi ahe ka ??

  • @vijaysinhdevakar8669
    @vijaysinhdevakar8669 4 ปีที่แล้ว +2

    पहिल्या वर्षी एक करोड दुसऱ्या वर्षी तीन करोड तिसऱ्या वर्षी 15 करोड चौथ्या वर्षी 33 अशी झाडे आम्ही लावली कदाचित पेपर वरती 😔😔😔

  • @milindd8309
    @milindd8309 4 ปีที่แล้ว +5

    You really raised some important issues, we tremendously lack on individual productivity, we can really produce great scientists and engineers and much more, supply of labor is more than demand and that leads to exploitation of labor and in the bargain laborers can’t afford to educate their kids and they drop out of the schools and end up working as a labor , we need to break this cycle, by controlling the population we can overcome this problem, we need to control the population first and every thing will fall in place.and the Government should spend money on projects which will create cheap jobs in order to create some cash flow, Patel statue doesn’t help economy of the country.

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 4 ปีที่แล้ว +13

    130+ कोटी लोकसंख्या आणि 2.5 जमीन, सर काही पण झालं तरी लोकसंख्या च जबाबदार आहे, तुम्ही काहीही म्हणा.
    आणि चीन च कसं ?
    असं म्हणाल तर चीनने कडक लोकसंख्या धोरण अवलंबलेले आहे.

    • @vijaysinhdevakar8669
      @vijaysinhdevakar8669 4 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर सर, हाच खरा सर्व समस्येचा मूळ आहे.. आणि जर याच्या बद्दल काही म्हटले गेले किंवा कोणता कायदा लागू केला तर सरकार जातीवादी आहे असा एक प्रोग्राम तयार होईल. आता या समस्येवरती काय करायचे??

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 4 ปีที่แล้ว +1

      भावा चीन च क्षेत्रफळ हे भारताच्या चार पटीने जास्त आहे.

  • @avinashchaudhari1878
    @avinashchaudhari1878 4 ปีที่แล้ว +2

    We have only 30% people who are said to have reasonable employment. Out of these only 15-20 % might be paying taxes. Rest all are deemed employed in agriculture. Agri income is totally free from Income tax. in the developed counties over 92% people are employed and do contribute to Tax.

  • @vishalh3019
    @vishalh3019 4 ปีที่แล้ว +1

    11.37 Saglya deshaat sarkar 80% kharch karat nahi..US madhye OOP (Out of Pocket) expenses 80% asavet..(insurance sodla tar). Baki uttam vishleshan.. Aakde bhayanak aahet..(bhartatil)

  • @rahultokekar
    @rahultokekar 4 ปีที่แล้ว +1

    What about population?

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 3 ปีที่แล้ว

    गोडबोलेंचे .विचार हे डावे किंवा अती डावे ह्या कॅटेगरीत मोडतात.

  • @avinashchaudhari1878
    @avinashchaudhari1878 4 ปีที่แล้ว +3

    While inflation is skyrocketing, the earnings of individuals are not increasing to keep pace. That reduces disposable income for people.Hence demand does not grow. Consequently retrenchments are outcome. In some companies even increments are not given or if given are very meager.

  • @arunbhawar8436
    @arunbhawar8436 4 ปีที่แล้ว

    Thank you sir.

  • @numbercollage5450
    @numbercollage5450 4 ปีที่แล้ว +1

    एक तर सरकारला यातलं काही कळत नाही, किंवा कळूनही न कळल्यासारखं केलं जातंय. कुठल्याही सरकारला चांगले लोकहिताचे सल्ले आवडत नाहीत. कारण त्यात त्यांना स्वतःचे आणि स्वतःच्या पक्षाचे हित जपता येत नाही.सत्ता जपून जाता जाता जेवढं शक्य होईल तेवढंच प्रत्येक सरकार करताना दिसते. गेली सत्तर वर्षे आपण त्याच त्याच मूलभूत गोष्टींविषयी बोलतोय. आणि इथून पुढेही बोलत राहू. पण परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत, याचे.दुःख होते. तथापि काय करता येऊ शकते, हे मात्र तुमच्याकढून समजले. आभार.

  • @snehaljoshi6662
    @snehaljoshi6662 4 ปีที่แล้ว +1

    Pan elecric pani education free.dene चांगले ka.

  • @sarikagaikwad1976
    @sarikagaikwad1976 4 ปีที่แล้ว +2

    Use graphics for statistics.

  • @jagatla_vyakti
    @jagatla_vyakti 4 ปีที่แล้ว +1

    Can you share the source data ?

    • @harshadrandhe5693
      @harshadrandhe5693 4 ปีที่แล้ว

      Multiple sources but main source is human development index by undp

  • @greenhealth6987
    @greenhealth6987 4 ปีที่แล้ว +7

    सर बूलेट ट्रैन ला 0.01% नी लोन मिळणार आहे ते सुधा 20 वर्षा नंतर भरायच् आहे ...हे सांगायला विसरले का ??? दुसऱ्या चांगल्या प्रोजेक्टला पण अस लोन मिळाल तर ते पण करू ,
    आणि आपण येताना पब्लिक ट्रांसपोर्ट वापरले असेल असा अंदाज बंधतो ..🙏🇮🇳

    • @akshaypunde73
      @akshaypunde73 4 ปีที่แล้ว +2

      Mitra mumbai ahmedabad normal trains 40% moklya jatat roj mag bullet train banvun kay milavnar ahot apan? Stop being blind modi bhakt study think ask

    • @user-jw5xk8id7v
      @user-jw5xk8id7v 4 ปีที่แล้ว

      Fukat jari milali na bullet train tari tyachya pasun profitability maintain krn possible nai...

    • @pradeeptelhure1614
      @pradeeptelhure1614 4 ปีที่แล้ว

      tyanni ektyane public transport vaparlyane badalnaar asel sagla tar tyanni kelach asta vapar bhava. government ne law strict kelyavar hyanni pan te aaiklech aste. tu persnel ka jato dusra suchat nahi kahi mhanun. sang. badalnaar ka tyanchya ektyane public transport vaprun????? ani khota bolale ka te footpath varu nahi ka gadya chalat???

    • @prashantgulve197
      @prashantgulve197 4 ปีที่แล้ว

      @@akshaypunde73 Bullet trains are meant to reduce air traffic (because of their speed and time to and from city centres)... not to compete other rail services. After a few days air traffic will be out of control and bullet trains (in Japan) are totally meant to reduce the same. An effectively free loan is criticized !!

    • @ravindra7473
      @ravindra7473 4 ปีที่แล้ว

      गरीब लोकांना बघायला तरी भेटल बुलेट ट्रेन का तो पन आधिकार नाही.
      आम्ही विदेशात जाऊन नाही पाहु शकत बुलेट ट्रेन बघायचा आधिकार हिसकावून पहाताय .
      नालायक लोक तुम्ही।

  • @keeplearning326
    @keeplearning326 4 ปีที่แล้ว

    Cr %
    Healthcare 69000 9.41
    Education 99300 13.54
    Agriculture 283000 38.58
    Rural development 123000 16.77
    Skill development 3000 0.41
    Commerce & industry 27300 3.72
    Transport infra 107000 14.59
    Prower & renewable 22,000 3.00
    733600 100
    Source - www.tomorrowmakers.com/union-budget/budget-2020-sector-wise-allocations-gifographic

  • @amarpatil9970
    @amarpatil9970 4 ปีที่แล้ว +1

    Listen and understand from 15 min onward. We are not just Indian, we are earthlings as well. He told everything, just understand the concept of living. Basics of living are still food,clothes water and resident. Visualize it. Here in Europe govts are taking initiative to live better life than sell more to gain more. We have highest population on earth , hence needless to invest in automation. If you want automation . Decentralise the industries . Let people live in their own home town, village and promote the way they living. Use of MgNRega is right way to create the jobs but it's essential to understand industrialization is not the way. How can we call as ourselves democracy when there is huge disparity. Only way is good people don't regroup themselve to start entrepreneurship on microlevel . And macro-level govt should not generate huge false industry causing harm to environment. EU is promoting and granting around €2 bn to european organizations in divided value through European Innovation Council. Its not just the money . It's the way the government is serious about innovation and decarbonisation. Promoting the living standards are important but those are simple living and high thinking and not high earning and don't caring the nature and society . Such companies are useless for us which generates tones of waste and taking responsibilities to recycle the waste properly or not correcting the way they operate to limit the waste. We are following westerners on wrong platform. It's not just them but we all together created this situation. More indie R & D' s has to setup or academia should promote R & D to suit or economy. And it's possible.
    Thank you.

  • @shivprasadmantri6038
    @shivprasadmantri6038 4 ปีที่แล้ว +2

    Sir namshkar aapn khar bolta sir pan lok mandir aani masjit

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 4 ปีที่แล้ว +2

    आपल्या दुसऱ्या व्हिडीओ बद्दल अभिनंदन व आभार.
    सरकारने काय करायला हवे, हे सुचवीत असताना आपण, महात्मा गांधींनी सातंत्र्यानंतर जो मार्ग सुचविला होता तोच थोडीशी आकडेवारी देवुन परत सुचवला आहे. हा मार्ग दीर्घकाळ ह्या देशावर राज्य केलेल्या काँग्रेसी प्रधान मंत्र्यांना माहीत नव्हता असे काही नाही.
    प्रश्न आहे दूरदृष्टीचा. ती दूरदृष्टी काँग्रेसी सरकार मध्ये कधीच दिसली नाही.
    १९९१ मध्ये आपण स्वीकारलेले 'जागतीक धोरण' ही आपली अपरिहार्यता होती असेच वाटते. मधल्या काळात आलेल्या श्री.अटल बिहारी सरकारने सुरु केलेल्या 'सुवर्ण चतुशकोन' योजना आजही कागदावरच आहे, जनतेनेच ती नाकारली. (सामान्य मतदाराला खरंच विकास हवा आहे की सर्व फुकट घेवुन गुलामगीरीच बरी वाटते हा देखील प्रश्न आहेच) त्यानंतर पुन्हा आलेल्या काँग्रेसी सरकारने भ्रष्ट्राचाराच्या सर्व सीमा ओलांडण्याचा विक्रम केला. आज स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी आपण *रस्ते,वीज,पाणी,स्वछता व्यवस्था,शिक्षण,रोजगार व खेड्यांचा विकास* हेच बोलत आहोत यासारखे आपले दुर्दैव नाही. असो.
    आपण अर्थतज्ञ आहात, रुपया कसा येतो व कसा जातो हे आपण जाणता.
    रुपयाच्या अनेक खर्चापैकी, *६% सबसिडी +६% निवृत्तिवेतन* , म्हणजे १२% खर्च अनुत्पादक आहे, यावर आपले काय मत आहे ?. प्रत्येक येणारे सरकार ७व्या वेतन आयोगानंतर पुढे येणाऱ्या ५० वेतन आयोगाच्या खाली दबलेली असणार आहेत, यावर आपल्याकडे काही उपाय आहे का ?
    एकदा निवडुन आलेले लोकप्रतिनिधी आयुष्यभर करदात्यांचे रक्त पीत रहाणार आहेत यावर आपण उपाय सुचविणार का ? नालायक लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधीकार जनतेला असावा व भ्रष्टाचार आणि फौजदारीच्या आरोपाखाली तुरुंगवसास भोगलेल्या लोकांना लोकप्रतिनिधी होण्यापासून रोखणारे कायदे करावे याविषयी आपले काय मत आहे ?
    *महात्मा गांधींनी बघितलेले स्वप्न पुढली ७५ वर्षे बघत रहावी असे आपणास सुचवायचे आहे का* ?

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif 4 ปีที่แล้ว

    👍👍👍👏👏👏

  • @daidipyajoshi5130
    @daidipyajoshi5130 4 ปีที่แล้ว +3

    तुम्ही हे कोणाला सांगताय...ही कामे सरकारची आहेत...आपण काय करू शकतो...बदल घडणार कसा... आम्हाला कळतंय पण सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही काय करू शकतो हे सांगत जावा ना कृपया...तुम्ही आकडेवारी सांगता पण त्या आकड्याच करू काय

    • @Studio-su6tc
      @Studio-su6tc 4 ปีที่แล้ว

      जास्तीत जास्त मतदान तरी आपण करतो का? ...प्रवीण म्हापणकर. ...

  • @NavinC921
    @NavinC921 4 ปีที่แล้ว +5

    तीसरे जागतीक युद्ध हे काही पाण्यावरुन वगैरे होणार नाही. तो एकतर सांस्कृतीक संघर्ष असेल वा जास्त करुन आर्थिक कारणच असतील.

  • @dr.prashantjagtap2214
    @dr.prashantjagtap2214 4 ปีที่แล้ว +1

    You are right sir. Pan Sarkar tumach kahihi aiknar nahi.

  • @pratikjoshi7653
    @pratikjoshi7653 4 ปีที่แล้ว +1

    आपला खर्च फक्त डिफेन्सवर .. नुसती लढाऊ विमान विकत घ्या..

  • @harshalb7606
    @harshalb7606 4 ปีที่แล้ว

    ज्या देशात राजकारण्यांना आणि नट नट्यांना भरमसाठ महत्त्व दिलं जातंय... तिथं ह्या महत्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला उशीर होतो.. अन् तोपर्यंत पंचवार्षिक संपून निवडणूक येते. ही नालायक मंडळी जनतेला संमोहित करतात अन स्वतःचे खिसे भरतात. भारताची रियल परिस्थिती खूप भयावह आहे..अन् कुठल्याही नैसर्गिक किंवा मानवीय आपत्ती ओढवली तर भारत सक्षम नाही.. Corona virus सारखा विषाणू भारतात आला असतां तर त्याच उपद्रव भयानक राहिला असता.. मुंबई सारख्या ठिकाणी एखादा विषाणू आल्यावर काय हालत होऊ शकते ह्याची कल्पना न केलेलीच बरी..आपण प्रकृतीला त्रास देतोय तर त्याचे वाईट परिणाम पण आपल्याला भोगावे लागणार...

  • @prafullashelar6997
    @prafullashelar6997 4 ปีที่แล้ว +1

    Mulat sir ne suggestion sangitlet te Democracy madhe possible nahiye, jar private vahanavar vagere tax vadhavala ki virodhak tyacha danka pitnar mag ruling party la Satta janyachi bhiti tyamule te asle nirnayach ghenar nahit. Ata pan government ne kahi bold nirnay ghetle ki prachnd virodh hoto. Ani saglyanach Satta haviy kinva tikvaychiy tyamule bold step kon ghetach nahi. Tyasathi China sarkhi one party rule pahije kinva middle class vadhala pahije jenekarun to voting kartana balance decision gheil

  • @harshad24
    @harshad24 4 ปีที่แล้ว +1

    सरकारकडे आर्थिक धोरण नाही .कुठल्याही सल्लागाराच ऐकलं जात नाही .मनमानी कारभार चालू आहे .विकासाच्या मोठमोठया फक्त घोषणा करतात आणि लोकांना भुलवतात.पण प्रत्यक्षात भावनिक धार्मिक अजेंडा चालू आहे .काहीही करून सत्ता मिळवणे हा एककलमी कार्यक्रम चालू आहे .योग्यवेळी सगळं उघड पडेल.

    • @ravindra7473
      @ravindra7473 4 ปีที่แล้ว

      मागणी तसा पुरवठा
      सरकार बरोबर आहे

    • @harshad24
      @harshad24 4 ปีที่แล้ว

      @@ravindra7473 सरकार अजेंडा सेट करत असत आणि त्यामागे लोक वाहत जातात .

  • @amolsw
    @amolsw 4 ปีที่แล้ว +1

    Sir, the bullet train project will be done with a loan from JAPAN government with less than 1% interest. Japan is not going to lend us money for farm projects and similar. You need to understand that. The BIGGEST problem India facing is *POPULATION* We have failed to control it and has become huge problem. Nobody is serious about it.

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 4 ปีที่แล้ว

    भयानक वास्तव...

  • @ashishjadhav17
    @ashishjadhav17 4 ปีที่แล้ว

    Nice Video Sir..... sale he dislike karnare kon aahet ... evdhya changlya mahitibaddal yanchi ka jalte aahe ... yani yabaddal krupa karun khulasa karava .... bahutek he lokch desh vishwas ghatki astil he nakkich ... shame on you

  • @snehaljoshi6662
    @snehaljoshi6662 4 ปีที่แล้ว +4

    आजारी असले तरी मेडिसिन ghet nahi.gavthi medicine घेतात.ha pan vichar karava.

  • @mkadam9769
    @mkadam9769 3 ปีที่แล้ว

    Sir tumala PM banvayala pahije

  • @pratikjoshi7653
    @pratikjoshi7653 4 ปีที่แล้ว +2

    ऑस्ट्रेलिया कॅनडा व्हिसा सुरु झाला आहे . तिकडे जाऊ . आयुष्य चांगलं जगू .

    • @suyashsalunkhe1890
      @suyashsalunkhe1890 4 ปีที่แล้ว

      स्वतः पुरतं बघायचं तर
      चांगला पर्याय आहे

    • @pratikjoshi7653
      @pratikjoshi7653 4 ปีที่แล้ว

      Suyash Salunkhe स्वतःच भलं केल्यावरच दुसऱ्याच भलं करण्याची स्थिती राहील

  • @mprabhune
    @mprabhune 4 ปีที่แล้ว +2

    Title and content do not have any relevance. However content needs to be noted.

  • @rajendranair4130
    @rajendranair4130 3 ปีที่แล้ว

    आता सर्व काही privatisation होत आहे, तेव्हा गरीबांना व सामान्य जनतेला जे मिळणार त्यावरच गप्प रहावे लागणार. आपण जमवलेली सर्व प्रकारच्या data बासनात बांधून हिंदी महासागरात टाकणं योग्य आहे.

  • @onerule3874
    @onerule3874 4 ปีที่แล้ว +1

    आपल्या राज्यातील सरकारी, महापालिका इस्पितळ आहेतच भरपूर, त्याचा फायदे परराज्यतील नागरिक जास्त घेतात।

  • @gautamawekar1
    @gautamawekar1 4 ปีที่แล้ว +1

    Paise kharcha karnya sathi, pahilyandi paise havet - he basic ahe. Kiti lokka tax bhartat? Tumhi jya deshyan chi tulana karat ahat tithe kiti tax ahe te bagha pahilayandi. Bhartat kuph paise ahet assa vatta pan..lokkana tax nahi dyacha..e.g koprya varcha bhel/vada-pav wala...every hour sells around 100 vada pavs..tya chi tapri aste...general footpath use karto for business..pan tax ek rupaya pan det nahi...kuthe ahet he sagle paise? So bottom line is tax collection should grow...and most important...population control jahala pahije.

  • @drswapnilprabhulkar6183
    @drswapnilprabhulkar6183 4 ปีที่แล้ว

    Public transport failed to make people reach on time, lead to cause of late marks at offices, which lead to buy, maintain and drive private vehicles. None of the ordinary person, happily spends money to buy, maintain, service and drive private vehicle. Conductors used to insult passengers, drivers used to stop buses before or ahead of stops and watches fun of passengers running for the bus; which is the experienced fact.

  • @amazingvideowithvishal9338
    @amazingvideowithvishal9338 4 ปีที่แล้ว

    Sir shalamadhe changale shikshak pan nahit

  • @FactsMaaza
    @FactsMaaza 4 ปีที่แล้ว +1

    What about population explosion...??? This is the main enemy of India, The condition of indian economy will become most worst if we can't control the exponential growth of population....Isn't it ? Reply your views on this...

    • @FactsMaaza
      @FactsMaaza 4 ปีที่แล้ว

      @Pravin Kamble May be asel hi..but population explosion is also the cause for all this..may be not the main cause but aahe te tasaa....for sure

  • @abhijeetmane9943
    @abhijeetmane9943 4 ปีที่แล้ว +2

    कोण म्हणतं नोकऱ्या नाहीत? फक्त सरकारी नोकऱ्याच तुम्ही बघणार का? आणि नोकऱ्या असा शब्द का वापरता? रोजगार म्हणाना त्यापेक्षा.. उदरनिर्वाहाचे साधन हे फक्त नोकरीच असू शकत नाही. इतरही संगठित व असंगठीत क्षेत्र आहेत की. त्याकडे पण बघा. मी शेतकरी आहे, पण मला वेळेला शेतमजूर मिळायची मुश्किल आहे आज..
    Ground Reality आपल्याला माहीत नसते आणि ठराविक पक्षाविरुद्ध किंवा ठरावीक नेत्याविरुद्ध प्रोपोगांडा घेऊन आपण लोकांमध्ये जातो तेंव्हा आसाच आपला ' अचुत्या ' होतो.

  • @suvaranasalvi3122
    @suvaranasalvi3122 4 ปีที่แล้ว

    मेरी सोच
    परदेस का सब कुछ चाहिए, लेकिन परदेस की।आत्म निर्भरता नहीं चाहिए।
    बुद्धिजीवियों ने परिवार के एक को सुरक्षित रोजगार और पेंशन सुविधाओ में सुधार लाने बजाय, घर से दोनो रोजगार के लिए भागे, और घर का काम सस्ते में घर कामवाली से करने लगे, सिवाय आयकर की गिनती भी परिवार के कुल आय पर करने का सुधार नहीं किया। परिवार में दो अच्छे रोजगार साथ बचत पर बैंक से ब्याज भी लूट लिया।
    शोषित वर्ग से सस्ते में और बिना सुविधा की कठिन काम कर लेना ऐसी सभी अनीति की कामे बुद्धिजीवी ही कर रहे है तो देश का हाल होना ही है। बुद्धिजीवी का नीतिमत्ता की अधोगती का परिणाम और कितने बुरे होनेवाले है क्या पता?
    खेती प्रधान कहा जानेवाले देश में मुक प्राणियों का हाल और कत्ल की बात तो बोलने जैसी नहीं रही है।
    देश की हर व्यक्ति हाथ में बंदूक लेकर सीमा रेखा पर खड़े रहने की जरूरत नहीं है, बल्कि देश का निम्न समझ जाने वाला कार्य देश की हर व्यक्ति ने जवानी में 2/3 साल करना चाहिए। महात्मा गांधींजी ने तो यह पहले ही स्वयं कृति से बताया है।

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 4 ปีที่แล้ว +2

    बघा आता! हे सरकार कॉर्पोरेट ल पैसा देणारच, मनरेगा वर कमी पैसे देऊन. निवडणूक काळात मिळालेल्या विमान खर्च परत नको करायला!

  • @prasadkshirsagar8252
    @prasadkshirsagar8252 4 ปีที่แล้ว +3

    Don’t you think that per capita income is less
    And significantly low tax payers in county
    If there is no inflow to government how can governments do investment
    Please suggest
    Thanks

    • @pradeeptelhure1614
      @pradeeptelhure1614 4 ปีที่แล้ว

      low taxpayers in country???? really???? false info.
      = 73% indirect tax & 23% direct tax. real income is from indirect taxes levied by across nation.
      government has no money????? really???? again false info.
      = if govt. had no money they would never have thought to consume it building statues & temples(thousand crores). ata he nako bolu tourism boost houn economy boost hoil. as sir mentioned that it won't be less than a joke if one thinks that. like NGO's work is not enough
      widen your study bro. widen it

    • @pchidambaram9137
      @pchidambaram9137 4 ปีที่แล้ว

      When a private company fires staff because profits are low; does the government fire its own staff because the "inflow" is now less ? If you think about this question, you will get the answer.

  • @anupbhau91
    @anupbhau91 4 ปีที่แล้ว +7

    मराठी माणसाचा " वेगळा देश बनाव" ,
    काही नाही होत भारताचा .
    2035 पर्यंत " उत्तर प्रदेश " होनार आहे भारताचा ।

    • @Aarvivideos
      @Aarvivideos 4 ปีที่แล้ว +1

      म्हणजे देश नावाची संकल्पना च मान्य नाही तुम्हाला..

    • @Usman_Thackerey
      @Usman_Thackerey 4 ปีที่แล้ว +4

      भोसडीच्यांनो आपली अक्कल नका पाजळू, माहिती आहे प्रॉब्लेम आहे देशात पण म्हणून वेगळा देश??? गांडीवर पडला होता का लहानपणी?

    • @anupbhau91
      @anupbhau91 4 ปีที่แล้ว +2

      @@Usman_Thackerey 70 वर्षा पासुन प्रॉब्लम च आहे
      आणि समोर रहानारच,
      ज्या लोकानि प्रोब्लेम करून ठेवले आहेत तेच सत्तेवर आहे

    • @omkarmordekar693
      @omkarmordekar693 4 ปีที่แล้ว

      शरद उपाध्ये यांचे शिष्य आले...

    • @user-jw5xk8id7v
      @user-jw5xk8id7v 4 ปีที่แล้ว +2

      Chutiya akkal ahe ka tula??
      Sharjil imam an kashmir madhil futirvadyanchi bhasha boltoy tu😠😠😠

  • @sauravkulkarni3775
    @sauravkulkarni3775 4 ปีที่แล้ว

    Everybody is talking about these problems....we need 'SOLUTION'.....and nobody cares about it

  • @snehaljoshi6662
    @snehaljoshi6662 4 ปีที่แล้ว +1

    Pan actually village madhe public खूप andshrada ahe .

  • @drswapnilprabhulkar6183
    @drswapnilprabhulkar6183 4 ปีที่แล้ว

    संशोधनाला ताकद उरूच दिली जात नाही हो!

  • @zenduthakare
    @zenduthakare 4 ปีที่แล้ว

    नमूद केलेला डेटा शेअर करा....अजुन जास्त मदत होईल

  • @Rahul-kg8it
    @Rahul-kg8it 4 ปีที่แล้ว

    Yedaye ka he
    Naukrya ka nahi te kuthe gela

  • @GNB-0707
    @GNB-0707 4 ปีที่แล้ว +1

    Desh pudhe nenyachi jevdhi jababdari sarkarchi ahe tevdhich deshatil nagrikachi pan ahe pan deshachane nagrika udasin distat , kunalach kashashi ghen den nahi jo to swatapurta baghtat