घरातले सर्व काम पिया करते आणि कधी कधी अपूर्वा करते.पूनमताईनी काल मटकीच्याडाळीची आमटी केली तरी भाकरी तर पियानेच केली .ब्लाऊज शिवतात हे खार आहे पण पियाला शाळेत जाऊन येऊन थकून स्वयःपाक घरकाम करावे लागते ती पण थकत आसेल पणा काहीच बोलत नाही बिचारी आणि पूनमताई सतत स्वतः ची तारीफ करतात मी किती काम करते.आणि विव्हळत असते.
माळकरी माणुस मटण आणायला चाललाय

बायको बायको बायको बायको बायको बायको
घडी घडीत बदलती ही संजना मावशी!!! तुझ्या ने काही काम होणार नाही तो आपला खात बसत आयत.. बाहेर जाऊन काम कर तरच तुला इज्जत आहे
Dolila khayla pahije fakt
काय दाजी डब्बा घेऊन जायचं तवलीत सगळं साडनार नाही का दाजी
Barbat kay aste
पुनम ताई दाजीला जास्त परेशान करू नका
12:57 पिसोरे खांड तुमचं गाव आहे का ?
Barobar bolali poonam 🤣
First 🥇 like and comment 0:31
मस्त विडिओ