ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
त्या योगी ला काय झाले जराभाकरी भाजून द्यायला ती योगी फक्त फिरायला आणि खायला आहे तिला तिच्या नवऱ्याच पण काहीच नाही ऊन ड री
लाज वाटली पाहिजे पूनमला काम करतात दाजी डबा तरी बनवून द्यायचा की सकाळी
योगिता आहे ना दोन चार भाकरी भाजी करून द्यायचं ना कामाला जायचं आहे पुनीला कळत नाही का मुलगी पण नाही देत का स्वयंपाक करून
दाजी किती हमालीच कामं करताना किती वजन उचलून त्रास होतो,, लांबचा प्रवास आहे,, दाजी मानलं पाहिजे तुम्हाला डबा बनवून न्हेताय 👌👌👍👍😊
Purush asun bhakrya kiti chan kelyat kharch
ती कुठेय काम करती घरातलं हाच करतो म्हणून हाड मोडायला dhavakhanat जाते अकडली एका जागी बसून लाज नाही तिला
मस्त एकच नंबर दाजीबा स्वयंपाक करतात 👍👍👍👍
काय भारी भाकरी थापता हो दाजी तुमच्या पुढे बाई पण फेल आहे😂😂😂😂
बायका पोरी असून दाजीबा स्वयंपाक करतात 😂😂😂
Aevdhya bhakri kon khanr ahe 😮
Great
काय झालं तुम्ही स्वतः स्वयंपाक करता का काय
काल बायको ने आणि मेहुणी ने खूप लांबचा प्रवास केला आहे गाडीवर म्हणून त्या झोपल्यात अजून.
🎉😂
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
1 no. Bhakri banvli daji😊
भाजी काय करणार आहे दाजीबा😊