सुलभाताई आणि बिराजीचे पणं खूप मोठे कष्ट आहेत घरं शेती गुरेढोरे आणि सर्व मुलांच्या शाळा पहाणे आणि या सर्व कुटुंबाची मोळी बांधून ठेवणारे आई दादा एक आदर्श कुटुंब
सुलाताई खूपच कष्टाळू आहेत.बीराजी व दोघे घर शेती आणि सगळी मुले सांभाळतात.हे खूपच अवघड असतं.दोघांच मनापासून कौतुक .आम्ही सगळे आपल्या कुटूंबाच्या व्यक्तीगत आयुष्यात रमतो कारण तुम्ही आम्हा सबस्क्राईबरना आपल्या घरातीलच सदस्य समजून बातचीत करता.खूप खूप आभार.
तुमच्या वर बाळूमामाची कृपा आहे आमच्या पेक्षा तुम्ही भाग्यवान आहात.किती अन्नदान करता ताईंना तर कंटाळा नाही अम्ही फार भाग्यवान आहात दादा आपणांस अशी पत्नी मिळाली बाळूमामाची अशीच कृपा लाभो हिच प्रार्थना
असे चुलीवर चे जेवण म्हणजे अतिशय उत्तम आरोग्य किती छान वातावरणात राहता तुम्ही विचार, मन, कष्ट करायची वृत्ती या गुणामुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहते तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे
आज काल गावाकडे अगदि शेतातल्या घरात सुद्धा फरशी, गॅस, मिक्सर, कुकर असते पण तुम्ही अजूनही शेणा मातीच्या घरात राहता घरातल्या बायका न कुरकुरता वाटण घाटण करून सर्पण गोळा करून चुलीवर स्वयंपाक करतात ते हि छान छान पदार्थ 😋😋 You all are great 🙏🏻
धनगरी जीवन मध्ये काही दिखावा नसतो सर्व काही वास्तव जीवन पहावयास मिळते म्हणून आपला व्हिडिओ खूप आवडतो आपला परिवार फार कष्टाळू आहे जे हाती पडले ते काम करतात आपल्या परिवाराकडून खूप काही शिकायला मिळते ❤❤❤❤❤🎉🎉
सुला,बिराजी खुपच संस्कारशील आहेत।एवढ्या मुलांच न कुरकुरता करन म्हणजे चेष्टा नाही।हे सर्व ते मनापासन करतात।स्वताच्या मुलांच करायला जिवावरन येत आजकाल।सलाम तुम्हा दोघांना।🙏👍
खरंच शेतकरेचच जीवन खूप छान आहे कष्ट आसत भरपूर पण राणातीली हावा सूध नीरोग राहतो शेहरातल जीवन आजीबात चागल नाही हावा सूद नाही प्रदोषेण तुमचं विडीओ खूप छान आसतात तुम्ही खूप साधी भोळी माणूस आहत बाणूतर साक्षात लक्ष्मी आहे ती सगळेना आवडते तस तुमचा परीवारच खूप छान आहे आज तुमचं घरात आईवडिलांना बघून खूप छान वाटल कसा लक्ष्मी नारायेणाचा जोडा वाटतोय आईबाप घरात आसलेवर कीती छान वाटतंय काशीला जाई कोणी पंढरीला जाई चैरीधाम माझे घरी बाप आणि आई माय माऊलीने माझा वाढविला पीड पीतणे केले माझे बलवान दड दाविली दुणीया सारी सारी नवलाई चैरीधाम माझे घरी बाप आणि आई हा अभंग आहे खूप खूप छान विडीओ आसतात मला खूप आवडतात मलाच काय सर्वांना च आवडतात लोक कीती छान कमेंट करतात बाणूच खूप कौतुक करतात
खरोखर दादा असं वाटतं हेच खरे विठ्ठल रुक्माई आहेत की काय तुमचे विठ्ठल रुक्माई आहे दादा ते किती मस्त बापरे डोक्यावरचा पदर अजिबात पडत नाही यांच्या खरंच खूप खूप छान आई दादांना माझा नमस्कार
मी तुमचा व्हिडिओ बघते मुंबई वरून बघते मी पण गावची आहे जुन्नर तालुक्यातील मला खूप आवडत गावचं जीवन बाणाई खूप छान जेवण बनवतात तुमचा परिवार खूप छान आहे असा परिवार आता बघायला मिळत नाही
तुमचे ऐकीचे बळ पाहुन खूप खूप अभिमान वाटतो मुलांना खूप शाळा शिकवा नक्की ईजीनीयर डॉक्टर होतील आणि तुम्ही खुप मोठा अलीशान बंगला बांधाल हि शिवचरनी प्रार्थना आहे आमची तोपर्यंत आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहणे आहे
मी व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते कारण व्हिडिओ आवडणार नाही असे शक्यच नाही....दादा गावाकडे आहे तोपर्यंत रोज व्हिडिओ टाकत जावा, सगळ्यांना रोज बघावे वाटते.....
तुमच्या कुटुंबियांवर कुनाची नजर न लागो.. ❤❤ कारण प्रत्येकाकडून खुप काही घेण्यासारखे आहे.. कारण आमचे कुटुंब देखील तुमच्या सारखे एकत्र आहे.. खुप खुप अभिनंदन आणि आभार मानतो तुमचं.. ❤❤
वाला ची भाजी 1. नंबर झाली जसा सागर बोलला तशी. तूम्ही सर्वजण मिळून मिसळून सगळी कामे करता बघून खूप छान वाटत आम्ही दोघेही व्हिडिओ ची वाट आतुरतेने वाट बघत असतो गावाला आहे तो पर्यंत रोज व्हिडिओ टाकत जा. आता सागर ला पण शाळेत टाका तुमच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम ❤
माझी ही कंमेंट्स खास बिराजी साठी आहे, आणि त्त्यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी विनंती त्यानां म्हणा या विडिओ मध्ये जशी तुम्ही एकदम बारीक दाढी ठेवले तशीच नेहमी ठेवा तसाच तुमच्या लुक छान दिसतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हाय दादा आणि वहिनी नमस्कार खुप छान आई दादा ला खूप छान वाटतं त्यांना बघून खूप छान व्हिडिओ दादा एकच नंबर असंच दररोज व्हिडिओ पाठवत जा तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघत असते
सुला पण खूप कष्टाळू आहे घर मुलं आणि शेतीची कामे बीराज आणि सुलु छान सभांळतात तुमच कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि दररोज व्हिडिओ टाकीत जा आम्ही वाट पहात असतो ❤❤❤❤❤
दादा तुमच्या फॅमिली बद्दल किती बोलावं तेवढं कमी पडेल अशी फॅमिली आताच्या युगात बघायल मिळतय खूप छान भाजी सुला बिरजी शेती मुल जनावर सर्व सांभाळतात खूप कौतुक वाटतं सागर ला शाळेत टाका दादा
This is favourite of me & my Daughter. We add little potato & asafoetida in it . Little gravy I have to make. V delicious. Banai vahini, I like to eat this simple food.
सुलभाताई आणि बिराजीचे पणं खूप मोठे कष्ट आहेत घरं शेती गुरेढोरे आणि सर्व मुलांच्या शाळा पहाणे
आणि या सर्व कुटुंबाची मोळी बांधून ठेवणारे आई दादा एक आदर्श कुटुंब
सुलाताई खूपच कष्टाळू आहेत.बीराजी व दोघे घर शेती आणि सगळी मुले सांभाळतात.हे खूपच अवघड असतं.दोघांच मनापासून कौतुक .आम्ही सगळे आपल्या कुटूंबाच्या व्यक्तीगत आयुष्यात रमतो कारण तुम्ही आम्हा सबस्क्राईबरना आपल्या घरातीलच सदस्य समजून बातचीत करता.खूप खूप आभार.
आई बाबांच्या चांगल्या सहकार्यामुळे तुम्ही एकत्र राहू शकता .त्यांना चांगले आयुरारोग्य मिळो .हीच ईश्वर चरणी प्रार्थना .❤❤❤❤
छान परिसरात रहाता तुम्ही
घरातील सर्व जण खूप काम मन लाऊन करतात
उगीच भांडत बसत नाहीत
कामा पुरतेच बोलतात छान
सहनशीलता हा गुण आहे सर्वांच्या त
खुप चं छान् आहेत तुमच्या रेसिपी😊
तुमच्या वर बाळूमामाची कृपा आहे आमच्या पेक्षा तुम्ही भाग्यवान आहात.किती अन्नदान करता ताईंना तर कंटाळा नाही अम्ही फार भाग्यवान आहात दादा आपणांस अशी पत्नी मिळाली बाळूमामाची अशीच कृपा लाभो हिच प्रार्थना
असे चुलीवर चे जेवण म्हणजे अतिशय उत्तम आरोग्य
किती छान वातावरणात राहता तुम्ही
विचार, मन, कष्ट करायची वृत्ती या गुणामुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहते
तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे
आज काल गावाकडे अगदि शेतातल्या घरात सुद्धा फरशी, गॅस, मिक्सर, कुकर असते पण तुम्ही अजूनही शेणा मातीच्या घरात राहता घरातल्या बायका न कुरकुरता वाटण घाटण करून सर्पण गोळा करून चुलीवर स्वयंपाक करतात ते हि छान छान पदार्थ 😋😋
You all are great 🙏🏻
धनगरी जीवन मध्ये काही दिखावा नसतो सर्व काही वास्तव जीवन पहावयास मिळते म्हणून आपला व्हिडिओ खूप आवडतो आपला परिवार फार कष्टाळू आहे जे हाती पडले ते काम करतात आपल्या परिवाराकडून खूप काही शिकायला मिळते ❤❤❤❤❤🎉🎉
सुला,बिराजी खुपच संस्कारशील आहेत।एवढ्या मुलांच न कुरकुरता करन म्हणजे चेष्टा नाही।हे सर्व ते मनापासन करतात।स्वताच्या मुलांच करायला जिवावरन येत आजकाल।सलाम तुम्हा दोघांना।🙏👍
तुमच्या परिवारात एकापेक्षा एक लोक खूपच कष्टाळू आणि मायाळु आहेत 😊
खरंच शेतकरेचच जीवन खूप छान आहे कष्ट आसत भरपूर पण राणातीली हावा सूध नीरोग राहतो शेहरातल जीवन आजीबात चागल नाही हावा सूद नाही प्रदोषेण तुमचं विडीओ खूप छान आसतात तुम्ही खूप साधी भोळी माणूस आहत बाणूतर साक्षात लक्ष्मी आहे ती सगळेना आवडते तस तुमचा परीवारच खूप छान आहे आज तुमचं घरात आईवडिलांना बघून खूप छान वाटल कसा लक्ष्मी नारायेणाचा जोडा वाटतोय आईबाप घरात आसलेवर कीती छान वाटतंय काशीला जाई कोणी पंढरीला जाई चैरीधाम माझे घरी बाप आणि आई माय माऊलीने माझा वाढविला पीड पीतणे केले माझे बलवान दड दाविली दुणीया सारी सारी नवलाई चैरीधाम माझे घरी बाप आणि आई हा अभंग आहे खूप खूप छान विडीओ आसतात मला खूप आवडतात मलाच काय सर्वांना च आवडतात लोक कीती छान कमेंट करतात बाणूच खूप कौतुक करतात
किती छान कांदा लसूण ठेवलाय मस्त च वाटते घर भरल्या सारखं धन धान्यांनी समरुद्ध वालाची भाजी खुप चविष्ट बनवली बणाई ने
दादा,बांनाई , सुला,बिराजी,आई, पप्पा, सगळं कष्ट करणारे लोक आहेत.घर टिकून ठेवण्यासाठी झटत आहेत.सलाम तुमच्या कामाला.
तिघांच्याही आई-वडिलांचे संस्कार खूप छान आहे डोक्यावरचा पदरही पडत नाही
1चं नंबर वालवरची भाजी बघुनच तोंडाला पाणी सुटले
खरोखर दादा असं वाटतं हेच खरे विठ्ठल रुक्माई आहेत की काय तुमचे विठ्ठल रुक्माई आहे दादा ते किती मस्त बापरे डोक्यावरचा पदर अजिबात पडत नाही यांच्या खरंच खूप खूप छान आई दादांना माझा नमस्कार
बाणाई खरच सुगरण आहे .सगळे काम आंनदाने करते खूप छान असतात तुमचे व्हिडिओ पूर्ण परिवार प्रेमळ सुख शांतीवाला आहे असेच कायम प्रेमाने रहा ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍
एकच नंबर बारस चे जेवण,बाणाई ताई तुम्ही खरोखरच अन्नपूर्णा देवी आहात 😊
सुलभाताई पण छान आहे सर्व मुज लांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी खाणं
पिण करणं साधी गोष्ट नाही विडीओ छान ❤🎉
Mala tar hake dadanchi sarvaghratli manse khup aavdtat sula banaiaai vadilsarva jankhupch chan aahet mee uslapan aavdini baghat astemule pan khup shahani aahet aaji Ajobapan khup chan.banu sulabiraji sagrchi aai sarvach khupach aavdtat.
अतिशय छान भाजी.
संस्कार अप्रतिम.
बानाई ताई स्वभाव खूप छान नेहमी आनंदी चेहरा सगळ्या घेवून चालणार खुप खुप धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
घेवड्याची भाजी चुलीवर मस्तच बनवली 👌👍
घराच्या बाहेर हिरवागार निसर्ग खूप सुंदर,👌👌👍 video खूप छान 👍
सुलाताईबिराजीखुपछान
आहे❤❤❤
गावाकडे आहेत तो पर्यंत दररोज व्हिडिओ टाकत जा 🙏🙏
Sulabai is the hardest worker and really no one in your family
किती छान बनविली बाणाई ताईंनी घेवडा भाजी मी पण अशा प्रकारे बनवून बघणार आहे आई दादा खूप मस्त आहेत ❤❤
दादा आजचा व्हिडीवो बघुन खुपच समाधान वाटले शेतातली घेवडा भाजी मला खुपच आवडते.तुमच घर ,शेत, तुमच कुटूंब खरच सगळ कस छान आहे.
सुंदर बनवली भाजी पण रस्सेदार बनवली असती तर अजून जास्त पाणी आलं असत तोंडाला 👌
मी तुमचा व्हिडिओ बघते मुंबई वरून बघते मी पण गावची आहे जुन्नर तालुक्यातील मला खूप आवडत गावचं जीवन बाणाई खूप छान जेवण बनवतात तुमचा परिवार खूप छान आहे असा परिवार आता बघायला मिळत नाही
Bhaji khup chan keli tai ni ..mla pahun khau vatli..mla khup avdte hi bhaji.❤
Jaava jaava kiti Chan relation aahe ,sagali family khupch premal aahe❤❤❤❤
जय श्रीराम,बाणाईने छान बनवली भाजी!
बाणाई भाजीची कढई किती स्वच्छ आणि चकचक आहे, भाजी पण एक नंबर केली छान ❤
तुमचे सगळे घरातील माणसे खूप प्रेमळ आणि कष्टाळू आहेत तुमचे दोन्ही भाऊ खूप प्रामाणिक आहेत खुप शांत आहेत असेच रहावा नेहमी 😊
बाणाई अन्नपूर्णा आहे छान बनवले घेवड्याची भाजी
तुमचे ऐकीचे बळ पाहुन खूप खूप अभिमान वाटतो मुलांना खूप शाळा शिकवा नक्की ईजीनीयर डॉक्टर होतील आणि तुम्ही खुप मोठा अलीशान बंगला बांधाल हि शिवचरनी प्रार्थना आहे आमची तोपर्यंत आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहणे आहे
खूप छान हे एकञ कुटूंब आहे,सगळे चेहरे काम करून पण खूप फ्रेश दिसतात.
मी पण जून्नर तालूका नारायणगाव येथे आहे रोज पहाते बानाईचे व्हिडिओ मला खूप आवडतात त्यांची ग्रामीण जीवनशैली मला खूप आवडते
मी व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते कारण व्हिडिओ आवडणार नाही असे शक्यच नाही....दादा गावाकडे आहे तोपर्यंत रोज व्हिडिओ टाकत जावा, सगळ्यांना रोज बघावे वाटते.....
तुमच्या कुटुंबियांवर कुनाची नजर न लागो.. ❤❤ कारण प्रत्येकाकडून खुप काही घेण्यासारखे आहे.. कारण आमचे कुटुंब देखील तुमच्या सारखे एकत्र आहे.. खुप खुप अभिनंदन आणि आभार मानतो तुमचं.. ❤❤
Khupch chhan tumch ekmekana khupch shkary aahe loving family members
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
Ghratale sagle manse khup chan man milau kashtalu ahe.👌👌😘😘🙏
वाला ची भाजी 1. नंबर झाली जसा सागर बोलला तशी. तूम्ही सर्वजण मिळून मिसळून सगळी कामे करता बघून खूप छान वाटत आम्ही दोघेही व्हिडिओ ची वाट आतुरतेने वाट बघत असतो गावाला आहे तो पर्यंत रोज व्हिडिओ टाकत जा. आता सागर ला पण शाळेत टाका तुमच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम ❤
❤ अतिशय अप्रतिम सुरेख व्हिडिओ आहे रोज एक व्हिडिओ टाकत जा❤
माझी ही कंमेंट्स खास बिराजी साठी आहे, आणि त्त्यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी विनंती त्यानां म्हणा या विडिओ मध्ये जशी तुम्ही एकदम बारीक दाढी ठेवले तशीच नेहमी ठेवा तसाच तुमच्या लुक छान दिसतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दादा तुमचे एकत्र बघून खूप आनंद वाटतो आई वडील सोबत असलेने छान वाटते आणि वहिणी एक नंबर सुगरण
Bhau 1 number j1 bnavle vahinene❤❤❤❤
तुम्ही दोघे भाऊ एकसारखे दिसता छान व्हिडिओ बाणाईला जेवण वाढण्याचा आणि करण्याचा उत्तम अंदाज आहे हुशार फार आहे आणि लाजाळू पण
❤ खुप छान हिडीओ आहे दादा ❤
हाय दादा आणि वहिनी नमस्कार खुप छान आई दादा ला खूप छान वाटतं त्यांना बघून खूप छान व्हिडिओ दादा एकच नंबर असंच दररोज व्हिडिओ पाठवत जा तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघत असते
सुला पण खूप कष्टाळू आहे घर मुलं आणि शेतीची कामे बीराज आणि सुलु छान सभांळतात तुमच कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि दररोज व्हिडिओ टाकीत जा आम्ही वाट पहात असतो ❤❤❤❤❤
सुलाच्या कष्टालापण सलाम
मस्त च व्हिडिओ
मस्त gevdyachi भाजी मला पण आवडते ही भाजी❤
Mla ekda jevaych ahe tumchyasobat,khup icha hote Banu Tai chya hatch khanyachi...
घरी आल्यावर छान वाटत असेल. निवारा छान आहे.
एकदम मस्त, दादा घरी गेलात आणि जाताना सागरला घेऊन गेलात ते फार बर झाल, त्याला मस्त करमेल आणि पावसापाण्याचं निवऱ्याला राहील.
खुप खुप छान आहे आजचा व्हिडिओ
बाणाई ताई तुमच्या डोक्यावर नीवारा बघुन सरक्षीत वाटते स्वयपाक करताना आशा नेहमीच आणंदी राहा❤
Sarv ch jan khup kashtalu premal manmilau aahet 😊ase sundar ektara kutumba pahayla chan watate😊vedeio👌👌 bhaji 😋😋👌👌sula tai ch lajane 👌👌😊
इंडियनब्यूटीफुल
बोलत करणे गरजेच आहे आईदादा ची माया खुप छान🎉
आम्ही पण धनगर आहोत पण नोकरीमुळे बाहेर राहतोय. तुमच व्हिडिओ पाहून गावाकडील आठवत येते.
Ekdum chhan swayam pak,ahe
बाणाई भाजी एकच नंबर बनविली 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏼
खूप छान वालवरची भाजी केली . बाणाई खरच तू सुगरण आहे
Aadarsh kutumb..salam tumha sarvana. Valachi bhaji chhanach.
लय भारी घेवड्या ची भाजी. माझी आवडती भाजी लय भारी व्हिडिओ दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice video.. मस्त झाली भाजी एक no. 👌👌👌👌👍👍👍🌹💐💐💐🍫🍫🍫🍫
छान घेवड्यांची भाजी केली बानाईने, आमच्याकडे याला बोंबल्या घेवडा म्हणतात,
खूप छान सुंदर कुटुंब
आम्हाला पणं खूप आवडते वालाच्या शेंगा ची भाजी बाणाई ताई खूप खूप छान ❤❤❤
Fresh vegetables
Excellent. Nice Tiffin.
Then what about meal?
दादा तुमच्या फॅमिली बद्दल किती बोलावं तेवढं कमी पडेल अशी फॅमिली आताच्या युगात बघायल मिळतय खूप छान भाजी सुला बिरजी शेती मुल जनावर सर्व सांभाळतात खूप कौतुक वाटतं सागर ला शाळेत टाका दादा
All children are studious.
एक नंबर विडीओ 🙏🏻🙏
दादा तुमचा विडियो तुमचं घर मला खूप आवडते मला माझ्या लहानपणी चे दिवस आठवतात चुलिवरील स्वयंपाक खुप छान वाटले
खुप सुंदर वातावरण आहे तुमच्या घरचे
This is favourite of me & my Daughter.
We add little potato & asafoetida in it .
Little gravy I have to make.
V delicious.
Banai vahini, I like to eat this simple food.
सिंदू दादा तुमच्या घरात सर्व कष्टाळू आहेत ❤सुलाताई पण खुप कष्टाळू आहे 🎉🎉
खूपच छान भाजी ताजी ताजी
तुम्हीं सर्व कष्टाळू आहात. एकी आहे सगळ्यांची. आदर्श असे कुटुंब आहे तुमचे. मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना.🙏🙏🙏🌹💐
1 no. पूर्ण कुटुंब 🎉🎉🎉🎉
सागर जेवण कस लागतय : 1 नंबर लागतय वा खूप छान 😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂🎉🎉🎉❤❤
खूप छान ❤️🙏
मस्त पैकी मस्त विडिओ😊❤😊
दादासाहेब तुमचे बोलणे तसेच कुटूंब खूपच छान आहे ❤❤❤❤❤❤❤
Kiti sundar watavarn aahe dada tumcya kadcha amhi rajasthan madhun pahto
Shri Swami Samarth.
Dada unhala, pavsala, hivala kahi aso sagal hasat khelat karnarya tumchya kutunbala nivaryala pahun khup mast vatate, banai sagar, archana aani kisan bhau aani tumhi sagale jan ek chan urja milate tumchya kadun jagnyachi.
बाणाई खूप छान भाजी बनवली 🎉🎉❤❤
खुप छान व्हिडिओ 👌👌❤️❤️
Mast mast ahe video 🥰👌👌
तुमच्या परिवारातील लोक खुप कष्टाळू आणि प्रेमळ आहेत🎉🎉
Khup sunder kutumb aahe tumcha
हो दादा माझ्या माहेरी पण असं बांधून ठेवतात माझं माहेर सांगली जिल्ह्यात आहे पण मी आता मुंबईला राहते मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात❤❤
तुमचे गावचे व्हिडिओ सुद्धा खूप सुंदर असतात
बानाई खुपछान विडिओ मस्त 👌👌👌👌