हा व्हिडिओ बघून मी खूप भावूक झाले छोट्याशा मुलाची खूप मोठी सोच आहे खूप खूप धन्यवाद बाळा आई-वडिलांची सेवा करत रहा आई-वडिलांना चांगले सांभाळ त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार केलेले दिसतात खूप खूप शुभेच्छा बाळा तुला तू खूप गोड दिसतो आहेस🎉🎉
प्रत्येक मुलाने ,व सुनेने दोन्ही कडचे आई ,बाबा प्रेमाने सांभाळावे . लहान मुले तेचं. बघतात व तेच संस्कार त्यांच्यावर होतात . अशाने समाजातील आई ,बाबांचा म्हातारपणातला प्रश्न सुटेल. बाळा तुला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏🙏 अशाच विचारांची समाजाला खुप गरज आहे.
सर्व guest मस्त आहेत. specially ते लहान मुलगा जो icu मधून बाहेर आल्यानंतर छकुली आजी बद्दल विचारत होता ते खुप जास्त कौतुकास्पद आहे.ह्या वयात जे प्रेम आहे ते पाहून तर खूप जास्त मन आनंदीत झालं. वा छान आणि कीर्तन ऐकून खरचं खुप जास्त मन आनंदी आनंद झालं.thank you all of you ❤and take care 💗
ताई तुम्ही फोन नंबर आणी पत्ता लिहून एक बोर्ड बनवून एका रूम मध्ये जिथे व्हिडिओ करताना दिसेल असा ठेवा मंजे ज्या लोकांना तुम्हाला आजींना भेटावयास येता येईल पिल्ज
खूप छान विचार करतो हा मुलगा म्हणुन तर ज्योती ताई त्याला तुमच्या कडे येण्यासाठी परमेश्वराने लवकर बरे केले अशी मुले असतील तर कोणीच रस्त्यावर येणार नाही. ताई तुमच्या व्हिडिओ मधून आजच्या पिढीतील मुलांना खूप चांगले मार्गदर्शन होते .❤🙏🙏
हा व्हिडिओ बघून मी खूप भावूक झाले छोट्याशा मुलाची खूप मोठी सोच आहे खूप खूप धन्यवाद बाळा आई-वडिलांची सेवा करत रहा आई-वडिलांना चांगले सांभाळ त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार केलेले दिसतात खूप खूप शुभेच्छा बाळा तुला तू खूप गोड दिसतो आहेस🎉🎉
प्रत्येक मुलाने ,व सुनेने दोन्ही कडचे आई ,बाबा प्रेमाने सांभाळावे . लहान मुले तेचं. बघतात व तेच संस्कार त्यांच्यावर होतात .
अशाने समाजातील आई ,बाबांचा म्हातारपणातला प्रश्न सुटेल.
बाळा तुला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏🙏
अशाच विचारांची समाजाला खुप गरज आहे.
सर्व guest मस्त आहेत. specially ते लहान मुलगा जो icu मधून बाहेर आल्यानंतर छकुली आजी बद्दल विचारत होता ते खुप जास्त कौतुकास्पद आहे.ह्या वयात जे प्रेम आहे ते पाहून तर खूप जास्त मन आनंदीत झालं. वा छान आणि कीर्तन ऐकून खरचं खुप जास्त मन आनंदी आनंद झालं.thank you all of you ❤and take care 💗
खुप सुंदर भजन
खूप छान विचार आहेत बाळा तुझे ❤❤ भजनी मंडळ अप्रतिम सादरीकरण ❤
ताई खुप छान
Super Bhajan 👏👏❤️❤️❤️
ताई खुप छान मुलगा आहे त्याला पूजन लागते खुप खुप आशिर्वाद आहे ताई तुला पण दे सुखी ठेव हि प्रार्थना
Mala pn chkuli ajji, mona ajji, vatsala ajji, Kumbhar ajji khup baste🥰🙏🙏🙏
फार आनंद झाला vidio पाहून ❤
खूप छान हर्षल ससा
जय भोलेनाथ सुकी रहा वो आप 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई video खूप खूप छान वाटला भजन खूप छान 🙏🙏👌👌👍👍♥️♥️
👌👌👌👌👏👏 ताई.एक नंबर भजन होते 🙏 नमस्ते मी तुमच्या प्रत्येक ब्लॉक पाहतो आहे
❤Tai tumhi Khup Khup great aahet❤छकुली आजी खूप छान आहेत❤ सर्व आजी आजोबा खूप छान आहेत आणि खूप ग्रेटआहेत❤राम कृष्ण हरी❤ओम साई बाबा❤हर हर महादेव❤
Khuapch Chan Sundar Aahe Video❤🎉❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙌🙌
ह्या मुलांचे आई वडील खुप भाग्यवान आहे की त्यांच्या पोटी असा चांगला मुलगा जन्माला आजच्या काळात अशी मुलं पाहायला पण मिळत नाही
Wahh wahh....kiti Aanad jhalay mhnun sangu mla
Kiti sangu me sangu kunala
Aaj aanadi aanad jhala ❤
जय सीताराम सर्वाना ❤🌺🌺🙏🙏
Kiti chan 😳dole bharun ale. Mi sudha nakki yenar kaki 🙏🙂 maza dev ,ani tumchi ajji lokanchi odh Mala ek divas nakki ghun yeil rumchya paryant. ❤☺
Khup Khupach chan vlog zala aajcha .❤❤❤❤❤
खुप छान भजन मंडळी छान
Kitee god mulga aai pappani changle sanskar dilet chan palkanna ashramat
thewanaryanni shika kahi tari❤🎉
खूप छान व्हिडिओ ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान व्हिडिओ❤
खुप छान👍
Aajcha video baghun khupch chhan vatle,lahan mulache vichar khupchhan,aai,vadilanche sanskar changle,tyamule mule pan chhan,Bala tula udanda aayushya labho,ashyach niradhanchi seva karshil,motha hovun,Bhajan mandalini chhan Bhajan matle,nice video.❤❤❤❤❤
भाऊक करणारा प्रसंग.
Nice video 👍👍👍
श्री स्वामी समर्थ 🙏
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊😊
👌🙏ताई खूप छान 🙏👌 सगळ्या आजींना आजोबा ना नमस्कार 🙏
खूप सुंदर व्हिडीओ!🙏🙏🙏
खुप खुप छान भजन मंडळ 👌👌👌👌👌👍❤️🥰
खूप मस्त. छान वाटले भजन केलें तर. भजन मंडळीचा आवाज खूप छान होता
Khup chan video
Khup chhan.
Khup khup chan
मि रोज तुमचे विडीओ बघते
खूप छान
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी ❤ खूप गोड आहे हा ससा🎉
Nice❤❤❤❤❤
Mangal maushi 1 no dance, mayalu!! Pan aahet!
Shree Krishna Radhe Radhe Radhe Krishna hare Krishna hare Murari Hey Naath Narayana Vasudev Namonamha❤🎉❤🎉
KharchcJyoti Tai Chakuli Aaji khush ahech tsech sarv Aaji Aajobahi khush ahet. Yasarkh sukh kuthe ani kdhich nahi milat.
खुप छान ताई भजन आणि तुमचे आश्रम कुठे आहे
😊😁👍👍👍👍👍💖💙👌
Chhan 👌👌👌👍👍👍🤣🤣🤣🤣🥳🥳🥳🥰🥰🥰💐🌹
राम कृष्ण हरी 🎉
नमस्कार ज्योतीताई
Bala khup motha ho ❤❤
Beta Tu Khuapch Motha Ho God bless you Beta❤🎉❤🎉❤🎉😂❤🎉❤
कित्ती कित्ती 🎉
❣️🙏🙏👌👌🙏😍
🎉🎉🎉❤
भजन मला पण आवडते म्हणायला
Tai mla thod nasta dyaycha ahe maza mula kadun pn mla phone pay number pathva na
Kdi nhi pn me aj khup rdle video pahun. Smajat kiti preml mans astat...
ताई तुम्ही फोन नंबर आणी पत्ता लिहून एक बोर्ड बनवून एका रूम मध्ये जिथे व्हिडिओ करताना दिसेल असा ठेवा मंजे ज्या लोकांना तुम्हाला आजींना भेटावयास येता येईल पिल्ज
हो ताई खरच असेच करा मला व माझ्या मुलाला पण याचा आहे नक्की पत्ता पटवा
डोळ्याला पाणी आल आज विडीओ बघुन 😢
खूप छान विचार करतो हा मुलगा म्हणुन तर ज्योती ताई त्याला तुमच्या कडे येण्यासाठी परमेश्वराने लवकर बरे केले अशी मुले असतील तर कोणीच रस्त्यावर येणार नाही. ताई तुमच्या व्हिडिओ मधून आजच्या पिढीतील मुलांना खूप चांगले मार्गदर्शन होते .❤🙏🙏
खूप रडलो ताई व्हिडिओ बघून
❤❤😊😊🎉🎉🎉🎉
Khup chan video