Suraj Chavan Interview : बिग बॉस मराठीच्या प्रवासाबद्दल विजेता सूरज व्यक्त झाला | Bigg Boss Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #surajchavan #biggbossmarathi #bbm
    बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने व्यक्त केल्या भावना, यावेळी ट्रॉफी खास ठिकाणी ठेवणार असल्याचं सूरज म्हटला

ความคิดเห็น • 23

  • @mahadevgaikwadmanprasannho9396
    @mahadevgaikwadmanprasannho9396 วันที่ผ่านมา +5

    सुरज भाऊ रितेश भैय्या च घर बघनयाण्यासाठी बाभळ गाव ला जा तिथे तुझं जंगी स्वागत केलं जाईल रितेश विलासराव देशमुख यांना विसरु नकोस ❤❤

  • @mahadevgaikwadmanprasannho9396
    @mahadevgaikwadmanprasannho9396 วันที่ผ่านมา +3

    निंकीने सर्वांना येडं करून सोडलं होतं पण सुरजन त्याच्या इशाऱ्यावर नाचवलं निंकीला म्हणून ट्रॉफी घेऊन गेला अभिनंदन सुरज भाऊ तुझ❤❤

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 วันที่ผ่านมา +1

    वर्षाताई शांतपणे खेळल्या, ही खेळण्याची पद्धत आहे, जरुरी नाही कि वाईट बनून खेळण शांतपणे सुद्धा खेळ खेळता येतो.

  • @PanditJadhav-u4z
    @PanditJadhav-u4z วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सुरज भाऊ ट्रक इजिप्त आम्हाला अभिमान आहे🎉🎉🎉❤❤❤

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 วันที่ผ่านมา

    वर्षा ताई बाहेर जायला नव्हत्या पाहिजे म्हणजे खुप चांगल्या खेळल्या हे सांगितल्या बद्दल मस्त वाटलं, वर्षा ताई त्यांच्या पद्धतीने खेळल्या प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी असते,

  • @BantiLad-n5j
    @BantiLad-n5j วันที่ผ่านมา

    ❤ सुरज चव्हाण नंबर एक भाई ❤❤❤

  • @Tanu-b8m
    @Tanu-b8m วันที่ผ่านมา +10

    कॅमेरा समोर जरी वर्षा ताई नी काळजी घेतलेली दिसली नसली तरी सूरज ने सांगितले की ताई कशी होती ताई खुप छान आहे बर झाले सूरज बोलास तू taii kashi hoti लोकांना ताई समजली च nhi pan te tu sagitles त्यामुळे आता तरी समजेल त्यांना

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 วันที่ผ่านมา

      कुजके लोक चांगले दिसले. स्वार्थासाठी सुरजच वापर करणार3

    • @yogeshshigwan7608
      @yogeshshigwan7608 วันที่ผ่านมา

      वर्षाताई शांतपणे खेळल्या, ही खेळण्याची पद्धत आहे, जरुरी नाही कि वाईट बनून खेळण शांतपणे सुद्धा खेळ खेळता येतो.

    • @Tanu-b8m
      @Tanu-b8m 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@yogeshshigwan7608 हो ना तेच तर त्यानी कधी sympathy कोणाच्या माध्यमातून घेतली नाही खूप छान individual player hoty tya

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 วันที่ผ่านมา +4

    सुरज चव्हाण अभिनंदन
    ❤❤❤❤❤

  • @rahulguldagad8765
    @rahulguldagad8765 วันที่ผ่านมา +2

    किती छान बोलतोयस रे सुरज ….

  • @rupalipawar1372
    @rupalipawar1372 วันที่ผ่านมา +1

    Chan👌

  • @dhulgandvishal296
    @dhulgandvishal296 วันที่ผ่านมา +1

    Waaa Suraj ❤❤❤

  • @ExcitedBacon-ud7ci
    @ExcitedBacon-ud7ci วันที่ผ่านมา +1

    Kiti vela sangu Tai😅....Was Epic😂

  • @Skb713
    @Skb713 วันที่ผ่านมา +4

    वर्षा ताई साठी ❤सूरज साठी 🤍

  • @dnyad8756
    @dnyad8756 วันที่ผ่านมา +3

    कोनती आलेली हिरोईन 😂😂 सुपर

    • @deepakpawar9765
      @deepakpawar9765 วันที่ผ่านมา

      हिलोईन.... कोन टी 😂

  • @SarjeraoMachindar
    @SarjeraoMachindar วันที่ผ่านมา +1

  • @vishalkhane1877
    @vishalkhane1877 วันที่ผ่านมา

    मीडिया ने सुरज ला प्रश्न विचारून विचारून जाम केले आहे बिचारा खुप वैतागलेला दिसत आहे चेहऱ्यावरून आराम करू द्या त्याला वैतागला तो इंटरव्ह्यू नंतर ही घेता येईल 😂❤

  • @Skb713
    @Skb713 วันที่ผ่านมา +6

    कोन ती 😂आलिया हा हा

  • @nustatanta
    @nustatanta วันที่ผ่านมา

    Vaibhav fake ahai tyachya pasan japun ra, tyach kas ahai kaama purata mama, big boss made tula shivya dilyat tyani

  • @radhe4795
    @radhe4795 วันที่ผ่านมา +1