उद्या सुरज ला सांगतील तुझ्या मिरवणुकीला खर्च भरपूर झालाय म्हणून आणि त्याच्याकडून पैसे काढतील हे त्याचे जवळचे जे काही मित्र आहेत ना ते काही मला बरोबर वाटत नाही आहेत. रितेश सरांनी एक नंबर काम केलं ते म्हणजे त्याच्यासोबत आपला माणूस पाठवला.
हे खुप motivation आहे गाव खेड्यातील पोरांना इतिहासांत पहिल्यांदाच big boss ची टृाफी गावात आली पहिल्या दिवस पासुन तुला सर्पोट करत होतो हे दिवस पाहण्यासाठी तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा❤
सुरज' नावाप्रमाणेच तुझं मनंही सूर्यप्रकाशाइतक ☀️ स्वच्छ आहे..! तुझा प्रामाणिकपणा आणि निर्मळ स्वभावामुळे तु संपूर्ण महाराष्ट्राच मन जिंकलस!! तुझ्या कष्टांच फळ तुला मिळालं...अभिनंदन व शुभेच्छा 🤝🏻🏆✌🏻👑 #Biggboss_सुरज 🌞🏆❤️💐🙏🏻
खरं तर याच्यामागे त्याच लोकांचा हात आहे ज्यांनी याला सपोर्ट केलाय नाहीतर याला वेड्यातच काढले असं पण विनंती करतो की बाकी मुलांनी असं करू नये हा याला आई-वडिलांची माया नाही भेटली❤❤
उद्या सुरज ला सांगतील तुझ्या मिरवणुकीला खर्च भरपूर झालाय म्हणून आणि त्याच्याकडून पैसे काढतील हे त्याचे जवळचे जे काही मित्र आहेत ना ते काही मला बरोबर वाटत नाही आहेत. रितेश सरांनी एक नंबर काम केलं ते म्हणजे त्याच्यासोबत आपला माणूस पाठवला.
गावाकऱ्याचं खरच तुमचं मनापासून आभार मानतो पूर्ण महाराष्ट्र.. सूरज खरच खूप छान स्वागत केल....
हे खुप motivation आहे गाव खेड्यातील पोरांना
इतिहासांत पहिल्यांदाच big boss ची टृाफी गावात आली पहिल्या दिवस पासुन तुला सर्पोट करत होतो हे दिवस पाहण्यासाठी तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा❤
अभिनंदन सुरजंराव ...पुढिल वाटचालींस हार्दिक शुभेच्छा...! ❤💐
गावकऱ्यांनी स्वागत चांगले केले अभिनंदन सुरज 🏆🏆
सुरज' नावाप्रमाणेच तुझं मनंही सूर्यप्रकाशाइतक ☀️ स्वच्छ आहे..! तुझा प्रामाणिकपणा आणि निर्मळ स्वभावामुळे तु संपूर्ण महाराष्ट्राच मन जिंकलस!! तुझ्या कष्टांच फळ तुला मिळालं...अभिनंदन व शुभेच्छा 🤝🏻🏆✌🏻👑 #Biggboss_सुरज 🌞🏆❤️💐🙏🏻
याला म्हणतात जबरदस्त गोलीगत स्वागत ❤
गरीबांच्या लेखराच स्वागत केले गावकरी लईभारी 😢😢😮
गावकऱ्यांनी एक नंबर स्वागत केले
लोणार सरोवर सुरज चव्हाण भाऊ
Nyc one Suraj
यातुन एकच बोध मिळतो कि कोणालाही कमी समजू नका कमी लेखू नका
खुप खुप शुभेच्छा सुरज चव्हाण तुला
खरं तर याच्यामागे त्याच लोकांचा हात आहे ज्यांनी याला सपोर्ट केलाय नाहीतर याला वेड्यातच काढले असं पण विनंती करतो की बाकी मुलांनी असं करू नये हा याला आई-वडिलांची माया नाही भेटली❤❤
सुरज चव्हाण खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
जय सद्गुरू. अभिनंदन शुभेच्छा. वसंतराव पाटील गुरुजी. येळगाव कराड
सुरज चव्हाण धन्यवाद भाऊ
King of suraj 🏆🏆
मोढवे गावाचे ग्रामस्थ असंख्य चाहते व सुरज चव्हाण तुमचे खरोखर अभिनंदन .💐💐💐💐
एक नंबर आहे सुरज तु
किंग च आहेस तु भावा🎉🏆❤
खूप छान स्वागत केले
🎉🎉suraj god bless you bhawa.
Great 👌👌💐💐💐💐
गरीबाला न्याय मिळाला
सुरज तुझे खुप अभिनंदन 🎉🎉🎉
सुरज चव्हाण तुझे खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
पुढील वाटचालीसाठी एक नंबर ऐ🎉🎉🎉🎉
Abhinandan suraj❤
Congratulations Suraj 🎊🎊🎊🎊🎊🎊
Suraj chavan 🏆 ✌️
अभिनंदन सुरज
Cogrltion suraj❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
1 nambar Suraj bhawa
Zhapuk zupuk सुरज. अभिनंदन
Suraj...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Mandar dada konakonla disla 👍
Mala
मला ❤
Konta aahe ho
Mala
ताई दादा नी खूप सपोर्ट केला आहे.
Suraj bhau miss you
Best 🎉❤
अभिनंदन सूरज🎉🎉❤❤
🎉🎉🎉🎉
Congratulations
Dj aksha faltan
❤❤
या मंदार ला किती पैसे भेटले 😄😄😄😄
Big boss जिंकून pn DJ वर चडून नाच्तोय 😂😂😂
Mg tuzya....vr chadhayla pahije ka jalkya
सुरज च आभीनदन 💐👌
Success bhetlyawar naw thewnari janata ashi maghe yeti 😅😅😅
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
❤
Live कारा भाऊ ❤❤
1 नंबर ❤️❤️🥳🥳
🎉🎉🎉
❤❤❤❤❤
Ekdam bhari na bhau 1ch nbr
Act rider disala ka
Aase chagle swagat kdhic konache zale nasel lay bhari🎉
शुभांगी कुठून आहेस❤
Thakalaye bichara
Bichara suraj kiti lok Murkh aahet Kiti Tyala ved laval aahe Tyala sad mokala Swas shuda geun det nahit
बरोबर बोलीस, कुठुन आहेस काजू❤
Ghar Banda adi tyach
Aamchya gavtla dj
Mandar Dada disla nahi
कुठून आहेस सुनीता❤
🎉🎉🎉