- 182
- 3 183 878
Sakal Premier
เข้าร่วมเมื่อ 7 ส.ค. 2024
Prashant Damle Interview | Mukkam Post Bombilwadi च्या निमित्ताने गप्पा | Entertainment
#prashantdamle #entertainment #marathinews
मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी चित्रपटात अभिनेते प्रशांत दामले हे हिटलरच्या भूमिकेत झळकत आहेत. या निमित्ताने प्रशांत दामलेंसोबत खास गप्पा
मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी चित्रपटात अभिनेते प्रशांत दामले हे हिटलरच्या भूमिकेत झळकत आहेत. या निमित्ताने प्रशांत दामलेंसोबत खास गप्पा
มุมมอง: 53
วีดีโอ
Paresh Mokashi & Madhugandha Interview : Mukkam Post Bombilwadi सिनेमाचा लाँच | Entertainment
มุมมอง 4999 ชั่วโมงที่ผ่านมา
#marathinews #marathientertainmentnews #entertainment मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी चित्रपटाच्या लाँच सोहळ्याच्या निमित्ताने दिग्दर्शक लेखक परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी सांगितला चित्रपटाची प्रक्रिया आणि अनुभव
Mukkam Post Bombilwadi cast Interview : Ritika Shrotri आणि कलाकारांसोबत गप्पा | Entertainment
มุมมอง 1829 ชั่วโมงที่ผ่านมา
#ritikashrotri #marathinews #marathientertainmentnews मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच निमित्ताने चित्रपटातील कलाकारांसोबत धमाल गप्पा, रितीका श्रोत्री, मनमीत पेम, प्रणव रावराणे आणि दिप्ती लेले यांनी शेयर केले अनुभव
Tejashri Pradhan & Subodh Bhave Interview | हॅशटॅग तदेव लग्नमच्या निमित्ताने गप्पा | Entertainment
มุมมอง 9K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#tejashripradhan #subodhbhave #marathinews हॅशटॅग तदेव लग्नम चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेते सुबोध भावे आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांच्यासोबत खास गप्पा
Manava Naik Interview | निर्माती म्हणून मनवाची वेगळी बाजू | Entertainment
มุมมอง 359 ชั่วโมงที่ผ่านมา
#marathinews #marathitvserial #marathientertainmentnews आई बाबा रिटायर होत आहेत या नव्या मालिकेच्या निमित्ताने निर्माती अभिनेत्री मनवा नाईकसोबत तिचा निर्मिती क्षेत्रातला प्रवास जाणून घेतलाय
Tu Hi Re Maza Mitwa Interview : Ashutosh Gokhale आणि Sharvari Jog Interview | Entertainment
มุมมอง 1.2K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#starpravah #marathinews #marathitvserial स्टार प्रवाह वाहिनीवरील तु ही रे माझा मितवा मालिकेच्या लाँच सोहळ्याला कलाकारांनी स्पीड बोटीतून एन्ट्री केली. यावेळी अभिनेता आशुतोष गोखले, शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर या मुख्य कलाकारांसोबत गप्पा मारल्या आहेत
Lagnanantar Hoilach Prem cast interview : Dnyanada Ramtirthkar आणि इतर कलाकारांसोबत गप्पा
มุมมอง 1.9K12 ชั่วโมงที่ผ่านมา
#marathitvserial #mrunaldusanis #marathinews स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं यॉटवर खास लाँच करण्यात आलं, समुद्रात स्पीड बोटीतून यावेळी कलाकारांची एन्ट्री झाली, यावेळी या कलाकारांसोबत बोटीत खास गप्पा मारल्या
Namrata Sambhero & Prasad Interview : Hasya Jatra च्या नव्या पर्वानिमीत्त गप्पा | Entertainment
มุมมอง 64412 ชั่วโมงที่ผ่านมา
#namratasambherao #maharashtrachihasyajatra #marathinews महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या नव्या सिझनच्या निमित्ताने हास्यजत्रेतील विनोदवीर नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या जोडीसोबत खास गप्पा मारल्या आहेत, यावेळी त्यांनी अनेक खास गोष्टी शेयर केल्यात.
Zakir Hussain unknown moment : लहान वयात केलं कॉन्सर्ट | Entertainment
มุมมอง 4314 ชั่วโมงที่ผ่านมา
#zakirhussain #bollywood #entertainment उस्ताद झाकीर हुसैन यांची खास आठवण जेव्हा त्यांनी पहिला कॉन्सर्ट केला होता तेव्हा ते अकरा वर्षांचे होते, झाकीर यांना अनेक पुरस्कार मिळाले होते, त्याचा थोडक्यात आढावा
Shivali Parab Interview | Hasya Jatra च्या मंडळींसोबत धमाल | Entertainment
มุมมอง 1.3K16 ชั่วโมงที่ผ่านมา
#shivaliparab #maharashtrachihasyajatra #marathinews महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या नव्या सिझनच्या निमित्ताने शिवाली परब, रोहीत माने, निखील बनेसह इतर मंडळींसोबत धमाल गप्पा
Sachin Mote & Amit Phalke Interview : हास्यजत्रेचे शिल्पकार मोटे आणि फाळके | Entertainment
มุมมอง 51116 ชั่วโมงที่ผ่านมา
#maharashtrachihasyajatra #marathinews #entertainment महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या नव्या सिझनच्या निमित्ताने सचिन मोटे आणि अमित फाळके यांच्यासोबत खास गप्पा, यावेळी हा कार्यक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं
Sameer Chougule & Arun Kadam Interview : Maharashtrachi HasyaJatra च्या खास आठवणी | Entertainment
มุมมอง 2Kวันที่ผ่านมา
#maharashtrachihasyajatra #comedy #marathinews महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अनेक सरप्राईज पाहायला मिळत आहेत, यातच या नव्या सिझनबद्दल आणि जुन्या सिझनच्या आठवणी या कलाकारांकडून जाणून घेतल्या. यावेळी समीर चौगुले, प्रभाकर मोरे आणि अरुण कदम यांनी आठवणी शेयर केल्या तर नम्रता संभेरावनेही यावेळी शालू डान्समध्ये सहभाग घेतला.
Priyadarshini Indalkar & Esha Interview : Maharashtrachi Hasyajatra च्या सेटवर गप्पा | Entertainment
มุมมอง 433วันที่ผ่านมา
#maharashtrachihasyajatra #hasyajatra #comedy महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं नवं पर्व नुकतच सुरु झालं असून या निमित्ताने कलाकार प्रियदर्शिनी इंदलकर आणि ईशा डे यांच्यासोबत खास गप्पा मारल्यात.
Nivedita Saraf & Mangesh Kadam interview : नव्या मालिकेच्या निमित्ताने खास गप्पा
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
#niveditasaraf #marathinews #entertainment आई बाबा रिटायर होत आहेत या नव्या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्यासोबत खास गप्पा
Prajakta Mali Dancing with Amruta : फुलवंतीच्या पार्टीत प्राजक्ता आणि अमृताचा डान्स | Entertainment
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
Prajakta Mali Dancing with Amruta : फुलवंतीच्या पार्टीत प्राजक्ता आणि अमृताचा डान्स | Entertainment
Adish Vaidya on New Serial : Bigg Boss Marathi फेम आदिश नव्या भूमिकेत | Entertainment
มุมมอง 6121 วันที่ผ่านมา
Adish Vaidya on New Serial : Bigg Boss Marathi फेम आदिश नव्या भूमिकेत | Entertainment
Shankar Ehsaan Loy on Marathi film music : संगीत मानापमानच्या निमित्ताने गप्पा | Entertainment
มุมมอง 32721 วันที่ผ่านมา
Shankar Ehsaan Loy on Marathi film music : संगीत मानापमानच्या निमित्ताने गप्पा | Entertainment
Neha Shitole Interview : Bigg Boss Marathi फेम अभिनेत्री नेहाची नवी मालिका | Entertainment
มุมมอง 3921 วันที่ผ่านมา
Neha Shitole Interview : Bigg Boss Marathi फेम अभिनेत्री नेहाची नवी मालिका | Entertainment
Nivedita Saraf Interview : Nivedita Saraf यांनी केलं Ashok Saraf यांचं कौतकु | Entertainment
มุมมอง 41621 วันที่ผ่านมา
Nivedita Saraf Interview : Nivedita Saraf यांनी केलं Ashok Saraf यांचं कौतकु | Entertainment
Ashok Saraf interview : Ashok Saraf यांनी नव्या मालिकेविषयी सांगितलं | Entertainment
มุมมอง 50621 วันที่ผ่านมา
Ashok Saraf interview : Ashok Saraf यांनी नव्या मालिकेविषयी सांगितलं | Entertainment
Mrinal Kulkarni & Shruti Marathe : महिलांनी एकमेकांंना समजून घेणं गरजेचं असल्याचं मत | Entertainment
มุมมอง 1.4K28 วันที่ผ่านมา
Mrinal Kulkarni & Shruti Marathe : महिलांनी एकमेकांंना समजून घेणं गरजेचं असल्याचं मत | Entertainment
Mrunal Dusanis on new venture : पतीसोबत मिळून नव्या प्रवासाला सुरुवात | Entertainment
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
Mrunal Dusanis on new venture : पतीसोबत मिळून नव्या प्रवासाला सुरुवात | Entertainment
Gulabi Film Interview | Mrinal Kulkarni आणि Shruti Marathe यांनी सांगितले किस्से | Entertainment
มุมมอง 950หลายเดือนก่อน
Gulabi Film Interview | Mrinal Kulkarni आणि Shruti Marathe यांनी सांगितले किस्से | Entertainment
Kamlesh Sawant Interview : Drishyam फेम अभिनेत्याची आव्हानात्मक भूमिका | Entertainment
มุมมอง 457หลายเดือนก่อน
Kamlesh Sawant Interview : Drishyam फेम अभिनेत्याची आव्हानात्मक भूमिका | Entertainment
Thakur Anoop Singh on Mahabharat and more : भूमिकेसाठी चक्क केल्या या गोष्टी | Entertainment
มุมมอง 36Kหลายเดือนก่อน
Thakur Anoop Singh on Mahabharat and more : भूमिकेसाठी चक्क केल्या या गोष्टी | Entertainment
Chhota Pudhari with Nikki Tamboli & Arbaaz : घनश्यामने निक्की अरबाजची भेट घेतली | Entertainment
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
Chhota Pudhari with Nikki Tamboli & Arbaaz : घनश्यामने निक्की अरबाजची भेट घेतली | Entertainment
Mrinal Kulkarni & Gajendra Ahire interview : Paithani सीरीजच्या निमित्ताने आई आणि पैठणीच्या आठवणी
มุมมอง 20Kหลายเดือนก่อน
Mrinal Kulkarni & Gajendra Ahire interview : Paithani सीरीजच्या निमित्ताने आई आणि पैठणीच्या आठवणी
Shiv Thakare Diwali Special : Shiv Thakare च्या दिवाळी आठवणी | Entertainment
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
Shiv Thakare Diwali Special : Shiv Thakare च्या दिवाळी आठवणी | Entertainment
Diwali Special 2024 : Abhijeet Sawant सोबत दिवाळी गप्पा आणि खास गाणी | Entertainment
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
Diwali Special 2024 : Abhijeet Sawant सोबत दिवाळी गप्पा आणि खास गाणी | Entertainment
Diwali Special 2024 : Maharashtrachi Hasyajatra फेम Shivali Parab ने बनवलं कंदील | Entertainment
มุมมอง 633หลายเดือนก่อน
Diwali Special 2024 : Maharashtrachi Hasyajatra फेम Shivali Parab ने बनवलं कंदील | Entertainment
He gaane suchitra krushnamurti ani shaharukh khanche aahe
पिक्चर मध्ये मुलगी आहे ती कोण आहे &लग करताना हीरो मुलीबद्दल सांगतो का आधी लग्न झाले होते ते &मुलगी आहे
Abhinandan team che
खरच स्टार आहे सुबोध. खुप शुभेच्या❤❤
नम्रता तू नशीबवान आहे... एक सच्चा मित्र लाभणे.... कलाकार म्हणून तुम्ही दोघे पुढे आलात.. नमा व प्रसाद एक सुंदर जोडी.. खूप शुभेच्छा
खूप शुभेच्छा
Natyagruhat dakhavnarat chitrapat khup changla upakram.loka tyanna vel asel tyanchya soi nusar pahayla yeu shaktat hya mule nakki yeun pahu khup shubhechha chitrapatala bharpur yash nakki milel
छान गप्पा ! 👏👏
दोन्ही नेते अप्रतिम!
काय घातलाय 😅😂
Baiiiiii😂😂😂
Beautiful ❤️ chitrapat loved it watched yesterday
हा शालूचा डांंस आता खूपच कंटाळवाणा नकोसा वाटतोय. मोरेला त्याशिवाय दुसरे काही येते की नाही ?
प्राजक्ता आणि गश्मीर विचारांची बैठक खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे कले विषयी दोघांनाही असलेली कळकळ, फुलवंती चित्रपटासाठी भरतनाट्यम शैलीचा अचूक वापर आणि त्यायोगे भरत नाट्यम चा प्रचार आणि प्रसार अप्रतिम....सर्वात महत्वाचे.... स्मिता तळवळकरांची ऐकलेली मुलाखत - त्या म्हणाल्या की आजकाल सिरिअल च्या कथा ह्या एका वाक्यात असतात आणि त्यावरून सिरिअल बनतात त्यात कन्टेन्ट खूप कमी असतो... त्यामुळे फुलवंती साठी निवडलेली कादंबरी जिच्या मुळे कथेच जोतं मजबूत झालं....असेच छान चित्रपट व चांगल्या मालिकाही दाखवा आता सासू सुंन, द्वेष, एकमेकांचे पाय ओढणे हे पाहण्याचा कंटाळा आलाय... त्यामुळे तुम्ही मालिका निर्मिती क्षेत्रात हि उतारा नविन विषय घेऊन
My Favourite Negative Charector Dhrutrashtra : moun raho sanjay moun raho 😂
Wow's Great thought Sir.. Dhanyawad Sir 🙏😊😊
Tukaar😂
❤
We all love you ❤️😊
Go ahead Prajakta 🎉
Bhadyanich ghye
Khup shubhecha Thakur Anoop singh tumhala. 🙏
OMG anoop ky bhari Marathi boltoys ❤u r my favourite ❤
Me vadhu budruk ya gava made rahate jithe sambhaji maharajanchi samadhi ahe khup abhiman vatato ki ya matit janmala alo yacha ani me ha movie theatre made jaun pahila angavar kata ala movie pahun 🙏🚩
बहुत सुंदर किरदार निभाया 👑ठाकुर अनूप कुमार जी 👑 हैं शुद्ध मराठी ♾️♾️♾️
वजन वाढलंय😊😊
छत्रपती संभाजी महाराजांची संस्मरणीय भुमिका साकारत असल्या बदद्ल त्रिवार अभिनंदन
He is real commando
Aprateem abhinay 3:56
अतिशय उत्कृष्ट मराठी बोलताय तुम्ही. शिवाय संपूर्ण मुलाखती मध्ये जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न केलात. जेव्हा की आमचे मराठी कलाकार मात्र जास्तीत जास्त इंग्लिश मध्ये बोलतात हे दुर्दैव आमचे. तुमचे प्रयत्न वाखणण्याजोगे आहेत.
Face madhye change kasa ala
Anoop Sir Khup Chhan Kam kart ahat 👍🙏💐❤️
best movie ....best actor ...best songs ....best music .....super ....thakur Anoopsingh ji best choice .....theatre madhe nakki jaun paha.......Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🚩🙏🚩
महाराष्ट्राची जनता सदयव तुमची ऋणी राहील 🙏🙏🙏
🌹🙏👌मराठी चित्रपटसृष्टीचा “अभिमान”अशी अप्रतिम कलाकृती “प्राजक्ता” गश्मीर”उदात्त प्रेमातून फुललेली “फुलवंती”यशाच्या शिखरावर,सुगंधीत❤️👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐
गश्मीर जपून😅😅 नको पडू प्रेमात हिच्या धनंजय मुंडे ला समजलं तर तुझं करिअर खातम
उत्तम फळाच नाव घे म्हणल आणि प्रवीण तरडे एरंडी म्हणाला 😅😅😅😅
Firstly mi Anup la As villain mhanun pahila hota as Vitthal in sigham 2.nantet Mahabharata madhe dhritarashtra.the best performance.ani ata Chatrapati sambhaji Maharaj .he came long way .all the best .ek min tumchya varun najar hatat nahi film madhe khup aavdale .aapn hya movie la uchlun ghetla pahije.
Cute vatte eikayala Nikkichya tondun
मी पाहिला हा चित्रपट.. खूप सुंदर आहे ❤
जय भवानी 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय शंभुराजे 🙏🙏 ठाकूर अनुप सिंह... Great choice as शंभुराजे.. Personally I respect ur vision..ur thoughts.. Grow high bro.. Best wishes for the bright future... 🙏🙏🙏🚩🚩
Jay ShivRana 🙏🚩
Paise secondary ahe , Energy pahije ☀️🎉❤
खूप छान वाटले....
Prajakta and Gashmir very good acting
पण ही स्वतः बाई म्हणायच्या लायकीची नाही,लाज श्रम हा स्त्रीचा दागिना आहे तो ही घालत नाही बाकी बिनधास्त स्पष्टवक्ते असाव
सॉरी हा bai word वाईट नाही. पण तुमचे खाली हिंदी ट्रान्सलेशन बघितले कि तो Bai word ची शिवी झालेली दिसते. माझे सांगणे तुम्हाला कर्तव्य होते ते मी सांगत आहे.
त्यांनी कोणता word हिंदी मध्ये केला तो पण मी सांगत आहे. त्यांनी aurat हा word केला आहे. आता तुम्ही विचाराल हा घाणेरडा word कसा? तर हे जाणून घ्यायचे असेल तर विचारा मी नक्कीच तुम्हाला sangen
थोडी माहिती मी आता देतो जाणून घ्या. मग काही शंका असेल तर vichara
Hi shivi jya word pasun banali tyacha sapurn arth ghanerada ahe. Ani ya word cha pan arth ghanerada ahe. Tyamule sare arth pakadale janar. Tumhi intention vagere lavuch shakat nahi. Jithe sapurn arth vait asato tikade intention kivha bhavana pakadalech jat nahi.
Jevha ekhadi shivi asate na ti fakt tya vakti kivha jastit jast tyachya family la lagate. Pan hi shivi eka stree la jarir bolal changlya sathi kivha vait sathi तरी ti shivich manali janar. Ani fakt tya stree la nahi ter sapurn stree vargala shivi janar.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय🙏🚩❤️
Salute Anup sir tumhala...🙏🙏
अंकित मोहन याने एवढे मराठी मूवी केले तरी पन मराठी एवढी जमत नाही.. आणि ठाकुर अनुप सिंग पहिली मराठी फ्लिम असून इतकी छान मराठी आहे वाटत नाही की हे अमराठी आहेत.
Ankit Maharashtrian nahiye.ttypn to try karto.Anup jar born and brought up Maharashtra madhe ahe tr Marathi yen kahi motha nahi.ani akkhi film kelya var marathi bolna far aavghad nahiyr
Thakur Anoop Singh as chatrapati sambhaji Maharaj 🙏 he is Perfect for this role ❤