सुरज चव्हाण म्हणतो संपूर्ण महाराष्ट्र माझं आई बाप | Suraj Chauhan exclusive interview|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- #biggbossmarathi #surajchavhanbiggboss #grandfinale
बिग बॉस मराठी चा सीजन फाईव्ह हा खूप गाजला या सीजन 5 मध्ये ग्रँड फिनालेपर्यंत पोचलेला स्पर्धक सुरज चव्हाण हा नेहमीच चर्चेत राहिला बिग बॉस फिनाले ची ट्रॉफी देखील सुरज चव्हाण यांनीच मिळवले आहे त्यानंतर सुरत चव्हाण यांचे कुटुंब ही ट्रॉफी आणण्यासाठी मुंबईला गेलो होतो तिथे गेल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आला तिथल्या सर्व स्पर्धकांनी त्यांच्याबरोबर कसं वर्तन केलं बिग बॉस ने सुरज ला काय काय दिलं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेतलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा आपला यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा.
Bigg Boss Marathi | Biggboss| SurajChavhan |goligat goligat Dhoka| bukkit tengul | Bigg boss marathi |Suraj Chavhan |Suraj Chavhan In Bigg Boss Marathi
उद्या सुरज ला सांगतील तुझ्या मिरवणुकीला खर्च भरपूर झालाय म्हणून आणि त्याच्याकडून पैसे काढतील हे त्याचे जवळचे जे काही मित्र आहेत ना ते काही मला बरोबर वाटत नाही आहेत. रितेश सरांनी एक नंबर काम केलं ते म्हणजे त्याच्यासोबत आपला माणूस पाठवला.
Barobar ahe bhava
ओटींग केलेल सार्थक केल अभिनंदन सुरज🎉🎉❤
कुठेतरि या रिपोर्टर भाऊ ने खूप मोठा योगदान दिले आहे जे की सूरज ला support करत होते। congrats सूरज
बारामतीचे ऐक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आदरणीय निडर , रोखठोक , पत्रकार टिंगरे साहेब तुम्ही सूरजला खूप मोठा पाठिंबा आणि साथ दिली आहे,तुमच्या या मुलाखती मुळे सर्वांना अपडेट कळतयेत
सुरत तुझ्या आम्हाला खूप अभिमान आहे धन्यवाद सुरज दादा
अभिनंदन गुलीगत धोका 🏆🎉
जाहिरसभा चे पत्रकार सर तुमचे सुद्धा अभिनंदन कारण वेळोवळी तुम्ही सूरज आणि सूरज च्या फॅमिलीची आणि त्याची वास्तविकता महाराष्ट्राला दाखवली 🎉 सूरज मित्रा तुझे खुप खुप अभिनंदन....🎉🎉
सूरज अभिनंदन
अभिनंदन टिंगरे साहेब झपक चुपक सुरज चव्हाण❤🔥🔥💪
अभिनंदन 💐💐
आत्ता सगळे झाले ... आत्ता फक्त तुम्ही सुरज ला यश पचवायला शिकवा .... मी आणि माझ्या संपूर्ण फॅमिली ने त्याला वोट केले ... पण , सुरज चा रानू मंडल होऊ नये हिच अपेक्षा ....अहंकार येऊ नये .... बाहेर सगळ्यांनी तुला वोट केले पण अहंकारा पोटी तू पंढरी नाथ आणि अंकिता ला विसरू नको ... सुरज चे वागणे हे ऍबनॉर्मल मुला सारखा आहे आणि त्या दोघांनी त्याला वडील आणि मोठी बहीण बनून थोड्या कठोर शब्दात त्याला बोलले ,आणि त्या भंगार त्रिकुटाने ( जानवी ,निक्की ,अभीजीत ,) त्याचे राजकारण केले .... हे समजणे हे भोळ्या सुरज च्या क्षमते बाहेर आहे .....
राणूमंडल होऊ शकत नाही तो आता कुठतरी हुशार झाला . रितेश देशमुख ने त्याला मेनेजर दिलाय . आपला महाराष्ट्र आहे त्याच्या सोबत
Bhava to 1 day star nahi aadipasun star aahe aani te tyani aadich pachvaly tyala lok paisa chya babtit fasvtil manuski mde tyache pay jaminavr astat
तेच अंकिता समजवत होती पण ह्यांना ती कुस्की वाटली काय बोलणार
To marathi matitla manus ahe ani devavar vishvas ahe tyacha tyala ghamand yenar nahi
सूरजचा साधेपणा व खरेपणा हाच त्याच्या विजयाचा मुळ गाभा आहे 🎉🎉🎉🎉🎉
हार्दिक अभिनंदन
सुरज चव्हाण यास आरामाची अत्यंत गरज आहे त्याला आराम करू द्या
❤️आपला भाऊ सुरज भाऊ बिग बाॅस मराठी विनर🏆झाल्याबद्दल भाऊला खुप-खुप अभिनंदन💐आपल्या सुरज भाऊला महाराष्ट्र कडुन खुप सपोट मिळत होता.आणि काळजी नको सुरज भाऊ तुला तुझ्या आई-वडीलांचा आणि देवाचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे.🙏देव बरोबर करतो🙏आणि महाराष्ट्र प्रेक्षकांची(लोकांची)इच्छा पुर्ण झाली.धन्यवाद रितेश भाऊ आणि बिग बाॅस🙏
Congratulations Suraj bhau ❤❤❤❤❤
अभिनंदन सूरज 🎉
बिचारा दमलेला आहे यार झोपु द्या जरा निवांत 😢😢😢
खरच.....aramache गरज आहे tayla😊
❤❤❤......सूरज......❤❤❤❤❤........सूरज नंबर ऐक......❤❤❤.......राम कृष्ण हरी ......❤❤.....छान.......❤.....मस्तच.......जय हरी......
......गुलीगत.....
अभिनंदन सूरज भावा
Very good suraj
Congratulations 🎉🎉🎉
Congratulations suraj❤❤🎉🎉🎉🎉
अभिनदन सुरज❤️🎉🎉
Congratulations Suraj 🎉🎉
Congratulations Suraj
अभिनंदन सुरज भाऊ❤❤❤❤❤
❤❤❤❤
अभिनंदन सुरज bhava🎉🎉❤❤
अभिनंदन सुरज तुझा मला अभिमान आहे 🎉😂❤
अभिनंदन
❤🎉🎉🎉❤
Ahe tasach rahanar❤❤❤
Congratulation ❤
खुप छान सुंदर❤
अभिनंदन भाऊ 🎉🎉
सुरज चव्हाण ❤❤🎉🎉
सुरज तुझं खुप खुप अभिनंदन.
🎉🎉❤
Abhinandan bhau 🎉🎉
अभिनंदन 😍🫡
Suraj 🏆🌋🌋🌋💯💯🙏💪👈
👍👍👍👍
Suraj tu kayem asach rha bhola ranu manadal sarkha vagu nko tu khup chalngala ahes saglyancha man rkhat ja tu
Abhiinandan shurj🎉
कुठून आहेस
दादा ट्रॉफी चोरीला जाईल ओ
सूरजचा फोन नंबर मला भेटेल काय प्लीज
Ata kshala ata to star zala mhnun😂😂
@@ittech4615 नाही तसं काही नाही त्याची जीवन कहाणी ऐकून त्याच्या बरोबर बोलावंसं वाटतं आणि आम्ही त्याला मत दीले होते एक चाहता म्हणून बोलावंसं वाटतं म्हणून बाकी काही नाही
😂😂@@ittech4615
Ghe chal 313912 ghari aai ghala 🤣
गेम न खेळता वीजई झाला गरीबी गरीबी म्हनत होता म्हणून लोकांनी उचलुन धरल दुसरें सांगायचे तसा खेळायचा दुसरें चांगले खेळाडू मागे पडले त्याणी पण गरीबीच टुमण वाजवायला पाहीजे होते अंकीता पंढरीनाथ हे म्हणतात त्याला गेम कळत नव्हता तरी वीजाता केला
Dole ani kaan band karun BigBoss baghat hotas ka? Tyane khup hasavale hote.
@@RajA-xd7jobarobar bolalas bhawa...to dole kadhun thevat hota big Boss chalu ashtana 😂
मी गरीब नाही म्हणणार.. लोकं विचारांनी गरीब असतात जसे की सूरज ला नावं ठेवणरे... मातीतले लोक जसे की सूरज किवा आपला शेतकरी मोठा होऊ लागला की ...यांना टोचू लागतं.... सुधारा रे आतातरी..
अभिनंदन सुरज भाऊ🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन सुरज भावा❤❤
अभिनंदन 🎉🎉💐💐
Congratulations
अभिनंदन
❤❤❤
अभिनंदन 🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉❤
🎉🎉🎉❤
Kuthun ahes nilam
Congratulations Suraj 🎉❤
Congratulations Suraj 🎉💐
अभिनंदन सुरज 💐💐✌
अभिनंदन सुरज💐
अभिनंदन सुरज
अभिनंदन सुरज🎉💐
अभिनंदन सुरज 🎉🎉
अभिनंदन सुरज🎉🎉
सुरज अभिनंदन 🎉❤❤
अभिनंदन सुरज 💐💐
अभिनंदन सुरज 💐💐💯
Congratulations suraj🎉
Kuthun ahes sonali
❤❤❤❤
❤❤