प्रिय आज्जी तुम्ही खुप सुंदर आहात. तुमची सांगण्याची पद्धत खुप आवडली.. तुमचा नीटनेटकेपणा, बोलणं, रेसिपी करण्याची आणि ती करत असताना सांगण्याची शैली अप्रतिम आहे.... भगवंत तुम्हाला खुप ताकद देवो...
आमच्या पुण्यात राजमाचिकर याची गिरणी आहे तेथे वेगळी चक्की आहे तेथुन दळण आणतो मसाला तिखट हळद डाळी सुपारी आहो तेथे शेंगदाणे पण वेगळे दळुन मिळतात पुणे आजी
प्रिय आज्जी तुम्ही खुप सुंदर आहात. तुमची सांगण्याची पद्धत खुप आवडली.. तुमचा नीटनेटकेपणा, बोलणं, रेसिपी करण्याची आणि ती करत असताना सांगण्याची शैली अप्रतिम आहे.... भगवंत तुम्हाला खुप ताकद देवो...
उपासाचं भाजणीचे थालिपीठ खूपच मस्त
khup chaan recipe & tips , very useful.
खुपचछान तुमचा उत्साह बघून मला सुद्धा उत्साह एतो.तुम्ही दाखवले होते ते सर्व रव्याच्या खिरी केल्या मुलीच्या लग्नात
काकू, खूप छान दाखवलेत उपवासाची भाजणी आणि थालीपीठ करून. तुमचा उत्साह अचंबित करतो.
भाजणीचे थालीपीठ छानच दाखविले.
खूप सोपी व छान recipe आहे. आम्ही नक्की करून बघू
खूप छान भाजणीची रेसिपी सांगितली
धन्यवाद 🙏
छानछान
अतिशय सुंदर कृतीतून दाखवून दिले व मला तुमचं बोलणं पण मला खूपच आवडले
नमस्कार शुभ मध्यान्ह. तुमचे खाद्यपदार्थांचे सगळेच व्हिडिओज् हे माहितीपूर्ण आणि व्यवस्थित वा नीटपणे समजावून सांगितलेले असतात.
छान भाजणी सांगितले तुम्ही 🙏🙏
खूपच छान मावशी
खुप छान सुंदर झालं थालिपीठ
छान रेसिपी सांगण्याची पध्दत उत्तम
Mst aavdle तुमचे भाजणीचे रेसिपी लक्षात बसेल असे सांगता खूप छान
काकू, पावसाचा आवाज कधीपण छानच वाटतो.. 😊
मला ही उपवासाची भाजणी हवीच होती.. ❤❤
Aaji tumi khup chan shikvta tabbet sambhala aamhala asech navin padarth shikva namaskar
खूप सुंदर भाजणी आणि थालीपीठ करण्याची पद्धत.
खूप छान आहे
खूपच छान मावशी मला खूप आवडले मी नक्की करून बघणार
Khup Chan Aajhi ❤
Khup chaan kela
नेहमीप्रमाणे खूप छान सांगितलं, काकू ❤ 👌👌🙏
Khupach sundar.
छान रेसिपी धन्यवाद 🙏🌹
छान वाटल काकु 🙏🙏
खूप छान रेसिपी!
खूप छान माहिती दिलीत
खूपछान भाजणीव थंथालिपीठ
Khupch chan vatl bhaji ani thalepit
आजी फारच छान झालं उपासाच थालीपीठ
Khup chhan
Khup sundar maza aai sarakhe ke
Thanks😊
अतिशय सुंदर 🙏🙏
खूप छान आहे थालीपीठ मावशी धन्यवाद।
छान करून दाखवल 👌👍
खुप छान
आजी खूप छान सांगतात
❤खूपच सुंदर थालीपीठ
खुप झालं
आजीबाई खूपच छान
Khup chan recipe Aaji..
खूप छान झाले थळपिथ
Khop mast
मावशी.. खूप छान उपासाची भाजणी सांगितली.
आवडलं 👍👍
Khupach chhan
Khub sundar
.खूप छान
खूपच छान
खुप छान मस्त काकु
Khup mast👌👌
आजी छालीपीठ छान केल😊
Very. Nice Recipe
Arre wah kiti chan mahiti sangitali tumi thank you.pan kashabarobar khayachi chatani kashi banwayachi te sanga na pls.
आजी, खूप छान माहिती मिळाली.👌👌
आमच्या पुण्यात राजमाचिकर याची गिरणी आहे तेथे वेगळी चक्की आहे तेथुन दळण आणतो मसाला तिखट हळद डाळी सुपारी आहो तेथे शेंगदाणे पण वेगळे दळुन मिळतात पुणे आजी
खूपच छान आजी 🙏, मी नक्की ही भाजणी करेन👍
Khup chhan... Mala khup aavadte tumche episode.. Thank you maushi
छान माहिती धन्यवाद🙏👍
छानच दाखवल 👌👍
Kup mast
As always excellent 👌👍 kàku
Mast aahe खमंग उपवासाचे थालीपीठ काकू
Utkrushta utkrushta mavshi ❤
Khup Chan mast pan kaku mazyakade chukun barik sabudana aalay to ghetla bhajanisathi ter chalel ka
मी पण उपासाची थालीपीठ भाजणी केलीय पण फक्त राजगिरा नाही घातला
Mastach 👌👍
सुंदर थालिपीठ आजी ह्या पीठाचे घावण करून दाखवा ना
Namaskar tumcha episode mast hota... Perfect recipe... Keep it up... Actuallly tumcha ek episodd mla 15 diwas purvi pop up aala... Tya divsa pasoon me tumche sagde videos pahile.... Excellent... Aata me phakt tumche videos baghte... Veryvery nice....
खूप छान सांगितलं मावशी. मी नक्की करून ठेवणार आहे आता ही भाजणी.
Smwar chya upwasala bhager chale ka
आम्ही केळी पीठाचे थालीपीठ करतो
❤
Kaku bhagar somvar upvasala chalat nahi na
❤मावशी माझा एक प्रश्न आहे. माझ्याकडे राजगीर्याच पीठ आहे तर त्याच थालीपीठ होत का?
He pith kiti divas changl rahte .
8:42
Sabudana varai evdha ghetla ter thalpeeth चिवट नाही का hoat.
साबुदाणा विरहीत भाजणी दाखवाल का?
Rajgira kuthe milto
खुपप दिवसांनी आलात...कशा आहात मावशी❤
भगर, राजगिरा हे जिन्नस धुवून नाही का घ्यायचे
नमस्कार मावशी. एक शंका आहे . तुम्ही साबुदाणा , वरी व राजगीरा मिक्सरमधे वेगवेगळ वाटल कि तीनही घटक एकत्र करून वाटले ते कृपया कळवा
काकू राजगिऱ्याचे लाडू कसे करायचे ते शिकवाल का?
आजी, ज्वारीच्या लाह्या कशा करतात ते पण दाखवा ना
Nice
8:42
खूप सुंदर
8 8:42
खूप छान
Chan vatali recipy