खरंच खूप मस्त काकु! एकदम लहानपणीची चं आठवण जागी झाली. पावसाळा येतोय म्हणलं की, दुपारी ४ नंतर माझी आजी न चुकता अशी सगळी धान्य भाजायला घ्यायची. हळूहळू घरभर त्यांचा मंद, खमंग खरपूस असा सुवास दरवळत असे. मग संध्याकाळी चहासोबत आषाढ खाण्याचा जंगी सोहळा रंगायचा! आहाहा!☺️😇 मग परगावी असलेल्या माझ्या काकांना हा आषाढ डबा भरून पाठवला जायचा., काकुंकडून ही याची देवाणघेवाण व्हायची! अजुन ही माझी आई तिच्या सासुबाईंचा हा वसा जपतेय! मला मात्र लग्न झाल्यापासून इकडं कधी करताना पाहिलं नसल्यामुळे स्वतः हे करणं झाले नाही. पण, हा व्हिडिओ पाहून उत्साह आणि आत्मविश्वास वाटतोय कि मीही आता करू शकेन! मनापासून धन्यवाद!☺️🙏
Very nicely explained...thankyou so much Bhaazun ghene avashyak ahe ka? Amha bachelor lokana nahi zamat avdhi long process☺️ Bhaazun na gheta dalta yeyil ka?
खरं म्हणजे तयार भाजणी पीठ मिळते, ते आणून करता येते, पण तसे योग्य वाटत नसेल तर एक वाटी गव्हाचे पीठ, दोन टेबल स्पून डाळीचे पीठ,( बेसन, )दोन चमचे ज्वारीचं पीठ, दोन चमचे बाजरीचे पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ घ्यावे, त्यात कांदा मीठ तिखट, कोथिंबीर, तीळ ओवा धने जिरं पूड दोन चमचे तेल घालून पाण्यात भिजवून, ( पोळीच्या पिठासारखे )मग थालपीठ लावले तरी मस्त लागते नक्की करून बघा, व कळवा धन्यवाद
Tumchi receipe khupach chaan ahe, amchya ghari thalipith sarvana avadle. Khup khup thank u. Tumhi sangitlela praman kiti kg asel ani 1 kg thalipithaci price kai asel tey sanga pls
थालिपीठ रेसिपी खूपच छान मी दोन वेळा केली. चवीला आणि सुंगधाला पण सर्वांना खूपच आवडले पण तुम्हाला एक विनंती होती हे वरील सर्वे सामान वाटीच्या एवजी किलो किंवा ग्रॅम मध्ये मिळाले तर खूपच बरे होईल म्हणजे किराणा दुकानात यादी दिली की झाले.
भाजणीचे थालिपीठ नेहमी डायरेक्ट तव्यावर थापून लावले तर त्याची चव छान येते हा माझा अनुभव आहे फक्त दरवेळी तवा गार असावा लागतो त्यासाठी तव्यावर दरवेळी पाणी टाकून तवा गार करावा
खुपच छान माहिति घरात मोठ माणूस असल्यासारख वाटल आम्हि पण थालीपिठे करतो तुमची रेसिपी आमच्या सारखीच आहे फक्त तुम्हि साःगितल्या प्रमाणे कडधान्ये अॕड करु अनुराधाताई धनूयवाद
खूप छान माहिती दिलीत. भाजणीचे प्रमाण ही योग्य सांगितले आहे. मी भाचणी मध्ये नेहमी पूर्ण काळे उडीद घालते. त्यामुळे भाजणी अतिशय खमंग होते. रंग ही थोडा बदलतो.पण थालीपीठ अतिशय खमंग होतात.
Khari authentic bhajni. Mam tumhi kitti shant pane vyavasthit samjun sangitle. Khup chhan.
भाजणी खूप मस्त झाली आहे व खमंग झाली आहे
खुप छान आणि healthi रेसीपी
Khupch chan Bhajani recipe
धन्यवाद
Mast.... Anuradha tai...khup khup dhanyawad
खूप छान
खरच आई, अगदी तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आम्हाला रुचकर, चविष्ट, पौष्टिक थालीपीठ ने पोटभरल्याचे समाधान मिळते खूप खूप धन्यवाद.
ताई,तुम्ही खूप छान माहिती पण सांगता receipe सोबत👌
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
खरंच खूप मस्त काकु! एकदम लहानपणीची चं आठवण जागी झाली. पावसाळा येतोय म्हणलं की, दुपारी ४ नंतर माझी आजी न चुकता अशी सगळी धान्य भाजायला घ्यायची. हळूहळू घरभर त्यांचा मंद, खमंग खरपूस असा सुवास दरवळत असे. मग संध्याकाळी चहासोबत आषाढ खाण्याचा जंगी सोहळा रंगायचा! आहाहा!☺️😇 मग परगावी असलेल्या माझ्या काकांना हा आषाढ डबा भरून पाठवला जायचा., काकुंकडून ही याची देवाणघेवाण व्हायची! अजुन ही माझी आई तिच्या सासुबाईंचा हा वसा जपतेय! मला मात्र लग्न झाल्यापासून इकडं कधी करताना पाहिलं नसल्यामुळे स्वतः हे करणं झाले नाही. पण, हा व्हिडिओ पाहून उत्साह आणि आत्मविश्वास वाटतोय कि मीही आता करू शकेन! मनापासून धन्यवाद!☺️🙏
खूप छान माहिती दिलीत ताई👌👌
,khooach chan resipy dhanyvad
खूप छान माहीती
छानच सांगितले ताई
न चुकता ही भाजणी पावसाळ्याच्या आधी होतेच आमच्याकडे. माझ्या मिस्टराना खूप आवडायची ही भाजणीची थालीपीठ.
Excellent Recipe.... SOMWAR........08//05//2023........
खूप धन्यवाद
Ashi banavleli bhajani kiti diwas tikate ? Bhajani jasta diwas changli rahanyasathi fridge madhe thevata yeil ka ?
Thank you for bhajani प्रमाण.
Khup chan
खूप छान....
Ho kupa chan aaha mala kupa aawadta mazi Aai lahna pansun kayu galta ashi talipata Thank you Aai
धन्यवाद
Khup chaan recipe ahe kaku
खूप धन्यवाद
mam tumhi kadabolyachi bhajani sanga please
अतिशय सुंदर काकु 👏👏🙏
छान माहिती
Mast Bhajni Tai mi aata Aashich Karen Dhanyawad
छान
खूप छान ..!!
Ekdam mast kaku..👍majhi aaipn aamhi lahan aslyapasun asch banavte
Bajri nahi ghatli tar chalel ka mumbaichya havamananusar
Nice explained and easy method
छान माहीती
खूपच छान काकू मस्तच 😋😋😋👌👌#solapurygavranrecipe
Khupch chan 👌👌..
Bhajnya purvi dhanya dhuvun ghyave Ka?
हो चालेल, किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यावे नंतर सुकवून भाजावे
सर्व जिन्नस धुन घेउन भजले तर चालत का
Dali tandul dhuun gave ka
Madam vada pithatun vaprum thalipith banvtabyete ka?
कुठले पिठ त्यात काय काय धान्य आहे ते बघावे लागेल 🙏🙏
Chan👌
Bhajni chi chakli dakhwal ka
1kg प्रमाण सांगा थालीपीठ भाजनी
Kupachh chhann...❤👌
Thanks kaku!
धन्यवाद काकु
तव्यावर लावायचे थालिपीठ सांगा
Moog daal yellow wali chalel ka.. Hirvi nasel tar
हो नक्की चालेल धन्यवाद
खूप छान माहीती !!! भाजनी मध्ये आपण सोयाबीन च्या बिया टाकू शकतो का ?
हो
Thanks
Uttam
👌
Thank you very much
Sandan chi recipe pan dakhva na plz
काकु मी करुन बघेल
Thanks mam 👌👌👍👍
Description box madhye dhanyaacha maap jeerya samor aani jeeryaacha maap dhanyaa samor lihila gelai.
Bajari available nahiye. Tyashivay karu shakte ka?
चालेल, काही हरकत नाही, धन्यवाद
Thank u tai
Hii madam tumi Dr Ajit Tambolkar yancha aai ka ?
नमस्कार, हो मी त्याची आई आहे
Dhanya dhuvayache ka?
धने जिरे धुतले नाही तरी चालतात , म्हणजे धुवू नये, धन्यवाद
Chanda dal , udid dal ghetale nahi tar chalel ka
हो चालेल, धन्यवाद थोडी मुगाची डाळ व बाजरी वाढवावी, म्हणजे झाले
बाजरी घातलेली भाजणी किती दिवस चांगली राहते? कडवट होत नाही ना ?
माझी भाजणी तीन चार महिने चांगली रहाते धन्यवाद
त्वरीत उत्तर दिले , आभारी आहे
*Thanks*
Amhi bajri khat nahi tr tyala kshi option ahe ka??
नमस्कार संध्या ताई, आपण बाजरी खात नसू तर बाजरी घ्या यची नाही बाकीचं प्रमाण थोडे थोडे वाढवायचे, काहीच हरकत नाही करून बघा व मला कळवा, धन्यवाद
@@AnuradhasChannel ok धन्यवाद ताई
प्रमाण बरोबर आहे. मला प्रमाण माहिती नव्हते.
Very nicely explained...thankyou so much
Bhaazun ghene avashyak ahe ka?
Amha bachelor lokana nahi zamat avdhi long process☺️
Bhaazun na gheta dalta yeyil ka?
खरं म्हणजे तयार भाजणी पीठ मिळते, ते आणून करता येते, पण तसे योग्य वाटत नसेल तर एक वाटी गव्हाचे पीठ, दोन टेबल स्पून डाळीचे पीठ,( बेसन, )दोन चमचे ज्वारीचं पीठ, दोन चमचे बाजरीचे पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ घ्यावे, त्यात कांदा मीठ तिखट, कोथिंबीर, तीळ ओवा धने जिरं पूड दोन चमचे तेल घालून पाण्यात भिजवून, ( पोळीच्या पिठासारखे )मग थालपीठ लावले तरी मस्त लागते नक्की करून बघा, व कळवा धन्यवाद
@@AnuradhasChannel khup chan zale ty
Mastch👌👌👌
खमंग !!!
y
Khup cchan
खूप छान
खूप छान माहीती, अशीच ढोकळा पीठ कसे करावे याची माहीती मिळेल का?
अगदी माझ्या आईचीच पद्धत, आणि थालीपीठ झालं हे कसं ओळखावं तर चरर आवाज झाला कि, किती साम्य 🙏खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद
तांदुळ धुवून वाळवून घ्यायचे का
हो
Tumchi receipe khupach chaan ahe, amchya ghari thalipith sarvana avadle. Khup khup thank u. Tumhi sangitlela praman kiti kg asel ani 1 kg thalipithaci price kai asel tey sanga pls
Discription madhe dhane jire praman video madhe दाखवलं त्याप्रमाणे नाही .
Tai, sagle sahitya dhuvun ghayche ka.
ही रेसेपी आपल्या पुस्तकात किती पानावर व कोणत्या भागात आहे?मी शोधली पण सापडली नाही.
मेजवानीच्या भाग दोन मध्ये त्याच्यामध्ये मिश्र धान्य नावाचं एक सदर आहे त्यात तुम्ही भाजणी बघू शकता
डाळी न घेता मी अख्खी कडधान्य घेते तसेच थालीपीठ मऊ होण्यासाठी काय करावे
धान्य खूप भाजू नका, व भिजवताना थोड तेल घालावे
एक विचारायचं होत आपण बाजरी च पीठ जास्त दिवस वापरत नाही तर भाजणी त चालेल का?
Ho चालेल वापरले तरी चालेल कारण त्यात इतर पणं धान्य असतात, पणं बाजरी पीठ जरा कडसर लवकर होते
2 किलो पीठ हव् असेल तर प्रमाण किती घ्यावं तसेच हे पीठ किती दिवस बाहेर चांगल राहत
Ckp lokanchi 32 dhanyachi bhajni dakhva na tai
थालिपीठ रेसिपी खूपच छान मी दोन वेळा केली. चवीला आणि सुंगधाला पण सर्वांना खूपच आवडले
पण तुम्हाला एक विनंती होती हे वरील सर्वे सामान वाटीच्या एवजी किलो किंवा ग्रॅम मध्ये मिळाले तर खूपच बरे होईल म्हणजे किराणा दुकानात यादी दिली
की झाले.
बाजरी वापरायची नसेल तर ज्वारी च प्रमाण किती घ्यायचं काकु?
सगळेच धान्य थोडे थोडे वाढवायचे
चणा डाळ आणि कडधान्य vatul असतात पचायल ते नाही टाकलं तर चालत का त्याच्या बदली दुसरं धान्य घालू शकतो का
Ho नक्की चालेल
सगळं धान्य धुवून घेणं जरुरी आहे का
थालीपीठाची भाजणीची रेसिपी तुम्ही दाखवली आहे ती एक कीलोची आहे का नसेल तर एक कीलोचे प्रमाणात दाखवा
थालीपीठ झाडाच्या पानावर थापू शकतो का जसे पानावर वडे बनवतात तसें
हो थापू शकतो
Thanku Anuradha tai
खुप छान माहिती मिळाली ..आणि रेसिपी सुद्धा 👌
Plz kharach sanga..instant dhokla peet kase karyache
नक्की
भाजणी मधे बाजरी घातली की बाजरीच पीठ कडु होत नाही का
नाही होत
तुमची थालिपीठ भाजणी मी केली . फारच छा न थालीपीठ होतात. कृपया चकली भाजणी ची कृती आणि प्रमाण सांगा.
भाजणीचे थालिपीठ नेहमी डायरेक्ट तव्यावर थापून लावले तर त्याची चव छान येते हा माझा अनुभव आहे फक्त दरवेळी तवा गार असावा लागतो त्यासाठी तव्यावर दरवेळी पाणी टाकून तवा गार करावा
Mi नक्की करून बघीन 🙏
काकू आपण केलेली थालीपीठ भाजणी सोपी आहे. पौष्टिक आहे. मी केली 👍छान झाली 🙏धन्यवाद काकू
Madam metkuta sathi pan video karana pl
थाडसा पीठ मिक्सर मध्ये करू शकतो ka
हो करू शकता
Khup chan zaliy bhajani mi keli......Thank u kaku👍👌
खुपच छान माहिति घरात मोठ माणूस असल्यासारख वाटल आम्हि पण थालीपिठे करतो तुमची रेसिपी आमच्या सारखीच आहे फक्त तुम्हि साःगितल्या प्रमाणे कडधान्ये अॕड करु अनुराधाताई धनूयवाद
धन्यवाद, दुसरे काही नाही आणखीन पौष्टीक होते, धन्यवाद
तुमचा आवाज खूप गोड आहे ..या आवाजाची भुरळ पडते..🌹🌹🌹
खूप छान माहिती दिलीत. भाजणीचे प्रमाण ही योग्य सांगितले आहे. मी भाचणी मध्ये नेहमी पूर्ण काळे उडीद घालते. त्यामुळे भाजणी अतिशय खमंग होते. रंग ही थोडा बदलतो.पण थालीपीठ अतिशय खमंग होतात.
खूप छान टीप धन्यवाद
Khup chan sangta tumhi anuradhatai...tumhi mazhya aaichya vayachya asal...mala agdi mazhya aaicha bhas hoto...ashich premal bolte tumchyasarkhi...shubhechya tumhala ani namaskar....nakki karun pahen ashi bhajani
खूप धन्यवाद
छान मस्तच
Hi 10 month chya mulana deu sakato ka
त्याला पचायला कदाचित त्रास होइल जड जाईल