थालीपीठ अतिशय खमंग केले त्याचबरोबर काकडी कोशिंबीर केल्यामुळे थालीपीठ आणखीन हेल्दी झाली आहे तसेच नवरात्रीच्या दरम्यान भरपूर काकड्या बाजारात विकायला येतात आणि काकडी मुळे पोटाला थंडावा सुद्धा राहतो उपवासासाठी अप्रतिम रेसिपी सुचवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤
❤भोपल्याची खीर ❤उपवासाला टमाट पण चालते ❤जीरे लोंग काले मीरे कोथम्बिर पण चालते ❤भगरिची राबड़ी ताकात एक ग्लास पानी टाका भगरिचे पीठ मिक्स करुण सकाळी भिजत घाला 4 तासाने वरच पानी उकला उकली आल्यावर घट्ट पीठ ताक त्याचात टाका पली ने हलवत रहा जो पर्यंत 5 उकली येत नाही जीरे भाजून त्याचात पिसून बारीक़ करुण टाका 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰 ❤बटाटा रतालु तुपात मस्त शिरा तयार होतो ❤भगर पीठ भजी ढोसा इडली पण बनते
हल्ली सगळ्या व्हिडिओ खाली रेसिपी साहित्य देत नाहीत,कारण रेसिपी बनवताना परत परत व्हिडिओ बघावा म्हणून असं करतात, साहित्य असेल तर रेसिपी बनवायला सोपं होतं.
Mast receipe
उपवासाचे थालीपीठ खूप छान आहे ❤️❤️🎉🎉
थालीपीठ अतिशय खमंग केले त्याचबरोबर काकडी कोशिंबीर केल्यामुळे थालीपीठ आणखीन हेल्दी झाली आहे तसेच नवरात्रीच्या दरम्यान भरपूर काकड्या बाजारात विकायला येतात आणि काकडी मुळे पोटाला थंडावा सुद्धा राहतो उपवासासाठी अप्रतिम रेसिपी सुचवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤
खूप छान ❤
Mast zale thalipith....nakki try karel😊
थालीपीठ खूपच छान बनवला आहे तुम्ही
Khupch chan
Super झाले thalipi
थालीपीठ छान झाले
खूप छान थालीपीठ
Taie khup chhan recipe disat aahe
खूपच छान
खुप छान थळी पीठ बनवले Thankyou ❤
Khup chan tai 👌👌👌
It was great recipe ❤
मी थालीपीठ केली छान झाली
मस्त दिसत आहे नक्की करून बघेन ताई ❤️🎉
❤भोपल्याची खीर
❤उपवासाला टमाट पण चालते
❤जीरे लोंग काले मीरे कोथम्बिर पण चालते
❤भगरिची राबड़ी ताकात एक ग्लास पानी टाका भगरिचे पीठ मिक्स करुण सकाळी भिजत घाला 4 तासाने वरच पानी उकला उकली आल्यावर घट्ट पीठ ताक त्याचात टाका पली ने हलवत रहा जो पर्यंत 5 उकली येत नाही जीरे भाजून त्याचात पिसून बारीक़ करुण टाका 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰
❤बटाटा रतालु तुपात मस्त शिरा तयार होतो
❤भगर पीठ भजी ढोसा इडली पण बनते
छान
mastach रेसिपी नक्की बाणून बघणार मला पण नवरात्रीचे उपवास asta
Chan mastch
Ajun upasChe receipts post Kara
Mi pn tumcya recipe ne thalipith bnvun bghital khup mast zale hote
थालीपीठ थपण्यास्थी वापरलेली पद्धत केळीच्या पणाची छान वाटली ...या मुळे पदार्थही जास्त पौष्टिक होती
Video sathi kuthala camera waprat aaht khup chhan edit , zala aahe. Padatha tar khup chan aasto tyat kuthlich Shanka nahi Karan taie recipe khup creatively tayar kartat chav hi chan ch hot asnar . .😊.😊😊😊. Pan camera kuthala waprla aahe vichara yach hota .... Khup clear aahe allbthings. Karan mob madhe asa chan disat nahi..mhanun vicharala....? If possible pls reply
पदार्थ जास्त छान झालाय एस मला वाटतं 😊
Taie evadhi mehanat gheta mhanunch tumache sagle padarth chan hotat ..hats off dii. ...👌👍 All the best for your journey....
आलं उपवासाला चालत नाही
As kon mhatla…..kandamule upawasala chalta mag ale ka nahi?
Thalipith chi recipe mast hoti
Fakt tevdh “न” आणि “ण” cha vapar japun karava😅
Mhanje
खूप छान रेसिपी आहे 👌 मी नक्की करून बघीन.... मला एक विचारायच आहे की काकडीची कोशिंबीर मुलांच्या टिफीन मध्ये दिली तर पाणी सुटेल का कोशिंबीरीला ?
Ho
आलं उपवासाला चालत का ❓❓❓❓
Ho
Nhi
आपण हे पीठ रात्री च मळून ठेवले आणि सकाळी थालीपीठ केली tar चालेल का
Nails..
Cut..
उपासाच्या इडलीची लिंक दे
th-cam.com/video/zQSez0wVaDI/w-d-xo.htmlsi=pYiA5C5X-sO8srMI
Aal nhi chalat upvasala
Upwas ha kharatar fal & kandamul khaun kela jato…..mg aal kanadamulach ahe….upwasala chalnarach na😀😀😀😀
आलं चालत का मॅडम उपवासाला😢
हो चालत ते एक कंदमुळं आहे
@@KhadyaPremi 🙏
हल्ली सगळ्या व्हिडिओ खाली रेसिपी साहित्य देत नाहीत,कारण रेसिपी बनवताना परत परत व्हिडिओ बघावा म्हणून असं करतात, साहित्य असेल तर रेसिपी बनवायला सोपं होतं.
दिले आहे ताई...प्लीज चेक करा...काहि चुकी असल्यास माफ करा🙏😊 असेच सजेशन आणि साथ कायम रहुद्य