आजी कशी आहेस तु.. पण उपवास करणारे इतके पदार्थ तयार करून खातात (शी निघेपर्यंत) आणि आजकाल सर्व इन्स्टंट.. सावजी खिचडी. बर्गर वडा. उपवासाचे चिकन,, सूप,, बिर्याणी. वडे थालिपीठ आप्पे कढी भात उपमा.. खा मस्त खा उपवासाला "गु" निघेपर्यंत.
नमस्कार Mam अगदी सोपं पध्दति ने दाखवल्या आहेत, अगोदर चार रैसिपी बघवत होते, जशी तुमच्या रैसिपी पाहत होत्या, एकदम मनात पासून खुशाल सारखं झालं ! रात्री ९ वास्ता भिजत ठेवले, सकाळ (२ a.m) बघितलं रैसिपी, लगेच पाणी जे जास्त होतं, ते बाहेर टाकले, mistake झाली माझी, पण दुसऱ्या वेळी तुमच्या रैसिपी सारखं करणार, खूप खूप आभार "ALMIGHTY GOD BLESS YOU ,KEEP YOU & YOUR FAMILY IN GOOD HEALTH, PEACE, AND HAPPINESS". MAM🌟💐
साबुदाणा खिचडी सर्वांनाच खूप आवडते. पण बनवली तर हवी तशी होत नाही. आज आजी तुम्ही खरच खूप सुंदर रेसिपी समजावून सांगितले आम्हाला नक्कीच फायदा होईल. मी देखील तुमच्या सारखच काम करत आहे. रेसिपी शिकवते. ते सुद्धा मराठीतचं. सर्वांनी एकदा नक्की बघा. धन्यवाद 🙏👍
एकदम सुरेख आज्जी तुमची रेसीपी बघून बरे वाटले आजकाल फक्त पिज्जा बर्गर च्या रेसीपीस येत असतात पण हि रेसीपी अत्यन्त सुरेख धन्यवाद आज्जी
खुपचं छानं व्हिडिओ आणि मार्गदर्शन दिले धन्यवाद !🎉
मस्त साबुदाण्याची खिचडी सांगण्याची पद्धत छान
Khup chan banval khichadi mast padhat ai
फारच छान करुन दाखवलत काकु . अगदी पारंपारीक पद्धतीची खिचडी दाखवलीत.तुमच बोलणही छान 🙏
मावशी खिचड़ी खुपच छान बनली आहे 👍👍👍एकदम Yummy Yummy 👌
Chaan chavichi khichadi❤❤❤❤
Mala ha video lai avadla
Sagdanche sabudana khichdi favourite hai maja pan hai so nice video
खुप छान आजी.. साबुदाणा खिचडी चे अगदीं बारकावे समजावुन सांगीतले..धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती !!!!!!! साबुदाणा भिजवणे हेच खर मोकळ्या खिचडीच गमक आहे !!!!!!
Khupach sundar recipe. Ajji la Namaskar 🙏🙏
फार छान साबुदाणा खिचडी तयार करण्याची पद्धत सांगितली .त्या प्रमाणे घरी तयार करायला सांगेन.
Aaj me sabudaana aapan saangitlya pramaane bhijawlaa. Sundar zaali sabudana khichdi
अगदीच छान, आणि खूपच मार्गदर्शन केले आजी तुम्ही धन्यवाद आजी
Very good Ayee I like your recipe God bless you Ayee
मस्त मस्त छान समजावून सांगत आहात त्यामुळं अधिक छान वाटतेय
Wa आजी खूखूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवतात
Khupach Chhan Aai.
Thanks for Video
Well taught recipe and very good.
Amhi upvasala Saindhav meet vaprto.chan
Recepy thanks❤🌹🙏 for sharing.
Khup chan aaji, sutsutit khichadichi strict dilyabaddle khup khup dhanyvad
आजी खुप छान मोकळी साबुदाणा खिचडी केली तुम्ही.....
धन्यवाद 👍🏿
खुप छान झाली आहे तुमची खिचडी आजी आणि तुम्ही किती उपयुक्त टिप्स दिल्या आहेत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😊
Very very tasty 😋 and nice thank u aggi i love you ajji🙏🙏🙏🙏🙏👍
आजी म्हणजे अनुभवाची खान, मला रेसिपी खुपच आवडली.
Khup chhan margadarshan kelet Aaji..
khup awadati khichdi❤manapasun namaskar v pranam charansparsh priysmitatai🙏🌞🙏
Khup chan आजी मि हे karun bagitla must jali hoti khichadi ❤
kiti surekh shikavlat kaku! Ekdam authentic recipe. Dhanyavad!
Sabudana khichdi 🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद
आजी नमस्कार, तुम्ही सांगितले ली साबुदाण्यची खिचडी करण्याची पद्धत खूप छान वाटली, धन्यवाद.
Khup khup chan aahe aajicha hathachi khichdi.
Dhanyavad.🎉🎉🎉
Love you ajji....thanks for teaching us the perfect khichdi...
आजी तुम्ही खूपच छान पद्धति शिकवली , 🙏💕धन्यवाद 🎉
आजीबाई तुमची रेसिपी खूप छान आहे
Very fine preperation. Mala far awadala ahe
Far Chhan. Looking to the age, she has excelled and perfected the recipe. One has to applaud her demonstration. She deserves appreciation.
आजी कशी आहेस तु..
पण उपवास करणारे इतके पदार्थ तयार करून खातात (शी निघेपर्यंत) आणि आजकाल सर्व इन्स्टंट..
सावजी खिचडी.
बर्गर वडा.
उपवासाचे चिकन,, सूप,, बिर्याणी.
वडे थालिपीठ आप्पे कढी भात उपमा..
खा मस्त खा उपवासाला "गु" निघेपर्यंत.
@@Timakiwala😊l
@Timakiwala
का असं घाणेरडं बोलताय?
खूपच छान खिचडी झाली आहे खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Aaji khup chan margadarshan kele tumhi Rukmai Vitthal pavale aaj pavitra divshi Dhanyavaad 🙏 Arpana
Good presentation well said step by step.God bless her.
Thank you ma'am for your recipe. Today I prepared the dish as per your recommendation and it turned out to be tasty 😋... thank you so much....
छान, अप्रतिम साबुदाणा खिचडी बनविली आहे.
खूप च छान आजी मार्गदर्शन केले धन्यवाद.
Khup chan recipy aahe aata mi hyach padhatine banvnar dhanywad
Kiti chhan explain kele thanks
खूपच छान मावशी.... सुंदर मार्गदर्शन
खूपच मस्त... धन्यवाद...
खूप छान खिचडी ची रेसीपी😂धन्यवाद आणि नमस्कार आजी
Very good tips.. Zakan baddal
Good step by step narration.
खूप छान टेस्टी खिचडी .. मस्त व्हिडिओ ...nice vidio
भाजी खुप छान खिचडी केली सुंदर
नमस्कार Mam
अगदी सोपं पध्दति ने दाखवल्या आहेत, अगोदर चार रैसिपी बघवत होते, जशी तुमच्या रैसिपी पाहत होत्या, एकदम मनात पासून खुशाल सारखं झालं ! रात्री ९ वास्ता भिजत ठेवले, सकाळ (२ a.m) बघितलं रैसिपी, लगेच पाणी जे जास्त होतं, ते बाहेर टाकले, mistake झाली माझी, पण दुसऱ्या वेळी तुमच्या रैसिपी सारखं करणार, खूप खूप आभार
"ALMIGHTY GOD BLESS YOU ,KEEP YOU & YOUR FAMILY IN GOOD HEALTH, PEACE, AND HAPPINESS". MAM🌟💐
खुपच छान खिचड़ी बनवायला शिकवलि आजि
आजी thank you khichadi mast zali aaj ♥️🤌💕
खूपच छान माहिती सांगितले.
खूपच सुंदर पद्धतीने सांगितली रेसिपी काकू , अगदी मनापासून
Dhanyawad maushi me agdi tumcha video chalu tevunch kachdi banavli tumchya sarkhi chan zali
Very good presentation. Thank you so much Aai 🙏🙏
We enjoy your videos. Love your enthusiasm 😄
Khup chhan aajjigodblessyou
तुम्ही साबुदाणा खिचडीची रेसिपी छान समजावुन सांगितली
Thanks for sharing important tips for this recipe . Aaji, you are great.
ऐकदम झकास खीचडी केली आजी
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे🌹🙏🙏🙏🌹
Khup chan sabudana khichdi
छान रेसीपी दाखवली आहे .धन्य वाद
खूप छान swadishta recipe आणी तुम्ही खूप छान समजाऊन पण सांगितले
छान recipe ❤
खूप छान ताई साबुदाणा खिचडी🌹🌹🙏धन्यवाद
Aaji khup. Chan Samjun sangitalay Dhanaywad
खुप छान
समजून सांगतापण छान
खुप छान मार्गदर्शन केलेत आजी, धन्यवाद 😊
@@laxmandesai9829 ⁰0j
C.😮
Khane ka man kara
Poha karun dakhva na kasa bijvaycha
@@laxmandesai9829❤❤😅 in by h hi I
@@laxmandesai9829 ppp
Khup,chan, recipe,ajibai
Khup Chan , mast khichdi banvli❤
खूप छान ताई धन्यवाद🙏😇
खूप छान रेसीपी दाखवलीत आजी... मला तुम्ही खूप आवडल्या ❤
माझी खिचडी बरेचदा फसते... कधी चिकट गोळा होतो... मी खूप वेगवेगळे प्रकार करून भिजवून बघितली 😢
साबुदाना भिजवायला घालतांनाचं आजीने सांगितलेले पाण्याचे प्रमाण आणि वेळं नक्कीचं आपण लक्षात घेऊ यां ! 😊🎉
@@arvindwatkar3642 हो ना
I like fresh grated coconut on it. I always add it.
आजी तुम्ही खुपच छान माहिती दिली
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आहे तुम्ही आजी.
साबुदाणा खिचडी सर्वांनाच खूप आवडते. पण बनवली तर हवी तशी होत नाही. आज आजी तुम्ही खरच खूप सुंदर रेसिपी समजावून सांगितले आम्हाला नक्कीच फायदा होईल. मी देखील तुमच्या सारखच काम करत आहे. रेसिपी शिकवते. ते सुद्धा मराठीतचं. सर्वांनी एकदा नक्की बघा. धन्यवाद 🙏👍
Wow very Chan Nice.👌
आजी खूपच छान खिचडी बनवली, मी आता अशीच खिचडी करेन... आजी you are great 👍👍 ❤
Very good khichadi made by you Aajji . Khichdi is my favourite recipe on my fasting days. Aajji thank you so much .
Aji very nice sabudana khichuri
Khup छान thanks 😊 🙏
खूप सुंदर..
मी पण अगदी अशीच बनवते.
खुप छान परफेक्ट खिचडी धन्यवाद
Tai thanque very much for the cooking demonstration of pranam poli and sabudana khichdi.🙏🌷🙏🌷🙏
मावशी, तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता.अगदी आपल्या घरातली जाणकार व्यक्ती सांगते तसं.धन्यवाद!
मावशी याच पद्धतीने माझ्या आई ने साबुदाणा खिचडी शिकवली तीच आठवण झाली ❤
Aaji
Vafet sabudana
Changala phulato
Mhanun zakan thevave.
Ati sundar very nice
ओल खोबर किसलेल वरती टाकल तर आणखीन चव छान लागते.
नमस्कार आजी, खिचडी करण्याबाबत चांगली माहिती दिलीत, धन्यवाद.
Khup chaan tumche bolne pan agdi premal aahe❤❤❤❤❤
खुपच छान माहिती सांगितली आजी ध न्यवाद
खूप खूप छान झाली आहे
Nice explanation ! Thank you. Regards