त्या औरंग्याला वाटलं आपुन महाराजांचे तुकडे नदीच्या तटावर टाकल्यामुळे ती ३ संगमांची नदी दूषित होईल परंतु महाराजांच्या भगव्या रक्तामुळे ती नदी अजूनच पावन झाली 🙏🏻
माझ्या राजाने प्राणाची आहुती देऊन हे हिंदवी स्वराज्य राखले..सर्वांनी माझ्या राजाचा इतिहास वाचा..इतिहास घडवायला त्यांना जीव द्यावा लागला..आपण नक्की वाचा...जय भवानी
@@vipulzz6723 37%मुस्लिम सैनिक होते याला काय पुरावा आहे का? एखादा संदर्भ देऊ शकाल का? महाराज धर्मवेडे नव्हते पण ते धर्माभिमानी होते हे त्रिवार सत्य होते.
मनापासून धन्यवाद दादा, तुमच्या अशा प्रतिक्रिये मुळेच आम्हाला काम करायला बळ मिळत , तुम्हाला व्हीडिओ आवडत असल्यास लाईक जरूर करत जा, शेअर करत जा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा, धन्यवाद.
अत्यंत दुर्मिळ व उपयुक्त आणि दर्जेदार व पुराव्यानिशी आणि छायाचित्रासह माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
जय शिवराय, जय शंभूराजे 🙏 दादा अत्यंत चांगली महिती दिलीत. माझ्या राजाचा खरा इतिहास साऱ्या जगाला समजला पाहिजे. महाराज अजून काही वर्ष असते तर या महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून गेला असता. पण दुर्दैव. मी अनेक विडिओ पाहिले. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येची माहिती सांगणारा विडिओ पहायची माझी आज सुद्धा हिंमत होत नाही. माझ्या हृदयाचे ठोके वाढतात. आज माझी अशी परिस्थिती होते तर त्यावेळी येसूबाई आणि रयतेची परिस्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही. महाराज आपल्यात नाही म्हणणारे चुकीचे आहेत. महाराज विचारांनी आपल्या सोबत आहेत. महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणं हेच ध्येय मानून पुढे जाऊ.
धन्यवाद ताई, तुमच्या भावनांचा आम्हाला आदर आहे. छत्रपतींचे चरित्र प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणे हे खरोखर आपले कर्तव्य आहे.ह्यातूनच आमच्या चॅनेलचे काम सुरू झाले. तुम्हाला ते आवडले असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा.सबस्क्राईब करा.
🚩आपणास मनापासून धन्यवाद, 🚩अतिशय अभ्यासपूर्ण, माहिती व तत्कालीन परिस्थिती ⚔️ऐतिहासिक ⚔️प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात त्या बद्धल, असेच इतिहासातील वेगवेगळे व्हीडिओ प्रसारित करा ही आपणास विनंती. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला. आणि शेजारील बेल आयकॉन देखील दाबा नवनवीन व्हिडीओ चे अपडेट मिळवण्यासाठी.🙏
स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान. तुळापूर का निवडले यांचा बोध झाला. अतिशय अभ्यापूर्ण माहिती. मी तुळापूर व वढू बुद्रुक या पावन क्षेत्राला भेट दिलेली आहे. ते स्फूर्ती स्थळ आहेत आपले आभार
आपण समर्पक माहीती मुद्देसुद मांडली आहे. त्याबद्दल धन्यवाद.बरीच वर्षे मला हा प्रश्न सतावत होता की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेल्याचे समजल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी मराठी सैन्याने प्रयत्न का केला नाही. या आपल्या माहीती मुळे खूप गोष्टी स्पष्ट झाल्या. आभार!
Most important video to know history lovers the reasons why Aurangya selected the sacred place of confluence of Indrayani, Bhima and Bhama rivers to take life of our the Great Maratha King Chh Sambhaji Maharaj. Thanks a lot for this imp video. Jay Shambhu Raje, Jay Maharashtra. 🙏
तुळापुर छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे देहवासनाने पण महाराष्ट्र चे तिर्थक्षेत्र च ठरले । औरंगजेबाने जरी नामाणुसकी रित्या शंभूराजे ना इथे आनलेत तिथली पावन माटी आम्ही कपाळाला लावू हे तो औरंग्या विसरलात।
औरंगाबाद चे नाव बदला
संभाजी नगर करा .
किती जन सहमत आहे
जय शिवराय ।
जय संभाजी राजे ।
तेवढी धमक असावी लागते
ति त्या भैया युपी त करतोय
मी सहमत आहे छत्रपती संभाजी राजे नगर नाव झाले पाहिजे
छत्रपती संभाजी महाराज म्हण
छञपती संभाजीमहाराज संभाजीनगर
@@PK-ek3wc विचार ऐक, त्यातुन वाईट शोधु नकोस
त्या औरंग्याला वाटलं आपुन महाराजांचे तुकडे नदीच्या तटावर टाकल्यामुळे ती ३ संगमांची नदी दूषित होईल परंतु महाराजांच्या भगव्या रक्तामुळे ती नदी अजूनच पावन झाली 🙏🏻
खूपच भारी दादा अशी खूप कमी लोक आहेत जे इतिहास जाणतात आणि जगतात 🚩 जगदंब
शंभूराजे महाराज बद्दल. जी माहिती घ्यावी ,ऐकावी तर खुप मनाला वाईट वाटते.
धन्य ते शिवराय , धन्य ते शंभूराजे
माहिती चांगली दिलीत.
माझ्या राजाने प्राणाची आहुती देऊन हे हिंदवी स्वराज्य राखले..सर्वांनी माझ्या राजाचा इतिहास वाचा..इतिहास घडवायला त्यांना जीव द्यावा लागला..आपण नक्की वाचा...जय भवानी
Wrong , jar hindu swarjya asta , mg 37% Muslim sainik kay karat hote Maharaj kade? Maharaj secular hote . Tyncha kadi dharmala virodh navta anii hindu dhamra kadich khatra navtha !
@@vipulzz6723 तो कालच वेगला होता .त्या काळात लोक मरायला आणि मारायला तयार होते
@@vipulzz6723 37%मुस्लिम सैनिक होते याला काय पुरावा आहे का? एखादा संदर्भ देऊ शकाल का? महाराज धर्मवेडे नव्हते पण ते धर्माभिमानी होते हे त्रिवार सत्य होते.
Mi junnar talukyat rahato aajhi shivnerichya payathyala ji lok rahatat ti muslim ahet ani tyanna killedar mhanun ajahi sagle lok sambhodatat
@@nafeesshaikhshaikh7112 मी मुस्लिम महाराजांच्या सैन्यात नव्हते असं म्हणत नाही.पण 37% होते हे साफ खोटं आहे.
चांगला अभ्यास आहे तुमचा. आणि जे खरं आहे आणि जेवढं घडलं आहे तेवढंच तुम्ही सांगता. कारण बरेच जण वाहत जातात, तसं तुमचं होत नाही.
मनापासून धन्यवाद दादा, तुमच्या अशा प्रतिक्रिये मुळेच आम्हाला काम करायला बळ मिळत , तुम्हाला व्हीडिओ आवडत असल्यास लाईक जरूर करत जा, शेअर करत जा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा, धन्यवाद.
@@ShivBhushan1 नक्की साहेब ..!
आम्हाला तुळापूर ला आल्यावर औरेगंजेबचा खूप खूप राग येतो व राजाचा इतिहास आठवतो
जय शंभूराजे जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
राजाना मानाचा मुजरा🙏🙏🙏
अभ्यासपूर्ण आणि विस्तृत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
शेवटी कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या करता के काव्य रचले ते ऐकताना डोळ्यात पाणी आले.
धन्यवाद दादा , आमचे इतरही व्हिडीओ पहा तुम्हाला ते नक्की आवडतील♥️
*#ऊर्जामंत्र*
*------------❖❖------------*
*प्राण नेण्यासही भय वाटे यमाला।*
*"शंभूराजे" म्हणती अशा वाघाला. 🙏*
*------------❖❖------------*
*दैवत छत्रपती शिवशंभू....*
🙇🏻♂️⛳🙇🏻♂️⛳🙇🏻♂️⛳🙇🏻♂️⛳
*------------❖❖------------*
जय शंभूराजे🙏🙏
अत्यंत दुर्मिळ व उपयुक्त आणि दर्जेदार व पुराव्यानिशी आणि छायाचित्रासह माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
आपले अगदी मनापासून आभार दादा, तुम्हाला आमचे व्हीडिओ आवडत असतील कृपया शेअर जरूर करा.
जय शिवराय, जय शंभूराजे 🙏
दादा अत्यंत चांगली महिती दिलीत. माझ्या राजाचा खरा इतिहास साऱ्या जगाला समजला पाहिजे. महाराज अजून काही वर्ष असते तर या महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून गेला असता. पण दुर्दैव. मी अनेक विडिओ पाहिले. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येची माहिती सांगणारा विडिओ पहायची माझी आज सुद्धा हिंमत होत नाही. माझ्या हृदयाचे ठोके वाढतात. आज माझी अशी परिस्थिती होते तर त्यावेळी येसूबाई आणि रयतेची परिस्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही. महाराज आपल्यात नाही म्हणणारे चुकीचे आहेत. महाराज विचारांनी आपल्या सोबत आहेत. महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणं हेच ध्येय मानून पुढे जाऊ.
धन्यवाद ताई, तुमच्या भावनांचा आम्हाला आदर आहे. छत्रपतींचे चरित्र प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणे हे खरोखर आपले कर्तव्य आहे.ह्यातूनच आमच्या चॅनेलचे काम सुरू झाले. तुम्हाला ते आवडले असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा.सबस्क्राईब करा.
काय हिम्मत होती माझ्या राजाला पकडायची त्यांची।।।।।आमची माणसे फितूर झाली नसती तर
Amchi mhanje konti maratha ka
@@nishantpurijayho1295हो मराठा
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत. मुघल गनिमी काव्याला किती अफाट सैन्य असले तरी भीत होते...👏🙏
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आहे, खूप खूप आभारी आहोत.
वाह ! लपून राहिलेली ऐतिहासिक माहिती मिळाली .धन्यवाद साहेब
खूप छान दादा... खुप चांगला अभ्यास आहे आपला दादा.. अशीच माहिती देत राहा.. आपल्याला खुप सारे यश मिळो
आपले मनापासून आभार दादा ♥️
🙌
दादा, अतिशय अमूल्य माहिती दिलीत, हे खरे च आम्हास माहीत नव्हते.
धन्यवाद दादा, तुम्हाला व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका...
Great Explanation!!, Brilliant.🧐 History of Maharashtra.Brave worrior Sambhaji Maharaj!!!🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली दादा
आपल्या राजाचे नाव आपणच आदराने घ्यायचे जसे की छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणयाचे
Om
Lp
😂🔰😂l"l"llp"llll""lllll""lllllllllllll
KP
🏢
O
O99🍭 Om9kmo9lookedooo
🍦
खूपच भारी छत्रपती संभाजीराजांचे अशी अशी माहिती अपलोड करीत रहा ही विनंती जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे
आहे दादा आपले अजून ही असे व्हीडिओ आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनेल वर
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाची किंमत कधीच विसरली नाही पाहिजे .
🚩आपणास मनापासून धन्यवाद, 🚩अतिशय अभ्यासपूर्ण, माहिती व तत्कालीन परिस्थिती ⚔️ऐतिहासिक ⚔️प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात त्या बद्धल, असेच इतिहासातील वेगवेगळे व्हीडिओ प्रसारित करा ही आपणास विनंती. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला. आणि शेजारील बेल आयकॉन देखील दाबा नवनवीन व्हिडीओ चे अपडेट मिळवण्यासाठी.🙏
संभाजी राजे हे औरंगजेबाचे बाप होते हे लक्षात येते...
आपलं चॅनल खरच छान आहे 🙏
सर्वांनी पहाव्या अश्या व्हिडिओ...🙏🚩
खूप खूप मनापासून धन्यवाद दादा. व्हीडिओ आवडत असल्यास शेअर करा , लाईक करा , सबस्क्राईब करा.
माहिती छान दिली, धन्यवाद
दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
खरच.संभाजी राजे यांचा.खरा.इतिहास. सांगा
हा खरा इतिहासच आहे
Dhanyawad sir
Khup chan video banvla ahe dada.......Jay shambhu raje.........
Chhan watla vidio👃👃
खुप छान महिती दिली धन्यवाद सर
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा
शिवभूषण उत्तम माहिती
खूप छान माहिती दिली महाराज
मराठी बाणा.
स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान.
तुळापूर का निवडले यांचा बोध झाला. अतिशय अभ्यापूर्ण माहिती. मी तुळापूर व वढू बुद्रुक या पावन क्षेत्राला भेट दिलेली आहे. ते स्फूर्ती स्थळ आहेत
आपले आभार
आपण समर्पक माहीती मुद्देसुद मांडली आहे. त्याबद्दल धन्यवाद.बरीच वर्षे मला हा प्रश्न सतावत होता की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेल्याचे समजल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी मराठी सैन्याने प्रयत्न का केला नाही. या आपल्या माहीती मुळे खूप गोष्टी स्पष्ट झाल्या. आभार!
धन्यवाद, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा.
प्रयत्न केले होते .... पहिला प्रयत्न शिराळा जिल्हा सांगली येथे केला होता. धनगर मुलांनी आणि एका साधूने
एक प्रयत्न केला होता शिराळा जिल्हा सांगली येथे
छत्रपति संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शंभूराजे जय शिवराय
जय शिवराय
खूप छान माहिती व्हिडिओ खूप आवडला
धन्यवाद दादा. व्हिडीओ ला शेअर करा आणि लाईक करा. चॅनेल वर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील दाबा.
छान माहिती दिली आहे
जयशिवराजे
Most important video to know history lovers the reasons why Aurangya selected the sacred place of confluence of Indrayani, Bhima and Bhama rivers to take life of our the Great Maratha King Chh Sambhaji Maharaj. Thanks a lot for this imp video. Jay Shambhu Raje, Jay Maharashtra. 🙏
Tr ggg ee ee 3434
जय शिवराय जय शंभूराजे... छत्रपती संभाजी महाराज की जय
Thanks a lot. 🚩🚩🚩🙏
Khup Chan Mahiti Snagtos Dada Guide hou shakatos tu 👍 keep it up 👍 Jay Shivray
खूप छान
धन्यवाद दादा, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा..
उपयुक्त माहिती दिली आहे
धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
दादा खूप छान संभाजी राजे विशी महिती आहे सर्वांनी जरूर हा व्हिडिओ पहा
व्हिडिओ शेअर करा म्हणजे पाहतील
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, छान माहिती नाही म्हणू शकत, कारण आपल्या शंभू राजांचा शेवट किती भयानक होता ते डोळ्यापुढे येते.
तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो, औरंगजेब किती नीच होता हे जगाला कळण्यासाठी कृपया व्हीडिओ ला शेअर करा, लाईक करा सबस्क्राईब करा.
श्री छ संभाजी महाराज कि जय विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏
खूपच सुंदर
धन्यवाद
अप्रतिम महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.हरहर महादेव.
धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा. लाईक करा.
दहशत कशाला म्हणतात जेव्हा 5 लाख लोक एकाच माणसाला पकडायला येतात आणि समोर जायची कोनाचीच हिम्मत होत नाही
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव
संभाजी राजांच्या सारखे झाले नाही होणार, आणि होणारही नाही, आमचे राजे संभाजी राजे..
खुपच छान माहीती दिली आहे
धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा...
Great sir,.
Asa ha aurngya amchya nagarchaya matit Mela jay bhavani jay shivaji
khup chhan information 🙏🙏
फारच छान माहिती दिलीत!
खूपच छान सुंदर
Khup chhan ni abhyaspurna mahiti. Aabhari aahe.
धन्यवाद, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा.
Khoop sundar
Khup chan mitra
अतिशय सुदर माहीती दिलीत
धन्यवाद, तुम्हाला व्हीडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा.
Khupch chan
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏
खूप छान माहिती आहे. 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩
छत्रपति संभाजी महाराजा यानया मानाचा मुजरा !!
🙌🏻 🙌🏻 🙌🏻 🚩🚩🚩
Khup Chan mahiti
धन्यवाद, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.
Nice information and video 👌 jay Shambhu Raje 🚩
धन्यवाद दादा, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्युब चॅनेल ला
Khup khup Manacha Mujra 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
Khup chaan vishleshan. Jai Shivaji Jai Shambhaji.
धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,शेअर करा, सबस्क्राईब करा
Mast mahiti
धन्यवाद , लाईक करा शेअर करा
Very nice Jai Chatrapati Shambhaji maharaj Raje
जय शंभुराजे ....
Very good Jay maharashtra Jay sambhaji
खुप छान माहिती.
फक्त आणि फक्त छत्रपती संभाजीराजे नगर ...
जय शिवराय
Khup Sundar👌
Chan
धन्यवाद
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे💐💐💐
Tumche dukan chhan aahe
Khup chan 💐
अप्रतिम दादा
जय श्री राम
धन्यवाद, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा.
छान महिती दिली 👌👌👌
छान माहिती दिली माझ्या राज्याची
Khup chhan mahiti dada!
खूप खूप धन्यवाद, दादा व्हिडीओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा ,आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.
भारी सांगितले
धन्यवाद दादा, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा..
आपल शहर " छत्रपती संभाजीनगर "........❤
खूप छान माहिती दिलीत आपण. आपल्या चँनेल च्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.
धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,शेअर करा,सबस्क्राईब करा.
Mast dada🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय आणि जय संभाजी महाराज
जय शिवराय
Video chan
अनंत यातनांचा साक्षिदार पेडगावचा बहाद्दूरगड ता श्रीगोंदा जि अहमदनगर
बहादूर गड नाही धर्मवीर गड
@@Khomnevaijinath ते तर नाव आहे पण बहाद्दूरगड हे नाव जुन आहे भाऊ मी इथलाच आहे
मैत्री कराल तर संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या सारखी करावी!
#reliableknowledge
Nice
धन्यवाद
छत्रपती संभाजी महाराज..राजांना मानाचा त्रिवार वंदन..🚩🚩🙏
Very nice
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
जय शिवराय
Nice sir
Maja Raja Shambhu Raje.....Tumi amcha sathi kiti sosla.....thanks Re dada...jai Shivrai
तुळापुर छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे देहवासनाने पण महाराष्ट्र चे तिर्थक्षेत्र च ठरले ।
औरंगजेबाने जरी नामाणुसकी रित्या शंभूराजे ना इथे आनलेत तिथली पावन माटी आम्ही कपाळाला लावू हे तो औरंग्या विसरलात।