Kavitecha Paan | Nav Kavi | Australia Sydney Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • Kavitecha Paan | Nav Kavi | Australia Sydney Part 1
    विशेष आभार -
    उमेश थत्ते
    गौरी थत्ते
    सहभाग -
    माधुरी सप्रे
    शलाका माडगावकर
    राजन रिसबूड

ความคิดเห็น • 40

  • @jayashelke8578
    @jayashelke8578 ปีที่แล้ว

    Wow very nice madhurani. I feel proud moment .❤👍

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 27 วันที่ผ่านมา

    पहाटे चे वर्णन खूप सुंदर पद्धतीने
    केले आहे.धन्यवाद
    😊

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 27 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर.

    • @madhavithakoor9973
      @madhavithakoor9973 27 วันที่ผ่านมา

      आनंदात आयुष्य जगायचं असतं.
      धन्यवाद.

  • @BhapkarMathsAcademy
    @BhapkarMathsAcademy ปีที่แล้ว

    खूप छान...हा उपक्रम अखंड चालू राहो यासाठी शुभेच्छा...

  • @juikulkarni4309
    @juikulkarni4309 ปีที่แล้ว

    मधुताई... तुमचे कवितेचे पान म्हणजे आमच्यासाठी श्रवण सुखाची पर्वणीच असते....मला तुमच्याशी संवाद साधायला खूप आवडेल... मी एक खूप हळव्या मनाची खूपच साधे सामान्य आयुष्य जगणारी गृहिणी आहे...माझ्या कविता तुम्ही एकदा तरी ऐकाव्यात किंवा वाचाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे....

  • @rangoliart_world
    @rangoliart_world ปีที่แล้ว

    'मधुराणी' जी तुम्ही 'कवितेचं पान' च्यामाध्यमातून नवनविन तर कधी खुप जूनेजाणते कवी भेटीस घेऊन येता त्यासाठी प्रथम धन्यवाद 🙏🏻
    मराठी माणूस हा भारतात असो, की परदेशात त्याच्यातील कवी मन त्याला शांत बसू देत नाही आणि त्या मुळे मराठी कवी रसिकांनाही 'मंत्रमुग्ध'करणाऱ्या कविता जन्माला येतात आणि त्या 'कवितेचं पान' मधुन घर बसल्या ऐकायला येतात.
    खुप छान 👌🏻👌🏻
    खुप शुभेच्छा 💐👍🏻👍🏻

  • @yogeshbandarkar9891
    @yogeshbandarkar9891 ปีที่แล้ว +1

    आनंद झाला....व्हा. खुप खुप धन्यवाद.

  • @reshmashinde1553
    @reshmashinde1553 ปีที่แล้ว

    खुप छान, मधुराणी
    मी तुझी फॅन आहे ❤

  • @rajendrarode7265
    @rajendrarode7265 ปีที่แล้ว +2

    Khup sundar 😊. Very well done Madhuri and team. 👌

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ! मी आधीपासूनच या कार्यक्रमाची फॅन आहे.

  • @neelesh8443
    @neelesh8443 ปีที่แล้ว +1

    निव्वळ अप्रतिम... 🙏🙏🙏

  • @shantanukulkarni4769
    @shantanukulkarni4769 ปีที่แล้ว +2

    तुमचा कार्यक्रम खूप आवडला. माझी एक कविता शेअर करत आहे. तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडेल. 🙏🙏
    कविताच तर असते
    कविताच तर असते जी
    विदारक सत्य सांगते
    सुंदर स्वप्नही दाखवते
    सत्य आणि स्वप्नांमधला
    दुवा बनून राहते
    कविताच तर असते जी
    दुःख मोकळे करते
    आनंद व्यक्त करते
    सुख, दुःख दोघांकडूनही
    योग्य प्रेरणा घेते
    कविताच तर असते जी
    शरीराच्या मर्यादा ओलांडते
    मनाच्या मर्यादा विस्तारते
    शरीराला आणि मनाला
    तारुण्य, सौंदर्य देते
    कविताच तर असते जी
    सूक्ष्म भावना जाणते
    सामर्थ्य भाषेत आणते
    भावनांना भाषांमधून
    व्यक्त करीत राहते
    भावकवी
    शंतनू कुळकर्णी
    १०/०७/२०२३

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 ปีที่แล้ว +1

    पहिला एपिसोड आल्याबद्दल खूपच आंनद झाला. आणि हा एपिसोड अतिशय सुंदर झाला.

  • @vikaspowar7310
    @vikaspowar7310 ปีที่แล้ว +1

    कार्यक्रम शांतपणे ऐकेन. पण कार्यक्रम पुन्हा सुरु होतोय हा एक सुखद धक्का आहे.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 ปีที่แล้ว

    कवितेचं पान, ही एक अत्यंत दर्जेदार अविस्मरणीय अशी‌ काव्य मैफिल आहे.
    मधुराणी प्रभुलकर यांची अत्यंत आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना.
    कवितेचं पान, ही माझी अत्यंत प्रिय मालिका आहे.
    माधुरी सप्रे, शलाका माडगावकर, आणि राजन रिसबूड, ह्या सर्वांच्या कविता अतिशय दर्जेदार, आशयघन, आणि मनस्पर्शी होत्या.
    कवितेचं‌ पान, ही काव्य मालिका आमच्या सारख्या काव्य प्रेमींसाठी एक सुंदर पर्वणीच आहे. ही काव्य मैफिल पुन्हा सुरू झाली असेल तर हा अद्वितीय स्वर्गीय आनंद आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mrunalpitkar4722
    @mrunalpitkar4722 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम झालाय episode. कवींनी मधुराणीचं खूपच छान आणि योग्य शब्दात वर्णन केलंय.. “खुलवतेस”… वाह… खरंच उत्तम निवेदन व सादरीकरण. मुळात, busy schedule मधुन वेळ काढून इतक्या दूरवर episodes चं चित्रिकरण करणं is a commendable job. चिकाटीची कमाल वाटते.

  • @ravinishachincholkar358
    @ravinishachincholkar358 ปีที่แล้ว +1

    Kavitacha paan punha suru zalyamule khup khup anand zala... Please continue kara ... Ani ek nalesh patil special episode zala kaushal inamdar siranchya awajat tar far anand hoil

  • @swatikulkarni8589
    @swatikulkarni8589 ปีที่แล้ว +1

    खूप छान... नवीन episode ची वाटच पाहत होते...

  • @mangaljagtap4730
    @mangaljagtap4730 ปีที่แล้ว +1

    Khup chhan. ❤

  • @mangalawararkar9778
    @mangalawararkar9778 ปีที่แล้ว +1

    पुन्हा एकदा परत आल्याबद्दल आभार ❤

  • @DSN0987
    @DSN0987 ปีที่แล้ว +1

    Kiti divas vaat bghat hoto ki punha kadhi navin episode yenar😍 kay bhaari, mastt.... Tysm Mam❤❤

  • @harshad24
    @harshad24 ปีที่แล้ว +1

    खूप दिवस भागाची वाट बघत होतो अधूनमधून येत जा😁👍

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 ปีที่แล้ว

    छान.परत कार्यक्रम सुरु केला.धन्यवाद

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 ปีที่แล้ว

    खूप छान..
    परत सुरु झाले ...
    वा!

  • @smitamp
    @smitamp ปีที่แล้ว

    रविवार..हाती चहाचा कप घेऊन ठरवलं छानसं काही तरी ऐकून दिवसालाच सुंदर बनवूया. तथास्तु म्हणाला देव.. मधुराणीचं कवितेचं पान ने सुखद धक्का दिला. अतिशय आनंद झाला, नवीन मालिकेसाठी कवितेचं पान टीमला आणि मधुराणीला भरभरून शुभेच्छा देत आभारही व्यक्त करते. नेहमीप्रमाणे हा भागही उत्तम आहे. परदेशातही कला संस्कृती जतन करताहेत राजन, शलाका आणि माधुरी आपल्या कविता सुंदर, मन:पूर्वक सदिच्छा..

  • @ajinkyakinhikar
    @ajinkyakinhikar ปีที่แล้ว +1

    Extremely pleasant surprise when the notification popped up 🤩
    Thank you so much for continuing the series!!

  • @sangeetapatil5590
    @sangeetapatil5590 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर!! आनंदाचे समीकरण ,संपूर्ण आयुष्याच्या सारापासून सुरुवात..तर शेवटी..अवतार एक ना सुखाचा मी कसा विसरून गेलो ..फारच मनमोहक कल्पकता आणि रचनात्मकता..शेवट, पुन्हा मनाला सुरुवातीला नेऊन जणु परत आठवण करवून देतोय..आनंदी जीवन जगायचय😊

  • @pravinlohar2205
    @pravinlohar2205 ปีที่แล้ว

    खुपच सूंदर..!

  • @vijayabhusari7215
    @vijayabhusari7215 ปีที่แล้ว

    खुप अप्रतिम ! मधुराणी नी वेळात वेळ काढून तिथे कार्यक्रम घेतला
    सहभागी कवींच खुप कौतुक तिथे सुध्दा तुम्ही कालीदास जयंती साजरी करता. माधुरी ची कविता खुप आवडली . आरसा राजन ची गजल शलाकानी मस्त गायली गजल क्या बात है!

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 ปีที่แล้ว +1

    Was eagerly awaiting for long time for "Kavitecha Paan" to start & today was surprised to see new episode uploaded after very long time. Nice episode as always. Now keep this Kavita Express going. 💖🙏💖

  • @suchitaparulekar969
    @suchitaparulekar969 ปีที่แล้ว

    खुप सुंदर कार्यक्रम..

  • @mangalawararkar9778
    @mangalawararkar9778 ปีที่แล้ว

    खुप सुंदर.....

  • @abhijeetsalvekar
    @abhijeetsalvekar ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @SpellBinder2
    @SpellBinder2 ปีที่แล้ว

    Apratim! Melbourne la kadhi kartay program!

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 ปีที่แล้ว

    मधुराणी कुठे काय करते ते आज कळाले 🎉

  • @sadhanadabholkar2405
    @sadhanadabholkar2405 ปีที่แล้ว

    Far chan🎉🎉❤

  • @user-ny8cm5yh4i
    @user-ny8cm5yh4i ปีที่แล้ว

    खूप छान !!

  • @voiceindia3733
    @voiceindia3733 ปีที่แล้ว

    Madhurani khup kahi karte must ❤❤❤❤