फारच सुंदर भाग . सर्वच कविता मनाचा ठाव घेणाऱ्या . अप्रतिम . ह्या भागामधे कवितेवरच्या कवितेचा उल्लेख झाला . माझी एक ह्याच विषयावरची कविता आपल्यासाठी पाठवत आहे . कविता असा काही नियम नाही की कवीनेच कविता लिहावी पण जर आनंद घ्यायचा असेल तर वाचणाऱ्याला ती वाचता यावी काय सांगावे कदाचित ती भेटेल तुम्हाला पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि पक्ष्यांची भाषा जरी कळत नसेल तरी वाचू शकाल तुम्ही कविता थाटात कदाचित असे देखील होईल की वैतागाल बाळाला सांभाळण्यात आणि समजून घेतले तर कविता ऐकू येईल त्याच्या ओरडण्यात कधी निःशब्द कविता येईल तुमच्या पुढ्यात तर कधी वाचून दाखवली तरी नकळत पडाल बुचकळ्यात कविता काय फक्त शब्दांनीच बनते अन् फक्त लिहिलेली वाचता येते तुम्ही जर असाल खरे रसिक मला वाटते कविता नक्कीच जगता येते अतुल दिवाकर
अद्भुत , अनाकलनीय असा हा कवितांचा सोहळा एकापेक्षा एक कश्या लावतात लळा !! खूप सुंदर झाला हा एपिसोड , फारच साध आणि सुरेख काहीतरी बघून फार दिवस झालेत, कुठलाही नाट्य नाही. आहेत ते फक्त भाव , अप्रतिम . " ह्या कविता आता तुमच्या झाल्या " फारच सुंदर . मधुराणी " नातं टिकवायचा असेल तर आई व्हावं लागतं " वाह , काय बोलाव ह्यावर ? Technology is boon or bane अशे जेव्हा संवाद होतात तेव्हा त्यांना म्हणावं जर अस काही बघत असाल तर नक्कीच it's a blessing !!
मधुराणी खुप आभार... तुझ्यामुळे संजय सरांना त्यांच्या कवितांसह ऐकता आले. त्यांच्या कविताच माझी कबर ऐकायची उत्सुकता आता वाढलीय ! आणि " नाती टिकवायची असतात तर आपण आई व्हावं.......! " डोळ्यांत पाणी आणलंस गं... love u sooooooo much .....!
खूप छान इपिसोड. कवितेवरची आणखी एक कविता.. कविता ही वीज आकाशीची, हातात धरू मी पहाते हा वादळी झंझावात, नलिकेत भरु मी पहाते. शब्दांचा विराट जलधी मी घेऊन ओंजळ त्याची काळाच्या वाळूवरती अक्षरे कोरु मी पहाते. कि अगणित कल्पनांची, ही सोनसरीसम किरणे करी घेऊन छिन्नी त्याचा दागिना करु मी पहाते. कि भूमीवरली माती, घेऊन तिचे कण कांही या नश्वर माझ्या देही,अमृतास सारू मी पहाते कि अमर विदेही आत्मा जो निराकार,निर्गुण शिल्पाच्या स्वरुपामध्ये त्या साकारु मी पहाते. माधुरी काजवे,इचलकरंजी.
मी खूप नशीबवान आहे...मला sir na prtekshyat pahata aal.....miraj madhe eka karyakranat te AALe hote...sir tumhala bgitl Teva Che tumhi Ani ATA Che tumhi agadi तसेच आहात काही ही आर्टिफिशियल नाही... ढोंग नाही ...सगळं कसं निखळ .निर्मळ आणि पारदर्शक..तुमच्या सारख्या vektila aaikayla नशीब लागत....आणि तुम्हाला bhetvnarya आमच्या मधुराणी ताई सारखं क्रिएटिव्ह असावं लागतं..🤗🤗🤗 आभारी आम्ही आहोत तुमचे...तुमच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटा सा मार्ग.
कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता झालो आहे.🌹🌹🌹 मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार, संवेदनशील, प्रतिभासंपन्न, आणि आल्हाददायक आणि आनंददायक संकल्पना. ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे. कविवर्य संजय चौधरी यांच्या उपस्थिती रंगलेली ही काव्य मैफिल अतिशय तरलं, पण अर्थपूर्ण, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण आहेत ह्या कविता, जीवण्याच्या संघर्षातून मनाच्या ओवाल्यातून आलेल्या आहेत ह्या कविता, मनाला स्पर्शून गेल्या ह्या कविता. कविवर्य संजय चौधरी यांना प्रणाम.🙏🙏🙏 हा अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे शतशः आभार.🌹🌹🌹
आजची रविवारची पावसाळी दुपार अस्वस्थ केलीत. संजय सर अदभुत लिखाण आहे. दरवेळीप्रमाणेच आजपण परत एकदा जाणिव जाली की आतलं माणूसपण हरवलेलं नाही आहे. संवेदना जाग्या आहेत. मी अजून जिवंत आहे आणि अजून तरी माझं रुपांतर "यंत्रा"त झालेले नाही. तुमचा कविता संग्रह लवकरच माझ्या सुद्धा संग्रही असेल.
मधुराणी.....संजयसरांच्या कविता आणि कवींचा आपल्यामुळे झालेला परिचय अविस्मरणीय! रसिकांना अगदी खिळवणार्या,भारावणार्या,अतिसंवेदनशील कविता.कुठली म्हणून सांगावी! एकाहून एक श्रवणीय, मननीय,काळजात घर करणार्या!आशयगर्भ, अर्थवाही कविता. निःशब्द होतं मनाचं अंतरंग. कवीच्या कवितेत आपले अनुभव शोधतांना मन डुंबत जातं,पार नितळ तळ गाठतं. आपल्या ही ह्रदयात एकपणती उजळते व कवींच्या शब्दांतून सारे धूसर विचार लख्ख उजळतात.शब्दांत अपुरे पडतात खरेच, सुरेख वाचन,अंतःकरणात झिरपल्या ओळी!!पुढच्या भेटीची ओढ !!👍👌👌 र्या,
खूपच सुंदर कविता, सर आपली "गंगेवरची म्हतारी"ही कविता ऐकून एक आठवण झाली काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात एक छायाचित्र आणि हेच शब्द होते.... याचा संदर्भ मी शोधण्याचा प्रयत्न केला पण आज ही कविता ऐकून संदर्भ लागलेत धन्यवाद.... मधुराणी मॅडम आपले खूप आभार की आपण माझ्यासारख्या बऱ्याच रसिकांच्या कवितेबद्दलच्या जाणीवा अधिक वृद्धिंगत करत आहात... धन्यवाद.. __आपला नियमित रसिक श्रोता
कवितेच्या प्रत्येक ओळीत आयुष्यातील,जगण्यातील अवस्था,अनुभव,घटनांचा उल्लेख कवींने भरभरून केलाय...मधुराणीजी खरच खूप खूप धन्यवाद तुमचे तुमच्या मुळे आम्हाला अश्या अप्रतिम कवींना ऐकण्याचा त्यांना त्यांच्या कवितांना जाणून घेण्याचा अनुभव आला..खरच धन्यवाद आपले कार्य असेच चालू राहो हीच सदिच्छा, नवीन भागाची वाट राहील💐💐💐
खूप खूप धन्यवाद.sir...तुम्ही खरंच खूप छान मांडता कविता.आणि हो मिरज मध्ये आला होता तुम्ही तेव्हा मी पाहिले तुम्हाला भाग्य आमचं...संजय जी मनापासून आभार. मूड फ्रेश ठेवण्यासाठी.
अप्रतीम.. हृदयस्पर्शी.. तुमचं 'मधुराणी' हे नाव किती सार्थ आहे ह्याची शब्दागणिक खात्री पटते. आणि चौधरी सर स्वतः च्याच कवितांना ज्या प्रकारे दाद देतायत जणू पुन्हा नव्याने भेटतायत ते त्या कवितांना. 💐
Halavun ani Radavun sodalat... Khup Khup chaan Episode... I hope these books are available on Amazon because after this I am moving on to second part and after that I am going to place order for these books...
काही कारणास्तव मन बैचेन होते आज ओझ होत मनावर माझ्या ह्रदय ओले झाले आणी भीजले नको निराश व्हायला अजुन संजय चौधरी सारखे कवि जीवंत आहेत...... ज्यांच्या छाती मध्ये मउदार काळीज धडकतय झोप लागणार नव्हती...पण.... ह्या कवितांनी ओझ गीळल माझ आता छान झोप लागेल आणी उद्या मी उठेल ही परत जगण्यासाठी ह्याची मला खात्री आहे.... ( मधुराणी चे अनंत उपकार झाले आहेत ह्या देहावर आणी जीवावर )
Madhurani, WOW ! After every episode, I strongly urged to meet all your guests upon my next visit to India. I will listen to this one multiple times till arrival of your next पान. Cheers from USA.
संजय सर,,,,,दागिना मधून तुम्ही एकच दागिना दाखवला,,,,,,,आज ज्वेलरी शॉप दिसली. एपिसोड उशिरा बघितला sorry. अप्रतिम तुमच्या कविता आणि व्यक्तिमत्व हि,,,,,,,,@सासर नसणारी गोष्ट@ हि कल्पनाच भन्नाट आहे. आणि स्त्री चा कंदिलकाच सुद्धा. ,,,Thanks madamji!!!
ताई...मला तुमचा प्रत्येक एपिसोड आवडतो . तुम्ही त्यांना विचारलेले प्रश्न आमच्या लीहिण्या विषयीच्या द्यानात भरच टाकतात. मला फक्त हे सांगायचंय की ..कविता कशी करावी..वेगवेगळ्या छंदात ,मीटर मध्ये वगेरे अशा काही प्रश्नांची उत्तर मिळाली तर खूप मदत होईल आमच्यासारख्या नवोदित कवींच्या कवितांसाठी.
मधुराणी मॅडम plz पुढचा एखादा एपिसोड तुम्ही पंडितजी (ह्रद्यनाथजी) बरोबर करावा , ज्ञानदेवांच्या विराणी वर त्यांच्याइतकं अद्भुत सध्या तरी दुसरं कुणी बोलू शकत नाही , ह्या एपिसोडने आपल्या कवितेच्या पानाचं अर्धशतक व्हावं , अशी मी प्रार्थना करतो , लवकर पंडितजीबरोबर कार्यक्रम करण्याचा योग जुळून यावा , तो episod ठेवा असेल मराठीसाठी
Wahwakiti chanchan,सुंदर 🎉👌🙌👍👍🙏🙏✍🤳
Kiti jabardast...agadi nishabth
फारच सुंदर भाग . सर्वच कविता मनाचा ठाव घेणाऱ्या . अप्रतिम .
ह्या भागामधे कवितेवरच्या कवितेचा उल्लेख झाला . माझी एक ह्याच विषयावरची कविता आपल्यासाठी पाठवत आहे .
कविता
असा काही नियम नाही की
कवीनेच कविता लिहावी
पण जर आनंद घ्यायचा असेल
तर वाचणाऱ्याला ती वाचता यावी
काय सांगावे कदाचित
ती भेटेल तुम्हाला पक्ष्यांच्या किलबिलाटात
आणि पक्ष्यांची भाषा जरी कळत नसेल
तरी वाचू शकाल तुम्ही कविता थाटात
कदाचित असे देखील होईल
की वैतागाल बाळाला सांभाळण्यात
आणि समजून घेतले तर
कविता ऐकू येईल त्याच्या ओरडण्यात
कधी निःशब्द कविता
येईल तुमच्या पुढ्यात
तर कधी वाचून दाखवली तरी
नकळत पडाल बुचकळ्यात
कविता काय फक्त शब्दांनीच बनते
अन् फक्त लिहिलेली वाचता येते
तुम्ही जर असाल खरे रसिक
मला वाटते कविता नक्कीच जगता येते
अतुल दिवाकर
खूप खूप सुरेख मांडणी
धन्यवाद 🙏
अप्रतिम
वाह! अप्रतिम , श्रवणीय ..... फक्त फक्त अश्रू ची दाद आपोआप मनापासून येते, मनाला भिडणारे असे काव्यवाचन आपण दोघेही अप्रतिम श्रवणीय 🙏🏻🙏🏻
कवितेला न्याय दिला!असा अगदी सुंदर कार्यक्रम झाला, मधुराणी तुझे कविता वाचन खूप छान आहे📗📘📙
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
अद्भुत , अनाकलनीय असा हा कवितांचा सोहळा
एकापेक्षा एक कश्या लावतात लळा !!
खूप सुंदर झाला हा एपिसोड , फारच साध आणि सुरेख काहीतरी बघून फार दिवस झालेत, कुठलाही नाट्य नाही. आहेत ते फक्त भाव , अप्रतिम .
" ह्या कविता आता तुमच्या झाल्या " फारच सुंदर .
मधुराणी " नातं टिकवायचा असेल तर आई व्हावं लागतं " वाह , काय बोलाव ह्यावर ?
Technology is boon or bane अशे जेव्हा संवाद होतात तेव्हा त्यांना म्हणावं जर अस काही बघत असाल तर नक्कीच it's a blessing !!
तुमच्या नितळ आणि अकृत्रिम अशा प्रतिक्रियेने मी भारावून गेलोय ... .आपल्या प्रतिक्रिये ने ऊर्जा मिळाली
... मनःपूर्वक धन्य वाद
# संजय
मनापासून. उमटलेली उत्फुल्ल प्रतिक्रिया..।ऋतुजाताई!👌
अप्रतिम कविता हा एपिसोड अतिशय सुंदर सरांच्या कविता खूप सुंदर आहेत मार्मिक आहेत
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
मधुराणी खुप आभार... तुझ्यामुळे संजय सरांना त्यांच्या कवितांसह ऐकता आले. त्यांच्या कविताच माझी कबर ऐकायची उत्सुकता आता वाढलीय ! आणि " नाती टिकवायची असतात तर आपण आई व्हावं.......! " डोळ्यांत पाणी आणलंस गं... love u sooooooo much .....!
आपल्या नितांत सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
खूप छान इपिसोड.
कवितेवरची आणखी एक कविता..
कविता
ही वीज आकाशीची, हातात धरू मी पहाते
हा वादळी झंझावात, नलिकेत भरु मी पहाते.
शब्दांचा विराट जलधी
मी घेऊन ओंजळ त्याची
काळाच्या वाळूवरती
अक्षरे कोरु मी पहाते.
कि अगणित कल्पनांची,
ही सोनसरीसम किरणे
करी घेऊन छिन्नी त्याचा
दागिना करु मी पहाते.
कि भूमीवरली माती, घेऊन तिचे कण कांही
या नश्वर माझ्या देही,अमृतास सारू मी पहाते
कि अमर विदेही आत्मा
जो निराकार,निर्गुण
शिल्पाच्या स्वरुपामध्ये
त्या साकारु मी पहाते.
माधुरी काजवे,इचलकरंजी.
सुंदर कविता👌💐
अतिशय सुंदर
मी खूप नशीबवान आहे...मला sir na prtekshyat pahata aal.....miraj madhe eka karyakranat te AALe hote...sir tumhala bgitl Teva Che tumhi Ani ATA Che tumhi agadi तसेच आहात काही ही आर्टिफिशियल नाही... ढोंग नाही ...सगळं कसं निखळ .निर्मळ आणि पारदर्शक..तुमच्या सारख्या vektila aaikayla नशीब लागत....आणि तुम्हाला bhetvnarya आमच्या मधुराणी ताई सारखं क्रिएटिव्ह असावं लागतं..🤗🤗🤗 आभारी आम्ही आहोत तुमचे...तुमच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटा सा मार्ग.
कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता झालो आहे.🌹🌹🌹
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार, संवेदनशील, प्रतिभासंपन्न, आणि आल्हाददायक आणि आनंददायक संकल्पना.
ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे.
कविवर्य संजय चौधरी यांच्या उपस्थिती रंगलेली ही काव्य मैफिल अतिशय तरलं, पण अर्थपूर्ण, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण आहेत ह्या कविता, जीवण्याच्या संघर्षातून मनाच्या ओवाल्यातून आलेल्या आहेत ह्या कविता, मनाला स्पर्शून गेल्या ह्या कविता.
कविवर्य संजय चौधरी यांना प्रणाम.🙏🙏🙏
हा अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला.
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे शतशः आभार.🌹🌹🌹
खूप सुंदर, मधुराणी खूप सुंदर वाचण करताय
Apratim kavita....Mansacha sagla halavepana osandun baher yayala bhag padnarya....Sanjay sir....kontihi kavita aikali tari aaplicha vatte.....💐💐💐🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🌹👍
आज मला माझी आई आठवली.तुमचे वाचन व संजय सरांची कविता, हे दोन्ही ही संवेदनशील मनाला उभारी देतात.
आजची रविवारची पावसाळी दुपार अस्वस्थ केलीत. संजय सर अदभुत लिखाण आहे. दरवेळीप्रमाणेच आजपण परत एकदा जाणिव जाली की आतलं माणूसपण हरवलेलं नाही आहे.
संवेदना जाग्या आहेत. मी अजून जिवंत आहे आणि अजून तरी माझं रुपांतर "यंत्रा"त झालेले नाही.
तुमचा कविता संग्रह लवकरच माझ्या सुद्धा संग्रही असेल.
आपली प्रतिक्रिया कवितेला ऊर्जा देणारी आहे ...
मनापासून धन्य वाद
अगदी मनातील बोललात!
कविता दागिना रूपाने मिळाली . खूप छान सादरीकरण मधुराणी.
Apratim bhana evdhach
केवळ या कार्यक्रमामुळे माझी श्री. संजय चौधरींसारख्या ग्रेट कवींशी गाठ पडली. दोन्ही भाग अप्रतीम.
मधुराणी.....संजयसरांच्या कविता आणि कवींचा आपल्यामुळे झालेला परिचय अविस्मरणीय! रसिकांना अगदी खिळवणार्या,भारावणार्या,अतिसंवेदनशील कविता.कुठली म्हणून सांगावी! एकाहून एक श्रवणीय, मननीय,काळजात घर करणार्या!आशयगर्भ, अर्थवाही कविता.
निःशब्द होतं मनाचं अंतरंग.
कवीच्या कवितेत आपले अनुभव शोधतांना
मन डुंबत जातं,पार नितळ तळ गाठतं.
आपल्या ही ह्रदयात एकपणती उजळते व
कवींच्या शब्दांतून सारे धूसर विचार लख्ख
उजळतात.शब्दांत अपुरे पडतात खरेच,
सुरेख वाचन,अंतःकरणात झिरपल्या ओळी!!पुढच्या भेटीची ओढ !!👍👌👌
र्या,
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
मवधुराणीचे शतशः आभार, तिच्या मुळे
आपल्यासारख्या संवेदनशील कवींची आम्हा रसिकांशी ओळख झाली.
सर, अतीसंवेदनशील कविता
मधुराणीजी त्रिवार धन्यवाद
फार फार फार सुंदर
बाईपणाची कविता 🙏🏻 अजूनही बदललेली नाही परिस्थिती
मधुराणी अप्रतिम कविता आणि तितकेच उत्तम कविता वाचन. मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्या नितांत सुंदर प्रतिक्रियेसाठी ... खूप खूप धन्यवाद
😂
प्रत्येक कविता फार सुंदर. मनात खोलवर परिणाम करतात. संजयजी मनापासून धन्यवाद. कवितेचे पान आभार. पुढल्या भागाची वाट पहातोय.
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर कविता, सर आपली "गंगेवरची म्हतारी"ही कविता ऐकून एक आठवण झाली काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात एक छायाचित्र आणि हेच शब्द होते.... याचा संदर्भ मी शोधण्याचा प्रयत्न केला पण आज ही कविता ऐकून संदर्भ लागलेत धन्यवाद.... मधुराणी मॅडम आपले खूप आभार की आपण माझ्यासारख्या बऱ्याच रसिकांच्या कवितेबद्दलच्या जाणीवा अधिक वृद्धिंगत करत आहात... धन्यवाद.. __आपला नियमित रसिक श्रोता
धन्य वाद मित्र
कवितेच्या प्रत्येक ओळीत आयुष्यातील,जगण्यातील अवस्था,अनुभव,घटनांचा उल्लेख कवींने भरभरून केलाय...मधुराणीजी खरच खूप खूप धन्यवाद तुमचे तुमच्या मुळे आम्हाला अश्या अप्रतिम कवींना ऐकण्याचा त्यांना त्यांच्या कवितांना जाणून घेण्याचा अनुभव आला..खरच धन्यवाद आपले कार्य असेच चालू राहो हीच सदिच्छा, नवीन भागाची वाट राहील💐💐💐
खूप खूप धन्यवाद ... या नितांत सुंदर प्रतिसााबद्दल
बापरे... केवळ अप्रतीम.
दागिना, सल😢, कवितेच्या कविता, आईपण, समजूत, कवी आणि आभार सुद्धा सर्वच कविता छान आहेत मनाला भिड़णार्या👌 waiting for new episode.
आपल्या प्रतिक्रियेने कवितेला ऊर्जा मिळाली ... धन्यवाद
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
सर्वच कविता मनाला भिडल्या.....पुढील episode ची आतुरतेने वाट पाहत आहे.
खूप खूप धन्यवाद.
धन्य वाद
Wah !!! Apratimch!!!
Hat's off to the simplicity and depth of poet. Presenter is equally talented.
खुप छान
खरचं नि:शब्द खूप संवेदनशील कविता .सर तुमची कविता तुम्ही जगताय असं वाटतं,त्यामुळे ती खूप आतून येते.धन्यवाद मधुराणी
धन्य वाद
खूप खूप धन्यवाद.sir...तुम्ही खरंच खूप छान मांडता कविता.आणि हो मिरज मध्ये आला होता तुम्ही तेव्हा मी पाहिले तुम्हाला भाग्य आमचं...संजय जी मनापासून आभार. मूड फ्रेश ठेवण्यासाठी.
एका साध्या माणसाच्या तितक्याच सोप्या, साध्या, मनाचा ठाव घेणाऱ्या कविता.
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
वाह.... कविता आहे बिन पायऱ्यांची विहीर... ज्याने त्याने उतरावे.... क्या बात सर... सलाम...
सलाम सलाम
अप्रतीम.. हृदयस्पर्शी.. तुमचं 'मधुराणी' हे नाव किती सार्थ आहे ह्याची शब्दागणिक खात्री पटते. आणि चौधरी सर स्वतः च्याच कवितांना ज्या प्रकारे दाद देतायत जणू पुन्हा नव्याने भेटतायत ते त्या कवितांना. 💐
खरंय ... आपलीच कविता ऐकताना वेगळाच अनुभव येतो
❤️❤️❤️❤️
Thanks 🌹
mahit nahi ka pan kharach sanjay ji che kavita sarkhe sarkhe aikavesa vattat khup emotion burst hoto aikun..thank u
फार सुंदर 👌👌👌
अप्रतिम! इतकी संवेदनशीलता पेलण्याइतकं तरी मन संवेदनशील आहे का, उरलंय का ,अशी आपल्याबद्दलच शंका यावी अशा या कविता!
खूप खूप धन्यवाद ...
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
खूपच छान
मनापासून आभार आपल्या सुंदर कवितेच्या पानाला
धन्य वाद
धन्यवाद
Halavun ani Radavun sodalat... Khup Khup chaan Episode... I hope these books are available on Amazon because after this I am moving on to second part and after that I am going to place order for these books...
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
@@hsayyed2572 Mi hoto sammelanat...
खूप छान आजवरचा सर्वोत्तम एपिसोड,
कबर ची वाट बघतोय.
हा माझ्या कवितेचा आपण केलेला केवढा सन्मान ... !
ध न्य वा द
कवितेच्या पानातील स्वर्णिम पान,संजयसरांच्या कवितांचा भाग!👌
अगदी मनातील!
माझी कविता तुमच्या ऋणात राहील ... आपली प्रतिक्रिया मोलाची आहे
संजय सर... एकदम आरपार जाते तुमची कविता.. तर कधी लख्ख प्रकाश पडतो डोक्यात... त्या तुमच्या न राहता वाचकांच्याच होऊन जातात.
ओ ह ... नीलम जी
खूप खूप खूप ... धन्य वाद
आपल्या नितांत सुंदर प्रतिसादासाठी
#
संजय
अतिशय सुंदर कविता आहेत चौधरी सर..पुढच्या भागाची वाट बघतोय..👍👍🙏🙏
आलाय ... पुढचा भाग
कमाल! फारच छान! क्या बात है! :)
खूप खूप धन्यवाद सर
Kay sundar ahe..... Nishbad...Madhuraniji aapan kavi la kavite la bolayla lavata🙏
फार फार सुंदर अतिशय भिडणारी कविता, सुंदर episode!👌👌👌
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
Baipanchi kavita 👌👌👌👌
कबर.. संग्राहाची ... आस लागली..
शब्द 'हळवा'.. हीच ठेच लागली...
खुपचं सुंदर एपिसोड...
छान........
Thanks ...
कवितेचं पान चा पुढचा भाग कधी? खूप दिवस झाले.
मधुराणी ताई खूपच छान एपिसोड आहे आणि सर्व कविता छान, सुंदर आणि अप्रतिम आहेत
धन्यवाद
Top Class...kay mhanu...shabd apure vatatayat...
धन्यवाद मित्र ...
खूप छान आहे प्रत्येक कविता
धन्यवाद 🌹
फार सुंदर आहेत सर्वच कविता... अलगद मनाला स्पर्शून जातात.. ❤❤❤
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
संजय चौधरीं बरोबर चा दुसरा भाग कधी येणार?
आलेला आहे ... एपिसोड ४६
Far Sundar...
धन्य वाद 🌹
Thanks 🌹
मधुराणीजी ,आपलं कवितेवरच कमालीचं पेम आहे
त्यातुन हे घडत
व्वा !!! अप्रतिम !
मधुराणी माऊशी खुप खुप धन्यवाद. अशी मेजवानी आमच्यासाठी सादर करता त्याबद्दल.
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
बाईपणाची कविता ऐकून अंगावर काटा आला...खुप छान👌
धन्य वाद
फारच छान कविता आणि कविता वाचन
दागिना अतिशय सुंदर.
संजय सरांच्या कविता अप्रतिम आहेतडोळे आपोआप पाणावतात. मधुराणी चे काव्य वाचन थांबूच नये असे वाटते.
Lata Gagare ji
तुमच्या काळजा पर्यंत पोहोचणाऱ्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
सुंदर..
Bhaawananchi uttam Abhiwyakti...........
Madhurani tuze Kavita vachan khup Sundar aahe dolyat Pani aale
Heart touching 👌👌👌
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
नात्याच्या खूप छान कविता आहेत , मनाला स्पर्श करून जातात
धन्यवाद
अतिशय सुंदर... अविस्मरणीय !
सगळ्याच कविता सुंदर...
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
Khup chan sir
पावसाळा आल्यापासून कितीतरी वेळा मी भिजलो, धन्यवाद पुन्हा एकवार ह्या कार्यक्रमाचे आतुन चिंब केल्याबद्दल.
Thanks
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
काही कारणास्तव मन बैचेन होते आज
ओझ होत मनावर माझ्या
ह्रदय ओले झाले आणी भीजले
नको निराश व्हायला
अजुन संजय चौधरी सारखे कवि जीवंत आहेत......
ज्यांच्या छाती मध्ये मउदार काळीज धडकतय
झोप लागणार नव्हती...पण....
ह्या कवितांनी ओझ गीळल माझ
आता छान झोप लागेल आणी
उद्या मी उठेल ही
परत जगण्यासाठी ह्याची मला खात्री आहे....
( मधुराणी चे अनंत उपकार झाले आहेत ह्या देहावर आणी जीवावर )
आतून हललो ... धन्य वाद
@@sanjaychaudhari8437 धन्यवाद व आभार मी आपले मानले पाहीजे
कविता मनाला आधार देते,
उध्वस्त स्वप्न साकार करते,
विखुरल्या कल्पनांना आकार देते,
जीवनात सुस्वर आणणारी सतार होते!👍
अरूणा००००
काळजाला भेडणार्या, खर्या, आतून आलेल्या, नितळ कविता...
मनःपूर्वक धन्यवाद
Shabdatit😌🙏👌
1 minute silence for 3 thumbs which are going downwards 👎 it has to be a thousand and more than that only this 👍👍👍
मधुराणी,नि:शब्द झालं मन!
मनःपूर्वक धन्यवाद
खूप सुंदर 👌👌
Wow 😍 संजय सर ❤️❤️❤️
Yessss पूजा ...
अप्रतिम...
___/\___
नि:शब्दच!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
धन्य वाद ... प्रतिसादासाठी
Madhurani ji please continue...
Madhurani ma'am all episodes are too good.....spruha joshi sobat episode kara na....
Madhurani, WOW ! After every episode, I strongly urged to meet all your guests upon my next visit to India. I will listen to this one multiple times till arrival of your next पान. Cheers from USA.
आपण तरी नक्की भेटुया......
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
@@madhuraniprabhulkar6195
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
@@hsayyed2572 Nasik my hometown! Thanks for sharing. Enjoyed poem!
तुमच्या विचाराची बैठक खूप सुरेख
जबरदस्त सर
धन्यवाद
Aapratim
मला पहिल्यांदा कळलं की कवितेला इतकी उंची असू शकते.यांच्यापैक्षा चांगल्या कविता असतील का? श्री संजय चौधरी यांना मी शतशः:परिणाम करतो..वि.ल.जोशी, अकोला
खूप खूप धन्यवाद 🌹
Waiting for nxt episode
Thanks
th-cam.com/video/tNxRhPTs3nY/w-d-xo.html
Thank you , thank you, thank you Madhurani 🙏🏼
धन्य वाद ...
th-cam.com/video/GfdKZqgcRaE/w-d-xo.html
👌👌
Nice sir...
संजय सर,,,,,दागिना मधून तुम्ही एकच दागिना दाखवला,,,,,,,आज ज्वेलरी शॉप दिसली.
एपिसोड उशिरा बघितला sorry.
अप्रतिम तुमच्या कविता आणि व्यक्तिमत्व हि,,,,,,,,@सासर नसणारी गोष्ट@ हि कल्पनाच भन्नाट आहे.
आणि स्त्री चा कंदिलकाच सुद्धा.
,,,Thanks madamji!!!
खूप खूप धन्यवाद मित्र ..
असो एक्का वा दुर्री
भ्रम उरूदे काहीतरी
नाविक राहूदे एकतरी
मलाही पोचायचं पैलतीरी
ताई...मला तुमचा प्रत्येक एपिसोड आवडतो .
तुम्ही त्यांना विचारलेले प्रश्न आमच्या लीहिण्या विषयीच्या द्यानात भरच टाकतात.
मला फक्त हे सांगायचंय की ..कविता कशी करावी..वेगवेगळ्या छंदात ,मीटर मध्ये वगेरे अशा काही प्रश्नांची उत्तर मिळाली तर खूप मदत होईल आमच्यासारख्या नवोदित कवींच्या कवितांसाठी.
Far far sunder
मधुराणीजी नि:शब्द !!! काय काय बोलावसं वाटतंय पण सुचतच नाही 😔
Heart touching Marathi poems,👍👍👌👌
th-cam.com/video/GfdKZqgcRaE/w-d-xo.html
आरती प्रभूं वर एखादा विशेष भाग
Bhannat.man.antarmuk.zale
आई मुलीच्या नात्यावर जेव्हा जेव्हा बोललं जाईल तेव्हा तेव्हा दागिना कविता आठवल्याशिवाय राहणार नाही .... आपली कविता आबाद होवो संजय सर ....
आपल्या नितांत सुंदर प्रतिक्रियेसाठी ...
मनःपूर्वक ध न्य वा द
Wow ! अविस्मरणीय दाद ...
Thank u sir