कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं । उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥ कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा । वाटो ना करावा परता जीवा ॥४॥🙏🕉️🚩
आफळे बुवा आपले कीर्तन सुंदर....पण एक प्रश्न असा आहे की कीर्तनात एक असा उल्लेख झालाय की कंस राजाने भगवान कृष्णाच्या जागी जी मुलगी आली तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि ती कृष्णाची बहिण सुभद्रा असावी पण खरेतर कोकणातील प्रचलित कथा असे सांगते की त्या मुलीला कंस राजाने मारण्याचा प्रयत्न केला पण तिने स्वतः हून दैवी रूप घेऊन ती अदृश्य झाली आणि मध्य प्रदेशात विंध्य पर्वतावर स्थापन झाली आणि तिला विंध्यावसिनी असे म्हटले जाते आणि तिची आपल्या देशात काही ठिकाणी मंदिरे आहेत ज्यांपैकी एक कोकणातील चिपळूण येथे आहे जेथे ही कथा सांगितली जाते तर या दोन कथांपैकी प्रमाणित कथा कोणती जिला काही लेखनाचा आधार आहे म्हणजे आम्हा युवा कीर्तनकार मंडळींना कीर्तनात सांगता येईल
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं ।
उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥
कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।
सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा ।
वाटो ना करावा परता जीवा ॥४॥🙏🕉️🚩
श्री कृष्ण शरणं मम
बुवांची सर्व कीर्तने श्रवणीय व आनंद देणारी असतात. नामदेव महाराजांची पदे खूप सुंदर ऐकतच रहावे वाटते. बुवांचा आवाज गोड आहे.
जय जय राम कृष्ण हरी
7:35 Parbrahmha Nishkam To ha
अप्रतिम !
🙏🌹 रसाळ निरूपण,गायन आणि संगीत खूपच छान...🌹🙏
राम कृष्ण हरी गुरुमाऊली
वा बढीया सुंदर अप्रतिम 🙏🙏🙏
फारच सुंदर
🕉राम कृष्ण हरी🙏🌷⛳👌
छान
🙏 Gopal Krishna bagwan ki Jai 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
श्रीकृष्णाय वयं नुमः
25:34 Chimnya Gopi Chimni vatse , Chimnyancha Mel , Chimna kanha
नमस्कार
नेहमी प्रमाणे चं श्रवणीय, अप्रतिम
आपल्या ला एक निवेदन-आपण बलराम,लक्ष्मण,अश्या अनेक विभूतींवर
कीर्तन करावे
ही विंनती
सुंदर कथा
आफळे बुवा आपले कीर्तन सुंदर....पण एक प्रश्न असा आहे की कीर्तनात एक असा उल्लेख झालाय की कंस राजाने भगवान कृष्णाच्या जागी जी मुलगी आली तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि ती कृष्णाची बहिण सुभद्रा असावी पण खरेतर कोकणातील प्रचलित कथा असे सांगते की त्या मुलीला कंस राजाने मारण्याचा प्रयत्न केला पण तिने स्वतः हून दैवी रूप घेऊन ती अदृश्य झाली आणि मध्य प्रदेशात विंध्य पर्वतावर स्थापन झाली आणि तिला विंध्यावसिनी असे म्हटले जाते आणि तिची आपल्या देशात काही ठिकाणी मंदिरे आहेत ज्यांपैकी एक कोकणातील चिपळूण येथे आहे जेथे ही कथा सांगितली जाते तर या दोन कथांपैकी प्रमाणित कथा कोणती जिला काही लेखनाचा आधार आहे म्हणजे आम्हा युवा कीर्तनकार मंडळींना कीर्तनात सांगता येईल
❤❤❤❤
Tabla 🙏🎉
Aprtim
Bua tumcha awaj khupach madhura, nishpap, surel ahe 🙏🙏
Very nice sir 🌹🙏
धन्यवाद् Dineshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Apratim
क्रुपया सगळे भाग टाकलेत तर खुप छान होईल
th-cam.com/play/PLtVoysWT7s1X7Nkud2A4YFvqshzyjcLpG.html
Sundar
Khup sunder🙏🙏🙏🙏🙏🙏
कृष्णाच्या बाललिलांच तर्कशुद्ध व सामाजिक प्रबोधन. हेमंत केळकर बदलापूर
🙏🙏🙏