अतिशय उत्तम बौध्दीक मेजवानी आम्हाला खाऊ घातल्या बद्दल संपूर्ण आयोजक बंधु भगिनींना साष्टांग दंडवत आणि प्रणाम आणि अभिनंदन तसेच गोड गोड आभार. ॐश्री गुरुजनांचा साष्टांग दंडवत ।।। जयजयश्रीराम समर्थ
आफळे बुवांच्या चरणी साष्टांग दंडवत !!! शिवकाळात नेऊन आपण गतप्राण देहात शौर्य फुंकता हा अनुभव केवळ दैवी आहे ....!! .....' कार्यकर्त्याचे गुणे कार्यभाग होतो ' ह्याचे आपण एकमेवाद्वितीय उदाहरण आहात .......🙏🙏🙏🤩🤩🤩
कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तिर्थाटन आयोजक आणि कीर्तन सम्राट हभप.चारुदत्त बुवा आफळे यांना कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.आयोजकांनी खुपच चांगले चांगले कीर्तनकाराचे आयोजित केल्याने खुप खुप धन्यवाद.
अभ्यास, अतिक्रमण, आराखडा, आणि उपासना ह्या गोष्टी आफळे सरांनी सांगीतल्या प्रमाणे युवक,युवती पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.कीर्तन अतिशय छान झाले.धन्यवाद!!आणि नमस्कार!!
अप्रतिम किर्तन
श्री गुरुदेव दत्त .चारुदत्त आफळे माउलीनां साष्टांग दंडवत.
व्वा फारच अप्रतिम झाले
🙏🙏🙏खुप छान माऊली 🌷🌷🌷🌷
अतिशय उत्तम बौध्दीक मेजवानी आम्हाला खाऊ घातल्या बद्दल संपूर्ण आयोजक बंधु भगिनींना साष्टांग दंडवत आणि प्रणाम आणि अभिनंदन तसेच गोड गोड आभार. ॐश्री गुरुजनांचा साष्टांग दंडवत ।।। जयजयश्रीराम समर्थ
Khup ch chan shri ram आफले महाराज
श्रीसद्गुनाथ श्री आफळे माउलींना साष्टांग दंडवत करत आहे.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
आफळे बुवांच्या चरणी साष्टांग दंडवत !!! शिवकाळात नेऊन आपण गतप्राण देहात शौर्य फुंकता हा अनुभव केवळ दैवी आहे ....!! .....' कार्यकर्त्याचे गुणे कार्यभाग होतो ' ह्याचे आपण एकमेवाद्वितीय उदाहरण आहात .......🙏🙏🙏🤩🤩🤩
बुवांना साष्टांग नमस्कार.शिवाजी महाराज की जय.
@1:16:04 अप्रतिम 😂
खूप छान.श्रवणीय.
रामकृष्ण हरी
आफळे बुवांना कृतज्ञ नमस्कार, अप्रतिम खुपचं श्रवणीय..
्अप्रतिम किर्तन
आफळे बुवा, साष्टांग दंडवत. अप्रतिम कीर्तन. त्यात परमेश्वराने जात्याच गळा दिला आहे. कान तृप्त झाले. 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण माऊली। जय जय रघुवीर समर्थ
परमपुज्य गुरुवर्य हभप श्री आफळे बुवा पायी भावपुर्ण वंदन.जय जय रघुवीर समर्थ .श्रीअवदुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.
Param Pujya Charudatta ji...jai ho
अतिशय श्रवणीय. आयोजकांना धन्यवाद आणि किर्तनकारांना मनापासून दंडवत
Shreeram jiaram jiajia ram shree grudevdatta and 👌👌🙏🙏🙏
कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तिर्थाटन आयोजक आणि कीर्तन सम्राट हभप.चारुदत्त बुवा आफळे यांना कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.आयोजकांनी खुपच चांगले चांगले कीर्तनकाराचे आयोजित केल्याने खुप खुप धन्यवाद.
गेले पाच दिवस छान किर्तने ऐकायला मिळाले धन्यवाद छान किर्तने
Khup chhan shivaji maharajanchi katha varnvali
अभ्यास, अतिक्रमण, आराखडा, आणि उपासना ह्या गोष्टी आफळे सरांनी सांगीतल्या प्रमाणे युवक,युवती पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.कीर्तन अतिशय छान झाले.धन्यवाद!!आणि नमस्कार!!
खुप उत्तम 🙏🙏🌹🌹
नेहमीप्रमाणेच सुंदर....👌💐
🙏🏽🙏🏽 Shri Gurudev Datta 🙏🏽🙏🏽
सुरेख अभ्यास ,आराखडा,आणि मांडणी
आदरणीय सर्व कीर्तनकार बुवांना वंदन
छान श्रवणास मिळाले
🙏🙏🙏
🙏नृसिंह शब्दाचा अत्यंत योग्य उच्चार केल्याबद्दल मनापासून धन्यवाद
अप्रतिम।कान.त्रुप्त झाले
खुप छान 👌🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 लवकरच सर्व ठीक होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया
Lbĺ
सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!
खुपच छान कीर्तन झाले.
अभ्यास, आराखडा,आक्रमण आणी उपासना.....
🙏🙏
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
01:30:00जबरदस्त पोवाडा अंगावर रोमांच उभा राहतो....👌👌👌👌
श्री राम जय राम जय जय राम
नमस्कार आफळेबुवा जोशी पुणे
अप्रतिम मांडणी
गुरूवे नमः
जय जय राम 🙏🙏
श्रीराम
Om ramkrishna hari
SUNDAR VIVECHAN.
अप्रतिम
Khup chan🙏🙏🙏🌹🌹🌹 jaijai raghuvir Samarth
🙏🙏 खुप छान
कीर्तन ऐकण्याकरता आतुर आहोत .....!!!
Tirthatan kay aahe,ref
👌👌👌
👌👌👌
Very nice as usual👌👍🙏🏻🌹🌹