सेनापती संताजी घोरपडेंची समाधी आणि उग्रदेवतेचा शाप:अज्ञात, दुर्मिळ अशी मौल्यवान माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 242

  • @ashalatabote3615
    @ashalatabote3615 3 หลายเดือนก่อน +4

    सर तुम्ही हे खरंच खूपच छान केले आहे कारण माझे माहेर सेनापती कापशी आहे आम्ही तुम्ही आता जी माहिती दिली ती अगदी तंतोतंत बरोबर आहे आम्ही लहान असताना तिथून जायला सुद्धा घाबरत होतो.आम्ही त्या समाधी आई साहेबांचे मंदिर म्हणून च प्रचलित आहे आणि आज तुमच्या कडून सर्व माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @santoshabakakade
    @santoshabakakade 2 ปีที่แล้ว +40

    सेनापतीच्या समाधी स्थळाची डागडूजी व जिर्णोद्धार कामी आपण घेतलेले कष्ट अतुलनीय आहेत आणि आईसाहेबांनी दिलेले पैसे आपण नम्रपणे नाकारलेत . खरोखरच आपण ग्रेट आहात. सरदार सुर्यराव काकडे परिवाराकडून आपणास नम्र नमस्कार ! जयमहाराष्ट्र जय शिवराय

  • @मरहट्टीइतिहाससंशोधनमंडळ

    तुमच्या मुळेच मी हि समाधी प्रत्यक्ष पाहून आलो. तुम्ही व नानांनी त्यावेळी घेतलेल्या कष्टांमुळे आज हि ती समाधी जुन्या रूपात पाहायला मिळाली याच श्रेय आपले..🙏🙏

  • @prashantsawant9255
    @prashantsawant9255 2 ปีที่แล้ว +39

    हे खरेच आहे ! निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचे फलित हे चांगलेच असते ! स्वराज्याच्या अत्यंत शूर सेनानिं बद्दल आपण सांगितलेली माहिती निश्चितच प्रेरणादाई आहे ! आपले खुप खुप आभार साहेब !

  • @balirammore8455
    @balirammore8455 2 ปีที่แล้ว +22

    कुणीतरी सांगलीच्या अभियंत्याने जीर्णोद्धाराचे काम केलं हे ऐकुन होतो आज विडीओ बघीतला तर तुम्ही आहात हे आज समजलं,
    तुमच्या कार्याला सलाम सर🙏

  • @sujitpatil2500
    @sujitpatil2500 2 ปีที่แล้ว +11

    कदाचित उग्रदेवतेला तुमचा मानस माहिती असावा त्यामुळेच त्याचे आशीर्वादात रूपांतर झाले सर तुमच्या निस्वार्थ कार्याला सलाम.जशी positive energy आहे तशीच negative सुद्धा असावी.कारण मृत्यू अकाली झाला होता. संताजीचे ऋण तर फेडता येणार नाहीतच पण तुमचे उपकार सर🚩🙏

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 2 ปีที่แล้ว +19

    सर आपण केलेले निस्वार्थी कामामुळे उग्रतेवतेच्या शापाचे रूपांतर आशीर्वादामध्ये झाले. इतिहास तुमचे, आणि तुमच्या निस्वार्थी कार्याचे सतत ऋणी राहील.

  • @govindbenkar9326
    @govindbenkar9326 ปีที่แล้ว +7

    गोविंद Benkar धायरी गाव सिंहगड रोड पुणे यांस कडून आपणास सेनापती संताजी घोरपडे आणि द्यारका बई यांच्या समाधी जूर्णदाहर केल्या बदल हैर्दिक अभिनंदन ❤

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 2 ปีที่แล้ว +15

    असे कार्य आपणाकडून घडले म्हणजे आपण निश्चितच पुण्यवान आहात.🙏

  • @MarathiHistoryChannel
    @MarathiHistoryChannel 2 ปีที่แล้ว +13

    फारच सुंदर सर ! आपल्या कार्याची तारीफ करावी तेवढी थोडी आहे.

  • @kusumpatil8113
    @kusumpatil8113 2 ปีที่แล้ว +12

    साहेब आपण केलेले कार्य खरच अतुलनीय आहे,महारष्ट्र आणि समस्त मराठी मुलुख आपला सदैव आभारी आणि ऋणि राहील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सेनापती परमप्रतापी महाबली अतुलनीय शौर्यवान श्रीसंताजी घोरपडे जी जय माता द्वारकाबाईसाहेबजी🙏🙏🙏🚩🌞🚩

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 2 ปีที่แล้ว +13

    सर तुमची कमाल आहे. इतिहासाबद्दल खूप आस्था असल्याशिवाय एवढे मोठे कार्य कुणी करू शकत नाही धन्य आहात तुम्ही .तुमच्या कार्याला शतशः प्रणाम💐💐👍👍

  • @sandipchougale1877
    @sandipchougale1877 2 ปีที่แล้ว +12

    मि सेनापती कापशी गावचा नागरिक आहे. तुमच्या कार्याला सलाम... धन्यवाद 🙏

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 2 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुरेख काम आपण पुर्ण केले. संपुर्ण मराठेशाही कडून आपणास मानाचा मुजरा.

  • @नितीनचव्हाण
    @नितीनचव्हाण 2 ปีที่แล้ว +6

    आपण हाती घेतलेल काम आम्हा मराठ्यांच्या पोरांना प्रोरणादायी आहे सर आपण पेटवलेली शिव विचाराची माशाल आम्ही नक्कीच पुडे नेऊ आपले खूप खूप आभार सर
    संताजी राजे घोरपडे हे माझे खूप आवडते सरदार आहेत सरजी चव्हाण एन . बी बीड

  • @ganeshdonkar2819
    @ganeshdonkar2819 2 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर
    तुमच्या पूर्व जन्मीचे पुण्य ,आणि पूर्व संचितामुळे तुमच्या हातून हे महान कार्य पूर्णत्वास जायचे होते, त्यामुळेच कदाचित इतके वर्ष त्या कामात अडथळा येत होता, तुमच्या या महान कार्याला सलाम

    • @user-100ooo
      @user-100ooo ปีที่แล้ว

      100% योग्य आणि सत्य गोष्ट बोललात.
      हिच व्यक्ती योग्य न्याय देईल हे सेनापतीना वाटले असेल.
      🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sunillanjewar2646
    @sunillanjewar2646 2 ปีที่แล้ว +13

    प्रवीण सर..आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, शिवभक्ती व अपार मेहनतीला मानाचा मुजरा🙏

  • @maheshvartak3557
    @maheshvartak3557 2 ปีที่แล้ว +3

    वाह प्रवीण राव! आपले त्रिवार अभिनंदन 🙏
    आपल्या जाज्वल्य इतिहासाची माहिती देत रहा🙏
    आपणास शुभेच्छा!

  • @digamberkeny3735
    @digamberkeny3735 2 ปีที่แล้ว +9

    🚩🚩 प्रविणजी तुम्ही तर दडलेला इतिहास साक्षातकार आहात, शुर नरवीर परब्रम्ह दर्शक आहात , है सतकार्य तुमच्या हातून घडतेय, जन्म सार्थक झालं तुमचे🙏🚩🚩

  • @mohansuryawanshi7161
    @mohansuryawanshi7161 2 ปีที่แล้ว +9

    तुम्ही केलेल्या या कामास तोड नाही. महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी राहील.

  • @atpradeepp
    @atpradeepp ปีที่แล้ว +3

    तुम्ही करत असलेल्या या कार्याबद्दल खूप खूप आभार, तुम्हाला शुभेच्छा.

  • @sharadnagane5211
    @sharadnagane5211 5 วันที่ผ่านมา +1

    सर, आपण धान्य आहात.
    तुम्ही आदर्श आहात . महाराज आणि महाराजांचे मावळे समजने खूप कठीण आहे

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय जय महाराष्ट्र !!
    एक अतिशय चांगले काम आपण केले , त्यामुळे लाखोंचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 ปีที่แล้ว +2

    शाब्बास! आपल्या दोघांच्या हस्ते हे शुभकार्ये होणार होते नक्कीच पुर्व पुण्याई आपली विरांच्या शौर्या प्रति असलेला अभिमान श्रद्धा आणि भक्ती म्हणुनच हे महान कार्य पुर्णत्वास गेले आहे कोटि कोटि प्रणाम धन्यवाद. नव्या पिढीला आपण आदर्श घालुन दिला आहे. शुभेच्छा 🙏🌹🙏🌹

  • @surendraparab3149
    @surendraparab3149 2 ปีที่แล้ว +11

    बा बा तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा या पुढेऊग्रदेवीचा किंवा कोणत्याही शक्तीचा तुम्हाला त्रास होणार नाही या साठी आम्हीही ईथून प्रार्थना करू

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 ปีที่แล้ว +2

    🚩🙏 तुमच्या कार्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळत आहे.

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 2 ปีที่แล้ว +2

    आपली श्रद्धा व चिकाटीला प्रणाम. संताजी या शौर्याच्या अमोघ नावाला कोटी कोटी प्रणाम.

  • @vijaybhamare1131
    @vijaybhamare1131 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही केलेल्या कामाची शब्दात व्याख्या करणे माझ्या साठी तरी खुप अवघड आहे,
    आणि ईतिहास ची एवढी संपूर्ण माहिती ठेवणे हैही खरोखरच कौतुकास्पद आहे ,

  • @sunilnikam3195
    @sunilnikam3195 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान प्रवीण सर संताजी घोरपडे यांची समाधी मी कोणत्याच व्हिडिओमध्ये बघितली नाही ती तुम्ही दाखवली बरेचसे व्हिडिओ बघितले पण समाधीची खरी माहिती कोणी देऊ शकलो नाही तुम्ही त्याचे बांधकाम करून खरी खरी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली व त्याचा जिर्णोद्धार केला हे खूप मोठं काम केलं सर तुम्ही जे काम सरकारने करायला पाहिजे ते काम तुम्ही केले खूप छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा माझी एक विनंती आहे ताराराणी यांची समाधीचा जिर्णोद्धार सरकारने केला पाहिजे जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 8 หลายเดือนก่อน +1

    शुभ कार्यात देवाचा आशीर्वाद.. इतिहास प्रेमिंवर आपले खूप मोठे उपकार आहेत..

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर
    आपल्या कर्तृत्वाला मनापासून सलाम.
    जय शिवराय,जय जिजाऊ!

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमची कामगिरी खुपच अतुलनिय व धाडसी आहे या समाधी स्थळाचे काम तुमच्या कडून झाले केवढे तुमचे भाग्य धन्य आहात तुम्ही धन्यवाद भोसले सर

  • @darshanarane7660
    @darshanarane7660 2 ปีที่แล้ว +1

    खरोखरच आपण केलेल्या कामाला तोड नाही हे कार्य तुम्ही खुप मनात श्रद्धा ठेवून केले संपूर्ण प्रसंग खडतर प्रवास सार काही विसरून आदरणीय परमेश्वर ची सेवा केली राणे परिवारा कडुन आदरणीय नमस्कार

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 2 ปีที่แล้ว +1

    माननीय श्री प्रविण सर, आपण करत असलेले शिवकालीन समाधी रूपातील ऐतिहासिक ठेवा शोधण्याचे व जिर्णोद्धाराचे कार्य शब्दातीत आहे. आपण व श्री नानाजी यादव शिवभक्तांनाच नव्हे तर महाराष्ट्राला फार मोठा ऐतिहासिक ठेवा भेट देत आहात. आपणांस सादर प्रणाम 🙏🏻

  • @babasahebmemane4976
    @babasahebmemane4976 ปีที่แล้ว +1

    भोसले साहेब संताजिचा पराक्रम आणि त्यानंतर तुमचा पराक्रम खरच अतुलनीय आहे , खुप समाधान वाटल ,सलाम तुमच्या कार्याला

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 8 หลายเดือนก่อน +1

    सरसेनापती संताजीराव घोरपडे राजे साहेबांची शौर्यगाथा सांगणारी समाधी स्थळाला मी भेट दिली आहे तुम्ही व नानांचे शतश आभार तुमच्या प्रयत्नाला फळ मिळाले ❤

  • @bajiraoshelar2147
    @bajiraoshelar2147 2 ปีที่แล้ว +9

    A Great Field Marshal of Maratha Army Sarsenapati Santaji Rao Ghorpade hyans Manacha Mujara

  • @sunilnikam3195
    @sunilnikam3195 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान प्रवीण साहेब जे काम सरकारने केले पाहिजे ते काम आपण वीस वर्षे पहिले केले संताजी घोरपडे यांचा इतिहास मी ताराराणी या मालिकेतून बघितलेला आहे व इतिहासाची मला आवड आहे इथे अशा वरील मी प्रत्येक व्हिडिओ बघत असतो रायगड बांधलेली हिरोजी इंदलकर यांचे सारखे कर्तुत्व आपण केले सर आपला हा प्रवीण सर खूप सुंदर अशी या समाधीचा बांधकाम केला तुम्हीव्हिडिओ बघून माझी एक जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे विनंती आहे की ताराराणी समाधीचे चरणोत्तर झाले पाहिजे हर हर महादेव

  • @shivambarde142
    @shivambarde142 2 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खूप चांगले काम करतात तुम्ही निस्वार्थ निर्मळ मनाने काम करता म्हणून कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तुम्ही समाधी स्थळाच काम खुप छान करता तुम्हच्या पाठीशी आई भवानीचा आशिर्वाद शिवरायांचा आशिर्वाद आणि शिव भक्तांच प्रेम आयुष्यभर राहील खुप खुप धन्यवाद

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भोसलेसहेब ....तुमच्या कार्यास विनम्र अभिवादन

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 ปีที่แล้ว +1

    आपले कार्य फारच पवित्र, महान व खरेच प्रेरणा दायी आहे. ते शब्दबद्ध करून आमच्या सारख्या इतिहासप्रेमी साठी आपण य-ट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध करून फार चांगले केले. म्हसवड जवळील कारखेल येथील समाधि बद्दल सांगितल्यास बरे होईल. तसेच सांगली - सेनापती कापशी ला जाणा-या मार्गाची माहिती दिल्यास बरे होईल. धन्यवाद

  • @aniketshindepatil9868
    @aniketshindepatil9868 2 ปีที่แล้ว +3

    सर हे काम तुमच्या हातून पूर्ण पडले. आपण अत्यंत भाग्यवान आहात

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद गुरुदेव तुमच्यामुळे समाधी दशर्न झाले त्याबद्दल धन्यवाद आपला आभारी आहे

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 2 ปีที่แล้ว +1

    भोसले साहेब अत्यंत तळमळीने आणि अभिमानाने आपण हे शिवकार्य करित आहात आपल्याला मानाचा मुजरा

  • @nileshbenz1
    @nileshbenz1 2 ปีที่แล้ว +1

    खूपच विलक्षण आणि आवश्यक काम केलेत आपण आपले शत शत धन्यवाद

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 ปีที่แล้ว +1

    भोसले सर, आपण केलेले कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद.
    आपले व्हिडिओ खूप छान आणि माहिती पुर्ण आहेत. आपला आवाजही स्पष्ट व भारदस्त आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना प्रत्यक्ष स्थळी असल्यासारखे वाटते. धन्यवाद खूप खूप शुभेच्छा

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 2 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर काम
    Maharashatra आभारी राहील तुमच्या

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 4 หลายเดือนก่อน

    आपल्या निष्ठा आणि नीतिमूल्य आदर्शदायक आहेत सादर प्रणाम सर,,,,खूप खूप धन्यवाद,,,,

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती.जिर्णोध्दार झालयास महराष्टचेहति तिर्थ स्थन

  • @digamberkeny3735
    @digamberkeny3735 2 ปีที่แล้ว +3

    प्रवीणजी एक कळकळीची नम्र विनंती🙏 महाराष्ट्रातील सन १५५० ते १७५० पर्यंतचा संपूर्ण इतिहास थोडक्यात अगदी मोजक्या शब्दांतच एकत्रित करून एक *पुस्तक* तयार करावे त्यात सगळेच छोटे मोठे शुरवीर व्यक्तीचे पराक्रम , प्रसंग, ठिकाणं, सत्यता वाचण्याचा आनंद मिळावा , तुटक मुटक पुस्तकांनी रक्त सळसळत नाही, पुचाट वाटतात

  • @dattabadak584
    @dattabadak584 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही भोसले नावाला साजेशी कामगिरी करता आहात सर तुमच्या या स्वराज्याच्या सेनापतींच्या समाधीचे जे जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे त्यात आम्ही प्रत्यक्ष जरी सहभागी होऊ शकत नसलो तरी इथुनच काही मदत करू शकतो तुम्ही जे पुढचे काम हाती घ्याल अपेक्षा आहे की मला जी मदत करायची आहे ती तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्याल... 🙏🙏

  • @bhingritrekkers
    @bhingritrekkers 2 ปีที่แล้ว +6

    सर तुमचे काम खरंच उल्लेखनीय आहे

  • @बारगीरशिवशंभुंचा
    @बारगीरशिवशंभुंचा 2 ปีที่แล้ว +5

    जय भवानी जय शिवाजी
    खुप महान कार्य केलेत आपण

  • @anuradhamanae6462
    @anuradhamanae6462 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा हा व्हीडीओ पाहुन मी भारावून गेले ईथेच नमस्कार केला पण तुमचा हेतु शुध्द भावने मुळेच हे झाल

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 2 ปีที่แล้ว

    प्रविण सर आपण केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या समाधीचे जिर्णोद्धार व सुशोभीकरण केले आहे हे अगदी जोखमीचे काम होते आणि ते आपल्या सारख्या प्रामाणिक इतिहास प्रेमी हातुन पुर्ण झाले हा आपणास मिळालेला सरसेनापती संताजीराव घोरपडे यांनी दिलेला आशिर्वाद नक्कीच आहे! आपणास अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🌹🌹🙏🙏

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 2 ปีที่แล้ว +1

    सर आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. परमेश्वराला हे कार्य आपल्याच हातून करायचे होते.आपल्या हाताचा परिस स्पर्श झाला.आणि हे दिव्य कार्य घडून आले आपल्या निस्वार्थी कार्याला मनःपुर्वक सलाम आणि खूप खूप शुभेच्छा 👍👍👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @ganeshbangale2974
    @ganeshbangale2974 2 ปีที่แล้ว +1

    सर आपल्या व नानासाहेब यांच्या कार्यास मनापासून सलाम

  • @kirantalakar3464
    @kirantalakar3464 2 ปีที่แล้ว +2

    सरसेनापती रणधुंरदर श्री संताजी घोरपडे यांच्या समाधीचे काम हे न विसरता येणार आहे तुम्ही पण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली आहे
    तुमच्या कार्याला
    किरण तळेकर रा आळते ता हातकणंगले
    श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आळते यांच्या वतीने त्रिवार मुजरा
    पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩🙏
    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🙏🚩
    भारत माता की जय 🙏🚩⚔️
    हिंदू धर्म की जय 🚩🙏🚩⚔️

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    अप्रतीम माहिती आपण सांगीतली आहे सर.

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 ปีที่แล้ว +3

    Dhanyavad,apratim kam kelet.🙏🙏🙏🙏🙏
    Senapatincha yogya sanman kelat.

  • @ShashikantKulkarni-g4d
    @ShashikantKulkarni-g4d 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच.छान.माहिती.मिळाली. धन्यवाद.जय.शिवराय

  • @subhashinamdar2821
    @subhashinamdar2821 2 ปีที่แล้ว +9

    Congratulations, for a great & nice work

  • @ShivShambhuBhakt_Maratha96
    @ShivShambhuBhakt_Maratha96 ปีที่แล้ว +1

    उग्रदेवतेच्या शापाचे तुम्ही आशिर्वादात रूपांतर केले...🙏🚩🚩 सर्व शिवभक्त तुम्हाला सदैव आशिर्वादच देत राहतील...🚩🙏

  • @vivekgavali4192
    @vivekgavali4192 3 หลายเดือนก่อน +1

    आपल्या कार्याला सलाम साहेब....
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shyamraipure1099
    @shyamraipure1099 ปีที่แล้ว +1

    Tumch karycha wata ha khupch motha ahe Bhau JS... shivray Maharaj ani senapati ghorpade Jai shmbho🙏🙏🙏🙏

  • @abhishekdesai437
    @abhishekdesai437 หลายเดือนก่อน +1

    सर आपण हे मोठे देवकार्यच केले आहे.. आभार

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत अनमोल कार्य....

  • @mazakokansp
    @mazakokansp 9 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही केलेल्या निस्व:र्थी कार्याला मानाचा मुजरा. खरोखर संताजी घोरपडें सारख्या स्वराज्याच्या शिलेदाराच्या समाधीचा जिर्णोध्दार होणे गरजेचे होते आणि ते तुमच्या सारख्या ईतिहास प्रेमीच्या हस्ते झाले हे भाग्यवंत असल्याचेच लक्षण आहे. 🙏🙏🙏

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 ปีที่แล้ว +1

    अत्यंत महत्वाचे काम केले आहे.

  • @savaleramgodase3391
    @savaleramgodase3391 9 หลายเดือนก่อน +1

    Aapan khup samarasatene he kary kele aahe. Dhanywad....princ. Dr.godase s.k. sangamanerkar.

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹सर आपण छान काम करीत आहात आपल्या कार्य व परीस्रमांस वंदन व आपले सहकारी सर्वांचे अभिनंदन 🌹🌹🙏🌹🌹

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 2 ปีที่แล้ว +2

    समाधीजवळ श्री गुरुदेव दत्त असा नामजप प्रत्येकाने करावा त्यामुळे सेनापती संताजी घोरपडे यांच्या आत्म्यास अधिक उत्तम गती तर लाभेलाच पण हिंदू राष्ट्राच्या स्थापनसाठी सर्वांना प्रेरणा आणि सामर्थ्य लाभेल हा दृढ विश्वास आहे. जय श्रीराम?

  • @mohannalawade5334
    @mohannalawade5334 2 ปีที่แล้ว +5

    Bhosale sir and Yadav nana heartly congrets.You hav done very important work .once again congrets and wish you for anather work of MARATHA soldgers .JAY BHAVANI - JAY SHIWAJI

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 2 ปีที่แล้ว +4

    संताजी घोरपडे हे इतिहासात अजरामर आहेत त्याचा इतिहास लय भारी

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 2 ปีที่แล้ว +3

    Sir Again hats off to u. The Only word "RESPECT"

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ, खूपच छान व्हिडीओ, उत्कृष्ट निवेदन व फोटोग्राफी..आपण असेच व्हिडीओ बनवा व आपला म्हराष्ट्राचा इतिहास जिवंत करा..जय शिवराय जय महाराष्ट्र....

  • @santoshpingale9309
    @santoshpingale9309 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान, अभिमानास्पद कार्य सर🙏🙏

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 2 ปีที่แล้ว

    भोसले साहेब तुम्ही केलेल्या कार्याला मी त्रिवार वंदन करतो जय शिवराय

  • @veenapitke7260
    @veenapitke7260 2 ปีที่แล้ว +1

    फार छान कार्य आपल्या हातून घडल आहे.

  • @MangeshDhumale
    @MangeshDhumale 3 หลายเดือนก่อน +1

    सर आपण महान कार्य केले आपणास धन्यवाद

  • @suhaskelkar7533
    @suhaskelkar7533 ปีที่แล้ว +1

    Very good work. Jai Swadeshi ! Jai Jai Swadeshi !! Jai Swaraj !!!. Congratulations 👏👏👏👏

  • @chandrashekharsapre9470
    @chandrashekharsapre9470 2 ปีที่แล้ว +1

    खुप चांगले काम आपण केले आहे सर,

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 ปีที่แล้ว +3

    Think logical rational and scientific
    Salute to the said great work

  • @vinodghorpade4513
    @vinodghorpade4513 2 ปีที่แล้ว +2

    Excellent information, true story. I have went more than 25 times. Near mashwad kharkhel village. Jai mahaloji baba Ghorpade, jai santaji jai maloji, jai bharije, jai hind jai Maharashtra.

  • @chaturbhujparbhane5747
    @chaturbhujparbhane5747 9 หลายเดือนก่อน +1

    चांगली कामगिरी केली कि चांगले च होणार ❤🙏

  • @bhaskarraonarsale76
    @bhaskarraonarsale76 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण माहीती... भाऊक झालो.....

  • @udayniture
    @udayniture ปีที่แล้ว +1

    सर आपणं ध्येयवेडे पणाला तोड नाही आपल्या कार्याला त्रिवार मुजरा

  • @sj3794
    @sj3794 2 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण सर तुमचे खुप खूप आभार 🙏🙏

  • @maheshdeshpande7446
    @maheshdeshpande7446 2 ปีที่แล้ว +4

    Jai bhavani, Jai shivaji har har Mahadev 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान👌👌👌👌👌👍💐💐💐💐

  • @1959dilip
    @1959dilip 2 ปีที่แล้ว +3

    I appreciate..I recollect the stories told by my Grand father Raosaeb Shri Shankar Hari Vartikar, who was Karbhari of Kapshi.state under Santaji Pachve....Santajina Vinamra Abhivadan...

  • @satappapomaji
    @satappapomaji ปีที่แล้ว +1

    अतुलनीय कार्य..

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 2 ปีที่แล้ว +2

    Great work by you Sir, GREAT

  • @ganeshbangale2974
    @ganeshbangale2974 2 ปีที่แล้ว +2

    सर ,घोरपडे घराण्याचा तसेच सेनापती संताजी घोरपडे सरकार यांच्या शौर्य बाबत सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 ปีที่แล้ว +1

    Suppper 🎉 Excellent🙏🏻 sr atishay Sundar🌸 koni vishwas Karo na karo, hi gosht tevhadich Satya aahe, ki Purvajancha Aashirwad, Ichha, Tyancha Kop.. Aastoch, Khup lokana ttyacha anubhav aahech.. 100% he khup motha Kam aahe, hi sadhi gosht navhe, nakkich tyanche Aashirwad tumhas milale aahe.. te tumhi niswarth bhavnene, changlya uddeshni Kelela aahe. 🙏🏻 Assech Aaplya Maharashtrache navhe tar Bhart varshache Raje Chatrapati v tyanche Shiledaranchi Purna Etihasik Mahiti tumi evhadya utshahane kashtane jama kartay tyat tumhas Yash yeo👍 tyanche Purna Aashirwad tumhas labhoo 🎉🙌

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj 2 ปีที่แล้ว +1

    Many many thanks Sir.

  • @naveenchougule8602
    @naveenchougule8602 ปีที่แล้ว +1

    Sir, tumhi Uttam Kam karta aani changle bolta👍

  • @bhagyodayashinde9874
    @bhagyodayashinde9874 2 ปีที่แล้ว +2

    Danevad sir Jai bavani jai shivaji raje jai santaji raje khup khup abhar sir

  • @yasha6931
    @yasha6931 ปีที่แล้ว +2

    भाग्यवानआहात🙏

  • @schaugule
    @schaugule 3 หลายเดือนก่อน +1

    Great work!