वाल्मिकी कराडचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, हा बंद जनमानसातील नव्हे तर दबावतंत्र वापरुन शासन व प्रशासनावर दबाव आणण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी, असलेले लोक, आमदार मंत्री करू नये,, प्रचंड माया लुटणारे,, राक्षस खंडणीखोर, हे हद्दपार व्हायला पाहिजे, राजकारणातून,, तेव्हाच चांगला समाज निर्माण होईल,
३५दिवस फारच होतात हो जनतेच्या मनातील गैरसमज चे रुपांतर समजा मध्ये होते आणि कुठ तरी पाणी मुरतय असे वाटु लागते त्यातून तो एक आरोपी फरार आणि २८/५/२४ च्या तक्रारी ची दखल घेतली नाही असे अंजली दमानिया म्हणाल्या 😢😢
सरकारच जर गुंडशाहीचे असेल तर त्या सरकारकडून सर्व सामान्यांना न्याय मिळू शकतो याची तुम्ही १००% खात्री देऊ शकता का? नाही देऊ शकत.कारण सल्ला देणे सोपे असते. ज्याचं घर जळते त्यालाच ते दु:ख कळते.
नागरिकांनी लोकशाही मार्गाने न्याय मागायला पाहिजे. कोर्टात केस चालू असताना आंदोलने करणे ही बाब तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. या मार्गाने फिर्यादी किंवा आरोपींनी जाऊ नये. नागरिकाची विनाकारण गैरसोय करू नये. संविधानाचा आदर करावा कायदा व सुव्यवस्था राखावी . हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे
आपण अतिशय संवेदनशील विषयावर दिलेली माहिती आणि विश्लेषण योग्य आहे. गुन्हेगारी संपवलीच पाहिजे आणि गुन्हेगार नेस्तनाबूत केले पाहिजेत. पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई केलीच पाहिजे. तेव्हाच गुन्हेगारांवर जरब बसेल. धन्यवाद !*
सरकार विरोधी आंदोलन तेव्हा दुकानदारांन वरती जबरदस्ती का ? दुकाने बंद करानांर्यान कडुन नुकसान भरपाई वसुल केली पाहीजेत व ते पैसे दुकान वाल्यांच्या इन्शुरन्स साठी वापरावे !
याचा दोष सध्याच्या शिक्षण व्यवस्थेकडे जातो.अगदी पदवी स्तरापर्यंत शिकलेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांला भारतीय राज्यघटना, महत्वाचे प्रचलित कायदे (त्या अंतर्गत विविध शिक्षेच्या तरतुदी इ.), राज्यव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था,न्याय व्यवस्था आणि नागरिक शास्त्र शिकवले जात नाही. खरं म्हणजे हे ज्ञान असल्याशिवाय आणि या विषयात उत्तीर्ण झाल्याशिवाय कुणालाही उत्तीर्ण करुच नये.हा नियम केल्याशिवाय सध्याच्या भयंकर परिस्थितीमध्ये सुधारणा होणे शक्य नाही.
सद्यस्थितीत नवीन शैक्षणिक धोरण राबविताना "नैतिक मूल्ये आणि जनसामान्यांच्या संबंधित देश हिताचे रक्षण करण्यासाठी "नागरीक शास्त्र" याविषयीचे मार्गदर्शन सखोलपणे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची नितांत अत्यावश्यकता आहे. यासंबंधीचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्यात यावा आणि याविषयी शिक्षणतज्ज्ञाची मतं मागविण्यात यावी. *अशा विषयांवर चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद आयोजित करण्यात यावेत. *बालवाडीतच शैक्षणिक धोरण राबविताना नैतिक मूल्ये अंतर्भूत करण्यात केलेली असावीत. विद्यार्थ्यांच्या वयोमान तथा क्षमतेनुसार नागरिक शास्त्राची संथा देण्याचा विचार अग्रक्रमाने व्हावा.
अरे माणसा हे पण बोलना की एवढे 35 दिवस का लागले. एवढे स्लो का चालू आहे. का तपासात कच्चे दुवे सोडले जात आहेत. जर धनंजय देशमुख ने आंदोलन केले नसते ना आज वाल्या सुटला असता
आजकाल कुणीही आंदोलन करून काहीही. मागणी करत आणि सरकार ते मागणी जे अशक्य असत ते ऐकून पण घेतात .हे सरकार आहे की तमाशा काही कळत नाही .सरकार कायद्या प्रमाणे कठोर असायला हवे.तरच लोकशाही राहिल .नाहीतर देशात अराजक माजेल 😂😂
अहो सर तुम्ही म्हणता दंडुक्याचा वापर केला पाहिजे , आणि नंतर तुम्हीच पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात बंद करता. तुम्ही म्हणजे वैयक्तिक नव्हें "समाजमन" .
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या बेरोजगारी पाणी टंचाई महागाई महिला अत्याचार इत्यादी सर्व समस्या संपुष्टात आल्या की काय? महिनाभर केवळ एकच बातमी दाखवली जात आहे सरपंच हत्या जगभरात हि बातमी पसरली आहे!
जे कोणी बंद मध्ये सामील असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी शासनाने.
अगदी बरोबर,,, माझ्या व जनतेच्या मनातील विचार मांडले.....समाजहित व न्याय बाजू बाबत आपण मत मांडले..... खूपच स्तुत्य......💐💐
वाल्मिकी कराडचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, हा बंद जनमानसातील नव्हे तर दबावतंत्र वापरुन शासन व प्रशासनावर दबाव आणण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी, असलेले लोक, आमदार मंत्री करू नये,, प्रचंड माया लुटणारे,, राक्षस खंडणीखोर, हे हद्दपार व्हायला पाहिजे, राजकारणातून,, तेव्हाच चांगला समाज निर्माण होईल,
100% बरोबर पण खूप अवघड आहे,ज्याच्याकडे पैसा आहे तोच तोंड घालतो ह्याच्यात.तो पैसा वेगवेगळ्या चोऱ्या,भ्रष्टाचार,दारू धंदे,जुगार,लुटालुटी.
Totally out kara. नीच लोक नकोच.
खरोखर जे कोणी बंद मध्ये सामील असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
चांगले सुजवले पाहिजे
मोक्का लावा
कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही समर्थन करणारावर कारवाई केली पाहिजे
बंद आपुलकीने नाही तर भिती पोटी
100%
परखड,जबरदस्त....!!!!
100%सहमत.
नातेवाईकांना ही मोका लावा...
अतिशय परखड विश्लेषण
सगळी साखळी नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
काल धनंजय ने आंदोलन केले म्हणून SIT बदलली अन मोक्का लागला नाहीतर सुटले असते कराड
😂😂😂हा गु खाउकार आहे 😂😂😂
त्याचीच माणसं बंद करणारे
🙏🙏🚩
टायटल मस्त 👌
३५दिवस फारच होतात हो जनतेच्या मनातील गैरसमज चे रुपांतर समजा मध्ये होते आणि
कुठ तरी पाणी मुरतय असे वाटु लागते
त्यातून तो एक आरोपी फरार
आणि २८/५/२४ च्या तक्रारी ची दखल घेतली नाही असे अंजली दमानिया म्हणाल्या 😢😢
Ekdam barobar sir
सविस्तरपणे विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद
पुर्ण महाराष्ट्राला राग हे सत्य
बरोबर आहे साहेब
सरकारच जर गुंडशाहीचे असेल तर त्या सरकारकडून सर्व सामान्यांना न्याय मिळू शकतो याची तुम्ही १००% खात्री देऊ शकता का? नाही देऊ शकत.कारण सल्ला देणे सोपे असते. ज्याचं घर जळते त्यालाच ते दु:ख कळते.
नागरिकांनी लोकशाही मार्गाने न्याय मागायला पाहिजे. कोर्टात केस चालू असताना आंदोलने करणे ही बाब तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. या मार्गाने फिर्यादी किंवा आरोपींनी जाऊ नये. नागरिकाची विनाकारण गैरसोय करू नये. संविधानाचा आदर करावा कायदा व सुव्यवस्था राखावी . हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे
धन्यवाद भाऊ हे अवश्यक
प्रकट विचारधारा,, देश व समाज वाचवू , शकते
अगदी बरोबर आहे साहेब
महेश सर काही असो पण आपण जे विश्लेषण केले आहे ते अतिशय जबरदस्त आहे पण एक लक्षात घ्या दादागिरी आणि दहशत मोडुन काढली पाहिजे.
परळीत जमावबदी असतांनी मोर्चा कसा निघेल हा विरोधाभास आहे पोलीसानी विचार करावा
Well Said 👌
अहो कोण कराड,सराड,फराड की वराड कुठला आणला आहे असली कुठे दादागिरी आणि दहशत असते की काय हो
अगदी बरोबर माझ्या मनातील व जनतेच्या सामाजिक व न्याय बाजू बाबत आपण मत मांडले खूप स्तुत्य
सदावर्ते कुठे गेला आहे
❤डाकू ला समर्थन देता काय
कराड ला पोलीसांनी चोपल पाहिजे रस्त्यावर फिरवुन 😂
म्हणजे कार्यकर्ते सुधारतील
त्याच्या बायकोला माहिती नव्हतं का, नवरा काय कारनामे करतोय ते.
जो कोणी बंद मध्ये सामील होईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर छगन😂😂 असली झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही😂😂😮
आपण अतिशय संवेदनशील विषयावर दिलेली माहिती आणि विश्लेषण योग्य आहे. गुन्हेगारी संपवलीच पाहिजे आणि गुन्हेगार नेस्तनाबूत केले पाहिजेत. पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई केलीच पाहिजे. तेव्हाच गुन्हेगारांवर जरब बसेल. धन्यवाद !*
खूप छान sir
या प्रकरणात जो तो चमको व्हायला बघतोय.
सरकार विरोधी आंदोलन तेव्हा दुकानदारांन वरती जबरदस्ती का ? दुकाने बंद करानांर्यान कडुन नुकसान भरपाई वसुल केली पाहीजेत व ते पैसे दुकान वाल्यांच्या इन्शुरन्स साठी वापरावे !
याचा दोष सध्याच्या शिक्षण व्यवस्थेकडे जातो.अगदी पदवी स्तरापर्यंत शिकलेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांला भारतीय राज्यघटना, महत्वाचे प्रचलित कायदे (त्या अंतर्गत विविध शिक्षेच्या तरतुदी इ.), राज्यव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था,न्याय व्यवस्था आणि नागरिक शास्त्र शिकवले जात नाही. खरं म्हणजे हे ज्ञान असल्याशिवाय आणि या विषयात उत्तीर्ण झाल्याशिवाय कुणालाही उत्तीर्ण करुच नये.हा नियम केल्याशिवाय सध्याच्या भयंकर परिस्थितीमध्ये सुधारणा होणे शक्य नाही.
सद्यस्थितीत नवीन शैक्षणिक धोरण राबविताना "नैतिक मूल्ये आणि जनसामान्यांच्या संबंधित देश हिताचे रक्षण करण्यासाठी "नागरीक शास्त्र" याविषयीचे मार्गदर्शन सखोलपणे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची नितांत अत्यावश्यकता आहे.
यासंबंधीचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्यात यावा आणि याविषयी शिक्षणतज्ज्ञाची मतं मागविण्यात यावी.
*अशा विषयांवर चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद आयोजित करण्यात यावेत.
*बालवाडीतच शैक्षणिक धोरण राबविताना नैतिक मूल्ये अंतर्भूत करण्यात केलेली असावीत. विद्यार्थ्यांच्या वयोमान तथा क्षमतेनुसार नागरिक शास्त्राची संथा देण्याचा विचार अग्रक्रमाने व्हावा.
संविधानाच्या नुसार सर्व बाबी आहेत. संविधानाच्या माहीती अभावी गोंधळ होतो. मनमानी प्रमाणे वागतात.
जातीचा प्रश्न येतोच कुठे येते,, घटना घडली,, आरोपी माहित झाले, आरोपीने, स्टेटस ठेवले बाप तो बाप, आरोपीचे बोलणे, मी सोडतो तुझ्या भावाला,
धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यामुळे परळी बंद करण्यात येत आहे
आगदी बरोबर
अरे माणसा हे पण बोलना की एवढे 35 दिवस का लागले. एवढे स्लो का चालू आहे. का तपासात कच्चे दुवे सोडले जात आहेत. जर धनंजय देशमुख ने आंदोलन केले नसते ना आज वाल्या सुटला असता
बरोबर सरजी
साहेब, परखड विश्लेषण करीत आहात. हेच अपेक्षित आहे. धन्यवाद....
सरकारच (तेथील पदाधिकारी, मंत्री ) अन्याय करत असतील तर काय करायचे?
Ekdam mast
आजकाल कुणीही आंदोलन करून काहीही. मागणी करत आणि सरकार ते मागणी जे अशक्य असत ते ऐकून पण घेतात .हे सरकार आहे की तमाशा काही कळत नाही .सरकार कायद्या प्रमाणे कठोर असायला हवे.तरच लोकशाही राहिल .नाहीतर देशात अराजक माजेल 😂😂
Tanku sir
पहिले धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या, अजित पवार त्यांना पाठीशी घालत आहेत
एकदम बरोबर आहे सर
वाल्मिकीच्या समर्थकांना अटक करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जबदस्तीने बंद केलं गेलं.एवढं असूनही एवढी दहशत ? यांच्यामागे कोण? हे शोधणं गरजेचं आहे.
अशा सर्व लोकांचे Bank statement चेक करा ते काय काम करतात हे सर्व inqaury करा
144लावा आणि झोडपा
पोलिस जर न्याय देतात तर मे मध्येच l मोका लागला असता
ढुंगण पकडून हाणा
दहशती ने बंद पाडणारे लोकांना शिक्षा झाली पाहिजे
एकदम बरोबर
जर 144 लागू असताना बंद पुकारला तर त्या बंद पुकारणार वर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे
परभणी बिड परळी येथील प्रदर्शन कारींनी केलेले खाजगी सरकारी नुकसान त्यांच्याच कडून भरून घ्यावे
कायदा या लोकांना नाही तो सामान्य माणसाला आहे
Barobar
अहो सर तुम्ही म्हणता दंडुक्याचा वापर केला पाहिजे , आणि नंतर तुम्हीच पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात बंद करता. तुम्ही म्हणजे वैयक्तिक नव्हें "समाजमन" .
खरंच चांगले पुठ्ठे सुजवा 😂😂😂
S R P बोलवा .
संपत्ती जप्त केली पाहिजे. कष्टावर एवढी माया जमवता येत नाही. नेत्याचा भाग असू शकतो
खरं आहे
धनंजय मुंडे तयाचया डोकयावर हात आहे
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या बेरोजगारी पाणी टंचाई महागाई महिला अत्याचार इत्यादी सर्व समस्या संपुष्टात आल्या की काय? महिनाभर केवळ एकच बातमी दाखवली जात आहे सरपंच हत्या जगभरात हि बातमी पसरली आहे!
याचा अर्थच असा होतो की आमचे मुख्यमंत्री/गृहमंत्री बरोबर नाहीत
व्यापारी बिचारे समर्थन म्हणून थोडेच उतरले हे नाइलाजाने - करण्याची वेळ आली त्यांच्यावर उलट त्यांना परळी कायमची शांत झाली एकदाची असच वाटत असेल .
उबाठा च्या पक्ष मिरवणुकीत हिरवं झेंडे फडकले, तेंव्हा काहिच कार्यवाही झाली नाही, आता काय घंटा सुजवणार?
गुन्हेगारांची पाठराखण हा सुद्धा गुन्हाच आहे.
या पुर्वी जे खुन झाले तेव्हा पोलीस स्टेशन नव्हतं का सर
सावधान महाराष्ट्र...परळी बंद ..याचाच अर्थ माणसं मारा...असाच का ? काय चाललंय महाराष्ट्रात...गोरगरीबांना काम केल्याशिवाय पर्याय नाहीच
जमावबंदी असताना 5पेक्ष्या जास्त लोकांना akatar येता येत नाही
हि तर ह्या लोकांची हुकूमशाही झाली सह आरोपी करुन गुन्हे दाखल करण्यात यावे
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Agadi barobar
डंका डंका
हें होणार होतंच.. कारण राजकारण केलं चाललंय
मुंढे ना वाल्मिक साहेबांना दोन महिन्यांच्या आत क्लीनचिट चा फतवा फडणवीस साहेबच काढतील.
चांगलं पाकीट मिळेल दिसते
एकच उपाय योगी बाबा 🚩🚩🚩
महेश साहेब तुम्ही या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेतली नसावी तुमचं अस झाल दोन लहान मूल मारामारी करत असली तर आई दोघांना फटके देते अस तुमचं काहीस झालंय.
धन्यवाद पत्रकार साहेब तुम्ही केलेल्या कामाचा कौतुक केले पाहिजे
परळी मध्ये आशा पद्धतीने दबाव तंत्र वापलरल्या जात असल्या मुळेच ना धनंजय मुंडे यांच्या नावाची आणखी बदनामी होते आहे
बीड जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार हे असेच आहेत. की काय असं वाटत आहे.
नावातच डंका आहे 😂 तेव्हाच शब्द वापरला पुठ्ठे सुजवा 😂😂😂कडक
तपासात अडथळा आणणार यावर बंधने आणली पाहीजे दबाव आला कि तपासात परिणाम होतो
६ महीने बाद जमानत,२साल बाद बाहर...... नौटंकी
Sahmat 💯
144 लागु, कराड समर्थन मोर्चे कसे?
25 la sujtil
वेळेतच केसची नोंद केली असती तर ही वेळ आली नसती
सदावर्ते ला परळीचा अन्याय मान्य आहे गाढव 😊😊
पाकिट बोलतंय