धन्य आहे आपले हिन्दूराष्ट्र, संस्कृती आणि संस्कृती चे पुराव्यासह जतन करणारे ... म्हणुनच आपला ईतिहास कोणी ईतिहास जमा करु शकत नाही. आपण खुप छान माहिती सांगितली, आपली वाणी व तीचा ओघ ऐकण्यास छान आहे... 🙏🙏👍
फारच सविस्तर सत्य अज्ञानी जनतेला समजावून शहाणपण आणल्य बद्दल हिन्दू राष्ट्र च्या कार्य पध्दति वर प्रकाश झोत केल्याने आपणांस नमन 🙏श्री योगी जी व मोदी जी हे शिव भक्त असल्याचा पुरावा 🙏🙏
आपण ईतकी स्पष्ट अणि अभ्यास पूर्ण माहिती देतात त्यामुळे कुठल्याही शंका मानत उरत नाहीत. किवा कुठली ही माहिती सांगताना आपण आजकालच्या फॅशन नुसार कुठल्याही जातीला टार्गेट करत नाहीत. एकदम तौलनिक विचारांनी खरी खरी माहिती मांडता.. त्यामुळे तुमचा प्रत्येक विडिओ आवडतो
प्रविण भोसले सर , आपण राजदंडा बद्दल दिलेली माहिती खुप छान दिली आहे! नवीन संसदेच्या निमित्ताने ही माहिती सर्व नागरिकांना माहिती होतं आहे! आपला आभारी आहे! माहिती खुप उद्बोधक ठरेल!
सर खूप महत्वाची माहिती मिळाली हा राज दंड महादेवाच्या हातात पाहून खूप आनंद झाला,,बहुजनांना अभिमान वाटावा असा राजदंड हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
🙏 नमस्कार श्री प्रवीण भोसले सर, फार सुंदर भावस्पर्शी शब्दात आपण जी माहिती दिली निदान या मुळे तरी समस्त हिंदू धर्मातील लोकांना सत्य माहीती मिळाली.आणि निदान त्या दिशेने विचार सुरू झाले आहेत असे मला वाटते नव्हे खात्री आहे.असो पौराणिक इतिहासाचे सत्यता आणि सत्य ज्ञान आपण लोकांना सादर करतात लाख लाख धन्यवाद.
कमालच करताहात भोसलेसर! आम्हीही मंदिरे पाहतो. त्र्यंबकेश्वर ला कितीक वेळा जाऊन आलो. पण इतके सखोल व अभ्यासपूर्ण दर्शन कधीच केले नाही. वाचनही सखोलपणे केलेले नाही. धन्य ते शिवराय व धन्य ते त्यांचे अभ्यासपूर्वक लेखन करणारे तुम्ही.
खरोखर शिवाजी महाराजांच्या राजवटीत या राज दंडाची माहीती हवीच. आजच्या तरुण पीढीला बराच चुकीचा ईतीहास सांगितला जातो. जसे चोल राजांचा ईतीहास कधी ऐकला नाही. तो आता,आज कसा असेल माहीत नाही. ईतीहासाच कस असत की ज्याच्या हाती सत्ता तो / समाज ईतीहास लिहीतो. हे जगातल वास्तव आहे. पुरावे नष्ट करण यात आलच. आता पहा ना! नुकतच दोन राजकारण्यांनी बेजबाबदारपणे शिवाजी महाराजांवर कोणतीही घटना तशी घडलेली नसताना ,ती तशी घडली अस भासवत त्यांचा अपमान केला. ज्या राजाचा ईतीहास १२३ देशात शिकवला जातो ,तीथे राजांवर बोट दाखवायला जागा कशी काय असेल. विश्वाने मान्य केलेला एकमेव राजा होय.
पुर्ण अभ्यास करून पुराव्यानिशी संशोधीत विवेचन सादर केले, सर या नंदी दंडाची पौराणिक माहीती आणि त्यमागील ऊद्देश, सविस्तर महीती त्याबद्दल चा आदर व अभिमान द्विगुणित करतो, सर खूप खूप 🙏
आज आम्हास या बद्दल काही च माहिती नव्हती आपन फारच छान आनी पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद आपन जे शोध कायऀ कले आहे आणी माहिती दिली आहे धन्यवाद जेराज दंड आज पावे तो माहीत नाही ते आपन शोधून काढले आणी पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद इतिहास जुना आहे आप आपनास कळाले आहे धन्यवाद मोदी यांनी फारच छान काम केले आहे धन्यवाद
प्रविण अतिशय सुंदर व जुनी ऐतिहासिक माहिती शोधून ती व्हिडिओकृत करणे हे काम कठीण आहे ते तु लिलया पार पाडले. त्या मागे तुझे अविरत श्रम, आवड व आभ्यासुवृती आहे. असेच संशोधन करुन लिहित रहा. शुभाशिर्वाद. 🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹
प्रविणजी आपण जी माहिती सांगता ती पुराव्यानिशी असते त्यामुळे 100 टक्के विश्वास ठेवावाच लागतो, सेंगोल बाबत अनेक लोकांनी बरीच टीका केली होती त्यांची तोंडे आता बंद होतील.
प्रवीणजी मी तुमचे सखोल संशोधन करून तयार केलेला एकही व्हिडिओ मिस करत नाही तुम्ही इतिहासातील लपलेली व सहसा कुणाच्या नजरेत न येणारी पण महत्वाची माहिती जगापुढे आणता त्याबद्दल धन्यवाद.मला वाटते ही शिल्प म्हणजे राज्यकर्त्यांचे भगवंताशी साधर्म्य जोडून जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा अधिक तीव्रतेने ठसवण्याचे हे माध्यम असावे
सेंगोल हे कशाचे प्रतीक आहे (जो स्मृतीतून गडप झाला होता) या बाबत जो मोदीजी यांनी एकही शब्द न बोलता आपल्या कृतीतून भारतीय जनतेच्या मेंदूत शिरविला असल्याने हिंदू जनतेनी मोदींचे अनंत उपकार मानायलाच पाहिजे..तसेच आपणही या बद्दल जी विस्तृत माहिती देऊन हिंदू जनतेच्या दिमाखात भर पाडली त्या बद्दल आपलेही अभिनंदन!🌹🌹🙏🚩🚩
👌💐👍 प्रविण भोसले सर ! अनेक धन्यवाद ! 💐 आपण ही अनमोल माहिती समाजासमोर आणून , इथल्या पाखंडी-नास्तिक-पुरोगामी-कडव्या डाव्या असुरांच्या डोळ्यात छान झणझणीत अंजन घातले आहे ! 👌💐👍
साक्षात श्रीमहादेव सुद्धां धर्म किंवा राजदंड धारण करतात तर त्याचे महत्त्व अनन्य साधारण असेल. धर्म किंवा न्याय्यसंगत राजकारभार असणं हे कोणत्याही देशासाठी आवश्यकच आहे. सांगेल न्याय व स्वच्छ कारभारासाठी प्रेरित करत राहिल.
खूप खूप धन्यवाद! आपण हिंदू देव देवता, धर्म, संस्कृती आणि राज्य कारभार व राज दंड माहिती देऊन ईतिहास उजाळा दिला.
धन्य आहे आपले हिन्दूराष्ट्र, संस्कृती आणि संस्कृती चे पुराव्यासह जतन करणारे ... म्हणुनच आपला ईतिहास कोणी ईतिहास जमा करु शकत नाही.
आपण खुप छान माहिती सांगितली, आपली वाणी व तीचा ओघ ऐकण्यास छान आहे...
🙏🙏👍
प्रवीणजी, आपल्या इतर अनेक विषयां प्रमाणे सेंगोलची पुराव्यांनिशी आपण सखोल माहिती या भागात दिली आहे. यासाठी आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मधील शिव मंदिर हा पण 1200 वर्षा पूर्वीचा आहे ते पण वेव्स्थित पाहिल्यास तिथे पण नंदी दंड असू शकतो
thanks for such a proper information 🙏🏻
भारतीय प्राचीन उज्जवल परंपरा..
हिंदू विरोधी मत विचारात घेण्याची गरज नाही...संनसदेत विराजमान झाला.. हे चांगलं झालं
राजदंड, धर्मदंड, सिंगोल व त्याचा इतिहास प्रथमच ऐकत होतो.व त्यांचं महत्त्व समजले.खुपच छान विश्लेषण केले तेही साध्या सोप्या भाषेत लगेच ते आत्मसात झाले.
नमस्कार सरजी
राजदंड, धर्म दंड
वैदिक संस्कृती
स्मरण घडवून आणले
महात्मे समजून सांगितले
फार फार धन्यवाद गुरुजी
फारच सविस्तर सत्य अज्ञानी जनतेला समजावून शहाणपण आणल्य बद्दल हिन्दू राष्ट्र च्या कार्य पध्दति वर प्रकाश झोत केल्याने आपणांस नमन 🙏श्री योगी जी व मोदी जी हे शिव भक्त असल्याचा पुरावा 🙏🙏
आपण ईतकी स्पष्ट अणि अभ्यास पूर्ण माहिती देतात त्यामुळे कुठल्याही शंका मानत उरत नाहीत. किवा कुठली ही माहिती सांगताना आपण आजकालच्या फॅशन नुसार कुठल्याही जातीला टार्गेट करत नाहीत. एकदम तौलनिक विचारांनी खरी खरी माहिती मांडता.. त्यामुळे तुमचा प्रत्येक विडिओ आवडतो
प्रविण भोसले सर , आपण राजदंडा बद्दल दिलेली माहिती खुप छान दिली आहे! नवीन संसदेच्या निमित्ताने ही माहिती सर्व नागरिकांना माहिती होतं आहे! आपला आभारी आहे! माहिती खुप उद्बोधक ठरेल!
फारच छान व महत्वाची माहीती.👍
सर खूप महत्वाची माहिती मिळाली हा राज दंड महादेवाच्या हातात पाहून खूप आनंद झाला,,बहुजनांना अभिमान वाटावा असा राजदंड हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
🙏 नमस्कार श्री प्रवीण भोसले सर, फार सुंदर भावस्पर्शी शब्दात आपण जी माहिती दिली निदान या मुळे तरी समस्त हिंदू धर्मातील लोकांना सत्य माहीती मिळाली.आणि निदान त्या दिशेने विचार सुरू झाले आहेत असे मला वाटते नव्हे खात्री आहे.असो पौराणिक इतिहासाचे सत्यता आणि सत्य ज्ञान आपण लोकांना सादर करतात लाख लाख धन्यवाद.
कमालच करताहात भोसलेसर!
आम्हीही मंदिरे पाहतो. त्र्यंबकेश्वर ला कितीक वेळा जाऊन आलो. पण इतके सखोल व अभ्यासपूर्ण दर्शन कधीच केले नाही. वाचनही सखोलपणे केलेले नाही. धन्य ते शिवराय व धन्य ते त्यांचे अभ्यासपूर्वक लेखन करणारे तुम्ही.
खूप विशेष अभ्यासत्मक माहिती सदार केली. हाच आपला प्राचीन सभ्यतेचा समृध्द वारसा अहे. खूप आभार आपले.
प्रवीण सर आपण प्रत्येक गोष्ट पुराव्या सह सांगता खरोखर सलाम आहे आपल्याला 🙏🏻🚩
खूपच विस्तृत , महत्वाची व अभ्यासपूर्वक माहिती आपण दिलीत , त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सेन्गोल बद्दल खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन
Real analysis! Congrats and best wishes! भावना व्यक्त करण्यात येत असलेल्या अडचणीमूळे एवढेच.
साहेब, आपण दिलेल्या संशोधन पर विवेचना बद्दल आपले मन:पूर्वक आणि हार्दिक अभिनंदन.
भोसले साहेब आपला अभ्यास कौतुकास्पद आहे यात काही शंकाच नाही.
खूप खूप धन्यवाद आपले.
अतिशय महत्त्वाचा पुरावा आपण दिला आहे.त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद आणि आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
खूब छान माहिती 12:57
खुपच पुरव्यानिशी माहिती सर आपल्या मेहनती मुळे खरे न्यायदंडाचे महत्व कळाले , आता आम्ही वाट पहातोय छ . शिवरायांचा राजदंड कसा होता . जय शिवराय !
शिवाजी महाराज यांच्या राजदंडाबद्दलही माहिती द्यावी
खरोखर शिवाजी महाराजांच्या राजवटीत या राज दंडाची माहीती हवीच. आजच्या तरुण पीढीला बराच चुकीचा ईतीहास सांगितला जातो.
जसे चोल राजांचा ईतीहास कधी ऐकला नाही. तो आता,आज कसा असेल माहीत नाही.
ईतीहासाच कस असत की ज्याच्या हाती सत्ता तो / समाज ईतीहास लिहीतो. हे जगातल वास्तव आहे. पुरावे नष्ट करण यात आलच.
आता पहा ना! नुकतच दोन राजकारण्यांनी बेजबाबदारपणे शिवाजी महाराजांवर कोणतीही घटना तशी घडलेली नसताना ,ती तशी घडली अस भासवत त्यांचा अपमान केला. ज्या राजाचा ईतीहास १२३ देशात शिकवला जातो ,तीथे राजांवर बोट दाखवायला जागा कशी काय असेल. विश्वाने मान्य केलेला एकमेव राजा होय.
सुरेख माहिती! माहिती आवडली.
शिवराय शिवभक्त होते.
त्यामुळे शिवरायांचा राजदंड सेंगोल हाच असणार, यात शंका नसावी.
आहो साहेब, हा सिंगोल जर का कोणत्याही अब्राहिमीक धर्मात असता, तर, तो विरोधी पक्षांनी लगेच मान्य झाला असता. जयचंदी अवलाद
Great presentation, Sir! As your other presentations!
We r inspired by ur deep study n information ,so much thanks, due to u diminish my confusion about rajdand
पुर्ण अभ्यास करून पुराव्यानिशी संशोधीत विवेचन सादर केले, सर या नंदी दंडाची पौराणिक माहीती आणि त्यमागील ऊद्देश, सविस्तर महीती त्याबद्दल चा आदर व अभिमान द्विगुणित करतो, सर खूप खूप 🙏
खूप खूप छान माहिती मिळाली.खूप धन्यवाद.सिंगोल बाबत प्रथमच चांगली माहिती मिळाली.
आपण दिलेली सर्व माहिती साक्षी पुराव्यासह आहे, आपला प्रयत्न स्तुत्य आहे।
Sir your videos are very Amazing and informative and interesting 🤩🙏🚩🕉️
आज आम्हास या बद्दल काही च माहिती नव्हती आपन फारच छान आनी पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद
आपन जे शोध कायऀ कले आहे
आणी माहिती दिली आहे धन्यवाद
जेराज दंड आज पावे तो माहीत नाही ते आपन शोधून काढले आणी पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद
इतिहास जुना आहे
आप आपनास कळाले आहे धन्यवाद
मोदी यांनी फारच छान काम केले आहे धन्यवाद
अतिशय मेहनत घेऊन अभ्यास करून अप्रतिम माहिती पोहोचल्याबद्दल खूप खूप आभार
माहिती खुपच उद्बोधक व मनोरंजक असून अभिमान वाटावा अशी आहे
वाह खूप छान माहिती दिली राजदंडा बाबत सर्वांना माहितीची गरज होती.धन्यवाद भाऊ
महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏🚩
सर,अतिशय सुस्पष्ट,अभ्यासपुर्ण निरीक्षण व विवेचन धन्यवाद.🌹🙏
आमच्या प्राचीन परंपरा अत्यंत अभिमानास्पद आहेत.
'न्याय ' विचाराने प्रेरित आहेत .आपण करीत असलेल्या कार्याचे मोल अनमोल आहे .नमस्कार !!!
खूपच छान व योग्य अशीच माहिती मिळाली.
प्रविण
अतिशय सुंदर व जुनी ऐतिहासिक माहिती शोधून ती व्हिडिओकृत करणे हे काम कठीण आहे ते तु लिलया पार पाडले. त्या मागे तुझे अविरत श्रम, आवड व आभ्यासुवृती आहे. असेच संशोधन करुन लिहित रहा. शुभाशिर्वाद. 🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹
भोसले सर फार उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद सर
महाराष्ट्राचा महादेव-महाराजा छत्रपती शिवराय 🙏
खुपच। छान माहिती दिली प्रवीण जि आपण
माहितीपूर्ण व्हिडिओ खुप आवडला. धन्यवाद
प्रविणजी आपण जी माहिती सांगता ती पुराव्यानिशी असते त्यामुळे 100 टक्के विश्वास ठेवावाच लागतो, सेंगोल बाबत अनेक लोकांनी बरीच टीका केली होती त्यांची तोंडे आता बंद होतील.
पुरानातील व चालू घडामोडी तिलअतिशय पुराव्यानिशी आपण सांगोल दंडा विषयी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
खूप छान माहिती, सोलापूर च्या सिद्धेश्वर यात्रेत ही नंदीध्वजाला खूप महत्त्व आहे.
धन्यवाद खूप सखोल अभ्यासपूर्ण विवेचन .छान उपक्रम !
योग्य आणि अत्यंत अभ्यास पुर्वक माहिती खुपच उपयूक्त आहे , खुप खुप आभार !!
Amazing......
Saaheb tumche Khup khup aabhar 🙏🙏
खूप खूप सुंदर माहिती सांगितली
आपण अतिशय सुस्पष्ट पणे माहिती सांगता ! ती गोळा करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत ! 🙏
khoop chan maiti dili sir aapan Thank you so much
खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद.
आपल्या पुराणाचा शिवाजी महाराजांच्या ईतीहासाचा अभ्यास व व्यासंगाला शत शत त्रिवार साष्टांग दंडवत शांतीलाल रायसोनी भिगवन चौफुला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रवीणजी मी तुमचे सखोल संशोधन करून तयार केलेला एकही व्हिडिओ मिस करत नाही तुम्ही इतिहासातील लपलेली व सहसा कुणाच्या नजरेत न येणारी पण महत्वाची माहिती जगापुढे आणता त्याबद्दल धन्यवाद.मला वाटते ही शिल्प म्हणजे राज्यकर्त्यांचे भगवंताशी साधर्म्य जोडून जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा अधिक तीव्रतेने ठसवण्याचे हे माध्यम असावे
वा s s सुंदर व सुरेख ऐतिहासिक माहिती . धन्यवाद !
खुप चांगली माहिती मिळाली,सर . धन्यवाद !
खूपच महत्वपूर्ण माहिती . आपणास शतशः नमस्कार .
तुमचे संशोधन खूप छान आहे ❤
धन्यवाद साहेब. फार छान अभ्यासपूर्ण माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 तुम्ही या गोष्टी चा स्पष्ट इतिहास सांगितल्या बद्दल
फारच छान माहिती Sangitali Sir
सेंगोल धारण केलेला महादेव कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहे हे ऐकून आनंद वाटला पण ही माहिती माझा मित्र सांगतोय याचा जास्त आनंद होतो आहे
,🙏 सर तुम्ही खुप छान छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद.
Fascinating history of Rajdand and its use from ancient times, backed by excellent research and presentation. Thanks a lot for this sir.
Yes,there is same sangole
खुपच छान माहिती दिली धन्य वाद।
अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल निवेदन,धन्यवाद
आपल्या जनाताभिमुख राज्य संस्कृतीला किती प्राचीन परंपरा आहे हे आपण अतिशय अभ्यासपूर्वक सिद्ध केले आहे.धन्यवाद सर
राजदंड याबद्दल अतिशय चांगली चांगली माहिती आहे धन्यवाद सर आपले अभिनंदन
प्रवीण भोसले खूप खूप धन्यवाद तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
सेंगोल हे कशाचे प्रतीक आहे (जो स्मृतीतून गडप झाला होता) या बाबत जो मोदीजी यांनी एकही शब्द न बोलता आपल्या कृतीतून भारतीय जनतेच्या मेंदूत शिरविला असल्याने हिंदू जनतेनी मोदींचे अनंत उपकार मानायलाच पाहिजे..तसेच आपणही या बद्दल जी विस्तृत माहिती देऊन हिंदू जनतेच्या दिमाखात भर पाडली त्या बद्दल आपलेही अभिनंदन!🌹🌹🙏🚩🚩
एकदम टकाटक ओके .वावा खुप खुप छान धन्यवाद साहेब. सत्य हेच आहे. जय हो.जय गुरुमहाराज. जय हो..❤
खूप छान अभ्यास आणि माहिती
Most important information. I have just read the references in the? Mahabharata. Thank you sir.
फार छान माहिती सांगीतली त सर आपले मना पासून धन्यवाद
खूप छान सखोल माहिती दिली
Khup chhan mahiti sangitli thank you sir
खुप सुंदर माहिती दिली आपण सर.
खूप अभ्यासू विवेचन आणि माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद
सेंगोल या राजदंडाचा प्राचिन ईतिहास सागितला म्हणून आपले मनापासून धन्यवाद. अन्यथा ही माहिती आम्हाला समजलीच नसती.
खरच खुपच सुंदर वर्णन केले आहे. धन्यवाद
प्रवीणजी फारच छान महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
आपन खरोखर अभ्यास करून हा आमच्यासाठी उपलब्ध केला त्या बद्दल धन्यवाद
फार सुंदर माहिती दिलीत भोसले साहेब.
धन्यवाद.
माहिती परिपूर्ण आणि योग्य वाटली.आवडली.तुमचे धन्यवाद सर.
नेहमीप्रमाणे अप्रतिम 🙏🏼🙏🏼
अप्रतिम.
अत्यंत परिश्रमपुर्वक संशोधनाने सादर केलेले
परिपूर्ण माहितीने भरलेले.
फार छान.
माझ्या सर्व ग्रुप वर पाठवले.
।। जय भोलेनाथ। जय महाकाल।। ओम नमः शिवाय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
👌💐👍
प्रविण भोसले सर ! अनेक धन्यवाद ! 💐
आपण ही अनमोल माहिती समाजासमोर आणून , इथल्या पाखंडी-नास्तिक-पुरोगामी-कडव्या डाव्या असुरांच्या डोळ्यात छान झणझणीत अंजन घातले आहे ! 👌💐👍
हरहर महादेव
खूप छान माहिती दिली.🙏
महत्वाची माहिती चांगल्याप्रकारे समजावून सांगितली धन्यवाद
अत्यंत उपयुक्त 🙏🏻
सुंदर अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला खूप शुभेच्छा!!
खुप सुन्दर माहिती शिवाजी महाराजाच्या दंड प्रतिके यांच्या महितीची वाट पाहत आहोत
खूप खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.धन्यवाद
साक्षात श्रीमहादेव सुद्धां धर्म किंवा राजदंड धारण करतात तर त्याचे महत्त्व
अनन्य साधारण असेल.
धर्म किंवा न्याय्यसंगत राजकारभार असणं हे कोणत्याही देशासाठी आवश्यकच आहे.
सांगेल न्याय व स्वच्छ कारभारासाठी प्रेरित करत राहिल.
वा वा क्या बात है अप्रतिम अभ्यास
फारच मौल्यवान माहिती ,धन्यवाद 🙏
🙏🙏पुराव्या सहित माहिती 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
Khup sundar. Vsleshan kele aahe. Jay maharastra..
Best knowledge dile Sir DHANYAWAD
धन्यवाद
अभ्यासपूर्ण व महत्वापूर्ण माहिती!