तो जोम आणि ती निष्ठा आज ही सरदार घराण्यात पहावयास मिळते याचा खूप आनंद आहे आणि गडकिल्ले संवर्धन संदर्भात त्यांच्या कार्याला सरकारची योग्य अशी मदत मिळावी हिच इच्छा.... कमी असावे पण प्रामाणिक असावे जय शंभुराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🚩
सरदार घरान्यांन सोबत केलेली चर्चा शिवशंभू प्रेमीं पर्यंत पोहवच्या मुळे शिवशंभू प्रेमी मधे नक्कीच आशेचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आपणा सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार 🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🙏🙏🙏
पासलकरांना विनंती आहे, सासवडला येल्या मांगाची पण समाधी आहे. तीचं देखील संवर्धन व्हावे आणि उजेडात यावी. वीर बाजी पासलकर यांच्या सोबत येल्या मांग देखील धारातीर्थी पडले...🚩
शशांक पाटील सर्व प्रथम आपले मनापासून अभिनंदन . आपण फारच छान व माहितीपूर्ण विषयावर चर्चा घडवुन आणली व बरीच अज्ञात माहिती व इतिहास समोर आणला त्याबद्दल धन्यवाद . आणखी काहि विषयांवर पुढील भागात चर्चा होईलच .त्यात शहाजीराजेंचे थोरले सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधु - संभाजी राजे यांच्यावर सुध्दा चर्चा करावी .कारण त्यांचाही इतिहास बर्याच जणांना माहित नाही .
❤प्रजापती,भुपती, अधिपती, छत्रपती श्रीमंत योगी,स्वराज्य संस्थापक , क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज, शेर शिवराज वीर छत्रपती शिवाजी महाराज की जय . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤ एक मराठा कोटी मराठा... छत्रपती शिवाजीमहाराज यांनी मुघल, आदिलशाही, तुर्की, सिद्धी की, फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज, या सगळ्यांशी संघर्ष करून यांना झुंज देऊन जनतेचे रयतेचे स्वराज्य सर्व जाती धर्मातील लोकांचे संरक्षण केले त्यांना आपल्या छत्र छाये खाली ठेवल त्यामुळे च तर त्यांना छत्रपती म्हणतात.. स्त्रिया नां महिला नां आई आणि बहिण मानल
बहुतांशी सरदारांचे वाडे आज सुस्थितीत आहेत, पण इंग्रजाच्या ASI department मुळे माझ्या राजांचे राजवाडे आज बकाल स्थितीत आहेत. परिस्थिती बदलली जावी. जय शिव शंभू
राजे साहेबांचा इतिहास खरा खरा सांगा कारण तुम्ही खरा इतिहास लपविन्याचा खुप प्रयत्न करतात ते समझून येते राजे साहेब चे एकमेव वकील काज़ी हैदर 26 बॉडी गार्ड मधे 15 मुस्लिम सिद्दी हिलाल खान हा सर्वात एक नंबर अंग रक्षक है लक्षात ठेवा नंतर इतिहास सांगा
इंदूलकर बंधू ना मी ऐकच मागनी करतो की... आपण रायगडा चा जिर्नोधार करावा व प्रत्तेक खांब न खांब भिंती परत ऊभारून रायगडा ला जुने वैभव प्राप्त करून द्या.. व सरकार ने व शिव प्रेमीनी लागनारी मदत करावी...
तो जोम आणि ती निष्ठा आज ही सरदार घराण्यात पहावयास मिळते याचा खूप आनंद आहे आणि गडकिल्ले संवर्धन संदर्भात त्यांच्या कार्याला सरकारची योग्य अशी मदत मिळावी हिच इच्छा.... कमी असावे पण प्रामाणिक असावे
जय शंभुराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🚩
वाह! खूप छान .
पुनर्बांधणी . 👍🏼👍🏼
आपल्या संगठित कार्याला सलाम आणि शुभेच्छा.
सरदार घरान्यांन सोबत केलेली चर्चा शिवशंभू प्रेमीं पर्यंत पोहवच्या मुळे शिवशंभू प्रेमी मधे नक्कीच आशेचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आपणा सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार 🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🙏🙏🙏
आपण ज्या पध्दतीने समाजापर्यंत शिवरायांची तसेच त्याचें मावळे यांची ही माहिती पोचवण्याचे कार्य करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद शशांक पाटील
पासलकरांना विनंती आहे, सासवडला येल्या मांगाची पण समाधी आहे. तीचं देखील संवर्धन व्हावे आणि उजेडात यावी. वीर बाजी पासलकर यांच्या सोबत येल्या मांग देखील धारातीर्थी पडले...🚩
हर हर महादेव,
जय जिजाऊ जय शिवराय
शशांक पाटील सर्व प्रथम आपले मनापासून अभिनंदन .
आपण फारच छान व माहितीपूर्ण विषयावर चर्चा घडवुन आणली व बरीच अज्ञात माहिती व इतिहास समोर आणला त्याबद्दल धन्यवाद .
आणखी काहि विषयांवर पुढील भागात चर्चा होईलच .त्यात शहाजीराजेंचे थोरले सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधु - संभाजी राजे यांच्यावर सुध्दा चर्चा करावी .कारण त्यांचाही इतिहास बर्याच जणांना माहित नाही .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मराठी समाज ऐकत्र करा विनंती
जय जिजाऊ ❤❤
Jay shivaray jay shambhu Raje 🚩🚩❤️❤️
❤प्रजापती,भुपती, अधिपती, छत्रपती श्रीमंत योगी,स्वराज्य संस्थापक , क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज, शेर शिवराज वीर छत्रपती शिवाजी महाराज की जय . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤ एक मराठा कोटी मराठा... छत्रपती शिवाजीमहाराज यांनी मुघल, आदिलशाही, तुर्की, सिद्धी की, फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज, या सगळ्यांशी संघर्ष करून यांना झुंज देऊन जनतेचे रयतेचे स्वराज्य सर्व जाती धर्मातील लोकांचे संरक्षण केले त्यांना आपल्या छत्र छाये खाली ठेवल त्यामुळे च तर त्यांना छत्रपती म्हणतात.. स्त्रिया नां महिला नां आई आणि बहिण मानल
Khup chaan mahiti amchya paryant pohachavlya baddal dhanyawad 🙏🙏🙏
Har Har Mahadev
Jai Shivrai 🌸 🙏
जय शिवराय 🙏🏻🙇🏻♂️🕉👑💪🏻⚔️🧡🚩
Maharajanchi kirti bebhaan 👌
Aaj he pahun khup chan vatle ki itkya varshna nanter hi aaj evdhi unity ahe 👌👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
khup chan mahiti Dada 👌👌👍👍🚩🚩🚩
Khup chan 😯🚩
जय शिवराय
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
खूप छान व्हिडिओ. महाराजांच्या किल्ल्यांचा संवर्धन करण्यासाठी काहीतरी करा सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you for this information all of you 🙏
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY... DHRMAVEER CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY... SARVA SWARAJYA MAVLYANA NAMAN.... JAY BHAVANI... JAY SHIVAJI...
Jai Shivray 🚩
खुप छान या मावळा रक्तांना मानाचा त्रिवार मुजरा
Jai Shivray Jai Shambhu Raje 🚩🚩🚩
Jay shivray
🙏🙏🙏
Marvelous!❤
गड किल्ले हे टिकले पाहिजे...... फार दुर्दशा झालेली आहे किल्ल्या ची...
आपण वंशज भाग्यवान आहात
सरसेनापती धनाजीराव जाधव यांचं कोणी भेटलं नाही का तुम्हाला ?
Very nice video dada ❤❤❤
Jai shivaji
Chatrapati Shivaji Maharaj 🚩🙏
This is surprising 😍😍😍
Changala prayatna jhala. Parantu ekhada khara itihaaskar suddha hava hota. Documents sobat discussion vhayala havey hotey.
छत्रपती शाहु महाराज हे कोल्हापुर पुरतेच होते
❤❤❤
👍 Nice
Nice
बहुतांशी सरदारांचे वाडे आज सुस्थितीत आहेत, पण इंग्रजाच्या ASI department मुळे माझ्या राजांचे राजवाडे आज बकाल स्थितीत आहेत. परिस्थिती बदलली जावी.
जय शिव शंभू
आपण जर राजस्थान आणि सभोवतालचे किल्ले हे ऊत्तम स्थितीत आहेत मग महाराष्ट्र त असे कसे आणि कोणी केले....?
good
राजे साहेबांचा इतिहास खरा खरा सांगा
कारण तुम्ही खरा इतिहास लपविन्याचा खुप प्रयत्न करतात ते समझून येते
राजे साहेब चे एकमेव वकील काज़ी हैदर 26 बॉडी गार्ड मधे 15 मुस्लिम
सिद्दी हिलाल खान हा सर्वात एक नंबर अंग रक्षक है लक्षात ठेवा नंतर इतिहास सांगा
काझी हैदर मुघलांना -औरंगजेबाला मिळाला 1683 मध्ये इतिहास तू वाच.... सिद्धी हिलाल लढाईत धारतीर्थ पडले प्रतापराव गुर्जरांबरोबर... बॉडीगार्ड नव्हते.
Video cha Part 2 pn aahe ka?
Vatat nahi..
इतिहास वगैरे ठीक आहे. इथुन पुढे काय? भविष्याचा विचार काय? निदान मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी काही उपदेश, सल्ले द्यावे!
शिवाजी महाराजांनी इंदुळकराना का मारले..
Kunal Malusare baddal controversial goshti aahet...te kgare vanshaj nhit
Janjira❌ Ramsetu✅🚩
Wht the fuck??? Ramsetu ke liye Janjira and Maratha Empire banaye hai
होय हा अनुभव मला मागील काही दिवसा पूर्वी आला मुरुड येथे
👍👍
आता हिंदूच राज्य आहे... तेव्हा सर्व मागन्या मान्य होतील... व लवकरच सुरवात करा...

❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤