Padmadurg (Kasa Fort) - A Dream of every Traveller

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • Padmadurg, also known as Kasa fort, is one of five historical sea forts built by Shivaji Maharaj in 1672-1673 and located in Raigad District Maharashtra, India. It was built by Marathas to challenge another seaport Janjira which was controlled by Siddis.
    ----------------------------------------------------------------------------------------
    Music Credits:
    Music: www.bensound.com
    Ncm Free Music No Copyright For You Cinematic Music Channel
    / @enderguney
    / ncmepicmusic
    ----------------------------------------------------------------------------------------
    SUBSCRIBE for Advanturous Travel, Historic Forts/Places, Maharashtra Culture, Maharashtra Food, Maharashtra Language
    Marathi TH-cam Channel
    ----------------------------------------------------------------------------------------
    Our Vlogging Kit
    GoPro Hero 5: amzn.to/2DW7ReE
    Sony CX405: amzn.to/2E303ah
    Gorila Tripod: amzn.to/2EtJVfQ
    ----------------------------------------------------------------------------------------
    Like Our Facebook Page:
    / jeevankadamvlogs
    Follow us on Instagram:
    / jeevankadamvlogs
    Follow us on Twitter
    / jeevankadamvlog
    Follow us on ShareChat:
    sharechat.co/pr...

ความคิดเห็น • 952

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 4 ปีที่แล้ว +125

    जंजिरा ला कोणीही जाऊ नका त्या सिद्धी चे गाऱ्हाणं ऐकत बसण्यापेक्षा आपल्या शंभू राजाच किल्ला बघा भावांनो.... जय भवानी जय शिवाजी

    • @mi_ahe_koli
      @mi_ahe_koli 4 ปีที่แล้ว +8

      एकदम बरोबर पण तिथे जायला परमिशन लागते नेवी ची ती नको लागायला

    • @59abhishekneman50
      @59abhishekneman50 3 ปีที่แล้ว +9

      peshva bajirao inhone janjira kila jeeta tha 1733 me, magar usko swarajya me nahi laate hue vahaape kar vasuli ke liye bahar vaale logonke saath tah kiya.

    • @swativarpe5535
      @swativarpe5535 ปีที่แล้ว +1

      Agree

    • @analaware4900
      @analaware4900 ปีที่แล้ว

      @@59abhishekneman50 taha kiya tha yani indirectly hare the wo

    • @ganeshmakar338
      @ganeshmakar338 ปีที่แล้ว

      बरोबर आहे भावा

  • @stormerthe2nd
    @stormerthe2nd 3 ปีที่แล้ว +52

    एवढा सुंदर किल्ला आणि आत मधे मस्जिद आणि मंदिर दोन्ही बनवले आपली नशीब आहे असे छत्रपति आपल्या महाराष्ट्राला भेटले

  • @kingcdk4881
    @kingcdk4881 3 ปีที่แล้ว +18

    पद्मदुर्ग च्या नावांनी शिवरायांनी दुसरा जंजिरा बांधला... 👍❤️

  • @BagulWorld
    @BagulWorld 7 ปีที่แล้ว +240

    मित्रा जिंकलस.... तूझं किल्ल्यांवरील प्रेम स्पष्ट दिसत. तूझ्या मेहनती साठी सलाम.... शुभेच्छा..

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว +5

      +Bagul World धन्यवाद भाऊ...

    • @vikastodmal6202
      @vikastodmal6202 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @user-kd6cs8yc2l
      @user-kd6cs8yc2l 4 ปีที่แล้ว +1

      I want GUDUP Tshirt....
      Mast vdo

    • @user-kd6cs8yc2l
      @user-kd6cs8yc2l 4 ปีที่แล้ว

      Changle aahet sarv vlogs

    • @kishorlad1419
      @kishorlad1419 ปีที่แล้ว

      खूप सुंदर माहिती 👍

  • @kpcarsvideo
    @kpcarsvideo 5 ปีที่แล้ว +20

    धन्यवाद भावा तुझ्या मुळे आम्हाला अपरिचित इतिहास पाहायला मिळालं.....तुझ्या मेहनतीला सलाम....जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajkishorkushwaha3850
    @rajkishorkushwaha3850 6 ปีที่แล้ว +142

    हमने जो कहानी ओ में सुना था और किताबों मे पढ़ा था
    छत्रपती शिवाजी महाराज जी का किला
    एक बार जरूर सभी किला घुमने महाराष्ट्र आएँगे
    बहुत धन्यवाद ऐसे ऐसे विडिओ बनाने के लिए भाई जी
    जय महाराष्ट्र

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว +4

      +Rajkishor Kushwaha धन्यवाद राजकिशोर जी, जरूर आईए स्वागत है आपका 😍🙏🚩 जय शिवराय ! जय महाराष्ट्र

    • @pramodjagtap7954
      @pramodjagtap7954 3 ปีที่แล้ว

      राजकिशोर जी कमेंट वाचा

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  3 ปีที่แล้ว

      @@pramodjagtap7954 अहो भाऊ साहेब, ही कमेंट 3 वर्षा आधी केली आहे. माझ्या कमेंट नंतर त्यांनी त्याची चूक सुधारली त्यांची कॉमेंट बघा edit केलेली दिसेल🙏 आपण उंटावरून शेळ्या हाकत आहात😂

    • @pramodjagtap7954
      @pramodjagtap7954 3 ปีที่แล้ว

      @@JeevanKadamVlogs ok
      Tumhi tumchi comment delete kara

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  3 ปีที่แล้ว

      @@pramodjagtap7954 आता तर तुम्हीच लिहिले आहे, त्याच काय करायचं ?

  • @mayurbhoite8706
    @mayurbhoite8706 4 ปีที่แล้ว +4

    या किल्ल्यावर जास्त कोणी जात नाही त्याच्यामुळे तो इतका सुंदर व टिकून राहिला आहे असे मला वाटते

  • @krushnagaidhani885
    @krushnagaidhani885 5 ปีที่แล้ว +6

    तुमच्या शिवप्रेमाला व शंभु प्रेमाला सलाम!!! महाराजांचा इतिहास भावी पिढीला कलावा यासाठी चांगले प्रयत्न करताय आपण खुप खुप आभार. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे !!!

  • @bhaveshmore5834
    @bhaveshmore5834 7 ปีที่แล้ว +150

    भाऊ तुमच्या सारख्या भावांमुळे एवढा हरवलेला इतिहास पाहायला मिळतोय

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว +5

      धन्यवाद भावा, व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा ! :)

    • @bhaveshmore5834
      @bhaveshmore5834 7 ปีที่แล้ว +3

      JeevanKadamVlogs नक्कीच
      माझ्याकडे आलेल्या गोष्टी माझ्यापर्यंत राहात नाही त्या पुढे जातातच

    • @shivbatrekkers9999
      @shivbatrekkers9999 5 ปีที่แล้ว +1

      Sahi baat
      JAY shambhu raje

    • @rajeshpandavpandav2744
      @rajeshpandavpandav2744 5 ปีที่แล้ว

      Khare ahe abhinandan tumha sarvanche

  • @loukikfegade4531
    @loukikfegade4531 7 ปีที่แล้ว +192

    1 नंबर असणारच किल्ला आपल्या राजांचा आहे शेवटी.....

  • @siddheshpanajkar1273
    @siddheshpanajkar1273 4 ปีที่แล้ว +5

    दादा तुझ्यामुळे आम्हाला पद्मदुर्ग सारखा अलौकिक किल्ला अनुभवता आला तुझे कोटी कोटी धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vivekuppin1633
    @vivekuppin1633 4 ปีที่แล้ว +16

    People of Maharashtra should be proud of their heritage and the rich history of the Maratha Kingdom. Nothing compares to the reign of Chatrapatti Shivaji Maharaj. He was a superb statesman, strategic planner, had a very long vision of things to come, and salute to him for the way he has undertaken the planning of the forts in Maharashtra. 👍🙏

  • @shishirkulkarni8020
    @shishirkulkarni8020 7 ปีที่แล้ว +36

    जीवन भाई... सुंदर काम करताय आपण.. महाराजांना भेटल्याचा अनुभव आपण देता.. खरेच धन्यवाद..

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว +1

      +shishir kulkarni धन्यवाद भावा ☺😊👍

  • @nivrntteerokade8492
    @nivrntteerokade8492 6 ปีที่แล้ว +22

    भाऊ तुमच्या सारख्या भावांमुळे एवढा हरवलेला इतिहास पाहायला मिळतोय jay bhavani jay shivaj

  • @pritambhoir5402
    @pritambhoir5402 5 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @gopalpatil3437
    @gopalpatil3437 ปีที่แล้ว

    ऐतिहासिक ठिकाण म्हणजे महाराष्ट्र. थोर शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे

  • @Jitendra_Mali
    @Jitendra_Mali 7 ปีที่แล้ว +6

    आम्हाला तिकडे जायची आणि तो किल्ला पाहायची खूप इच्छा होती पण तू ती जवळ जवळ पूर्ण केली धन्यवाद ।

  • @MaheshGNaik
    @MaheshGNaik 7 ปีที่แล้ว +14

    छान शूटिंग व सुंदर माहिती. आम्ही पावसाळ्या नंतर जंजिरा पाहायला गेलो होतो , त्यावेळी पद्मदुर्ग ला जात येणे शक्य झाले नाही पण ह्या व्हिडिओमुळे किल्ला व्यवस्थित पहाता आला. धन्यवाद.

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 ปีที่แล้ว +1

    स्वराज संकल्पक शहाजी राजे🚩
    स्वराज जननी जिजाऊ माँ साहेब🚩
    स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 🚩
    स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज 🚩
    आपल्या चरणी त्रिवार मनाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @shubhamm9153
    @shubhamm9153 4 ปีที่แล้ว +16

    यार, हे किल्ले आपल्या सरकारने पुन्हा बांधायला हवे, रक्त सांडून माझ्या राजाने हे किल्ले मिळवली/ बांधली पण आज काय त्यांची अवस्था.

  • @shaileshanabhavane4591
    @shaileshanabhavane4591 5 ปีที่แล้ว +4

    पद्मदुर्ग हा किल्ला आम्ही गेल्यावर्षीच पाहून आलो....खूपच सुंदर किल्ला आहे...आणि त्यावर जातानाचा जो अनुभव होता तो खरच कायम लक्षात राहणारा आहे कारण समुद्रातून किल्यावर जाताना मनात जेवढा आनंद होत होता तेवढीच वहीती पण वाटत होती...खरच एक स्वप्नवत प्रवास होता तो.

    • @abhijeetpawar8076
      @abhijeetpawar8076 4 ปีที่แล้ว

      Konihi kevahi Jau shakta na??
      Me Google vr pahila permission required from customs/navy

  • @jayshivray196
    @jayshivray196 6 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम मित्रा !!
    प्रत्यक्ष पद्मदुर्ग पहायचा योग येईल तेव्हा येईल ... पण तुझ्या वीडियो द्वारे छान अनुभव वाटला..
    well done...

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว

      +Sharad Sonawale Goveli धन्यवाद, शेअर करायला विसरू नका 😊👍

  • @FFshortEdite
    @FFshortEdite ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर किल्ला आहे आपल्या शिवाजी महाराजांचा

  • @patlanchaswapnil5043
    @patlanchaswapnil5043 7 ปีที่แล้ว +2

    दादा खुपच छान तु ते स्वप्न पुरण केलास. (पद्मदुर्ग एक स्वप्नवत प्रवास ) मला खुपच आवडले की ते तु पुरण केलास ते.धन्यवाद आमोल दादा आणि ते आजोबा जि माहिती सांगितली ती .दादा तुझा विडियो तर कड़क होता. आणि एक की मला आवडले ते मंजे तु न घाबरता पाण्यामध्ये हुडी घेतली. आणि तु पाण्यामध्ये उभा राहतोस ना खुपच हासु आले .आणि एक ते विहिनी बोली हा घबरत नहीं खूपच क्युट होत (nice dada & vihini ...aamol dada aani aajoba)

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 7 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम माहिती जीवन
    खुप सुंदर माहिती
    विशेष आभार त्या काकांचे त्यानी जे जीवंत वर्णन केले ते ऐकून त्यातुन एकच जाणवले आपण आपल्या इतिहासाच्या खुणा पुसत चाललो आहेत

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +vaibhav kulkarni धन्यवाद भावा .... खरं तर त्या वास्तू आहेत कालांतराने त्यांची झीज ही होणारच नैसर्गिक बदलामुळे ते ढासळत आहेत. फक्त त्या ज्या स्थिती मध्ये आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.👍

  • @pradnyakhobragade8556
    @pradnyakhobragade8556 5 ปีที่แล้ว +5

    India is very vast country with beautiful nature all around. Each n every state in our country is itself unique in its own way. So thanks to u Jeevan Dada for making such nice vlogs, because atleast by watching ur vlogs we too explore some part of our country. Keep making such nice vlogs.

  • @mohanpratap9778
    @mohanpratap9778 5 ปีที่แล้ว +2

    Munglo ko jisne chatai dool ese shivaji maharaj ji ko shat shat naman

  • @kishorbhandari4399
    @kishorbhandari4399 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा मस्त मी डोंबिवली इस्ट ला राहतो तुझे व्हिडीओ आवर्जून पाहतो श्री मलंगडाच्या जवळ गायमुख ठिकाण आहे डोंगरावर असून सुद्धा गाय मुखातून पाणी वर्षभर येत असतो जर तुला शक्य होईल तर दाखव बाजूला पुरातन शिव मंदिर आहे

  • @sangram11
    @sangram11 7 ปีที่แล้ว +21

    वाह....... लाजवाब ..........
    पुन्हा एकदा तुझे शुट आणि अमोल ची माहीती ..... रहीवाश्यानी दिलेली माहीती ही..... नक्कीच अप्रतिम

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      Dada dhanhyawad...! :)

    • @amoljamdare2
      @amoljamdare2 7 ปีที่แล้ว +1

      शब्दगंध संग्राम वीर dhanyawad dada

  • @VlogsOnWheels
    @VlogsOnWheels 7 ปีที่แล้ว +3

    Ek Number killa... Baba ne Mahiti Bhari sangitli :)..... Keep Exploring ✌️😇

  • @samaynationalnewsthane1945
    @samaynationalnewsthane1945 7 ปีที่แล้ว +2

    जीवन भाई... सुंदर काम करताय आपण.. महाराजांना भेटल्याचा अनुभव आपण देता.. खरेच धन्यवाद

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +Samay National News Thane धन्यवाद ☺😊👍

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 5 ปีที่แล้ว

    जीवन तुझे मी सारे व्हिडीओ पाहत असते माझ्या मुलालाही दाखवते तू माझ्या मुलाचा हीरो आहेस तो तुझ्या बोलण्याचा खूप फॅन आहे. तुझा स्वभाव खूप सामान्य सरळ साधा आहे असं त्याच म्हणणं आहे सो तुझ्या हया कामाच्या तुला खूपखूप शुभेच्छा. तुझ्या मुळे आम्हाला खूप सारे किल्ले पाह्यला मिळाले त्याचे तर खूपखूप धन्यवाद. तसेच आम्ही नवीन पनवेलला राहतो त्यामुळे आम्ही रायगड जिल्ह्यातले आणि इतर असे 8-10 किल्ले पाहिलेत. जंजिरा पाहायला गेलो होतो तेव्हा आम्हाला हा किल्ला माहित न्हवता नाहीतर आम्ही हा पहिला असता पण काही हरकत नाही तुझ्या मुळे तो पूर्ण इतिहासा सहित समजला तुला आणि तुझ्या साथीदारांना आमच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

  • @sanmeshmore225
    @sanmeshmore225 7 ปีที่แล้ว +49

    🚩मराठी पाऊल पडते पुढे..🚩

  • @discoveryouuu8763
    @discoveryouuu8763 5 ปีที่แล้ว +8

    Maharashtra and India itself has so many tourism places but still why people go out of country to tour
    Nice Fort looks like heaven
    Keep this fantastic work going on

  • @ajaykulkarni3387
    @ajaykulkarni3387 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद जीवन, तुमच्यामुळे या पद्मदुर्गाची सविस्तर माहिती मिळाली.

  • @shivsenaekvaadal665
    @shivsenaekvaadal665 5 ปีที่แล้ว

    शेवटी शेवटी गडाच्या तुटक्या भिंती पाहून मन सुन्न झाले, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला महाराजांच्या चरण स्पर्श झालेल्या किल्ल्यांना पहायला मिळतय पण माहीत नाही पुढच्या पिढ्यांना हा अनमोल ठेवा पहायला मिळणार की नाही, नाही कळत मला की अरबी समुद्रात बांधल्या जाणाऱ्या महाराजांच्या स्मारकाचे फक्त १०% जरी माझ्या राजांच्या किल्ल्यांच्या डागडुजी करता दिले तरी सारी दौलत पुन्हा ताठ माना करुन उभा राहील, आम्हाला स्मारक पहाताना पद्म दुर्गाच्या, सिंधुदुर्गाच्या ढासळत असलेल्या एकेका बुरुजाची आठवण नक्की येणार,
    सरकार वाचवा माझ्या राजाच्या या किल्ल्याना, या वास्तुंनी माझ्या राजाला जिवंत पाहीलय, माझ्या राजाचा हात त्या दगडावर फिरलाय,
    सरकार ज्या दिवशी अरबी समुद्रात ३००० कोटींचे स्मारक उभे राहील त्या दिवशी स्वर्गात माझा राजाच्या डोळ्यात पद्म दुर्गाच्या ढासळत्या बुरुजाच्या काळजीची टिपे आली असतील...
    सरकार.... माझा राजा जाणता होता तुम्ही ही थोडे जाणते व्हा सरकार...

  • @Channel0.7
    @Channel0.7 7 ปีที่แล้ว +12

    Your skills of editing have improved drastically.
    Awesome brother 👏🏻..!!

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +Aniruddha Goswami Hey Thanks bro...😊😊👍

  • @padamsinhpatil5588
    @padamsinhpatil5588 7 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम... माझी पण इच्छा आहे हा किल्ला पाहण्याची. या विडीओ ने ती सफर घडवून आणली. आता नक्कीच हा किल्ला पाहून येईल मी...!

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +Padamsinh Patil धन्यवाद...कृपया share करा

  • @prathameshghadi2604
    @prathameshghadi2604 6 ปีที่แล้ว +2

    Thanks mitra tu je swachha aani sunadar killyach je darshan gahadavlas 🙏 jay bhavani jay shivaji 🙏

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว +2

    खुपचं सुंदर हा किल्ला आहे.आणि भाऊ आपण केलेला ह्या किल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा खूपच छान बनविला आहे धन्यवाद भाऊ जय शिवराय👌👌👍👍

  • @Mr555krish
    @Mr555krish 5 ปีที่แล้ว +4

    Khoop chaan bhaau. Your words, the background music and obviously the video make me feel so positive. ❤️

  • @KiranMengale
    @KiranMengale 7 ปีที่แล้ว +4

    खरच, एक स्वप्नवत प्रवास

  • @pravinchavan3843
    @pravinchavan3843 ปีที่แล้ว

    Very very nice.chatrappati Shivaji Maharaj ki Jai.

  • @omkarnewale5056
    @omkarnewale5056 5 ปีที่แล้ว +1

    🚩🚩भावा खुप छान माहिती आहे सलाम तुझ्या कार्याला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे🚩🚩🚩

  • @prasannad3829
    @prasannad3829 7 ปีที่แล้ว +3

    Jeevan Bhau.. Ek number..Barech divas iccha hoti ha gad baghnyachi aaj tumchya najaretun purn jali..Dhanywad:)

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +Prasanna D Maza suddha toch prayatn hota...Ajun lokanna dakhava 😊👍

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +Prasanna D Maza suddha toch prayatn hota...Ajun lokanna dakhava 😊👍

  • @eliyageevarghese6562
    @eliyageevarghese6562 7 ปีที่แล้ว +36

    Absolutely wonder piece.....After watching this vlog I wonder people spend lakhs to discover foreign history by visiting European countries.
    Each Indian should start from our own history first like this one.
    Great job Jeevan. I have just started watching your Vlogs, must say loving each one to the core :):)

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +Eliya Geevarghese Ohh thanks a lot Eliya...These are really precious comments for me. Keep sharing 👍😊

  • @prashantdusane3214
    @prashantdusane3214 6 ปีที่แล้ว +1

    Yes .... padmdurg mala bhagayacha hota.... jo aaj ya video madhun bhagitla.....thanks

  • @supritayande
    @supritayande 5 ปีที่แล้ว

    जीवन तू खूप ग्रेट आहेस.. आमचे खूप आशिर्वाद आहेत.. तू केलेले दुर्ग भ्रमंती वाखान्यासारखे आहे आम्ही ते सहज शूटिंग मध्ये पहिले तू किती कष्ट, मेहनती ने आमच्या पर्यंत पोह्चवलेस all the best...

  • @Raviraj_5
    @Raviraj_5 7 ปีที่แล้ว +4

    8:00 gave feeling like ZNMD movie
    9:20 Live the life fully..!! Khup chaan Jeevan Dada

  • @RandAmonium
    @RandAmonium 5 ปีที่แล้ว +5

    I loved seeing this video. Keep Making these Beautiful videos! Much Love from The High Desert of Southern California.

  • @manish8669
    @manish8669 5 ปีที่แล้ว

    असा किल्ला mi फक्त video mde ajj bgitlay pn. प्रत्यक्षात बघायची खूप इच्छा आहे. Mi महाराजांचे जास्त किल्ले nhi बघितले फक्त अर्नाळा किल्ला बघितला ahe.
    धन्यवाद youtube team. आम्हाला avdi छान माहिती दिल्याबद्दल.

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 ปีที่แล้ว

    हॅलो जिवन तुझी पद्म दुर्गाची बोटीतून केलेली सफर झाली. किल्ल्याच्या प्रत्येक भागात फिरवून चांगली माहिती दिलीस. फारच सुंदर विडिओ.

  • @vishalbadgujar3347
    @vishalbadgujar3347 6 ปีที่แล้ว +3

    Khup chaan vdo n info.... music was best part which gave deep memories of those days fort standing high... gaurding water ways....
    Keep making such vdo’s Jeevan bro.... cheers to ur team too.....

  • @vikasdeshmukh5919
    @vikasdeshmukh5919 5 ปีที่แล้ว +5

    Excellent work by you...👌👌👌
    I subscribed your channel for your efforts and love for forts...

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 ปีที่แล้ว

    खूप छान अप्रतिम व्हीडिओ,,,,निवेदन लाजवाब,,,,खरोखर किल्ले पाहण्याची इच्छा असूनही ज्यांना तिथे जाणे जमत नाही त्यांच्यासाठी असे व्हीडिओ म्हणजे एक वरदानच ,,,,खूप छान माहिती संगीतलीत ,,,,स्थानिक काकांना पण बोलतं केलंत ,,,,खूप छान ,,,असेच चांगले चांगले ऐतिहासिक व्हीडिओ बनवत राहा,,,,आणि एक खूप रिस्की जॉब होता हा

  • @avindramhatre8628
    @avindramhatre8628 7 ปีที่แล้ว

    Dhanyavad mitrano padmdurg tumchya najretun dakhavlya baddal

  • @AniketPatil-gb2ui
    @AniketPatil-gb2ui 7 ปีที่แล้ว +3

    Jabardast video!! Shooting and editing tar top class!!

  • @kiranamrale2246
    @kiranamrale2246 4 ปีที่แล้ว +4

    Best montage ever seen any vlog video 🔥

  • @sandipkanade8021
    @sandipkanade8021 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही निसर्ग प्रेमी असुन चांगली माहीती देण्याचा प्रयत्न केला, परंतु अपर्ण माहीती दिली सर, किल्ला केव्हा बांधला, कोनी बांधला, त्यावर कोनकोनत्या राजांनी राज्य केले ,कोनी आक्रमण केले याची माहीती द्यायला हवी होती,
    बाकी खुप मस्त वाटले व्हीडीओ पाहुन best of luk, tak care

  • @swapnilbalde
    @swapnilbalde 5 ปีที่แล้ว

    मित्रा खूप चांगल काम केलस किल्ल्या बदल माहिती देऊन, इतिहास पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्येक्षात पाहण्यात मझ्या वेगळी असते आणि अभिमान पण वाटतो ........ हर हर हर हर महादेव.....

  • @adorbsxvb
    @adorbsxvb 6 ปีที่แล้ว +6

    Brilliantly made video :)
    A small request though, could you please add hindi aur english subtitles alongside too?
    Thanks :)

    • @natureisking
      @natureisking 4 ปีที่แล้ว +1

      Please learn Marathi language. It is 3rd most spoken language in India.
      "Unity is Diversity" is our national strength.
      It is always watchful to see regional language. I don't see any need of subtitles for such videos.

  • @anupamVishwakarmaZENITH
    @anupamVishwakarmaZENITH 7 ปีที่แล้ว +6

    Bahot Khoob ! 🚩🔺
    personal Request ____
    1st Please Provide subtitles for Non Marathi Users
    or
    2nd On future Please dubb all video in Hindi/ english because Video Quality excellent ... no need to reshoot nd all but dubb in Other (hindi) then u ll be Touch all region in India as a channel
    *** Subscribers explore Maharashtra from Your Video in Coming Future/time !
    All the Best #KadamBhai 👦

  • @eknathaswale8858
    @eknathaswale8858 4 ปีที่แล้ว

    खूप छान प्रकारे सर्व माहिती व किल्ला यांच दर्शन दाखवल्याबद्दल मनापासून आभार 💐💐

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 6 ปีที่แล้ว

    पन्हाळ्याला या एकदा .महाराष्ट्रातील १ नंबर. अजुनही होता तसाच आहै. कसलीहि पडझड नाही. खुप मस्त आहे आमच्या कोल्हापुर जिल्ह्यातला किल्ला पन्हाळगड..

  • @gurudeepsinghdodmani7025
    @gurudeepsinghdodmani7025 5 ปีที่แล้ว +5

    Before going on fort , go with indepth study

  • @SarpmitraSaidasKusal
    @SarpmitraSaidasKusal 3 ปีที่แล้ว +3

    Jabardast bhava ❤️

  • @MK-qt7ul
    @MK-qt7ul ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज की जय....✌️

  • @user-vm5cw5vl9v
    @user-vm5cw5vl9v 5 ปีที่แล้ว +2

    I am astonished today as well Padumdurg is in fantastic shape

  • @rohinibhagat6415
    @rohinibhagat6415 6 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय

  • @vinaykaulavkar2708
    @vinaykaulavkar2708 7 ปีที่แล้ว +9

    खूप छान. विजयदुर्ग किल्ल्याला भेट कधी देणार?

  • @deepambike64
    @deepambike64 ปีที่แล้ว

    हा vlog बनवल्या बद्दल खूप आभार. प्रत्येक मराठी पर्यटकाने इथे जाण्या साठी आग्रही असायला पाहिजे तरच पैसे मिळतात म्हणून का होईना local boatman हा दाखवण्यात interest दाखवतील. त्या साठी हा vlog खुप viral झाला पाहिजे आणि असे अनेक vlog बनले पाहिजेत. किल्ला खूप सुन्दर

  • @dhanyataravindrra
    @dhanyataravindrra 7 ปีที่แล้ว +1

    khuppp chhan....aani native baba ahet tyani ji mahiti dili ti tr khupch aparatim hoti .thank you for this😊😊😊😘😘love uhh dadya....

  • @sagardeshmukh6828
    @sagardeshmukh6828 7 ปีที่แล้ว +7

    दादा तुझे vlog सुरू झाला की खूप छान वाटते पण संपत असला की वाईट वाटत
    असा वाटत तूझे vlog चा end नाही झाला पायजे
    खूप मस्त दादा

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว +2

      +Sagar Deshmukh भावा खरच खूप मस्त वाटतं तुमचं असा प्रेम बघून😊😢

    • @sagardeshmukh6828
      @sagardeshmukh6828 7 ปีที่แล้ว +1

      JeevanKadamVlogs
      कधी तरी तुमचा सोबत trek चा अनुभव घेता येईल.....

    • @jayantdhawane366
      @jayantdhawane366 6 ปีที่แล้ว

      Sagar Deshmukh ho yar

  • @DeepLife
    @DeepLife 7 ปีที่แล้ว +44

    first

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว +9

      Hahaha...Deeplife commented first...! Thanks Bro :)

    • @sanketthorat476
      @sanketthorat476 6 ปีที่แล้ว +1

      DeepLife Uic family❤️

  • @simplepeople.2637
    @simplepeople.2637 6 ปีที่แล้ว

    खूपच छान किल्ल्यांची माहिती मिळते भावा तुझ्यामुळे ।। जय जिजाऊ ।।

  • @supritayande
    @supritayande 5 ปีที่แล้ว

    जगदीश ने केलेले ड्रोन शॉट्स अप्रतिम..... All the best..... Love you and your grt friends....

  • @shreeshailsutar5069
    @shreeshailsutar5069 6 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @snehalshirke9477
    @snehalshirke9477 7 ปีที่แล้ว +3

    Nice video & information Jeevan

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +snehal jadhav धन्यवाद ☺️👍 आवडला असेल तर पुढे शेअर करा 👍

    • @jaywantnalawde7956
      @jaywantnalawde7956 6 ปีที่แล้ว

      hi

  • @sachinaher8050
    @sachinaher8050 6 ปีที่แล้ว

    भाऊ भारितर आसनारच आपल्या संभाजी महाराजांचा आहे

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 ปีที่แล้ว

    भावा तुला मनापासून सुभेच्छा तु छत्रपती शिवाजी महाराजांच्या ईतीहासाला उजळणी देतोयस जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @JambhaleOmkar
    @JambhaleOmkar 5 ปีที่แล้ว +5

    7:18 music konti ahe 👌👌

  • @MrRajeshlande
    @MrRajeshlande 5 ปีที่แล้ว +18

    मला हा किल्ला इथूनच बघायला भीती वाटतेय. कारण मला इतकं पाणी बघितलं की घाबरून जातो. पाणी सोडून बाकी कश्याला भीत नाही. 😅

    • @rohitsonawale16
      @rohitsonawale16 5 ปีที่แล้ว +2

      Bhava same here

    • @rohitbagul8055
      @rohitbagul8055 5 ปีที่แล้ว

      भाऊ अंघोळ नको karu 😂🤣

    • @dipaksalunkhe953
      @dipaksalunkhe953 5 ปีที่แล้ว

      😢😢😊😊😊😊😊

    • @surendraghodake7839
      @surendraghodake7839 5 ปีที่แล้ว

      Pani nako pius bro

    • @AslamAKG
      @AslamAKG 5 ปีที่แล้ว +1

      माझ्या लहाण बहिणीचा मुलगा सात-आठ वर्षाचा असताना असाच घाबरायचा. त्याला मी प्रोत्साहित करताना मी एक वाक्य बोलायचो आणि ते म्हणजे...
      Water is LIFE, do not fear WATER.

  • @ravindrapatil8831
    @ravindrapatil8831 4 ปีที่แล้ว

    मस्त भवा... नुसत शिवाजी महाराज की जय म्हणून चालत नाही.. इतिहास पाहिले पाहिजे ... फिल केला पाहिजे ...तू खूप चागलं काम करतोस

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 หลายเดือนก่อน

    भारतीय आरमाराचे पहिले समुद्र सेनापती मायनांक भंडारी हे आहेत

  • @tusharbhamre4695
    @tusharbhamre4695 5 ปีที่แล้ว +5

    Padmadurg ha fort sambhaji maharajannni bandhla hota janjira kabi karnyasathi

  • @motoultra1203
    @motoultra1203 7 ปีที่แล้ว +3

    😍😍😍😍

  • @abhijadhav7997
    @abhijadhav7997 5 ปีที่แล้ว

    खुप छान,,,,,,
    आता या किल्यामध्ये डिसेंम्बर मध्ये पदमदुर्ग जागर प्रोग्राम असतो आपल्याला माहीत असेल ही पण खूप सुंदर प्रोग्राम असतो ,,,,,,
    आणि या वेळी मुरुड नगरपालिका आणि कोकण कडा मित्र मंडळ ग्रुप असे मिळून प्रोग्राम पुर्ण त्वाला नेतात

  • @prakashpatel7485
    @prakashpatel7485 7 ปีที่แล้ว +2

    I M a Gujarati but I live in mumbai Jeevan Bhai ur best vloger I watch ur all the blog .And l subscribe Ur channel when ur 1000 subscriber r there .I love U ankit

  • @MarathiVines
    @MarathiVines 7 ปีที่แล้ว +8

    haha 1no full enjoyment awesome vlog !!

  • @toptenbyindian6316
    @toptenbyindian6316 7 ปีที่แล้ว +4

    hye I really like your video. You make very good video but you can improve video quality by using gimbal.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 ปีที่แล้ว

      +dilipkumar jain Hey Thanks ...Yes sure I will try that 😊👍

    • @victorified2912
      @victorified2912 6 ปีที่แล้ว

      TOP TEN BY INDIAN gimbal kya hain

  • @kokan_nigh_queen_
    @kokan_nigh_queen_ 4 ปีที่แล้ว

    जिंकलास सर्वांचे प्रेम दादा तुला या लहान लहान भावाकडून खूप शुभेच्छा जय शिवराय

  • @rupalichavan64
    @rupalichavan64 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मित्रानो पद्मदुर्ग खरच खूप छान आहे तुमचे आभार

  • @sandeepraut8712
    @sandeepraut8712 7 ปีที่แล้ว +13

    Great mi ha killa dipavali made banawala hota

  • @jasmineblooms3163
    @jasmineblooms3163 5 ปีที่แล้ว +5

    Please speak in hindi
    So that everyone from India can enjoy ur videos😊

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा काय सांगू खरच तुमचे सगळेच व्हिडीओ नाद खुळा अप्रतीम आठवणीतले व्हीडीओ
    👌👌👍👍🙏🙏

  • @akshatashrivastav3086
    @akshatashrivastav3086 7 ปีที่แล้ว

    अप्रतिम 😍Thenkw so much Jeevan Dear तुझा मुळे मला माझा गावाचा कासा किल्ला प्रत्यक्षात नाही पण Video मुळे बघायला मिळाला माझ लहानपणी च स्वप्न पुर्ण झाल 😍

  • @ashutoshgurav8576
    @ashutoshgurav8576 5 ปีที่แล้ว +3

    अभिमान आहे मला मी मुरुड चा असल्याचा

  • @rahulmumbaikar1770
    @rahulmumbaikar1770 6 ปีที่แล้ว +5

    Bhai tu mazya gaavi aalas

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @tejashribodake6831
    @tejashribodake6831 5 ปีที่แล้ว

    वाह. ...........एकच नंबर जीवन खुप छान वाटले तुतुझ्या बरोबर हा स्वप्नवत प्रवास करून जय शिवराय

    • @prachibehere1074
      @prachibehere1074 5 ปีที่แล้ว

      अप्रतिम.छान सफर घडवली.धन्यवाद