kulaba killa | कान्होजी आंग्रेच्या वाड्यातील खासगी शौचकूप? | Kanhoji angre | Shivaji maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 266

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 5 หลายเดือนก่อน +4

    नेहमी प्रमाणे अतिशय उत्कृष्ट असे हे कुलाबा किल्ल्याचे वर्णन व व्हिडिओ. अस्मरणीय. अतिउत्तम पोस्ट.👌👏

  • @anitasusir3078
    @anitasusir3078 7 หลายเดือนก่อน +5

    दादा तुझ्या सोबत मी जंजिरा किल्ला पाहिला आणि पहिल्यांदा च कमोड मी तेथे पाहिले म्हणजे किल्ल्यात किती प्रगत होतो आपण
    तु अगदी व्यवस्थित सगळी माहिती सांगतोस
    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @divyanisarts2010
    @divyanisarts2010 ปีที่แล้ว +14

    छान माहिती,संपूर्ण टीम चे आभार!(तुमच्या मुळेच न पोहचता आम्हाला आमचे गड,मावळे, राजं यांना सहज भेटता येत असच छान कार्य करत रहा आणि अशीच इतिहासाची अजून अचूक माहिती द्या...तुम्हाला आणि तुमच्या टीम ला शुभेच्छा.... special thanks for ancor... आवाज छान आणि खणखणीत आहे ! पुन्हा एकदा all the best.. जय महाराष्ट्र जय शंभुराजे जय शिवराय🚩🚩....योग आला तर प्रवासात नक्की भेटू! ॲड.पाटील डोंबिवली.

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 8 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मुळे दादा आम्ही स्वतः गडा वर फिरलो असा अनुभव आम्हाला मिळाला तुमचं प्रेझेंटेशन फार छान असते थॅन्क्स दादा

  • @kirankanse8373
    @kirankanse8373 ปีที่แล้ว +4

    राणे साहेब प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या हिंदवी स्वराज्यातील या पवित्र वास्तु आपण अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत आहात जेणेकरून लोकांना ते समजून घेण्यात मदत होईल. राणे साहेब आपण एक गोष्ट खूप चांगली सांगितलेत की महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. परंतु इथे आपले एक गोष्ट जी मला ज्ञात आहे ते आपणास सांगू इच्छितो... आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात गेलो तेव्हा आपण प्रथमता नंदीचे दर्शन घ्यायला हवे होते कारण असं म्हणतात की स्वतः महादेवाकडून नंदीला हा आशीर्वाद प्राप्त आहे की जो भक्त माझे दर्शन घ्यायला येईल तो सर्वप्रथम तुझे दर्शन घेईल आणि त्यानंतर त्याला माझे दर्शन घेता येईल. आणि म्हणूनच महादेवाच्या मंदिराबाहेर नेहमी नंदीचा स्टॅचू असतोच 🙏🙏🙏

  • @rajendramandvkar3756
    @rajendramandvkar3756 ปีที่แล้ว +2

    खूप छान किल्याची माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हर हर महादेव

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 ปีที่แล้ว +3

    गेल्या महिन्यात तुझे बरेच व्हिडीओ पाहिले.फार छान समजावून माहिती देतोस. तुझ्या धाडसी पावलाच कौतुक वाटतं. तुझ्यामुळे घरबसल्या शिवाजी महाराजांचे महान कार्य पाहून मन अभिमानाने भरुन येते.

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 ปีที่แล้ว +2

    अत्यंत सोप्या,सखोल आणि सविस्तर भाषेत सुंदर माहीती.धन्यवाद श्री.राणेसाहेब आणि सकल टिम.जय शिवराय.

  • @manojkumarrokde7406
    @manojkumarrokde7406 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर.आम्हाला घरबसल्या आपण सफर घडवत असल्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय भवानी, जय शिवराय.

  • @nandkumarnaik8186
    @nandkumarnaik8186 ปีที่แล้ว +3

    खुप छान गडाची माहिती दिली आणि गडाची सुंदर सफर घडवली त्याबद्दल धन्यवाद.❤

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 10 หลายเดือนก่อน +1

    अलिबागचा कुलाबा किल्ला पाहण्याचा योग अजून नाही आला पण तत्पुर्वी तुमच्या video च्या माध्यमातून तो पाहायला व अनुभवायला मिळाला.आभार राणे सर तुमचे

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 8 หลายเดือนก่อน +2

    छान व्हिडिओ बनवला तुह्मी आणी तुमच्या सोबतीने !🙏🙏

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 5 หลายเดือนก่อน +2

    अविस्मरणीय

  • @RP-ez1lv
    @RP-ez1lv ปีที่แล้ว +1

    राणे साहेब आपण प्रामाणिक प्रयत्न करून कुठेही घाई न करता अगदी गडकिल्ल्यांची कानाकोपऱ्यातून अचूक माहिती पोहचवत आहात जसं काही आम्ही स्वतः संपूर्ण किल्ला फिरत असा भास होतो, त्याबद्दल आपणांस खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤

  • @krishnatdesai6603
    @krishnatdesai6603 ปีที่แล้ว +36

    कोल्हापूर जिल्ह्यातील येथे १२ व्या शतकात बांधलेल्या भुदरगड किल्ल्यामध्ये देखील सौच कुपी आहेत. गेली २ वर्षा पासून १९ नोव्हेंबर रोजी शौचालय दिवस आम्ही साजरा करतो..

    • @kundakelkar6523
      @kundakelkar6523 ปีที่แล้ว +1

      फारच छान.घरबसल्या ज्येष्ठ नागरिकांना मस्त प्रवासाचा आनंद देता.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ramchandrasutar8524
      @ramchandrasutar8524 9 หลายเดือนก่อน

      Very good sir.

  • @santoshangre2935
    @santoshangre2935 8 วันที่ผ่านมา

    मी तूमच्या बरोबर दशन. घेतले. आभारी आहे माहिती खूप चांगली तुम्ही देताअहात

  • @savitakarale274
    @savitakarale274 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान वास्तूंची इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +1

    विडिओ खुप खुप आवडला आणि खुप रंजक व माहितीपूर्ण होता. धन्यवाद. 🙏🏻

  • @vitthalyewale2094
    @vitthalyewale2094 ปีที่แล้ว

    छान,तुझ्यामुळे संपूर्ण किल्याचे दर्शन झाले.thanks

  • @DhavrajChendel
    @DhavrajChendel ปีที่แล้ว +1

    Ganpati(panch) bappa morya
    Har har mahadev
    Very nice mitra darshan karavlas

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती.धन्यवाद. सुंदर चित्रण.

  • @namitadhuri4202
    @namitadhuri4202 ปีที่แล้ว +2

    Nice information about Kulaba fort. Thanks.

  • @GaneshKumar-wb9tf
    @GaneshKumar-wb9tf 8 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा मोरया
    आणि माहिती दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे धन्यवाद

  • @prakashchitnis1284
    @prakashchitnis1284 ปีที่แล้ว

    खुपच उपयुक्त माहिती समजली आम्ही जंजीरा किल्ला बघीतला आणि अलीबाग ला आलो पण किल्ला बघीतला नाही.
    आता असे वाटले की आपण खरोखर फिरायला आलो आत मध्ये जे दाखवले त्याला तोड नाही.
    अशा रीतीने रायगड किल्ला फिरुन दाखवला तर आम्हाला सगळे बघायला मिळेल
    खुप खुप धन्यवाद

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 ปีที่แล้ว +4

    किल्ला चां इतिहास सांगण्याची आवश्यकता... बाकी सर्वोत्तम प्रयत्न😊

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 ปีที่แล้ว +1

    खुपछान माहिती देवून किल्ला दाखवला धन्यवाद

  • @sheetalnivdunge2604
    @sheetalnivdunge2604 8 หลายเดือนก่อน

    Khupach chhan
    mahiti 👌👌👌🚩🚩🚩🚩Jai Shivrai🚩🚩🚩🚩

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती दिली .धन्यवाद

  • @kulkarni3787
    @kulkarni3787 ปีที่แล้ว

    अशा प्रकारे सविस्तर पणे उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, शिवरायांच्या सर्व किल्ल्याची माहिती अशा उत्तम प्रकारे द्यावी ही नम्र विनंती.जय श्रीराम .धन्यवाद

  • @shalakaborade8895
    @shalakaborade8895 ปีที่แล้ว

    Khup sunder padhtine mahiti sangitli apatim as watal pratayxsh jaun ch aalo

  • @vanitashah2356
    @vanitashah2356 ปีที่แล้ว +1

    Thanks for a nice tour

  • @padmakarkharde4929
    @padmakarkharde4929 ปีที่แล้ว

    Excellent information of KULABA KILLA/ MURUD JANJIRA.
    KHOOPKHOOP CHHAN

  • @binitatijore6132
    @binitatijore6132 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती. आणि बऱ्यापैकी स्वच्छता. मी दहा वर्षांपूर्वी सिंहगड पहायला gele होते. किती तरी घाण, मुतारीची अवस्था पाण्याच्या टाकीला. शिवनेरी खूपच स्वच्छ होता. आपल्या सारखी प्राचीन समृद्धी जगात कोठेच नाही. पण त्यांची टुरिझम च्या दृष्टीने काहीच व्यवस्था नसते.

  • @pritikashid8458
    @pritikashid8458 ปีที่แล้ว

    Khupch chhan chhan sangitli information

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 10 หลายเดือนก่อน

    Hii Dada Khupach chaan Mahiti.khup chaan Panchaytan Dev.Shree Ganeshay Namah.Jai Bhavani Jai Shivaji Maharaj.Jai Jajau Aai Saheb.Jai Shambhu Raje.koti koti Naman.

  • @jitubagal2525
    @jitubagal2525 ปีที่แล้ว +1

    खूपच भारी भावा तुझा अभ्यास आणि तुझं प्रेझेंटेशन जय शिवराय

  • @anaghachavan3909
    @anaghachavan3909 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली all the best

  • @shamikarane1957
    @shamikarane1957 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, घरात बसून ज्ञानात भर पडतेय.हे नसे थोडके.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार!😊🙏🏻

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 ปีที่แล้ว

    धन्यवाद खुपच छान माहिती दिली आहे

  • @Just_me_Sam
    @Just_me_Sam 9 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा.. मला गड किल्ले पहायला खूप आवडतात.... 🚩🙏🏻

  • @BabanDhanwate-j6n
    @BabanDhanwate-j6n 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती... धन्यवाद

  • @pratapmali906
    @pratapmali906 ปีที่แล้ว +2

    🙏🙏नमस्कार दादा. 🙏🙏
    खुप छान माहिती, समजून. सागितली..
    जसे, आपण. गडावर. स्वता.. फिरत. आहोत.. असच.. वाटत. होत.
    🙏🙏जय. शिवराय. 🙏🙏

  • @vishalyawale2469
    @vishalyawale2469 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद प्रथमेश पुढील वाट लाचालीस तुला खूप शुभेच्छा लवकर नवीन मोहीम घेऊन ये वाट बघतोय 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩 गणपति बाप्पा मोरया 🙏👍

  • @Rohit_Pagade96
    @Rohit_Pagade96 ปีที่แล้ว +9

    राधे राधे, दादा ❤,
    खूप छान समजाऊन सांगितलंस, अती उत्तम 🙏.
    पुणे मावळ प्रांतातले किल्ले सुद्धा निवड तू मस्त आहेत ते सुद्धा.
    पुढील वाटचाली साठी खूप चुभेच्छा.
    जय शिवराय, जय शंभुराजे 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว +2

      ठरलं मग! भेटू सिंहगड व्लॉगमध्ये..💪🏻
      पण तोवर कुलाबा किल्ल्याची माहिती मित्रांसोबत शेअर केली की नाही..😉

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 ปีที่แล้ว +2

    चला तुमच्या मुळे अलिबागचा किल्ला बघायला मिळाला.धन्यवाद.

  • @SarikaMandalikar
    @SarikaMandalikar ปีที่แล้ว +1

    Jai shiv ray

  • @mayur_sakpal_96k
    @mayur_sakpal_96k 7 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ ❤

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 ปีที่แล้ว

    Om ganeshaya namaha Mitraa khup chaan ani mahitipurn asaa ha video banavlaas

  • @dayanandchikhalkar4395
    @dayanandchikhalkar4395 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dilis mitra!
    Har Har Mahadev

  • @rahulchavan9324
    @rahulchavan9324 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून आभार

  • @pratibhaghare3249
    @pratibhaghare3249 ปีที่แล้ว

    योग्य माहिती देण्याचा प्रयत्न छान आहे

  • @amittambe8193
    @amittambe8193 หลายเดือนก่อน

    ॐ गणेशाय नमः

  • @rupalipalkar1905
    @rupalipalkar1905 ปีที่แล้ว

    Khupch chhan watle

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 5 หลายเดือนก่อน +1

    Worst 😔 to best 😊 felling after watching video ❤

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 ปีที่แล้ว

    Chaan maahiti milaali. Dhanyawad

  • @babannatu5900
    @babannatu5900 ปีที่แล้ว

    धन्यवाद बंधू

  • @ManoharDabholkar-y5h
    @ManoharDabholkar-y5h ปีที่แล้ว

    Ganpati bappa ki Jay gadachi Tahiti khupch changi dili had baghtana anand vatla purn video bghanyachi ichya vatli ani purn video bghitla video begun gdala bhet denyachi ichya lavkarch jau 🎉

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आभार

  • @favdebhausaheb7614
    @favdebhausaheb7614 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @renukapawar9848
    @renukapawar9848 ปีที่แล้ว

    छानच किल्ले दर्शन झाले,धन्यवाद दादा

  • @krishnarecipes4777
    @krishnarecipes4777 ปีที่แล้ว

    किल्ला फारच छान आहे. माहिती सुद्धा छान सांगितली.
    प्रत्येक किल्ल्यावर विहीर असतेच. परंतु ती फारच शेवळलेली/ घान असते. पुरातत्व विभागाने प्रत्येक विहिरी सुंदर स्वच्छ व्हावेत याकरिता उपक्रम हाती घेतला तर अनही किल्ले सुंदर वाटतील

    • @UdayJadhav-o1g
      @UdayJadhav-o1g 10 หลายเดือนก่อน +1

      Atishay Sundar mahiti sagtaha

  • @vishalajnalkar2759
    @vishalajnalkar2759 2 หลายเดือนก่อน

    Jay bhavani jay shivaji dada ❤

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @bhagwandandekar4341
    @bhagwandandekar4341 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितलीत त्याबद्दल आभार

  • @manishakamble8140
    @manishakamble8140 ปีที่แล้ว

    तू खूप छान पद्धतीने माहिती देतेस 😊😊

  • @rakeshkothawale7400
    @rakeshkothawale7400 ปีที่แล้ว

    हे सगळं superb आहे एकदा भेट दिलीच पाहिजे इथे 🚩

  • @kishorsasawade7124
    @kishorsasawade7124 ปีที่แล้ว

    खूप छान दादा ❤️

  • @vandanarangari8164
    @vandanarangari8164 11 หลายเดือนก่อน

    Very nice information 👍

  • @malinishinde3986
    @malinishinde3986 ปีที่แล้ว

    Khoop chan

  • @gauravkotwal6053
    @gauravkotwal6053 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर माहितीपूर्ण vdo.. उत्तम दुर्ग दर्शन... उत्तम चांगला प्रयत्न चालू ठेवा.....

  • @yogeshgadade505
    @yogeshgadade505 ปีที่แล้ว

    Khup छान विश्लेषण..... 👍👍👍

  • @adityaayare8081
    @adityaayare8081 ปีที่แล้ว

    Jai Shree Ram 🙏 Jai Hanuman 🙏🚩

  • @swatigargotetmjmn7794
    @swatigargotetmjmn7794 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ होता किल्ल्याचा

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 ปีที่แล้ว

    Khup mast video❤❤

  • @tejassawant6793
    @tejassawant6793 ปีที่แล้ว

    छान काम केलंयस भावा, तसं तर आपल्याला जे पाहिजे ते Utybe वर बघू शकतो पण, तू या बद्दल फार छान पणे Dhnyanat भर पडली स त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा.

  • @madhvikadam5271
    @madhvikadam5271 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती देतोस .तुझे आणि तुज्या टिमचे खुप आभार.जर वेळ भेटला तर संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपुर गावातिल प्रचितगडावर जावून ये. एक दुर्लक्षीत गड आहेतो.खुप पडझड झाली आहे.बाहेरचे असे कुणीच येत नाही.संभाजिचा गड आहे तो.

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @amey_gamer_7122
    @amey_gamer_7122 ปีที่แล้ว

    राणे साहेब तुम्ही खूपच सहज आणि सोप्या भाषेत समजून सांगता खुप छान व्हीडिओ असतात तुमचे. तुमच्या सारखे तरुण आवर्जून ऐतिहासिक व्हीडिओ बनवता आणि समजून सांगता खुप बर वाटत कारण आजचा तरुण हा पैसा आणि चंगळ वादी बनत आहे पण आपल्या महाराजांचा इतिहास खुप कमी जणांना माहित आहे. Ok all the best
    असेच चांगले चांगले व्हीडिओ बनवा 👍🏻🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว

      मनापासून आभार!❤🙏🏻
      सोबत असा. जय शिवराय..

  • @dineshtiwari8633
    @dineshtiwari8633 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🚩

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 ปีที่แล้ว +1

    My best wishes to yours u tube channal I like this video on first admiral of Maratha nave Sarkhel khanoje angra in your lucid marathe language I get detail and minute information of kulaba fort all old buildings temples and strong construction this built for control on enemy and illegal offshore business Chatrapate Shivaje Maharaj is the first king who knows importance of sea at last we reach to the conclusion that ancient architecture and builders are clever wise brilliant and visionary my best wishes thanku

  • @ramkrushnagaware3286
    @ramkrushnagaware3286 ปีที่แล้ว

    Very good Very nice compressive knowledge

  • @chaitnaya
    @chaitnaya ปีที่แล้ว +4

    दादा लोहगड ची माहिती घेऊन ये तु माहिती खूप समजावून सांगतो...😊🙏 जय शिवराय जय भवानी....🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว +3

      नक्कीच!❤💪🏻
      पण तोवर कुलाबा किल्ल्याची माहिती मित्रांसोबत नि व्हॉट्सअपवर शेअर केली की नाही?😉

    • @chaitnaya
      @chaitnaya ปีที่แล้ว +1

      @@RoadWheelRane हो दादा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว +1

  • @adityaayare8081
    @adityaayare8081 ปีที่แล้ว +1

    Ganpati Bappa Morya 🙏🚩

  • @dineshtiwari8633
    @dineshtiwari8633 9 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव 🚩

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 ปีที่แล้ว

    वाव..ग्रेटच

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा की जय

  • @ramchandrasutar8524
    @ramchandrasutar8524 9 หลายเดือนก่อน

    Very good.

  • @Rathod_kiran_
    @Rathod_kiran_ ปีที่แล้ว

    Very very nice dada khup chan mahiti deto

    • @Janardan-xl4kj
      @Janardan-xl4kj ปีที่แล้ว

      Very Very sunder kila jai shivray

  • @satishkadam862
    @satishkadam862 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिली दादा खूप खूप आभार

  • @amolbandgar4306
    @amolbandgar4306 ปีที่แล้ว

    Excellent

  • @drxpavanmare5675
    @drxpavanmare5675 ปีที่แล้ว +1

    GANPATI BAPPA KI JAI 🚩🚩

  • @kavitakamatekar5372
    @kavitakamatekar5372 6 หลายเดือนก่อน

    आम्ही अलिबागचे रहिवासी आहोत, नियमित संकष्टीला किल्ल्यावर येतो, माहिती दिल्याबद्दल आभार, आता आम्ही अभ्यासाने किल्ला बघू.

  • @adityaayare8081
    @adityaayare8081 ปีที่แล้ว

    Har Har Mahadev 🙏🚩

  • @RahulKakade-n8n
    @RahulKakade-n8n 10 หลายเดือนก่อน

    Very nice bhai

  • @shivajidhamal7023
    @shivajidhamal7023 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว

      धन्यवाद!❤💪🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा

  • @AshwiniChinche
    @AshwiniChinche ปีที่แล้ว

    Mastch

  • @sagarsalunke6201
    @sagarsalunke6201 ปีที่แล้ว

    sule bhau ...khup chan explain kel ahe ...hats of your work ...All the very best