आम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มี.ค. 2023
  • आम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvel #AamhiNavinGharatGhatliSatyanarayanPuja #NewHousePuja #NewHouseInauguration #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 388

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 ปีที่แล้ว +144

    अभिनंदन. जेव्हा आपण प्रामाणिकपणे कष्ट करून मेहनत करून तिथपर्यंत पोहोचतो जिथे तुम्ही आता पोहोचला आहात तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो. तुमची अशीच भरभराट होवो अशी देवा कडे प्रार्थना 🙏🙏

  • @rameshnitore8660
    @rameshnitore8660 ปีที่แล้ว +50

    घरच्या देवार्यात श्री गुरूदेव दत्त देवाची मूर्ती पाहून मन प्रसन्न झाल भारी वाटलं

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว +1

    वा सतिशबाळा खुप छान प्रकारे तू सत्यनारायण महापूजा झाली व सर्व बहीणी व त्यांची मुल आली घर कस भरल्या सारखे वाटते दोघेही आई आनंदीत आहेत शून्यापासून निर्माण केलेले तुझे विश्व असच फुलू दे सदैव तुझी बरकत होऊ दे व सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे देव बरे करो

  • @simavirnodkar6281
    @simavirnodkar6281 ปีที่แล้ว +17

    सत्यनारायण पुजा जोडानी करायची असते

  • @alameer12a51
    @alameer12a51 ปีที่แล้ว +30

    सतीष तुझे बहिण, भाऊ,आई, सासुबाई सगळेच खूप छान❤❤❤ असेच आनंदात रहा🙏🙏🙏

  • @rekharaje2566
    @rekharaje2566 ปีที่แล้ว +2

    सुंदर फ्लॅट आहे... इंटेरियर पण छान आहे... Sunmica चा चॉईस उत्तम पण एकच सुचवावेसे वाटते ... हॉल मध्ये एक भिंत जी ब्ल्यू कलरची आहे ती odd वाटते. इंटेरियर ला मॅच होत नाही....ब्राऊन कलर घेतला असता तर हॉल आणखी उठून दिसला असता..amyway don't feel bad

  • @vidyamit
    @vidyamit ปีที่แล้ว +15

    खुप छान गृहप्रवेश कार्यक्रम झाला... आता नविन घराचा home tour पाहायला आवडेल... तुमच्या family chi अशीच प्रगती होउदे 👍💐

  • @sushantkamble8341
    @sushantkamble8341 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन दादा.रूम कितीला पडला.लोन सीस्टीम होते का?स्टेशन पासून किती लांब आहे

  • @rupalisalunke8887
    @rupalisalunke8887 ปีที่แล้ว +11

    Sorry pn tumhi ब्यठकीला jata मग सत्यनारायण पूजा कस kay tumhi तर दत्त पूजा करायला pahije hoti जय सद्गुरू.

  • @nayanjadhav4343
    @nayanjadhav4343 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सतीश भाऊ आणि तुमच्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 ปีที่แล้ว +3

    Tumhi safety door la jhali lavli thik ahe pan main door la hi ka centre la jhali lavli toh tar full plain astoo

  • @mansitoskar842
    @mansitoskar842 ปีที่แล้ว +7

    Varshala poojela basnyasarkhe navte tar laamb eka jagevar basayche hote na ani pooja ky char divsani karaychi hoti na he kahi ptle nahi

  • @shubhrasrecipevlogs2844
    @shubhrasrecipevlogs2844 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन सतिश आणि वर्षा 💐काकीना बघून म्हणजे वर्षाच्या आईला बघून फार छान वाटलं

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 ปีที่แล้ว

    दादा वर्षा पुजा खुप छान झाली घर खुपंच छान, मंस्तच ,सुदर घर एक मंदिर मुलांनसाठी खुपंच छान सर्व एकञ असले की मज्यांस खुप वेगली असते पुढील वाटचाला साठी शुभेच्या

  • @NamrataNK
    @NamrataNK ปีที่แล้ว +12

    Donhi bahini saree ekdam perfect nestat ani sundar hairstyle

  • @truptiRane303
    @truptiRane303 ปีที่แล้ว +5

    वर्षा वहिनी ची बहिण तेजल ताई आली नाही का

  • @nandagaikwad188
    @nandagaikwad188 ปีที่แล้ว +19

    Congratulations 🎉 🎊
    हे सगळं श्रेय तुमचे आणि तुमच्या परिवाराचे आहे😊
    तुम्हाला खूप खूप अभिनंदन❤

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ.प्रेमाच्या धाग्याने बांधलेले कुटुंब नेहमीच प्रगती पथावर राहते.

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 ปีที่แล้ว

    खूपखूप अभिनंदन नविन घर घेतल्याबद्दल👍🙏🙏पुजा पण छान झाली

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 ปีที่แล้ว +9

    खुप छान झाली पुजा वर्षा ची बहिण नाही दिसली कुठे

  • @savitaparjapati5421
    @savitaparjapati5421 ปีที่แล้ว +1

    Tai मस्त आहे ghar तुमचे pan tai baba nhi दिसले सासरे tai tuje कुठे आहेत

  • @poonampatil6806
    @poonampatil6806 ปีที่แล้ว +3

    Gurudev Datta....shree Dattagurunchi Murti khupach sunder ahe.😊

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว +11

    सत्यनारायण महाराज कि जय 🙏🏻💐💐

  • @user-ho8fz5wf7m
    @user-ho8fz5wf7m ปีที่แล้ว +12

    अभिनंदन तूमच्या परिवारातील सर्व सदस्यांना..... पण एकच खंत आहे मना मध्ये ? जे तुम्ही मोठ मोठ्या हॉटेल ला जाऊन चमचमीत खाताना... त्यातला एक हिस्सा गोरगरिबांना द्या....... कारण या धगधगत्या जीवनात अशी खूप गोर गरीब माणसआहेत.त्यांना एक टाइम च जेवण देखील भेटत नाही..... माझ्या बोलण्याचा राग नका माणु मी एक सामान्य माणूस आहे..... दोन घास गोरगरिबांच्या पोटात जाऊ द्या हीच खरी ईश्वर सेवा.......

    • @swativankalas7662
      @swativankalas7662 ปีที่แล้ว +2

      हो दादा बरोबर बोललात तुम्ही समाजांनी आपल्या दिलं आपणं ही समाजांचे देणें करुं लागतोय सतिश दादा राग मानू नका अशिच तुम्ही भरभरून प्रगती होवो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा नविन घराच्या

  • @prachikadam9222
    @prachikadam9222 ปีที่แล้ว

    तुमच्या बहिणी खूप छान आहेत,प्रेमळ आहेत

  • @viditaredij170
    @viditaredij170 ปีที่แล้ว +4

    सर्व काही मस्त पार पडलं तुमचं बहिण भावंड आणि आई सासुबाई खुपच छान परिवार आहे. 🙌💐💐👌

  • @sagar8140
    @sagar8140 ปีที่แล้ว +2

    Satish भाऊ तुम्ही वाहिनिन वर कधी चिडता का भांडण करता का 🤣😂 कारण किती गोड जोडी god bless you...
    पण भांडण करायला pahijel relation maintain राहते 😝😝

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 ปีที่แล้ว +4

    जय सदगुरू 🙏
    आपल्या या कष्टाचे फळ सद्गुरू कृपा आहे. 🙏🙏🙏
    अशी च सदगुरू कृपा आपल्या कुटुंबाला लाभावी. 🙏

  • @sarthak2406
    @sarthak2406 ปีที่แล้ว +3

    पुजा छान झाली 🙏🏻🌺🙏🏻

  • @truptichonkar2813
    @truptichonkar2813 ปีที่แล้ว +1

    देव्हारा खूपच छान आहे अभिनंदन दादा आणि वहिनी

  • @rajendrahawaldar
    @rajendrahawaldar ปีที่แล้ว

    माझे आवडते देवं दत्त महाराज सुंदर वाटल
    आमच्या गावाजवळ च नरसिंग वाडी क्षेत्र आहे

  • @suniljadhav3830
    @suniljadhav3830 ปีที่แล้ว +1

    दादा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @vidyavijayparadkar1617
    @vidyavijayparadkar1617 ปีที่แล้ว +1

    Congratulations दादा तुम्हाला नवीन घरासाठी खूप छान आहे घर मला खूप आवडले तुम्ही सगळे खूप छान आहात❤❤

  • @vaishaliamberkar8159
    @vaishaliamberkar8159 ปีที่แล้ว +3

    लय भारी वाटते खुप छान पूजा झाली

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 ปีที่แล้ว +3

    अडचण होती तर मग पूजा पुढे ढकलली असती हे योग्य नाही आपण चुका करून नंतर नशिबाला दोष देतो

  • @satojshinde9463
    @satojshinde9463 ปีที่แล้ว +10

    वहिनीची बहीण कुठेच दिसली नाही.

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन सतीश भाऊ आणि वर्ष आ वहिनी अण्णा, आई, सर्व बहिणी आनंदात रहा अशीच प्रगती होऊंदे सतीशभभाऊंंची 😊❤

  • @suprabhakamble8693
    @suprabhakamble8693 ปีที่แล้ว

    अभिनंदन गृहप्रवेश चा विडिओ खूप छान झाला.

  • @bhaktipatil4749
    @bhaktipatil4749 ปีที่แล้ว +1

    Sagle bhetale pan donhi bhaoji nahi disat tumche baki sagle mastach👍👌

  • @akshayamore2562
    @akshayamore2562 ปีที่แล้ว +3

    Abhinandan khup khup shubhechha Navin gharasathi❤

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 ปีที่แล้ว +1

    Khup Aanand vattoy dada navin garat tumchya Chehraya varche samadan pahun tari Aahich pragati host Raho

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 ปีที่แล้ว

    Navin gharasathi khup khup shubhecha Abhinanden both of you 😊

  • @krika_creation13
    @krika_creation13 ปีที่แล้ว +2

    सतीश भाऊ आम्हाला तुमच्या सगळ्या शुभकार्यात सहभागी करून घेता त्या बद्दल खूप तुमचे आभार. आणि तुम्हाला तुमच्या नवीन घरात खूप भरभराट येवो हीच शुभेच्छा.

  • @saisha8565
    @saisha8565 ปีที่แล้ว +19

    Congratulations to you & your family!!
    Please make sure to wear a appropriate swimming attire while using the pool. The normal clothes can contaminate the pool chlorine water and can cause a serious skin infections to you & other users. Safety is always priority!!

  • @sonalikamble8852
    @sonalikamble8852 ปีที่แล้ว +2

    Congratulations 💐💐 dada tumhi ghetalelya gharachi price kay ahe ani address send kara na mala khup aavadla ahe aamhala ghyaycha ahe😊

  • @sunilagaonkar1330
    @sunilagaonkar1330 ปีที่แล้ว +1

    Congrates satyanarayan poojela kanda nahi vaparat tumhii ka vaparla

  • @supriyapalkar3438
    @supriyapalkar3438 ปีที่แล้ว

    Khup chhan... congratulations dada aani vahini tumchi ashich pragti hou de

  • @vikaspatil7406
    @vikaspatil7406 ปีที่แล้ว

    Satish Bhau Abhinandan.... Tumhi baithkila jata na ,ki varsha ektich jate.. Satyanarayan Pooja aahe mhanun vicharal.... Please reply 🙏

  • @madhuribhoir3263
    @madhuribhoir3263 ปีที่แล้ว +3

    Dada ektech poojela basle varsha tai nay basli

  • @sarthakdatta2857
    @sarthakdatta2857 ปีที่แล้ว +6

    हाय सतीश दादा फ्लॅटची किंमत किती आहे दादा त्या आणि पूर्ण त्याचं काम करण्यापर्यंत खर्च किती आला ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा कारण की आम्हाला सुद्धा फ्लॅट घ्यायचा आहे आणि तुम्ही कुठे घेतल्या फ्लाईट पनवेल मध्ये

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा सतीश वर्षाचे अभिनंदन.

  • @shubhanginikam9971
    @shubhanginikam9971 ปีที่แล้ว

    Congralutions ...🎉 Dada datta maharajanchi murti kuthun ghetli .Khup chan ahe ...

  • @anushkakulkarni2639
    @anushkakulkarni2639 ปีที่แล้ว +3

    Chn zala programme dada tumche Purna family 1 no

  • @mansvichheda1196
    @mansvichheda1196 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनद तुमच्या परिवाराला

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 ปีที่แล้ว +3

    Chaan swimming cha Ananda chehryavar amenities Chaan ahet building chya
    Pooja Chaan

  • @sonalbeing5123
    @sonalbeing5123 ปีที่แล้ว

    Part aekda congratulations khup sundar aahe Ghar

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +5

    खूप छान झाली पूजा..🙏🙏 छान दीवसी ठेवली पूजा...घर खूप छान आहे...❤🎉

  • @deepashere4627
    @deepashere4627 ปีที่แล้ว

    Congrats 👍 Tumche ghar chan aahe ani family members pan sagle jan Cooprative aahet. Khip chan video👌

  • @chandrakantlad1604
    @chandrakantlad1604 ปีที่แล้ว

    Khup khup Subhechaa❤ proud of you mitraa ❤🌷🌷👍

  • @Jay-cn2di
    @Jay-cn2di ปีที่แล้ว

    अभिनंदन 🎉🎉❤... खूप खूप शुभेच्छा

  • @Neha_Surve
    @Neha_Surve ปีที่แล้ว

    Khoop mehanat aahe tumhachi hya mage khoop chan Ghar aahe. .

  • @mihikachavan3624
    @mihikachavan3624 ปีที่แล้ว

    Seen all good....but plz do little changes in lifestyle with ur simplicity ofcourse...varsha it's time to do changes... makeover....I know ur simple n sweet...but little changes highlight ur confidence...best of luck for bright future to hard working family

  • @rashmiparanjpe29
    @rashmiparanjpe29 3 วันที่ผ่านมา

    तुमचे घर फार सुंदर आहे

  • @sarikachaudhari8367
    @sarikachaudhari8367 ปีที่แล้ว +3

    Khup chan 🙏🙏

  • @vishakhaadode7082
    @vishakhaadode7082 ปีที่แล้ว +4

    Varsha tai che sister pan aali nahi

  • @priyankakulkarni3014
    @priyankakulkarni3014 ปีที่แล้ว +5

    Pradnu kiti chhan bolto✨ very sweet! Congratulations for the new space😇

  • @pallavishinde4983
    @pallavishinde4983 ปีที่แล้ว

    Nice...... sagle khup chan aahet 😚

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 ปีที่แล้ว

    अभिनंदन दादा आता एकदा घराची टूर कर

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 ปีที่แล้ว

    Congratulations. Khup chhan satyanarayan Pooja. Mastach

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 ปีที่แล้ว

    Congratulations 💐💐 Puza Chhan Zali 🌹🙏 khup Chhan Vatle 👌👌👍👍👍

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 ปีที่แล้ว

    Congratulations 🎉 👌🏻 🎊 👏🏿 💐 🥳 🎉

  • @kiranbagwe7266
    @kiranbagwe7266 ปีที่แล้ว +1

    Pooja tainchi saree kuthun ghetli

  • @ViditKairavlog
    @ViditKairavlog ปีที่แล้ว +4

    सर्व कार्यक्रम खूप छान झाला 👌👌👍🥰🥰🥰

  • @aashiyaabdulshaikh4373
    @aashiyaabdulshaikh4373 ปีที่แล้ว +3

    Flat chi Price Sangta ka Bhav Mast Flat Ghetla tumhi congratulations

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 ปีที่แล้ว

    Khup chan vlog dada.... Once again congratulations 💐💐 dada n varsha...

  • @kanchanr8795
    @kanchanr8795 ปีที่แล้ว

    Congrats dada and feel good about yr achievement..

  • @sagardambe5512
    @sagardambe5512 ปีที่แล้ว

    Your videos are awesome you make awesome videos keep making videos your family is awesome. Best of luck with getting the house. Keep up the good work.

  • @itz_savrabh1k
    @itz_savrabh1k ปีที่แล้ว +5

    पनवेलमध्ये कुठे घेतला फ्लॅट खुप सुंदर आहे अभिनंदन भाऊ 😊

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 ปีที่แล้ว

    Mast vedio खूप सुंदर घर सजवलं

  • @milindkatvi8999
    @milindkatvi8999 ปีที่แล้ว

    अभिनंदन सतीश भाऊ💐💐

  • @sarojakotian4182
    @sarojakotian4182 ปีที่แล้ว +2

    Congratulation to you and your family. Once you get settled here give a home tour for us.

  • @sachinrangle7070
    @sachinrangle7070 ปีที่แล้ว

    Congratulations satish bhau family 🎉

  • @vishakhaadode7082
    @vishakhaadode7082 ปีที่แล้ว +3

    Dada tumchay tay junya bilding madhlay aalay nahi ka tay dada aani tai

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 ปีที่แล้ว +3

    Swimming chya aadhi Wash Ghaycha asto nantarach Swimming pool madhe dive maravi

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว

    Khupchan god bless you all FAMILY 🙏👌👍

  • @anjalikonde921
    @anjalikonde921 ปีที่แล้ว

    Dada kuthe ghetlat ghar.congrasss dada vahini.

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सतीश

  • @truptithube4030
    @truptithube4030 ปีที่แล้ว

    फार सुंदर झाली पुजा

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन दादा💐💐💐👍

  • @sunitagowari5285
    @sunitagowari5285 ปีที่แล้ว

    Khupch chaan 🙏🙏

  • @anushkajadhav-sm6he
    @anushkajadhav-sm6he ปีที่แล้ว +1

    Congratulations all family members 🎉🎉

  • @sujitshirvankar3697
    @sujitshirvankar3697 ปีที่แล้ว

    Khup chhan vatal vdo pahun...

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 ปีที่แล้ว

    Congratulations saglyna aani khup aaned jala mehntich fal aahey aani bahini pan chhen khup miln mislun hota khupch chhen take care ❤❤❤❤

  • @swatipavane6285
    @swatipavane6285 ปีที่แล้ว +1

    😊 अभिनंदन दादा घर छान आहे आम्हाला पण घ्यायचे आहे तुमच्या इथे किती किंमत आहे आणि पत्ता पण सांगा तुमचा नंबर मिळेल का

  • @balimeher4217
    @balimeher4217 ปีที่แล้ว

    अभिनंदन सतिश 🎉❤

  • @verytrueeemapowar2025
    @verytrueeemapowar2025 ปีที่แล้ว

    Hearty congrats ...Satish...ashich tuzi pragati hovo..ha ashirvad

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 ปีที่แล้ว

    Congreatulation, Satish.

  • @santoshmithbavkar4355
    @santoshmithbavkar4355 ปีที่แล้ว +3

    Congratulations🎉 Dada vahini

  • @ashwinimore3821
    @ashwinimore3821 ปีที่แล้ว

    Dada n varsha tai tumche khup khup abhinandan. Ghar khup chan aahe. Tumha family la khup khup shubhechchha ashich pragati hovo hi Sadichha

  • @latapethe8047
    @latapethe8047 ปีที่แล้ว

    Congratulations for new sweet home🏠 👌👌❤❤❤