पनवेलमधील आमचे नवीन घर New Flat 😍 | आईच्या हस्ते घेतली चावी | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3.1K

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว +555

    सतीश सतीश घर बघून खूप छान वाटलं शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे असंच पण खूप छान चावी घेण्यासाठी आईला बोलवलं आईला एवढा मोठा मान दिलास खूप छान वाटलं बघून अशीच प्रगती कर आपला मराठी माणूस असाच पुढे गेला पाहिजे

    • @legoworld993
      @legoworld993 ปีที่แล้ว +4

      Congratulations Khup chhan aahe

    • @mahendrapatil9292
      @mahendrapatil9292 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर संगीता आईचा आशीर्वाद

    • @rajshree9839
      @rajshree9839 ปีที่แล้ว

      Khoop mAst

    • @vilasjadhav5433
      @vilasjadhav5433 ปีที่แล้ว +1

      KHUP KHUP BRE VATLY TUMACH NVIN GHAR BHGUN ASICH UTTRO UTTR THRKI HOUDE AAMCH TUMCHA FAMILI LA SPOT AAHE AHINDN RTATE FAMILICH.👍👍👌👌👌🙏🌹

    • @jessieaguiar8268
      @jessieaguiar8268 ปีที่แล้ว

      Hi Satish I really enjoyed your video. God bless your family, and I really loved your new house. May God bless you with good health wealth peace and prosperity in your family. 👌🏾👍🙏😊

  • @shobhapatil2299
    @shobhapatil2299 ปีที่แล้ว +246

    Very nice video 👍👍आई आणि आणाला कधीच दूर करू नको आसेच आनंदी रहा

    • @vinayakjadhav3860
      @vinayakjadhav3860 ปีที่แล้ว +10

      Barobar

    • @makkiparveen6465
      @makkiparveen6465 ปีที่แล้ว +9

      Kiti la flat gatla flat kitne me milla

    • @ganeshmandavakar5784
      @ganeshmandavakar5784 ปีที่แล้ว +1

      मित्रा पुर्ण गावची फोटोग्राफी का नाही दाखवत

    • @ramjishinde6274
      @ramjishinde6274 ปีที่แล้ว +1

      Congratulations sahish

  • @ganeshmore4883
    @ganeshmore4883 ปีที่แล้ว +16

    02:57.. प्रत्येक मुलाच्या जीवनातील सर्वात मोठा सोनेरी क्षण.. हार्दिक अभिनंदन भाऊ..

  • @47np
    @47np ปีที่แล้ว +20

    आईच्या चेहऱ्यावर असेच कायम हास्य ठेव आणि तुमची अशीच उत्तोरुत्तर प्रगती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @viveknatak4937
    @viveknatak4937 ปีที่แล้ว +22

    दादा तुमाच्या आई च्या चेहेऱ्या वरील आनद पाहून छान वाटले असेच प्रगती करत रहा congratulations🎉🥳

  • @sandeepdolas4204
    @sandeepdolas4204 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन दादा खूप मस्त वाटला व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं शून्यातून विश्व निर्माण करतो आहे अशीच प्रगती करत रहा

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +21

    तुमच्या मेहनतीला फळ मिळाले. नवीन घराच्या तुम्हा सर्वाना हार्दीक शुभेच्छा.

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 ปีที่แล้ว +47

    अभिनंदन 💐💐 खुप छान विशेष म्हणजे आई सोबत हा आनंदाचा क्षण साजरा केलात. आई खुप खुश आहे.अशीच छान प्रगती करा.आमच्या कडून तुमच्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा.

  • @my-nk4xc
    @my-nk4xc ปีที่แล้ว +2

    Pratek aai ch swapn hech ast. Aaila khup aanand zalay fakt vyakt hota yet nahi🥰🥰🥰

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 ปีที่แล้ว +68

    Congratulations mitra 🎊🎊कितीला मिळाला फ्लॅट 👍👍

  • @pallavisalunkhe3315
    @pallavisalunkhe3315 ปีที่แล้ว +19

    अभिनंदन सतीश भाऊ आणि आई हातात फ्लॅट chi. चावी देऊन सत्कार केला आहे असेच मोठ्याच आशिर्वाद घ्या

  • @pareshmodake1223
    @pareshmodake1223 ปีที่แล้ว +5

    मस्त घर कितीला घेतला व कसा घेतला काय प्राबलेम आले ह्याचि एक सविस्तर विडिओ बनवा खरच खुप बरं वाटलं आपला मराठी माणूस हळूहळू का होईना पुढे जातोय ह्याचा अभिमान वाटतो 🙏🙏👌👍

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 ปีที่แล้ว +7

    खुप छान आहेत तुम्ही लोक मनाने खुप चांगलेआहात त्यामुळेचांगलेच होते👍

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 ปีที่แล้ว +6

    सतीश अभिनंदन तुझं घर बघून खूप आनंद झाला ह्याच्या मागे तुझी मेहनत आहे मराठी माणसाने असेच पुढे गेले पाहिजे तुझी आई खरच खूप भाग्यवान आहे की तुझ्या सारखा मुलगा तिला मिळाला वर्षा,आई च्या चेहर्‍यावरcha आनंद बघून खूप छान वाटतंय

  • @satishnaik4705
    @satishnaik4705 ปีที่แล้ว +2

    तुमचे खूप खूप अभिनंदन, खास करून तुम्ही नवीन घराची चावी घेण्याचा मान आपल्या आईला दिलात.

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming ปีที่แล้ว +7

    Congratulations Dada . खूप सुंदर आहे तुमचं नवीन घर. शून्यातून विश्व निर्माण केलाय तुम्ही👍🏻

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 ปีที่แล้ว +6

    सतीश, तुमच्या सुंदर नवीन घरासाठी तुम्हा सर्व कुटुंबियांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.
    श्री समर्थ कृपेने तुमची सर्वांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो,अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.
    ।। जय जय रघुवीर समर्थ।।

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว

    वा सतिशबाळा तू नशीब काढले खरचं खुप खुप मेहनत कष्ट करून हे तू घर घेतल खुप खुप आवडलं खुप सुंदर घर व सर्व सुविधा बघून मनाला खुप आनंद झाला आहे मुख्य म्हणजे तू जो आईला मान दिला आहे हे बघून मन भरून आले बाळा आईला प्रथं घराची चावी दिली खुप आवडलं प्रदंनू तर खुप खुश झाला आजूूबाजूचा परिसर ही खुप सुंदर आहे एक नंबर विडिओ आहे बाळा देव बरे करो

  • @iamadi_j2804
    @iamadi_j2804 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन. तुमच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि तुमचे स्वप्न साकार झाले.

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन दादा असाच आनंदाने राहा आणि आम्हाला पण आनंद देत रहा कारण तुझ्या जवळ आई आहे भाऊ आहेत आणि तुझी फँमीली पण आहे छान आहे

  • @A_for_Aaru_n_Atharv
    @A_for_Aaru_n_Atharv ปีที่แล้ว

    सर्वात सुसंस्कृत कुटुंब, तुमचे व्हिडिओ पाहणे हा एक आशीर्वाद आहे. असा साधेपणा आता दुर्मिळ आहे

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 ปีที่แล้ว +32

    सतिष, आईसाठी यापेक्षा समाधानाची गोष्ट कुठली असणार? खूप छान !!अभिनंदन तुमचे सगळयांचे अशीच प्रगती करा..👍👍

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन सतीश भाऊ तुमचे मोठे घर घेण्याचे स्वप्न साकार झाले खुप छान वाटले आईला मान देऊन खुप छान कर्तव्य केलेत अशीच प्रगती करत राहा खुप छान वाटतेय

  • @pramilarajput7119
    @pramilarajput7119 ปีที่แล้ว

    अभिनंदन 💐 छान मस्त ‌मला खूपच आवडली सोसायटी एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाला छान वाटले.

  • @archanapatil691
    @archanapatil691 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन तुमच्या परीवाराचे असेच कायम आनंदी आणि उत्साही रहा आपल्या यशाचे श्रेय नेहमी आईचे प्रेम आणि संस्कार असेच नेहमी आईला आनंदी ठेवा आईकडून मुलांना आशिर्वाद मिळतो आईला कधीच दुर ठेवू नका असे च आई वर प्रेम करा वर्षा खूप सालस आणि प्रेमळ आहे सर्व कुटुंबातील सदस्याचे ती मनापासून करते सलाम सुनबाई मकरसंक्रांती च्या हार्दिक शुभेच्या तिळगूळ घ्या गोड गोड बोला दोन्ही मुलांना अर्चना आजी आजोबा कडुन खूप खूप गोड गोड पप्पी

  • @nitesh7765
    @nitesh7765 ปีที่แล้ว +7

    सर्व प्रथम तुमच्या सर्वांच खुप खुप अभिनंदन 💐🥰
    तुमच्या मेहनतीच जे फळ तुम्हाला आज भेटल आहे त्याचा आनंद तुमचा सर्वांच्या डोळ्या मधे दिसत होते । specialy आई । खुप छान वाटले congratulations

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन सतीश आणि तुझ्या कुटुंबाचे .रूम खूप सुंदर आहे. आम्हाला पण खूप आनंद झाला. असाच मोठा हो आमचा आशीर्वाद आहे .

  • @avinashjadhav1841
    @avinashjadhav1841 ปีที่แล้ว +6

    खुप खुप छान.आणि तुमची दिवसेंदिवस अशीच प्रगती होवू दे अशी आई श्री झोलाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो.🎊🎉👍

  • @dattatraykarve5755
    @dattatraykarve5755 ปีที่แล้ว +14

    खूप खूप अभिनंदन भाऊ..सद्गुरुकृपेने आपणास आपल्या मेहनतीने नविन घर मिळाले.बिल्डींग आणि आजुबाजुचा परिसर खूपच सुंदर आहे.
    भाऊ flat area किती आहे आणि किती भाव आहे तिकडे ?तुमचे सर्व वीडियो मी आणि मिसेस दोघे पाहतो..खुपच छान आणि आनंददायी असतात तुमचे वीडियो.सद्गुरुकृपेने अशीच आपली उतरोत्तर प्रगती होवो हिच सदिच्छा.जय सद्गुरु.🙏💐💐

  • @suvarnapatil7693
    @suvarnapatil7693 ปีที่แล้ว

    खूप छान आहे ब्लॉक , मेन गार्डन खूप आवडलं ,समर्थ कृपा🙏

  • @sakshibhalekar123
    @sakshibhalekar123 ปีที่แล้ว +57

    अभिनंदन दादा वाहिनी,💐💐💐💐 मनापासून अभिनंदन खरंच खूप कष्टाने घेतलेस घर आहे 🎊 सर्व तुमच्या मनासारखे होऊ दे अशी ईश्वर रा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa ปีที่แล้ว +26

    Congratulations
    दादा, जितका आनंद तुम्हाला झाला तेवढाच आनंद आम्हास झाला. तुमच्याच कष्टाच फळ आहे हे. आई, अण्णा यांना कधीच अंतर देऊ नका.😊 love from kolhapur, maharashtra

  • @GaneshPalande-ek2ts
    @GaneshPalande-ek2ts 4 หลายเดือนก่อน

    पनवेल मध्ये एवढा छान फ्लॅट भेटला तुम्हाला खूपच सुंदर

  • @vinodbondarde8393
    @vinodbondarde8393 ปีที่แล้ว +4

    सतिश दादा खुप खुप शुभेच्छा. तुझ्या मनातील सव इच्छा पूर्ण होवो. ही प्राथना स्वामी समर्थ पाशी.

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 ปีที่แล้ว +4

    खरोखरच आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे दिसून येते,शिवाय आईचे आशीर्वाद सर्वात महत्त्वाचेच. मरा खूपच आनंद झाला, कारण स्वतःचे घर होणे हा एक नशीबाचा भाग आहे,व ते भाग्य तुम्हाला लाभले, मुलांचीही चांगली सोय झाली ,आईलाही आता मुंबईत रहावेसे वाटेल , जुना ब्लाॅक सोडू नका ,तो फर्निचर सहमत रेस्ट वर देता येईल व नंतर आण्णाचीही सोय होऊ शकेल, बाकी मस्तच, रात्री ट्रेनच्या आवाजाचा त्रास होतो का ते पहा, बाकी सर्व सोईस्कर जागा वाटते ,आईच्या व वर्षाच्या चेहर्‍यावरील आनंद मनाला भावला.

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. अशीच उत्तरोत्तर सर्वांची प्रगती होत राहो. आईंच्या हस्ते उदघाटन केलेले पाहून खूप आनंद झाला. अशीच आईंची काळजी घ्या आणि मानमरातब ठेवा.

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन 🎊 दादा घर खूपच सुंदर आहे असीच प्रगती कर आमची शुभेच्छा तुमच्या बरोबर 👍 आहेत श्री स्वामी समर्थ

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 ปีที่แล้ว +8

    आई ला नमस्कार सांग । कौतुक भरत आहेत डोळे तिचे ।तिला खूप छान दिवस दाखवून कृतार्थ केलेस
    आईनी घर व शेती जपली न चिडता खरे परस्पर साथी दार आहात सर्व ।
    आता मुलांना चांगल्या सवयी व अभ्यास चे कसून रुटीन ठेवा
    आई कित्ती डोळे भरून बघते आहे जिजाबाई व शिवाजी संस्काराच बळ आहे रे जपून राहा

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 ปีที่แล้ว

    Heartiest congrats घरातील sarva kame savkash hotil pan aadhi प्रदानुसाठी grill basav मेहंतीच phal चंगालेच milate

  • @abhijitmahadik1005
    @abhijitmahadik1005 ปีที่แล้ว +5

    किती लेट व्हिडिओ आला तुमच्या नवीन घरासाठी शुभेच्छा अभिनंदन

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 ปีที่แล้ว +12

    मनासारखे घर मिळाल्याबद्दल शुभेच्छा💐आई आणि बायको यांच्यात समतोल ठेवणे दादा तुझ्याकडून शिकले पाहिजे तू ग्रेट आहेस हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक आईला वाटेल पुत्र असावा सतीश सारखा!कायम असाच रहा खूप खूप शुभेच्छा!🌹

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 ปีที่แล้ว

    वाव खूप सुंदर आहे 🏡 छान कष्टाचं चीज झाले....आई चे आशीर्वाद

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +6

    खुप खुप अभिनंदन सतिश भाऊ सर्वांना खुप छान बातमी सांगितली,आनंद झाला,अशिच दिवसेंदिवस उन्नती व्हावी हिच सद्गुरू चरणी प्रार्थना, जय सदगुरू 🙏

  • @santoshbhavsar3986
    @santoshbhavsar3986 ปีที่แล้ว

    नवीन घरासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर प्रगती हो सतीश

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +4

    घरची लक्ष्मी खुश राहते तर
    सारे घर खुश राहत
    ❤️🤍❤️🤍❤️

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 ปีที่แล้ว +9

    सतीश तुमचे खूप खूप अभिनंदन.....अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो..हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏👍👍👌👌

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 ปีที่แล้ว

    सतीश धन्यवाद तुझे घर बघून खुप छान वाटले. तुमच्यात मेहनतीचे फळ तुला मिळाले अशीच प्रगती होवो.

  • @usnaik4u
    @usnaik4u ปีที่แล้ว +8

    अभिनंदन सतिश भाऊ आणि तुमच्या सर्व परिवाराला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 ปีที่แล้ว +17

    तुमच बेटा उतरो उतर प्रगती होवो मला छान वाटला तुमचा फॅलॅट त्या बाल्कनी वाढवा व ग्रील मोठी लावा खूप छान आईला बहीणी भावंडाना खूश ठेवतो तो व्यक्ती कायम सुखी रहातो बेटा...

    • @kavitawairkar850
      @kavitawairkar850 ปีที่แล้ว

      Brobar bolat

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 ปีที่แล้ว +1

      कुठची कवीता वाईरकर मालवण कट्ट्यावरची आहे का

    • @kavitawairkar850
      @kavitawairkar850 ปีที่แล้ว

      @@pranaliwairkar9394 hoy

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 ปีที่แล้ว

    हा video बघून मी तुमचा subscriber झालो, खरच खूप छान घर आहे आणि उजेड तर मस्तच. खूप आनंद झाला आणि शुभेच्छा💐

  • @ajitadesai3176
    @ajitadesai3176 ปีที่แล้ว +6

    सतीश दादा आणि वहिनी तुमचे अभिनंदन 💐💐💐
    तुम्ही दोघे आम्हा सर्वांसाठी आदर्श आहात 🙏🙏🙏
    तुमच्या प्रामाणिक कष्टातून आज हे घर उभे राहीले आहे... हा साधेपणा आणि नम्रता अशीच राहु दे.... तुम्हाला मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍👍👍

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे ปีที่แล้ว +4

    🙏सतीश भाऊ, आई, वर्षा, अण्णा, प्रांजू, प्रदनु तुम्हा सर्वांना नवीन घराच्या मनपूर्वक शुभेच्या👌🙏

  • @Anil_Badekar_mh_11
    @Anil_Badekar_mh_11 ปีที่แล้ว

    अभिनंदन आणि मणापासुन खुप खुप शुभेच्छा..
    आपल्या आनंदात खुप आनंद मिळत आहे...
    अनिल बडेकर (तात्या)
    सातारा..

  • @ashishbagwe8808
    @ashishbagwe8808 ปีที่แล้ว +3

    तुम्हाला फ्लॅट किती मधे मिळाला एकदा सर्वांना सांगून टाका!

  • @lumbinichavan7719
    @lumbinichavan7719 ปีที่แล้ว +73

    Congratulations to you dada and your Family❤️

  • @saiihagawane4916
    @saiihagawane4916 ปีที่แล้ว

    Kharch khup abhinandan tumch finally tumch swapna purna zal.congrats tai

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 ปีที่แล้ว +32

    Heartly Congratulations Dada& Vahini! ❤️

    • @meghanadesai5272
      @meghanadesai5272 ปีที่แล้ว

      Satish Chan मस्त

    • @manalirailkar8661
      @manalirailkar8661 ปีที่แล้ว

      Abhinadan Dada khupch chan Ghar aahe tuj asich pragati houde asich Sadguru charani Prathna JAY SADGURU 🙏🙏

  • @chetanraut340
    @chetanraut340 ปีที่แล้ว +4

    Hi Satish I am Chetan Raut from Leicester UK 🇬🇧 . We have been watching all your TH-cam videos and today's video is so important to you that we are very happy to watch this video because you have your family with you specially your mother with you. Best of luck with your new home.

  • @BhushanPatil-yo2iz
    @BhushanPatil-yo2iz ปีที่แล้ว

    Rahayla jaychya agodar grilch kam krun ghya pradnu aiknar nahi ani congratulations 🎊 👏 💐 🥳 💖

  • @kmore1981
    @kmore1981 ปีที่แล้ว +6

    फॅक्ट : आळशी लोक व्हिडीओ बघत बसले आणि विडिओ बनवणारे जाहिरातीमधून पैसा कमावून श्रीमंत झाले

    • @sachinbodke8563
      @sachinbodke8563 6 หลายเดือนก่อน

      तूझी का जळाली

    • @kmore1981
      @kmore1981 6 หลายเดือนก่อน

      @@sachinbodke8563 👍

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन दादा 💐💐 आईच्या हातात चावी .. No words. फक्त आनंदाश्रू 👌🏻👌🏻👌🏻

  • @arvindruke5238
    @arvindruke5238 ปีที่แล้ว

    Congratulation satish Ani Family Abhidandan Tumala Navin gharacha hardik subhechha 🎉🎉

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 ปีที่แล้ว +41

    Satish Da and Varsha Vahini.... Heartiest Congratulations.... Your Flat with Amenities looks very exclusive and simply superb. Its dream comes true kind of joy, satisfaction and enjoyment. I am sure you all will have wonderful stay at such a beautiful location. Thanks for sharing a very nice video... God bless you all.. Extremely happy to see such value added assest... Superb &. Regards....

    • @supriyaraorane4856
      @supriyaraorane4856 ปีที่แล้ว +2

      Satish bhau tumhi Aaila jo man deta to kharch vakhannya joga ahe Aaila ashech khush theva tumala kadhich kahi kami padnar nahi ashech sukhane raha tumhala amachakadun khup khup shubhecha

    • @Alliswell12300
      @Alliswell12300 ปีที่แล้ว +2

      Flat chi price kiti aahe

    • @swapnalishigwan9115
      @swapnalishigwan9115 ปีที่แล้ว

      Dada ha flat kiti la ghetala

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 ปีที่แล้ว +4

    Satish beautiful flat. Good view. Bright and airy. Congratulations to you and your family. Your hard work and big heart paid you. God bless you and may you always always prosper in life.

  • @sureshphatak8609
    @sureshphatak8609 ปีที่แล้ว +1

    तुम्ही घेतलेला फलट खुप सुंदर आहे. त्यासाठी अभिनंदन.
    मला प्लीज तिकडच्या लोकेशन चा पत्ता प्लीज पाठवा ह्या नंबरवर

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 ปีที่แล้ว +16

    I'm so happy for u dada ❤😊
    Beautiful sweet home ❤
    Heartiest congratulations dada ❤
    Swami bless u all ❤😇
    Aai khup khush aahe he khup important aahe 👍😊

  • @shriyashkulkarni5
    @shriyashkulkarni5 ปีที่แล้ว +4

    Heartiest congratulations Satish to you and your family 🎉🎉well deserved success

  • @VoiceofpublicMH01234
    @VoiceofpublicMH01234 ปีที่แล้ว +1

    खरंच मनापासून अभिनंदन तुमचं..... सलाम तुमच्या कार्याला 😎✌️🌍✅💯🙌🤗🤗😇

  • @Vangadreshma
    @Vangadreshma ปีที่แล้ว +6

    अभिनंदन दादा नवीन घर घेतल्या बदल फॅमिली ला अभिनंदन आईला खूष ठेवतो त्याना कधीचं कमी पडत नाही आईला असंच हसत ठेवा

  • @vaishalishinde901
    @vaishalishinde901 ปีที่แล้ว +4

    मनापासून तुम्हाला सर्वाना अभीनंदन दादा 👍🤗💐✌️👌

  • @anjananatekar7593
    @anjananatekar7593 ปีที่แล้ว

    Mi tumcha ha video pahilyanda baghitla. Ani agdi mnapasun khup chan vatl, tumch ghar baghun, congratulations🎉🎊. Asech pragti kara. Abhinanadan.

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush ปีที่แล้ว +16

    Congratulations Dada Vahini and Family... 💐💐💐

  • @bipinpatil939
    @bipinpatil939 ปีที่แล้ว +9

    Congratulations for your New Sweet Home ❤️

    • @swatidudhale9560
      @swatidudhale9560 ปีที่แล้ว

      Hijaga aahe kuthe bildarche. Nav aani. Praise. Kalael ka

  • @bhonslesavita7
    @bhonslesavita7 ปีที่แล้ว

    Too good ..ek dam real ..first time pahila tumcha video..too good very pure no filter... congratulations 💞

  • @sebianau73
    @sebianau73 ปีที่แล้ว +5

    Congrats 👌👌hya navin gharat tumhala dhan dhanya changla swasthya mana shanti aani sukh samrudhi labho aamen🥳

  • @manfromkonkanmh0882
    @manfromkonkanmh0882 ปีที่แล้ว +5

    मनापासून अभिनंदन दादा आणि वहिनी.... And all family members..... खुप छान वाटले. And feeling proud of you ❤️. जेव्हा आपले स्वप्न सत्यात उतरते तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते. I know त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते, आणि तुम्ही खुप मेहणीतीने तुमचे स्व्नपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहात, दादा आणि वहिनी 🙏
    पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन..... एक कोकणी माणूस म्हणुन तुमचा नेहमीच अभिमान वाटतो, आणि या पुढेही वाटत राहील. रत्नागिरीला आलात, गणपतीपुळे side la तर माहिती दया. भेट होईल...

  • @satishgangurde758
    @satishgangurde758 ปีที่แล้ว

    Satish tumhi SATISH he naav Ujjwal kele . God bless you.🙏

  • @swapnilsawant42
    @swapnilsawant42 ปีที่แล้ว +8

    Congratulations Dada n Vahini...
    After telling you two to get a room for years, you finally did. Congrats on your new 👏

    • @binalg.2607
      @binalg.2607 ปีที่แล้ว +1

      Congratulations sir n mam flat khup chaan hi price anhi location kutla hi tumhi hechi eak video upload Karu sakta

  • @milindchowgule1997
    @milindchowgule1997 ปีที่แล้ว +4

    Congratulations Satish..... great job.. finally dream come true... 👍👍👍

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว

    Satish bhau khup aanad vatala bhari vatale tuze swapn purn zale.
    Aai khup bharaun geleli disli. aanandi disali.
    Shree swami samart.

  • @tararao949
    @tararao949 ปีที่แล้ว +7

    Wow great satish
    Really she will be so proud and happy
    Once again congrats
    May you go in for a much bigger flat
    This ìs because of her blessings
    Hope you still have your feet to the
    Ground and god will always bless you

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 ปีที่แล้ว +4

    खुप छान ,आईला खुष बघुन खुप छान वाटले.आई आता पनवेललाच राहा.

    • @lilyidekar2217
      @lilyidekar2217 ปีที่แล้ว

      खूप छान नवीन घर आवडल

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू.अभिनंदन नवीन घरासाठी

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 ปีที่แล้ว +6

    Congratulations...price kiti flat chi ?

  • @preranamane3109
    @preranamane3109 ปีที่แล้ว +6

    Heartiest Congratulations Satish Bhau and family.

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 ปีที่แล้ว

    Dada ghar tu ghtalas pan mala itaka anand jhalay sangu nahi shakat.lay bhari dada . congratulations

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 ปีที่แล้ว +7

    Heartiest Congratulations once again to Satish & Varsha.

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 ปีที่แล้ว +4

    Congratulations आई, सतीश दादा, वर्षा ताई, आणि आण्णा, असेच एकत्र राहा कायम आनंदी रहा,💐😍 तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवोत हिच सदिच्छा😊👍

    • @rupalimalvade2233
      @rupalimalvade2233 ปีที่แล้ว

      Congraluations 💐💐 khup chan ahe new home👏🏻👏🏻

  • @Mypetcrab
    @Mypetcrab ปีที่แล้ว

    अनिता नाईक, ६४ वर्षे, कामोठे , पनवेल.
    सतीश आणि वर्षा, खूप -खूप-खूप अभिनंदन. नुकताच विडिओ पाहिला. जाम भारी वाटलं. खूप आनंद झाला. फारच सुंदर घर आहे तुमचे. तुम्हां दोघांच्या कष्टाचं आणि प्रामाणिकपणाचं फळ बाप्पाने आणि आईने तुम्हाला दिले आहे.

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 ปีที่แล้ว +5

    Congrtulations satish and varsha. Very nice home. Environment is also nice. God give more ND more success in this new house. God bless u all. Gn. Tc.

  • @sailipawar5812
    @sailipawar5812 ปีที่แล้ว +14

    Congratulations!! Clearly you guys deserve this happiness in your life❤️So happy for you and your family❤️

    • @vg2323
      @vg2323 ปีที่แล้ว

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs ปีที่แล้ว

    आम्हाला पण खुप आनंद झाला दादा वाहिनी अभिनंदन🎉😍

  • @snilesh111
    @snilesh111 ปีที่แล้ว +6

    Satish Da and Varsha Vahini.. Heartiest Congratulations!!! VERY VERY HAPPY TO SEE A NEW HOME AND ACHIEVE YOUR DREAM. AND ALSO HAPPY TO SEE YOUR MOTHER WHILE RECEIVING POSSESSION OF YOUR FLAT ON BEHALF OF YOUR MOTHER. THATS GREAT

  • @vivekh9921
    @vivekh9921 ปีที่แล้ว +4

    Congratulations once again for new home ratate family, flatcha budget kaay ahe sangha

  • @sneha1579
    @sneha1579 ปีที่แล้ว

    Amch suddha asach swapna ahe, tumchya doghanmdhe mi amcha bhavishyakal bghitla, ekdm hrudyala avdl, aai vadilansobt ha anand sajra krnyat veglich majja ahe, ani amhala hi bharpur adthale yetil pan nakkich amhi suddha karu... ❤️But congratulations to you all 🥰

  • @ddl44
    @ddl44 ปีที่แล้ว +5

    Congratulations Satish da n family members for New Home.Bappa Bless All of You!

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 ปีที่แล้ว +4

    वर्षा व सतीश तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.अखेर कष्टाचे फळ माणसाला मिळतेच.आईंच्या चेह-यावरचा आनंदच सांगत होता की तुम्ही त्यांचे पांग फेडलेत म्हणून.जुने घर विकले की ठेवणार?

  • @hemantsatoskar9809
    @hemantsatoskar9809 ปีที่แล้ว

    Khup khup abhinandan. Tumchi Ashich uttarottar pragati hovo.

  • @kokanvlogs5204
    @kokanvlogs5204 ปีที่แล้ว +9

    Congratulations on your well-deserved success! You're an inspiration! Warmest congratulations on your achievement!!! Lot's of love from Qatar 🇶🇦 🇶🇦 🇶🇦

    • @FMR86
      @FMR86 ปีที่แล้ว

      Mee to qatar🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦

  • @mariafernandes7216
    @mariafernandes7216 ปีที่แล้ว +5

    Congratulations Satish to you and your family. Great achievement, for hw much did u get this flat? If possible kindly let me know as i too am thinking of purchasing a new flat. Thk you 🙏

    • @swapnalishigwan9115
      @swapnalishigwan9115 ปีที่แล้ว

      Congratulations dada 💐💐💐💐

    • @swapnalishigwan9115
      @swapnalishigwan9115 ปีที่แล้ว

      Ajun falt available aahe ka 1 bhk kiti ret aahe ani 2 bhk kiti ret aahe