कोकणात मुसळधार पाऊस आणि चिंचघर पुलावरून पाणी ⛈| Heavy Rain In Kokan | S For Satish | Ambavali, Kokan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • कोकणात मुसळधार पाऊस आणि चिंचघर पुलावरून पाणी ⛈ | Heavy Rain In Kokan | S For Satish | Ambavali, Kokan #HeavyRainingKokan #ChinchgharBridge #KokanMonsoon #sforsatish
    कोकणात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडल्याने नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. आमच्या गावाजवळ असलेला चिंचघर पुलावरून पाणी गेले. मुंबई मधून आलेली माणसे पुलाच्या अलीकडे गाडीमध्येच अडकली आहेत. आमची स्थानिकांची नवीन पुलासाठी मागणी आहे. सरकार मायबाप यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करून स्थानिक प्रशासन यांना पोहोचवा.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another TH-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

ความคิดเห็น •

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 หลายเดือนก่อน +17

    सतिश भाऊ लय भयानक अवस्था आहे आपल्या कडचे गाव पुढारी असोत किंवा आमदार खासदार असतो त्यांना फक्त इलेक्शन आल की जाग येत जनता मरो किंवा जगो त्याना त्याच काहीच सुवेर सुतक नाही हा व्हिडिओ बघून तरी जाग आली तर आली 👍👍🙏🙏

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 2 หลายเดือนก่อน +25

    सतीश दादा तुझ्या गावची खरी परिस्थिती दाखवली नवीन पूल झाला पाहिजे तुम्ही तुमच्या समस्या सुटल्या पाहिजेत शासनाने लक्ष दिलं पाहिजे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      🙏hoy

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 หลายเดือนก่อน

    Khup bhayanaak paristhiti aahey dada sarva lokana khup trass ahey darvarshi cha gavatlya

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 2 หลายเดือนก่อน

    तुझ्या तळमळीला सलाम खूप बिकट अवस्था वाईट वाटले खरं वास्तव तुझ्या विडिओ मुळे समजले 🙏

  • @dattayadav1662
    @dattayadav1662 2 หลายเดือนก่อน

    मला कोकण फार आवडते सुपर

  • @SurekhaHadkar-eo6zg
    @SurekhaHadkar-eo6zg 2 หลายเดือนก่อน

    Good. Jwab. Shatis

  • @kishanpawar3404
    @kishanpawar3404 2 หลายเดือนก่อน

    सतीश भाई तूम्ही वीडीओ भारी काढता लय भारी मला आवडतात

  • @sumitkomurlekar537
    @sumitkomurlekar537 2 หลายเดือนก่อน +3

    दादा ह्या साहसला खूप खूप सलाम👍

  • @rituraajghatge7930
    @rituraajghatge7930 2 หลายเดือนก่อน +7

    Good job satish hats off 🙏🙏

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 หลายเดือนก่อน

    मित्रा तू चांगले काम करीत आहेस,

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      🙏🙏

  • @vinodkatkar2230
    @vinodkatkar2230 2 หลายเดือนก่อน

    Very good job nice👍 good morning😅😅😅😢😮😅😅😅😅😊

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 2 หลายเดือนก่อน

    Pavsat lamcha pravasala gharatun baher padun risk kashala ghya

  • @parmilaberiwal57
    @parmilaberiwal57 2 หลายเดือนก่อน

    Satish bhai😮😮

  • @Jitu_Ghag_08
    @Jitu_Ghag_08 2 หลายเดือนก่อน

    कोकणातील गावावातील हिच परिस्थिती आहे भाऊ

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 หลายเดือนก่อน

    Very dangerous situation, tc

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 หลายเดือนก่อน +1

    Khatarnak video hota dada 😊😊

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 หลายเดือนก่อน

    मित्रा चांगले काम करीत आहे स , कोणि च लक्ष देत नाही

  • @mr.alankar3059
    @mr.alankar3059 2 หลายเดือนก่อน +1

    काय राव...वाट बघत होतो गावात तुझी तू येणार म्हणून... भेटायला आलो होतो तुला. आमची गाडी निघाली आंबिवली मधून आणि तू पास झालास बाजूने ५ मिनटात.. स्मशान क्या इथून... थोडा लवकर आला असतास तर भेटलो असतो आपण.. जिऊ बरोबर जाम मजा केली.. रोहित च्या घरी आलेलो आम्ही मुंबई वरून.. तुला भेटायचं होत राहून गेलं... दिवाळीत येईन पुन्हा मजा करू आपण... 🎉

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 2 หลายเดือนก่อน

    त्या ब्रिजला पुलाला 50 वर्षा झाली असतील किंवा त्या हुन आदिक झाले असतील आणी सरपंच ग्राम सेवक पण 50 बदलेल असतील एकत्र या काम होईल दादा करेल काका करेल असं भरोसा ठेऊनका आपला गाव आपली जबाब दारीं ❤👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      🙏🙏

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 หลายเดือนก่อน

    सोय उपलब्ध करून दिली पाहिजे❤🎉

  • @saurabhkokate1588
    @saurabhkokate1588 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे सतीश दादा प्रशासन काही दुर्घट होईल यांचीच वाट पाहत अस्त आमच्या इथे रावढळ पुलावर पण असंच पाणी येत दर वर्षी आणि अनेक गावांचा संपर्क तुटतो

  • @KirtiRaj027
    @KirtiRaj027 2 หลายเดือนก่อน

    zhala paheje bridge lokanchi kiti gairawastha hoti ashya veles 😢

  • @AmitPatil-qt1hn
    @AmitPatil-qt1hn 2 หลายเดือนก่อน +1

    दादा खुप चांगला संदेश दिला आहेस 👍👍👍👍

  • @onkarofficial99
    @onkarofficial99 2 หลายเดือนก่อน

    मुंबईत छोटी गोष्ट घडली तरी media लगेच येतो पण गावाकडच्या यां गोष्टी दाखवण्यासाठी कुठलाच media नसतो त्यासाठी सध्या youtube च्या आणि insta च्या मदतीने आपल्या कोकणातील social media वाल्यानी त्याचं गावागावातील अडचणी मांडल्या पाहिजेत. 👍🏽

  • @virajkhu
    @virajkhu 2 หลายเดือนก่อน

    सतीश दादा तुम्हीपण पुढाकार घ्यावा व हा विषय स्थानिक प्रशासनपर्यंत पोहचवावा.

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 2 หลายเดือนก่อน

    Dada kalaji ghya ❤❤ video kharacha Satya parishthivar banavala aahet tumhi ❤❤ marga nighala hava kahitari ❤❤ Hatts of dada ❤❤ Good work ❤❤ tc ❤❤

  • @TejasChandlekarSTATUSKINGMAKER
    @TejasChandlekarSTATUSKINGMAKER 2 หลายเดือนก่อน

    Satish Bhau ❤️

  • @manjiriniwate
    @manjiriniwate 2 หลายเดือนก่อน

    कोकणात पावसात होणारी लोकांची फरफट, तेथील गावकऱ्यांचे प्रवासात होणारे हाल याकडे आपण व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत पोहचविल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 2 หลายเดือนก่อน

    Khup chan dada chan stand get ahet proud of you pan apan bolto pan aplya sarkha lokancha kon aikat nahe apan bolto ane kay jhala ke news flash kartat ane 5 lakh detat

  • @Fit8t8rgdryi7tdfcc
    @Fit8t8rgdryi7tdfcc 2 หลายเดือนก่อน

    Nice video dada sarakarane kahi tari karayala pahije lavkar bar hoil tc all God bless you

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 หลายเดือนก่อน +1

    Kup chaan video karach gawche sarpanch aani aamdar yane jimedari ghyawi

  • @nividsawant3185
    @nividsawant3185 2 หลายเดือนก่อน

    Villagers must keep strong demand to govt.

  • @Saritajagtap-x6h
    @Saritajagtap-x6h 2 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢

  • @OFFICIAL_274
    @OFFICIAL_274 2 หลายเดือนก่อน

    Sir aapka gaon kidhar hai

  • @Vijay_joshi350
    @Vijay_joshi350 2 หลายเดือนก่อน

    Khup chan suchna dili aahet satish video marfat...jene karun kahitari sashan yavar upay karel ashi aasha aahe...jene karun ya adchani var mat karta yeil... 🙏

  • @amitathakur480
    @amitathakur480 2 หลายเดือนก่อน +5

    Dada mi Tumche Sagale video Baghate Khup Chan vatate

  • @pravinsawant6715
    @pravinsawant6715 2 หลายเดือนก่อน

    great job satish
    God bless you

  • @parmilaberiwal57
    @parmilaberiwal57 2 หลายเดือนก่อน

    😮😮😮 bhaiya ji ye kya ho raha hai bhai apke gaon mein

  • @rohanmisal9888
    @rohanmisal9888 2 หลายเดือนก่อน

    सगळं होऊ शकते आवाज उठवला पाहिजे सर्व ग्रामस्थ मंडळ

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 2 หลายเดือนก่อน +11

    सोय झाली पाहिजे, तिथल्या लोकांची

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 2 หลายเดือนก่อน +1

    कोकण खूप सुंदर आहे पण अशा परिस्थितीमध्ये खूप हाल होतात

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 2 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 2 หลายเดือนก่อน

    ⛈️bhayanak 🙂

  • @dilkibaatein938
    @dilkibaatein938 2 หลายเดือนก่อน

    दादा आमदार कोण आहेत ? डायरेक्ट जा व्हिडिओ घेऊन

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 หลายเดือนก่อน

    बापरे स्थानिक नगरसेवकांनी काम करायला पाहिजे,

  • @pritamkorgaonkar1631
    @pritamkorgaonkar1631 2 หลายเดือนก่อน +1

    Good job satish dada🙏👍👌🏻

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 2 หลายเดือนก่อน

    Kathin paristhiti

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 2 หลายเดือนก่อน

    जो पर्यंत प्रस्थापित लोकांना घरी बसवत नाही तो पर्यंत कोकणाचा विकास नाही

  • @geetagadmale4473
    @geetagadmale4473 2 หลายเดือนก่อน +2

    दादा , काय भयंकर परिस्थिती आहे. तुमची तळमळ कळते. प्रशासाने लक्ष द्यायला पाहिजे . व्हिडिओ बघितला तेव्हा गावाकडील खरी परिस्थिती कळाली नाहीतर मीडियाला राजकारणाच्या बताम्याशिवया वेळ कुठे असतो.

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे. इतकी वर्ष झाली मुंबई गोवा महामार्ग होत नाही. परंतु सरकारने छोट्या गावातील अंतर्गत रस्ते आणि पुलं करून द्यायलाच हवे. आम्ही टॅक्स भरून देखील रस्ते आणि पूलाची सोय होऊ शकते नसेल तर उपयोग काय ? निवडून दिलेले नेते करतात काय ? फक्त निवडणूक पुरतेच तोंड दाखवतात.

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 2 หลายเดือนก่อน

    सतिश भाऊ सोय झालीच पाहिजे खूप गैरसोय आहे

  • @shrikantniwate2228
    @shrikantniwate2228 2 หลายเดือนก่อน +1

    Mi shrikant niwate ade shivaji nagar dhanyavad Satish mahiti dilyabadhal

  • @bharatimhatre2716
    @bharatimhatre2716 2 หลายเดือนก่อน +4

    bhava tumhi safe,ahet ka,take care you, aai chi kalji ghe 👏🌈🌿

  • @maheshsalgaonkar2108
    @maheshsalgaonkar2108 2 หลายเดือนก่อน

    Chaan video dada . Tu discribtion chaan detos dada gaavan baddal.

  • @ArifKhan-rg4yk
    @ArifKhan-rg4yk 2 หลายเดือนก่อน +1

    Satish dada namskar. Far chaan vatle. Dada aapan stanik lokanche problem baddal awaj uthvala. Aata tari prashaahnala jaag aali pahije. Aani lavkarat lavkar pulache kaam zhale pahije. Nice vlog. ❤

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 2 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍

  • @prathmeshM29
    @prathmeshM29 2 หลายเดือนก่อน

    स्थानिक आमदार खासदार कुठे आहेत..?

  • @milindpendhari2437
    @milindpendhari2437 2 หลายเดือนก่อน +14

    आमदार काय करतात मग त्यांना जाऊन भेटावं लागेल याच वर्षे करा निवडणुक आहेत हीच ती वेळ आहे

  • @Mohammadsarasheikh
    @Mohammadsarasheikh 2 หลายเดือนก่อน +2

    Sar aaplich mans ahes aamchy gavchi Manas ahes

  • @kokanidriverdipesh8151
    @kokanidriverdipesh8151 2 หลายเดือนก่อน +2

    दादा आपण आवाज उठवला पाहिजेल कारण आपले आमदार ,खाजदार काय कामाचे नाहीत दरवषी हा प्रॉब्लेम आहे

  • @pratikshanilekar973
    @pratikshanilekar973 2 หลายเดือนก่อน

    Khupach bhayanak condition ahe

  • @ganeshshinde472
    @ganeshshinde472 2 หลายเดือนก่อน

    दादा कोकणात तर भरपूर पाऊस आहे पण मराठवाड्यात लोकांना अजून पिण्यासाठी पाणी नाही पाऊसच नाही 😰

  • @shrikantniwate2228
    @shrikantniwate2228 2 หลายเดือนก่อน

    Ha vidio kalcha ahe akvis jully

  • @supriyajadhav6388
    @supriyajadhav6388 2 หลายเดือนก่อน +4

    Lokanche Haal Khop hot aahet

  • @Saritajagtap-x6h
    @Saritajagtap-x6h 2 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @RahulRNakti
    @RahulRNakti 2 หลายเดือนก่อน

    स्थानिक आमदार आणि खासदार कोण आहेत तिथे..???

  • @pravinbhuwad8829
    @pravinbhuwad8829 2 หลายเดือนก่อน

    हे दर वर्षांच आहे मी स्वता चिंचघर चा रहीवाशी आहे माझे नाव प्रविण भुवड आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      काय करायला पाहिजे आपण

  • @balasahebkharat6870
    @balasahebkharat6870 2 หลายเดือนก่อน

    Great job Satish

  • @sandipkhaire2812
    @sandipkhaire2812 2 หลายเดือนก่อน

    जिथे पाहिजे तिथे पडत नाही पाऊस तुमच्याकडे नको केलंय

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 หลายเดือนก่อน +2

    जाहीर निषेध आमदार खासदार काय करतात हे फक्त निवडणुकी पुरते मत मागतात आणि बाकी काही नाही काय तरी मार्ग काढला पाहिजे.. दादा काळजी घ्या तुम्ही...

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 2 หลายเดือนก่อน

    Stish take care ,now rain is raining all over
    Kokan ,and if you possible you can help
    Our. Citizans

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 2 หลายเดือนก่อน

    सतीश बाब जय सद्गुरु 🙏🚩कोकणची ही कैफियत कोणीच वारी नाही😢😢

  • @balarawool1363
    @balarawool1363 2 หลายเดือนก่อน

    तुमचे आमदार काय करतात.त्यांना सांगा पुल बांधायला तुम्हीच निवडून देतात

  • @sagarchakwate2038
    @sagarchakwate2038 2 หลายเดือนก่อน

    एखादा बोर्ड लावा तिकडे.. "पाण्याची पातळी वाढली असेल तर पुढे जाऊ नये" म्हणून.. सरकार किती वेळ लावेल काम करायला नाही सांगता येणार.

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 2 หลายเดือนก่อน

    Khup chan Vlog!❤

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 2 หลายเดือนก่อน

    सतीश तुला पहिला नमस्कार.एव्हढया पावसात तुझे मित्र व केळशी हून आलेल्या काही लोकांनी एकमेकांना धीर दिला मार्ग दाखविला. आता पुढचा विडिओ पनवेल पासून ( पेण/रामवाडी सोडून) आतून बाहेरून स्वच्छ असलेल्या स्वच्छता गृहांचा.प्रशासनाला, कार्यकर्त्यांना अशा गोष्टी लक्षात येत नाहीत का पूर्ण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील हि परिस्थिती कशी व कधी सुधारेल अश्या अपेक्षेत कोकणवासीय.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      खूप आभार❤️🙏😊

  • @ladkedar
    @ladkedar 2 หลายเดือนก่อน

    दादा तुझा गाव कुठला??

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      Ambavali

  • @alpanamhatre1456
    @alpanamhatre1456 2 หลายเดือนก่อน

    या video ला तारीख टाका

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      आहे व्हिडिओ मध्ये

  • @swapnilwaghmare680
    @swapnilwaghmare680 2 หลายเดือนก่อน

    😢

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 2 หลายเดือนก่อน

    किती हालत बेकार आहे तिकडे नेते मंडळी लक्ष द्यायला पाहिजे

  • @sandeepkadam633
    @sandeepkadam633 2 หลายเดือนก่อน

    Video दादा मीडिया न्यूज वर. अपलोड कर कूटल्या चायनल वर टाक

  • @swatithakre693
    @swatithakre693 2 หลายเดือนก่อน +1

    Dada kalji ghya khup risky ahe soy jhalich pahije

  • @artipathak1870
    @artipathak1870 2 หลายเดือนก่อน

    तुमच गाव कोणत

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 หลายเดือนก่อน +3

    हा व्हिडिओ कधी केलाय

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน +4

      21 july 24

  • @v.chandrakala7857
    @v.chandrakala7857 2 หลายเดือนก่อน

    Good job

  • @arjunpatil8392
    @arjunpatil8392 2 หลายเดือนก่อน +3

    राजकीय नेत्यांना चार दिवस या जुन्या पुलावर बांधून ठेवा. त्याशिवाय हा नवीन पूल होणार नाही. कितीही मोर्चे काढा नाहीतर आंदोलन करा, हे नेते आणि प्रशासन निर्लज्ज झाले आहेत. हे स्वतः अडकल्याशिवाय हे सर्व काहीही करत नाहीत.

  • @SavitaWankhede-lr2kl
    @SavitaWankhede-lr2kl 2 หลายเดือนก่อน +1

    Kahitari upay kela pahije, lokanchi gairsoy nako vhayla.

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 2 หลายเดือนก่อน

    हे videos सर्व कलेक्टर च्या ऑफिस ला local आमदारांकडे दया. भेटा त्यांना. तगादा लावा

  • @santoshkhade2809
    @santoshkhade2809 2 หลายเดือนก่อน

    साहेब श्रीकांत निवाते हे माझे भाऊ आहेत

  • @dubharne
    @dubharne 2 หลายเดือนก่อน

    फक्त स्थानिक प्रशासन लां हाकमारून चालणार नाही.तिकडे निवडून आलेले MLA चा नावाने बोलले पाहिजे.घाबरायचे नाही.मत दिले आहेना गावाने.मग बिंदास नाव घ्या पार्टीचे वा आमदाराचे
    तरेच लाजे पोटी लक्ष घालतील

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 2 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @sandeshpatil9079
    @sandeshpatil9079 2 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या इथला आमदार योगेश कदम काय कामाचा नाय.......कोकणात कोण नेता कमाचा नाही.....

  • @kishormande4961
    @kishormande4961 2 หลายเดือนก่อน

    तुमचा आमदाराला सांगा . कोण आमदार आहे . चार पाच जा

  • @tanayprosinger6217
    @tanayprosinger6217 2 หลายเดือนก่อน

    Problem with you konkarkar is you are already adjusted with this type of problems..aambe and fhanas is only your concerns

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 หลายเดือนก่อน

      मानसिकता

  • @maheshsalgaonkar2108
    @maheshsalgaonkar2108 2 หลายเดือนก่อน

    Mee dapolikar.

  • @vishakhayashwantrao6373
    @vishakhayashwantrao6373 2 หลายเดือนก่อน

    एवढ्या तासांचा प्रवास करून एवढा वेळ थांबून सुद्धा तोंडावर हसु याला म्हणतात पेशन्स. नाविलाज.काय करणार. पण चहा पाण्याची तरी सोय व्हायला पाहिजे. Washroom तरी कुठे जाणार हि लोक. 2024 . खुप जणांसोबत माझीही पोस्ट होती तुमच्या गावी ट्रिप काढा. आता वाटते फक्त बघूनच आनंद घ्यावा. तुम्ही मुंबई ला येताना मंडणगड गाडीचा अपघात दाखवला. नशीब लागले नाय कोणाला. म्हणून पावसाळ्यात फिरणे रिस्क वाटते.

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 2 หลายเดือนก่อน +5

    Bapre😮😮

  • @sameerperve911
    @sameerperve911 2 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही ओट्टींग करता कोणाला जर तुम्ही आमदार खासदार यांना ओट्टिंग करता त्यांच्याकडे जावा काहीतरी होणार मी पण श्रीवर्धन चा आहे मुंबईला विले पार्ले इथे राहतो पण आमच्याकडे असं पावसात कधीच नाही होत दादा तुम्ही येता तुम्हाला चांगलं माहीत असेल

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 หลายเดือนก่อน

    बापरे

  • @rohit2198
    @rohit2198 2 หลายเดือนก่อน +2

    Dada...Asach apan vinanti karun...kunala kahi katawas vatal tr...hoil kadhitari kam.