रक्षाबंधन छान झाली , आईचे वय झाले आहे आता छान दिवस आले आहे आपल्या आयुष्यात सगळे काही छानच आहे . जमले तर आईला गळ्यात घालायला एक दागिना बनवून घ्या, फक्त सुचवले .
आम्ही पण चार बहिणी असेच माहेरी एकत्र येऊन रक्षाबंधन भाऊबीज साजरी करायचो पण हा मेला कोरोना आला आणि सर्व आनंद घेऊन गेला आता पहिल्यासारखे आम्ही एकत्र येत नाही कोण कुठे तर कोण कुठे गेले आहे आता पहिल्यासारखी मजा राहिली नाही तुमच्या घरातील सर्व मजेशीर वातावरण बघून खूप आनंद झाला कोणाची नजर न लागो श्री स्वामी समर्थ
खूप छान वाटत तुमचं एकत्र सेलिब्रेशन बघून आई तर खूपच कॉमेडी करतात अंगण वाडीचा जोक तर एकदम आवडला 😂😂 मस्त असेच आनंदी राहा सगळे मी खूप लेट व्लोग बघितला पण खूप बरं वाटलं अंगणवाडीच्या जोकवर मलाही हसू आवरल नाही
खूप छान दादा वहिनी...माझं माहेर मी तुमच्या घरात पाहिले...माझे आई वडील गेल्यानंतर माहेर संपल मला भाऊ नाही सख्खा..तुमचे रक्षा बंधन पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या..तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि आईला माझा नमस्कार
Happy Rakshabandhan and Happy नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ खूप खूप छान वाटला खूपच भारी आहे 🎉🎉 छोट्या सर्वांना गोड आशीर्वाद ll Shri Swami Samarth ll 🙏🏻
Varsha tai n sarakhi bayako , sun, vahini ani mami मिळायला भाग्य लागतं ..मी खूप वर्ष झाले तुमचे vlog pahate tya पहिल्या पासून खूप चांगल्या स्वभावाच्या नी प्रेमळ आहेत hech disat alay😊. प्रत्येक घरात अशी सून मिळावी .. god bless you all of you..
तुमचे रक्षाबंधन खूप छान सतीश दादा तुझ्या बहिणी खूप सुंदर आहेत मला खूप आवडतात त्या नेहमी व्हिडिओ दिसतात ना तेव्हा मला खूप आवडतात हसरा चेहरा आणि सुंदर दिसतात तुमच्या बहिणी खूप म्हणजे खूप आवडतात खूप छान व्हिडिओ होता अशीच आयुष्यभर एकमेकांना साथ देत रहा
Khubaj chan maje tar dole bharun sale sarvana baghun happy Raksha Bandhan asej khush Ra dada. Mala jasth marati lihayla yet nahi mi gujrati aahe thod far yete 👌👌🙏🙏👍👍👍
आमची वर्षा कायमच फ्रेश ..😅😊 वडे तळून मस्त😋😋🤗☺️😊😍 मस्त तयार झाल्यात दोघी..👌🤗👍राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐वडे रेसिपी. परत दाखवा आईची साडी खूप मस्त ..मोठ्या बहीण च सिमहास्य भारी आहे. ..दोघी बहिणी खूप मस्त ..आई.खूष ..लेकी आल्यात. ...भारी ..साड्या भरी वर्षा चे खूपखूप कौतुक. ..सगळ्याचा हसतखेळत पाहुणचार करते भरपूर आशीर्वाद तुला .../सर्वानाच😅😅
Vlog sunder be lated happy narlipornima stish dada tumachya 2 sister chanach aahet mothi bahin always happy asate aani yevadhi sunder aahe 2 no pan chanach aahe mastach all program well this credit goes to both of you
रक्षाबंधन छान झाली , आईचे वय झाले आहे आता छान दिवस आले आहे आपल्या आयुष्यात सगळे काही छानच आहे . जमले तर आईला गळ्यात घालायला एक दागिना बनवून घ्या, फक्त सुचवले .
हो
बरोबर
खूप सुंदर व्हिडिओ... दोन्ही साड्या खूप छान आहेत....आरू मला खूप आवडतो.... घरी रिटर्न जाताना त्याचा चेहरा उतरला होता...
आम्ही पण चार बहिणी असेच माहेरी एकत्र येऊन रक्षाबंधन भाऊबीज साजरी करायचो पण हा मेला कोरोना आला आणि सर्व आनंद घेऊन गेला आता पहिल्यासारखे आम्ही एकत्र येत नाही कोण कुठे तर कोण कुठे गेले आहे आता पहिल्यासारखी मजा राहिली नाही तुमच्या घरातील सर्व मजेशीर वातावरण बघून खूप आनंद झाला कोणाची नजर न लागो श्री स्वामी समर्थ
❤️☺️
रक्षाबंधन चा हा कार्यक्रम छान वाटला. .
भेट पण छान वाटले 🎉🎉
Dada tumcha bahin bhava cha pream asach asu de malaa khup Chan vatl . God bless you and your family.❤❤❤
खूप छान वाटत तुमचं एकत्र सेलिब्रेशन बघून
आई तर खूपच कॉमेडी करतात अंगण वाडीचा जोक तर एकदम आवडला 😂😂 मस्त असेच आनंदी राहा सगळे
मी खूप लेट व्लोग बघितला पण खूप बरं वाटलं
अंगणवाडीच्या जोकवर मलाही हसू आवरल नाही
रक्षाबंधन छान साजरा केला सगळे एकत्र आले बर वाटल विडीओ 👍😊🙏
Apratim Blog
Bhanei Ghari Aalya
Chan Ghar Bharly
Mast Wade J. 1 😋😋
Aaru Khupp Sweet
👌👌👌👌👌👌
Tumchi moti bahin mala khup awadte she very beautiful ❤😊
Khup chhaan Rakshabandhan program👌🙌 Vade-recipe daakhvaa....thanks👍😊
भाऊ तुमच्या दोनी बहिनी खुप सुंदर आहे ❤❤❤
Tumchi aai gajra ghalte he pahun khup bhari vatte aai hi sarv mahilan sathi ek prerana denari ghosht ahe ❤
खूप छान दादा वहिनी...माझं माहेर मी तुमच्या घरात पाहिले...माझे आई वडील गेल्यानंतर माहेर संपल मला भाऊ नाही सख्खा..तुमचे रक्षा बंधन पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या..तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि आईला माझा नमस्कार
Tumchey ghar bharlya sarkhey wattey bahini alyavar chan rahatha tumhi sarva 👌
दरवर्षी तुम्ही साड्या देतात दादा काहीतरी दुसर द्या वस्तू जी त्यांना उपयोगात येईल
मस्त परिवारातला एकोपा छान आहे असंच हसत खेळत रहा
खूपच छान वाटले सगळे एकत्र बघून 🎉❤
Tumchya mummychya kesat phool sundar distat aaru chi mom pan khup sundar aahe 👍😊😊😊
Aarav khupch qutti❤aani innocent aahe 😊
Sß DX
सतीश दादा तुमही कितीप्रेम करता बहिणी,भाऊ,आईवर हे दिसते असेच सदैव प्रेम करत रहा आनंद वाटतो😊❤
आभारी आहे😊
साडया पण रंग छानच आहेतदोघीना छान दिसतील😊
ऑगस्ट ते दिवाळी हा वर्षातला सर्वात चांगला टाइम असतो सणासुदीचे दिवस
होय❤️☺️
Khup chan vlog ❤
Varsha barech pit kassss banvte te pan dakhav na
खूप छान वाटलं बहिणीना बघून
कुटुंब खूप छान आहे
भाऊ तुमच्या दोन्ही बहिणी सुंदर आहे
Happy Rakshabandhan and Happy नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ खूप खूप छान वाटला खूपच भारी आहे 🎉🎉 छोट्या सर्वांना गोड आशीर्वाद ll Shri Swami Samarth ll 🙏🏻
Aru the big brother is so cute
Varsha tai n sarakhi bayako , sun, vahini ani mami मिळायला भाग्य लागतं ..मी खूप वर्ष झाले तुमचे vlog pahate tya पहिल्या पासून खूप चांगल्या स्वभावाच्या नी प्रेमळ आहेत hech disat alay😊. प्रत्येक घरात अशी सून मिळावी .. god bless you all of you..
तुमचे रक्षाबंधन खूप छान सतीश दादा तुझ्या बहिणी खूप सुंदर आहेत मला खूप आवडतात त्या नेहमी व्हिडिओ दिसतात ना तेव्हा मला खूप आवडतात हसरा चेहरा आणि सुंदर दिसतात तुमच्या बहिणी खूप म्हणजे खूप आवडतात खूप छान व्हिडिओ होता अशीच आयुष्यभर एकमेकांना साथ देत रहा
🙏
Khup chan vatale bahinnina baghun really family members ❤️ get together rakshabandhan 🎉🎉❤❤
हॅप्पी रक्षाबंधन तुम्हाला मस्त व्हिडिओ दादा..👌❤️🙏
खुप छान विडिओ आहे मस्त मला खुप आवडला 👌👌👍👍
Happy family 💝❤mast
Sarv saree khup chan ahe. Malakhupech avdlya. Satishdada aai la saree khup chan vatay bl
Donhi bahini n chya sadya khup chan aani pranju la pan donhi dress khup chan distat 🥰
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤
Very nice good🎉🎉🎉🎉🎉
Khupach chan 👌👌👌👌👌🤗😍
Dada ya vadyanchi recipe share kara na
खूप छान व्हिडीओ.मुलांना खूपच आनंद होतो सर्व एकत्र आले की.
मस्त वाटलं दादा तुमच्या दोघी बहिणींना बगून , खूप छान झाले रक्षाबंधन 👌👌👌👍👍👍💖💖💖💖
खूप खूप सुंदर व्हिडिओ👌👌👌साड्या मस्त आहेत❤❤❤❤ कलर खूप छान आहेत😊
Pranju looking so cute 🤩🤗👌..happy Rakhi to all of you..👍👆🙏🤩 nice family.. 👍🙌
Ask Aru try for Marathi film or Marathi drama
Khup chan watl video bagun satish dada✨✨✨😊
छान आहेत साडया
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन तुम्हा सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा च्या हादीक शुभेच्छा दोन्ही ताईंना सुध्दा शुभेच्छा आईला भरपुर शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत जा प्रज्ञु आणि प्राजुंला भरभरून आशीर्वाद
खरच किती सुंदर❤❤❤❤
SUPER FAMILY
वर्षा ताई सुगरण आहे 👌👌👌
खुप सुंदर प्रकारे रक्षाबंधन आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Mala tumchi mothi bahin khoop awdte ti saree madhe chaan diste ani taptip rahte.
Family peksha imp koni nahi🙏😍
Khubaj chan maje tar dole bharun sale sarvana baghun happy Raksha Bandhan asej khush Ra dada. Mala jasth marati lihayla yet nahi mi gujrati aahe thod far yete 👌👌🙏🙏👍👍👍
Dada vade chya pithachi recipe plz
छान फ्यामिली आज पहिल्यांदा सर्व एकत्र पाहिले❤❤
Happy Rakshabandhan...🎉🎉🎉
खूपच छान व्हिडिओ 👌👌
वड्याची रेसिपीज दाखव दादा😊
सतिश हैप्पी रक्षाबंधन🙏🏻🚩🌹
Khup chhan family❤
nice
रक्षाबंधन मस्तच साजरी झाली तुमची,रात्री भरपुर गप्पा मारा.
आमची वर्षा कायमच फ्रेश ..😅😊 वडे तळून मस्त😋😋🤗☺️😊😍 मस्त तयार झाल्यात दोघी..👌🤗👍राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐वडे रेसिपी. परत दाखवा आईची साडी खूप मस्त ..मोठ्या बहीण च सिमहास्य भारी आहे. ..दोघी बहिणी खूप मस्त ..आई.खूष ..लेकी आल्यात. ...भारी ..साड्या भरी वर्षा चे खूपखूप कौतुक. ..सगळ्याचा हसतखेळत पाहुणचार करते भरपूर आशीर्वाद तुला .../सर्वानाच😅😅
❤️☺️☺️
मस्त
रक्षा बंदन चया खूप खूप शुभेच्छा दादा विडीओ खूप छान 😮😢
खूप छान रक्षाबंधन सण साजरा केला. दोन्ही बहिणी हसतमुख आहेत.
खरच दादा तूझा बहीनी भाऊ आई मूळ वर्षा तू सर्वाना बघून खूप छान वाटत
दादा राखीबाताना टोपी घालून पाटावर बसावे
Hoy 😅
Asa kahi nast
Pratyeka chya paddhat veglya astat
Koknat Ashi padhhat nahi ahe...bhava
V.beautiful & touching vlog❤
खूप शान व्हिडिओ होता
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या सतिश परिवाराला 👌
Sadya ekach no.👌👌👌👍
रक्षाबंधन chy खूप शुभेच्छा❤❤🎉🎉🎉
हँपी रक्षाबंधन सतीश भाऊ ❤❤❤❤
All children are very cute and sister is beautiful very good to see all family love and respect each other nice recipe vahini 💖
Varsha Kiti khush aahe nandubai aalaver aashi vahini sarvana Milo Mami khup khush zali
खूप छान 🎉
माझी अशी एक इच्छा आहे की तुम्ही रत्नागिरी च्या आमंत्रण हॉटेल चा एक video करून आम्हाला तेथील प्रत्येक थाळीची टेस्ट सांगवी व किंमत पण
जेवणात वडे कसे केले ती रेसिपी दाखवा
खुप छान दादा 🎉🎉💐💐💐
खुप छान रक्षाबंधन. तुमच्या घरी अगदी प्रसन्न वातावरण आहे.
Happy to see all together nice Satish bahu.❤
गोलू मोठा झाला 😘😘साड्या खुप छान आहेत
Vlog sunder be lated happy narlipornima stish dada tumachya 2 sister chanach aahet mothi bahin always happy asate aani yevadhi sunder aahe 2 no pan chanach aahe mastach all program well this credit goes to both of you
ताईच्या मुलांना नाही घेतली का कपडे घ्यायची होती 🌹
खूप सुंदर आहेत साडया आणि डेरेस
❤❤Lovely Very Sweet all of you Happy to see you all together God bless you all❤❤❤
Aru ekdam mama sarkha gubgubit aahe.👌👌❤️
Good raksha bhandan program.
Good family👪 respectively family. God bless your hole family members with happiness.
😂Satish please tell Varsha to show the recipe of kombdi vade
Hoy
👌👌👌👌 vadya chi recipe dakhava
छान परिवार गोड परिवार आईला बर वाटल दोन मुल दोन लेकी चार नात वटवद सून छान झाल रक्षाबंधन जय सद्गुरू
Nice vlog dada....👌👍🤗😊
Nice vedio and Raksha Bandhan thanks❤🌹🙏 for sharing.
Khub Chan Celebration 🎉
खूप छान varsha.srwancha हसुन स्वागत karte.
video khup bhari ❤️❤️
रक्षा बंधनाचा हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यां परीवारा ला
Very nice saree u have given to your sister's, colour too is bright. Very good family function