ए शिंदे, तुझ्या बापाचे पैसे का? या महिलेने भर सभेत शिंदेंचा बाप काढला! Pratibha Shinde Latest Speech
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- ए शिंदे, तुझ्या बापाचे पैसे का? या महिलेने भर सभेत शिंदेंचा बाप काढला! Pratibha Shinde Latest Speech
आदित्य ठाकरेंच्या सभेत या रणरागिणीने शिंदे फडणवीसांची लायकी काढत मोक्कार धुतलं! पाचोरा विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली.. तर शिंदे गटाकडून किशोर पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.. फडणवसांची गृहमंत्री बनण्याची लायकी नाही.. त्यांना आता थेट नागपूरला पाठवू.. एकनाथ शिंदे काय बापाच्या खिशातून काढून पैसे देतात का? प्रतिभा शिंदे यांनी भर सभेत एकनाथ शिंदेंचा बाप काढला.. महाराष्ट्रात याच भाषणाची जोरदार चर्चा! नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा..
Pratibha Shinde l Shivsena l Eknath Shinde l Devendra Fadnavis l Aditya Thackeray l Vaishali Suryavanshi l Pachora Vidhansabha l Maharashtra Assembly Election 2024 l
#MarathiNews #SatyaMarathi #pratibhashinde #eknathshinde #shivsena #maharashtraassemblyelection #maharashtrapolitics #pachoravidhansabha #viral
About us - Welcome to my marathi TH-cam channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.
Good job madam
बाई बाई सारखे बोलाव बाळासाहेब पाहिजे होत
तुमचा हिशोबच चुकता केला आसता
तुम्ही चींता करू नका
सतता भाजपा चीच येनार
बाई शब्द चांगले वापरा....हे हे छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू महाराज ,महात्मा जोतिबा फुले,
विश्व रत्न डॉ आंबेडकरांचे महाराष्ट्र सत्तेसाठी वाटल ते बोलू नका... तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी हे निवडणूक नाही....जनतेच्या विकासासाठी काय करणार अहात ते सांगा.....
एकदम बरोबर
बरोबर आहे तुमच
आजपर्यंत काय झोपी गेले होतेका? असे बोलणारे यांनी सिलेंडर आजपर्यत 500 रु का नाही दिल म्हणे कि सबसिडी ईकडुन जास्त पैसे घ्यायचे आणि बॅंत दोन ,तीन रु जमा व्हायचे आणि म्हणे सबसिडी याला काय अर्यं आहे आणि असा घसा तानुन बोलल म्हणजे आपल्या जनतेची खुप तळमळ आहे अस होत नाही ह्यांना फत्त स्वत: निवडुन यावे ही तळमळ आहे लेडिज असुन कुठेच्या कुठे बोलते.
हिची मस्ती उतरवली पाहिजे 😂😂😂😂
मॅम बोलल्या बरोबर नाही चांगले बोला
अगदी बरोबर बोलली ताई
खुपच छान भाषण केले. ताई. तुम्ही
शेतकरीच कोणीच कैवारी नाही हे फक्त पदांसाठी बोबलतयाती
जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद
धन्यवाद
Dhanyvad
Thanks..thi
महाराष्ट्र चे लाडके मुख्य मत्री शिंदे साहेब पुन्हा होणार मुख्य मंत्री 🚩
Tai Extraordinary speech 🙏
निवडणूक आल्यावर सर्वच पक्ष मोठी भाषणे करून जातात, गरिबांचे कैवारी कोणी नाही.
अगदी बरोबर आहे,
Tyanche khise bharle ki tumhi kon & amhi kon...mi tr ajun voting card kadhlach nahi..1 mat lakhacha boltat pn mla mat dyaychi iccha pn ny hot..sgle eka maleche mani ahet
खर आहे ताई धन्यवाद
ताई तुम्ही काही बोलु नका मी भि साधा माणूस आहे मी कमपणी मधे आहे मला 12000₹pagar आहे असे बोलु नका भाजप ने खुफ कामे केले आहे ते तुम्ही करु शकले नाही काही बोलु नका सारे जनातला माहिती आहे
खुप छान
Mahavikaas aaghadi jindaabad.🇮🇳🚩🙏👌💐👍🍨
Barobar.🇮🇳🚩🙏👌💐👍🍨🍎
Jay mahaarashtra.🚩🙏👌💐👍
Bhaajyap haatao daesh bachyav.🇮🇳🚩🙏👌💐👍🍨
Jay shyahu fulae chytrpati shivaaji dr baabaasaahaeb jinaabaad.🇮🇳🚩🙏👌💐🍨👍
Superb speech, real point
जर दिलेच नसते तर त्यांचे काय तोडुन घेतले असते आपण आपले पण सरकार होवुन गेले होते तेव्हा काय दिले.
Hichya sarkarn ghanta dila hota adich varsh
😊😅@@mohangalande700
ज्याच्यात बोट घालून लिहिता वाचता बोलता हे सर्व त्यांचेच उपकार.10 वर्षात किती घाण केली. विकासाच्या नावाने फोडाफोडी. जाळपोळ, भांडण ह्याशिवाय काहीच नाही. हिंसा द्वेष पसरविला.
आता हि केळं देणार 😂😂😂😂
👌👍
Jai Bhim Jsi Bharat Jai Sanvidhan
Dhanyvad bhai
Jabrdast tai 1 no
खुप छान
ही बाई कोण आहे, अशी शिवराळ भाषा वापरून हिंदुची मते मागता. हे बरोबर नाही. अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. काय केले जनतेसाठी. जनता सर्व पाहत आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिले. फक्त भावनिक बोलून जनतेला उल्लू बनविले. हिंदुत्व चा अपमान करत गेले. भाषण देताना काही तरी तारतम्य ठेवायला पाहिजे.
कोन भाड्या तू हिंदूनचा पुळका आनतोच
जय आदीवासी खुपच छान भाषन झाल...
खूप सुंदर
ताई लय भारी m v a जिंकणार या
चांगले संक्रांर आई वडीलांचे
बाई एवढ्या बोलता तर सर्व शेतमजुराला पाच-पाच हजार रुपये दिवाळीला द्या ना
Bhau bhav milale kam milel
Kam kele ki paise
Tasech paise ka have
त्या काय देणार सरकार भाजपच आहे
कोणी आजपर्यंत कोणी काय सिलेंडर स्वस्त नाही केलं का महागाई स्वस्त नाही केली काहीच नाही केलं आणि आता सांगतात तेव्हा का नाही दिलं कोणी गरीब आहे त्यांच्यासाठी कोणी पाच पैसे पण दिले नाही एवढे 10 वर्षे झाली तरी
Korona मध्ये पूर्ण भारतात अनेक अडचणी आल्या होत्या सगळ्यांना माहीत आहे तरी पण आपण काय केले हे विचारत आहेत
बरोबर बोलला साहेब
ताई खूप छान.
@@prajaktavast8038 barobar bollat aani gas cil
ender ata 800 ye 900 asel bpl la tar varshik 3 free aahet
Mahagai jashi tase bhav vadhat jatat
Na 1995 te 2000 paryant 250 te 300 ru cilender hota 24 varshat 800 aadhi 1200 hota .baki sarv vadhat aahe pagarhi vadhlet sarkari employee cha tar nako
Vicharayla . Tya tulnet 800 te 900 ru cilender kamich aahe .ugach oradbomb karaychi. Ration bpl/orange kardavar free dhanya ,sanala anadacha shidha 1kg chya 4 vastu 100 rupyat sakhar,daal,tel,maida .mahilana 50 % savlat bus st la. Ata hi vidhava pension ladki bahin bhau yojna, free madhe shivanyantra parat varun paisehi detat vishwakarma yojana aahech .mahatma jyotiba fule yojna antargat free upchar bypass,dialysis aayushyaman bharat yojna 5 lakh paryant vima hyat tar at hi nahi kuthlihi
Shasnachya bharpur yojna aahet tarihi bombabomb.
तेच दिवस योग्य होते जेव्हा एकच पार्टी जनतेला मते देत होते आता म. हा. वि.आ. आणि महा. वि.
Good jobs mayam 💯👍👍👍👍👍👍👍👍
ताई तुम्ही आलोक रुपया दिला नाही शिंदे सरकार देऊन राहिला आता तुम्ही म्हणता 2000 देऊ आज पर्यंत काहून नाही दिली
खूप छान बरोबर ❤
जय महाराष्ट्र
आमदार भत्ते वाढवताना,गाड्या घेताना शासनाच्या तिजोरीवर भार वाढत नाही ?
सेलुट ताईंना
आमदार, खासदार यांनी
स्वतःचे पगार कमी करून
लाडक्या बहीण भावाला
मदत का करत नाही?
जनतेचा पैसा जनतेला वाटतात
यांच्या का बापाचा आहे !
वारे वा!
40 varshya tuza bapane kahi ka dile nahi
👍🏾
Pratibha Tai t@@Maau597tumala koti koti pranam
Wa khup chhan
Chhan bollat.khup Sundar.
Ek Number Speech 😊
खुप छान वक्तृत्व केलं ताई 🙏
अस वाईट बोलून तू तुजि स्वतःची लायकी काय आहे हे जनतेल समजल आणि तुजि लायकी नाही नेता बनायची
तिची लायकी काढून तुमची खलनायकी dakhavlat थोड्या दिवस नी गुजरातला जा.
Yes tichi layki nahi
सत्य पचवून घेण्यासाठी मोठ मन हवं. सुकी काडी जलून खाक hote 😂
@@RajaRonaldo231त्यात F20 नको. शिंदे, पवार🎉
Q1@@arunachalprwdesh
धन्यवाद. ...जय. महाराष्ट्र. जय. भवानी. जय. शिवाजमहाराजांनी
❤
Chan bhashn
एक no भाषण ❤❤
मी जरीही शिवसेनेचा मतदार असलो तरीही असली भाषण मला आवडत नाहीत भाषणाला मुद्दे असावेत आणि भाषा ही आपल्या कुवतीच्या बाहेर जाऊन वापरू नये
Mi bjp cha मतदार आहे पण असे लुटारू पना bjp ne karu नये,जनतेचा टॅक्स च पैसा असा कोणीही उडवू नये,महागाई तून वसूल करून .
कानात बोळे घालून बसलात त्यामूळे मुद्दे ऐकले नसावेत
बालासाहेब का असर है बहुत बढ़िया प्रस्तुति
बरोबर
Ek number ❤❤ speech madam 🥰
ताई बरोबर आहे
बरोबर आहे ताई तुझे बोलने
अडिच वर्षे आपली सत्ता असताना लाडकी बहिण योजना राबविण्यात आली नाही.
शिंदे फडणवीस सरकार जय हो
Good...
खूप छान भाषण आहे
राजकारणी लोकांची वैचारिक पातळी खुप खालावली..
राईट 👍👍👍👍
Bahot badiya 😂👌👌
Must dhutla tai
अग ताई 135युरियाहोताकाँग्रसच्याकालात500रुपयेझालतेव्हाबालहोतकाबाई
सुसंस्कृत लोकांनाच निवडून द्या नाहितर अशा घटना विधानसभा राज्यसभेत पण होणार 😢😂२०००/- कुठून देणार ते पण सांगायला पाहिजे
Jabardast Tai
Kharr ahe Mam tumch
वाह क्या बात है
लय भारी
लोकसभेत सत्ता मोदींची झाली बाई तुला काहीतरी पद भेटल्यामुळे एवढ्या हवा करते तू
Barobar bolle
एकदम बरोबर बोला ताई
जय भवानी जय शिवाजी
Very.nice.madam..
Tumhi 2000 denar, mag tumhi ka tumchya khishatun denar ka?
नाही नाही ती आपल्या ला तिच्या कष्टाचे देणार आहे....क्रांती आता पुण्यात बुधवार पेठेत जाऊन बसणार आहे धंदा करायला 😂😂😂😂😂😂😂
१००%खरं
Khup chan mam garajalya
Jay bhim 🙏❤️♥️❤️♥️❤️
Very good 👌 nice 👌 Absolutely right 👌
बरोबर आहे
शिंदे फडणवीस पवार ते दोन कोटी जनतेचे नेतृत्व करतात तू कोण आहेस तुझ्या मागे किती लोक आहेत
Sai bat ki tai तुमने
ताई आपण असेच विरोध करा...... विजय शिंदे साहेब🎉🎉🎉🎉😅
!खुपच शान ताई...
Great Speech tai
महाविकास आघाडीच येणार
खर आहे ताई तुमच
वह कया बात है
शिव्या देणे हाच तुमचा धर्म
म्हणे हे महाराष्ट्र चालवणारे यांचे संस्कार किती थर्ड क्लास....
बाई ची भाषा एकदम गलिच्छ आहे , अशा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल असे काम मतदारांनी केले पाहिजे
Ek number👍🏻
एकदम बरोबर
चार पैस गरिबाच्या हातात गेले तर तुमाला काय त्रास
लय बोलली
टाईम पास झाला
Great speaker Vaishalitai
बरोबर आहे मॅडम भाषण
छान भाषण
Bahut accha kaha aapne Mam Ekdam sahi kaha
शिंदे च्या बापाचे पैसे नाही बरोबर पण तू 2000रू देणार तुझ्या नवऱ्याचे का?
😂😂😂
Correct
खूप छान ताई 🙏🙏
२००० हजार रुपये कुठून देणार आहात.. स्वतः च्या खिशातून का 😂😂
दुसरे करतात चांगल काम यांच्या पोटात दुखते अगोदर तर बोलत होते योजना बंद करू कोर्टात गेले होते, आणि बोलत होते एवढे पैसे कुठून आणणार आणि आता तर चक्क पलटी मारली दोन हजार देऊ तीन हजार देऊ नको बाबा कोणाला तुमचे पैसे आम्हाला दीड हजार बस झाले आमचं मत फक्त महायुतीला.... आणि मुख्यमंत्री चा बाप काढायला हे चुकीचे आहे कायद्याने गुंन्हा आहे
बरोबर ना
शेतकरी साठी हामी भाव पाहीजे
बरोबर ताई
एक नंबर ताई
वावा छान
70 वर्षात कोणी किती दिले याचा रखडणार
एकदम सही कहा आपने
खूप छान पद्धतीने मुद्दे मांडले