ओला दुष्काळ जाहीर करा तो महत्वाचा आहे, पुढील वेळेस जनता क्लेम काँग्रेस ला करेल. अश्या परिस्थितीत सुधारणा होत नाही. मग शेंडे सरकार काय कामाचं, जे 40आमदार BJP chya जीवावर नाचत असेल तर, यांना काही shtkryala काही देता येत नाही, शेतकऱ्याकडून टेक्स सुद्धा अजिबात घेऊ नाही. जय शिवराय
मागील ५ महीन्यात खुपच कामे मार्गी लागली आहेत. आताचे विद्यमान मुख्यमंत्री. .उपमुख्यमंत्री. .सतत लोकांमधे फिरत आहेत. .२४ तास काम करत आहेत. . असे कष्ट खुप कमी . . लोकप्रतिनिधी करतात. . दोघांच्या कष्टाला. . सलाम
बेरोजगारी कुठे नाही साध्या तालुक्यातही २-३ महिने ईलेक्ट्रीक , मिस्त्री , वेल्डिंग चे काम होत नाही तसेच ४०० रु रोज देऊन शेतात कामालाही लोकं मिळत नाही आणि बेरोजगारीच्या बोंबा मारतात..
पक्षात परीवारशाही आली की कार्यकर्ते ऊठाव करतात आणि पक्ष नष्ट होतो ! उद्या इतर पक्षांची अवस्था सुध्दा अगदी अशीच होणार! ही लोकशाहीची सुंदर रचना आहे , जय हिंद!
काय बावळटपणा आहे हा रिप्लाय देणाऱ्यांना विषय सुद्धा समजत नाही . मी एका विशिष्ट व्यक्तीला नाही बोललो देशात सगळे राजकारणी एकसारखेच आहे कोणी जनतेच्या कामाचा नाही.....विषय समजा बावळट लोकांनो
शिंदे साहेब तुम्ही आहे ते सत्य बोलता तळमळीने बोलता पण देवेंद्र जी सारखे गुळमुळीत उत्तर देण्याचे टाळा आणि त्यांच्या सारखे बोलायला शिकू नका म्हणजेच तुमची किंमत घणघणीत व चोख राहाणार आहे
सीमावासी महाराष्ट्राकडे आशेने पाहतात 🥺🥺 तुमचीच भांडण इथं संपत नाही, तुम्ही काय सीमावासीयांच्या पाठीशी उभे राहणार...😓😓😓 लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी... दुर्दैव आहे मराठी माणसांचं 😥 जरा कर्नाटकच्या राजकर्त्यांकडून शिका कसे आपल्या संस्कृतीसाठी गट तट विसरून ,इतरांवर अन्याय करण्यासाठी धजावत आहेत 😕
बेळगाव कर्नाटक सिमावाद कोर्टात अजुन किती वर्षे चालणार,त्याचाच फायदा कर्नाटक घेत आहे, महाराष्ट्रीय जनता किती जाच सहन करायचा,माझी विनंती आहे की लवकरात लवकर कोर्टाने बेळगाव महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय घ्यावा,
जय महाराष्ट्र ----महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते श्री अजितदादा यांची ----तुफान लढाई --तशी मैत्रीपूर्ण लुटुपुटुचीच लढाई आहे ,,,,ढाल हि श्री फडणवीस साहेबांची सांभाळलेली आहे --सर्वांना अभिनंदन संदेश जनतेसाठी काहीतरी चांगले निर्णय घेणे
स्व आनंद दिघे साहेबांचा चेला आणि मा हिंदु हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार आहे श्री एकनाथ शिंदे साहेब, 💥💥👍
एकदम चांगल्या प्रकारे आपण उत्तर दिले
Shinde Saheb, ek number... 👍👍
🥰😍 शिंदे साहेब
शेतक ऱ्यांसाठी ओला दुष्काळ होने गररजेचा आहे.
तुम्ही महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री आहेत की बोम्मई चे वकील आहात ते महाराष्ट्रा ला एकदा कळूद्या
बाबा mutu नकोस
आपण सत्तेत असतांना जे केलं तेच व्याज असतांना जे केलं तेच आपणास सव्याज परत मिळेल
Tula काही अक्कल आहे का का
ओला दुष्काळ जाहीर करा तो महत्वाचा आहे, पुढील वेळेस जनता क्लेम काँग्रेस ला करेल. अश्या परिस्थितीत सुधारणा होत नाही. मग शेंडे सरकार काय कामाचं, जे 40आमदार BJP chya जीवावर नाचत असेल तर, यांना काही shtkryala काही देता येत नाही, शेतकऱ्याकडून टेक्स सुद्धा अजिबात घेऊ नाही.
जय शिवराय
वाट लावलि महाराष्ट्र चि राजकारनि लोकानि
अगदी बरोबर...
👍👍👍👍
सगळि वाट लावली ऊध्दव ठाकरे नि मुख्यमंत्री होण्यासाठी सोनियाचि चाटायला गेला भिकाचोट माणूस
देवेंद्र फडणवीस नी महाराष्ट्रातील राजकारणाची वाट लावली आहे फोडा फोडी करून
Vat lagli diste . changli kame nahi disnar 😂
शिंदे साहेब जोरदार धमाका.
ग्रेट मुख्यमंत्री साहेब सर्वांनी एकत्र या
शाब्बास एकनाथराव शिंदे साहेब.
Eknath shinde on fire 🔥🔥🔥🔥🔥
शेतकरयाचया शेतीला विज जोडणी एक शेतकरी एक डिपी हि योजना चालु करावी
एकदम कडक cm
मागील ५ महीन्यात खुपच कामे मार्गी लागली आहेत.
आताचे विद्यमान मुख्यमंत्री. .उपमुख्यमंत्री. .सतत लोकांमधे फिरत आहेत. .२४ तास काम करत आहेत. .
असे कष्ट खुप कमी . . लोकप्रतिनिधी करतात. .
दोघांच्या कष्टाला. . सलाम
अजित दादा एखादा व्यक्ती चांगल काम करत असेल तर त्याला करूद्या की...
महागाई ,बेरोजगारी व आरोग्याविषयी चर्चा झाली पाहिजे
Te he look nahi karnar
बेरोजगारी कुठे नाही साध्या तालुक्यातही २-३ महिने ईलेक्ट्रीक , मिस्त्री , वेल्डिंग चे काम होत नाही तसेच ४०० रु रोज देऊन शेतात कामालाही लोकं मिळत नाही आणि बेरोजगारीच्या बोंबा मारतात..
ती आपण करायची
दादा बरोबर बोललात 1 नंबर
Dada dharana kade gele hote...
अजित दादा छान बोललात
दादा ? फक्त बोलतात . करत काही करत नाही अडिच वर्षे काय करत होते ? वसुली ?
@@amolkalsekar3166 फसवनीस तरी काय करतो फक्त कपटनीती
Ani ghotale pn barobar krtat.....sagle nete tasech ahet
एकनाथ शिंदे साहेब आगे बढो.
हम तुम्हारे साथ हैं.
मुख्यमंत्री असावा तर
शिंदे साहेबांसारखाच.
जय भवानी जय शिवराय.
👍👍🚩🚩👍👍
शिव सेना शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🐯🏹🔥🚩🙏☝
शेतकरयांना त्यांचा भाव ठरवायची परवानगी मिळाली पाहिजे
वाट बघा
Nko
@@aagaridada ,
असं झालं तर बिल्डिंग पाडुन लोक शेत्या करतील... काई बी बोलता का राव... 😁😀😊😃
Tyasathi processed food kade java lagel
अजीतदादाचे म्हणणे, सीमा भागाबद्दल मांडलेला विषय योग्यच आहे🙏
पक्षात परीवारशाही आली की कार्यकर्ते ऊठाव करतात आणि पक्ष नष्ट होतो ! उद्या इतर पक्षांची अवस्था सुध्दा अगदी अशीच होणार!
ही लोकशाहीची सुंदर रचना आहे , जय हिंद!
🌹🌹🌹👌👌❤️❤️👍 . dhanyvad🌹🌹
Shinde Saheb 👍👍
एकनंबर दादा
गोंधळ घालणाऱ्यांना उचलून बाहेर फेकले पाहिजे कारण पैसा जनतेचा आहे सर्व प्रश्न सुटावे ही जनतेची इच्छा आहे
Ek no reply
शिंदे साहेब खूप छान बोलला 👌👌👌⛳️⛳️⛳️⛳️
शिंदे साहेब खूप विचारपूर्वक व सुंदर च बोलतात व्यवस्थितपणे सांगतात. काम करणारा मुख्यमंत्री 👍
मानले एकनाथ शिंदे यांना लय भारी मुख्यमंत्री साहेब
हा अध्यक्ष आहे की, कोणाचा बांधलेला आहे हा विरोधी पक्ष नेत्याला आपली सूचना पूर्ण मांडण्यास मनाई करतोय
सत्ता नसल्याने बाकीचे गोंधळ घाततात,
हे सर्व पक्षांना लागू होते अडिच वर्षे भाजपचे आमदार कसे गोंधळ घालत होते ते सर्व जगाने पाहिले आहे.
@@bharatbhushangolatkar2285 हो का पण का? आणि कोणत्या कोणत्या प्रश्नासाठी घालत होते ? हे पण सर्वांनी पाहिले आहे आणि नसेल तर एकदा लक्ष देऊन पाहून घ्यावे
माननिय मुख्यमंत्रीजी आपण सडेतोड उत्तर देऊन जे काही गुपित आहे ते जनते समोर आणल पाहिजे ते ही हातच राखून न ठेवता.
अध्यक्ष्य महोदय...
कांद्याच्या भावाचा प्रश्न मांडावा हि विनंती आहे
सुषमा अंधारे वर कारवाई करण्यात येईल शिवसेना संपनार
भ्रष्टाचारी राष्ट्रवादी ला शिंदे साहेब यांनी चांगलेच जमिनीवर आणले
राष्ट्रवादी काँग्रेस झिंदाबाद
जय महाराष्ट्र 🚩🙏🏻🌹
शिंदे साहेब वा याला म्हणतात जसाच तसे ऊत्तर दीलेय
मुद्दे पूर्ण करत जा अध्यक्ष महोदय .मुद्दे असेच राहतील
सभागृहामध्ये जे आरड ओरड करतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
पत्रा चाळीतील लोकांचा विचार विरोधी पक्षनेते यांनी करावा
केलाच पाहिजे,
देशातील राजकारणात जो पर्यंत अंगठे छाप...आणि गुंड लोक राहतील तो पर्यंत देश कधीच सुधारणार नाही.
Tu khup shikla k 4 voli kay vachlya khup motha jhala k
@@technotrackingcare773 तुमच्या सारखे चू....लोकांचं काही खर नाही रे
अडिच वर्षे सगळे शिक्षीत अडाणी होते एकच काम महावसुली चे . 😂😂😂
ती ज्यादा शिकलेली सुषमा अंधारे यांना घेऊन जा
काय बावळटपणा आहे हा रिप्लाय देणाऱ्यांना विषय सुद्धा समजत नाही . मी एका विशिष्ट व्यक्तीला नाही बोललो देशात सगळे राजकारणी एकसारखेच आहे कोणी जनतेच्या कामाचा नाही.....विषय समजा बावळट लोकांनो
शिंदे साहेब तुम्ही आहे ते सत्य बोलता तळमळीने बोलता पण देवेंद्र जी सारखे गुळमुळीत उत्तर देण्याचे टाळा आणि त्यांच्या सारखे बोलायला शिकू नका म्हणजेच तुमची किंमत घणघणीत व चोख राहाणार आहे
Only shinde saheb 🚩🔥👑💪
अजित दादा ची बोलती बंद...
एकनाथ जी मस्त...
शिंदे साहेब ग्रेट 👌👌
down to earth असे व्यक्तिमत्व शिंदे साहेब आपण.सामान्य माणसाचा पण आपण विचार करता.आता असं वाटतंय की महाराष्ट्रासाठी कोणी तरी काही तरी करतंय
आताच मिळाले धुवा khokeyvalyana
Only एकनाथ शिंदे साहेब ❤️
शिंदे साहेब... 🚩🚩
महागाई बेरोजगारी या सारख्या बाबींचा विचार करा.हे सर्वात महत्वाचे आहे.
उद्धव न केली का 😊
शिंदे ने पोलिस भरती काडली
तलाठी भरती करणार
वनरक्षक भरती
75000 पदभरती
राईट
वर्ष्याला lakhane पोर kadhanar tumhi सरकार kuthun denar रोजगार
Tumhi Belgav che asta mag kala asta..
महागाई वाढलीच नाही
एकाच वादा आजित दादा
घे
अजितदादा सिमावादाबद्दल जे बोलत होते मग त्यांच बोलन पुर्ण का नाही होऊ दिल.
C.M. & D. C.M. is Gret👍
शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है एक नंबर मुख्यमंत्री
शिंदे सरकार🚩🚩
शिंदे साहेब 🚩👍
शिंदे साहेब अप्रतिम
अरं पण केलं काय?हे तरी सांगा की रे😀छगन तर जेलची वारी करुन आला की रं 😀
एकदा जेल ची ङाल रोटी खाल्ली असेल तर त्याना घरी पाठविले पाहीजे सभागृहात नाही.
भ्रष्टाचारामुळे राज्याचा विकास झाला नाही.
एकनाथ शिंदे यांना आमदार नी पतीबा देवा🏹🏹🏹🏹🏹
एकनाथ भाई
अब की बार शिंदे सरकार 🚩🚩🚩
Maharashtr CM.speech was very nice for opposite leader in nagpur.
मुख्यमंत्री साहेब तुम्ही बेळगाव ला कधी येणार सांगा बेळगाव मधील जनतेच्या भावना तुम्ही समजावून घ्या दोन्हीकडे सरकार आहे
केंद्रात आहे
जायच पवार बोलले होते
@@sandeepmohod2370 तुम्हाला बेळगावला मराठी जनतेची गळचेपी चालेते चालत ..
राजकारण करु नये
Kay problem yetat Belgaon madhe marathi lokana?
एकनाथ लोकनाथ।। जय महाराष्ट्र
1नाथ भाई एकच नंबर
Shinde saheb is great
मला एकच सांगायचं आहे.... फडणवीस साहेब आणी शिंदे साहेबाना थोडं वेगवेगळे बसवा...
अजित दादा जुनी पेन्शन चा मुद्दा हिवाळी अधिवेशन उचलुन धरा साहेब जुनी पेन्शन लागु लागु झालीच पाहीजे.
Shetkaryana pani mutun pajle teva pention kay
Khup chaan saheb
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर बोलतात 👌👌👍👍
बेळगावचा प्रश्न लवकर मिटवा आणि बेळगावला महाराष्ट्रात घ्या
Great CM
एकच मंत्री शिंदे साहेब
फ्लाॅवर समजाथा एकनाथ को फायर निकला फायर...💥🔥💥🔥💥🔥
The perfect game by DEVENDRA...!!
Are ha bjp cha bail samorchyala bolu det nhi
फायर...? मस्त जोक.....😊
लुंगी फटका आहे
निवळ फायबर 🤣🤣🤣🤣
@@sonilbhosale8700 ,
,,
एकनाथ शिंदे साहेब समान नागरी कायदा पास करुन घ्या दहा वर्ष तू मीच मुख्यमंत्री रामकृष्ण हरी
सीमावासी महाराष्ट्राकडे आशेने पाहतात 🥺🥺
तुमचीच भांडण इथं संपत नाही, तुम्ही काय सीमावासीयांच्या पाठीशी उभे राहणार...😓😓😓
लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी...
दुर्दैव आहे मराठी माणसांचं 😥
जरा कर्नाटकच्या राजकर्त्यांकडून शिका
कसे आपल्या संस्कृतीसाठी गट तट विसरून ,इतरांवर अन्याय करण्यासाठी धजावत आहेत 😕
Eka netyachya dhornane MVA chi lokpriyata kami hotana diste.Only Ajeetdada is a balanced & capable from MVA.
Sagli chuki sharad pawaranchi he te cm astana tyani Congress sobht milun Karnataka valyana Support kelta
@@recoveryaccount5243 मी कुणा एका पक्षाला दोष देत नाही आहे मी माझ्या महाराष्ट्रातील मराठी माणसांना दोष देत आहे.😓😓
दादा समजूतदार आहेत राष्ट्रवादीमध्ये फुट पडणार नाही 🙏🙏
कोणत्या जन्माचे पाप आम्ही भोगले मागील अडीच वर्षे बाळासाहेब याचे विचार कारट्याने धुळीस मिळवले
बेळगाव कर्नाटक सिमावाद कोर्टात अजुन किती वर्षे चालणार,त्याचाच फायदा कर्नाटक घेत आहे, महाराष्ट्रीय जनता किती जाच सहन करायचा,माझी विनंती आहे की लवकरात लवकर कोर्टाने बेळगाव महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय घ्यावा,
Kadkk shinde saheb💥💥🔥🔥❤❤🚩
Shinde saheb ek number
Ekdam sahi, kadak muhyamantri !
Correct
जय महाराष्ट्र ----महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते श्री अजितदादा यांची ----तुफान लढाई --तशी मैत्रीपूर्ण लुटुपुटुचीच लढाई आहे ,,,,ढाल हि श्री फडणवीस साहेबांची सांभाळलेली आहे --सर्वांना अभिनंदन संदेश जनतेसाठी काहीतरी चांगले निर्णय घेणे
एकनाथ शिंदे साहेब ✨ powerful parson 🚩
मुख्यमंत्र्याना बोलताना सुद्धा उपमुख्यमंत्र्याचा आधार लागतो,
राम कृष्ण हारि🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻गणेश महादेव गोडसे.पंढरपुर जि.सोलापूर राज्य महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख एकनाथ शिंदे यांना सर्व काही जमत नाही हे स्पष्ट झाले. फडणवीस यांच्या सावलीतून बाहेर येत नाहीत
He kam fakt Shinde sarkarch karu shakt Jay ho 🚩🚩🔥
माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी एमएससीबी ला एक जीआर दिला ब्रम्हदेव जरी आला तरी शेतकऱ्यांना विज सक्तीने वसुली करा असे बोलणारे माजी अर्थमंत्री अजित पवार
कार्य सम्राट या. शिंदे साहेब.
😂😂😂😂
शेतकरी नुकसान भरपाई लवकर वीणा विलंब त्यांच्या बँक खात्यात phatva
मुखमत्री कोण हाय .स्वतः आपलें विचार मान्दा कि
शेतकऱ्यांविषयी बोला काहीतरी
Time change zaala ...
Seema vaad mahatvacha nahi ka..
जेव्हा फडणवीस मुख्य मंत्री होते तेव्हा सीमा वाद का मिटला नाही?
शिंदे साहेब 50 खोके एकदम ओके
खोक्याचं पुरावा द्या आणि बकवास बंद करा त्यांच्या मनात आले की पाचशे खोके घेतील पण हरामाचे पचत नाही
Ayw कुत्रा gap
अरे एसटी कडे बघा रे सर्व खाजगी करत आहेत तुम्ही....
Great CM saheb
मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब हे चांगली कामे करत आहेत. फास्ट ट्रॅक सारखे फास्ट निर्णय घेत आहेत. गरिबी काय असते ते माहिती आहे, जय साईनाथ.
दादा आपण रास्त मत मांडले. धन्यवाद!
Dada yala kel pahije o tumache
वल्ला वल्ला वल्ला शिंदे साहेब मला वेड्यात वेड्यात काढून वेड्यात काढून जबाबदारीसुद्धा यांची जबाबदारी खरं आहे शिंदे साहेब
अध्यक्ष महोदय आपण पक्षपात करत आहात विरोधी पक्ष नेत्याला स्पष्ट बोलू देत नाहीत. मुख्यमंत्री यांना खुप वेळ देता हे योग्य नाही.
मुख्यमंत्री दुसऱ्याच सांगणं ऐकतात .
Very niece,excelence study and speech brevo ajeetji,