अगोदर तेलाचे भाव कमी करा शिंदे साहेब महागाई किती वाढली ते बघा फुकटच्या स्कीमा आणू नका लोकांना घरी बसून फुकटची खायची सवय लागली लोकं काम करून राहिले नाही आता फुकट बसून फुकटचे पैसे पाहताय काय दिवसानं तुमच्या फुकटच्या सोयीमुळे लोकं काम करणार नाही
लाख लाख शुक्रिया आम्हाला तुम्ही सरकार पाहिजे आम्हाला तुम्हीच नेता पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीला तुम्हीच नेता पाहिजे मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे एकनाथ भोस पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री
बहिणींना पैसा दिला पण त्यांच्या नवऱ्याचा किसा कापला. अरे जरा विचार करा जेवढे येतायत तेच्या पेक्षा जातायत सर्व महागले. अरे कोणी फुकट देत नसतो. लोक पैसे खातात किती 1000 500 आणि ते सरकार आल की कोण बघत ही नाही कोण मरतय, जगतय. म्हणुन विचार करूनच मतदान करा
सगळे पक्ष म्हणतात 1500 देवू 2100 देवू 3000 देवू एकच नेता म्हणतो माझी सत्ता येवू द्या मी फुकट काही देणार नाही भर सभेत सांगतात आहे का कुठल्याही नेत्यांमध्ये हिम्मत विचार आवडले राज ठाकरे साहेब द्या राव मनसे ला सत्ता
Pan vit bhattya varil kamgaranna nahi bhetale paise Tyanna bicharyanna kahich mahiti nahi . Ani jyanna potbhar changal khayala bhetat Tyanna bhetale aahe paise
गोर गरीब लोक आहेत अन् अर्ध्या डोक्याचे पण आहेत अहो आपलेच पैसे आपल्याला देतात हे लोक एक महीनाभर काम करा 400रु रोज असु दया एक ग्रॅम सोनं करायचं म्हणलं तरी करू शकतात का तेल दाळ सगळ्याच वस्तू महाग झाल्या आहेत अहो सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतात नवराबायको ते कधी विश्वासाने राहु शकत नाहीत हे तर राजकारणी लोक आहेत
Dear...एकनाथ शिंदे सर... one request जे कोणी लाडकी बहीण चे फॉर्म नाही बरल्यास ते काय करायचे त्यानी कस फॉर्म बरायचा त्यानला पण लाडकी बहीण योजना चा लाभ पाहिजे ना....Dear... Sir 🙏🙏🙏🙏
खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्र मध्ये कोणत्याही नेत्याला जनतेची काही काळजी नहीं विचार नाही. हे सगळे फक्त एकमेकांना खाली खेचण्यासाठी सर्व बोलतात. अरे ज्याला खरं महाराष्ट्र साठी काम करायच असेल ना तो. फक्त त्याच काम दाखवेल करून हा हे बोला तो ते बोला हे काढणारच नाही
माजी मुख्यमंत्री शिंदे जी २१००/₹ महिलांना का देता करावयाचे असेल तर वाढती महागाई कमी करा, रेल्वे ने ६० वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना तिकीटावरिल सवलत भाजपाने बंद केली.२०२० ते २०२४ या वर्षात रेल्वेला ५८५ हजार कोटीचा फायदा झाला अशा प्रकारे वरिष्ठ नागरिकांचे हक्क हिरावून रेल्वेचा फायदा भाजपने केला.
हो मी राज ठाकरे साहेबांच्या मताशी सहमत आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सक्षम झाला तर कुठलीही योजना आणायची गरज नाही पण माझं महाविकास आघाडीला
ठाकरे किति जरि आठवें झाले तरि एकनाथ भाऊ लाडकि बहिन योजना बंद करनार नाहि,आणि आम्हि बहिनि आता एकनाथ भाऊ मुख्यमंत्री झाले आहे म्हणून अंनदि आहे,आमि बहिनि पण उलटा जोडा मारला 😅माझा आशिर्वाद आहे भाऊ
काय आहे त्यांना सत्तेत येण्याच्या लालसेपोटी देत होते फुकटचे बिना कष्टाचे देताहेत आशीर्वाद देणारच , समजा येत्या २महिन्यात ती बंद होणारच आहे तेव्हा तुम्हीच त्यांना असाच अशिर्वर कायम असुद्यात ही नम्र विनंती
राज ठाकरे यांची सत्ता कशी येणारं उमेदवार तेवढे उभेच नाही तर सत्ता कशी येणारं
सर्वात जास्त जर कोणत्या पक्षाचे उमेदवार उभे असतील तर ते मनसे आहे
श्री राज ठाकरे जी मनसे पार्टी याच बोलन बरोबर आहे, परतु लोकना योजना आवडनार
बरोबर आहे @@UMESHVARMA-ne5dq
Fr fr
@@UMESHVARMA-ne5dq
❤❤
राज ठाकरे योग्य बोलत आहेत
तुला कोणी संगितले का तुला राज ठाकरे ने पैसे दिले का काय
@jayshelar_928_ कुणाचे पैसे खाण्या इतपत मी लाचार नाही . 100 मुद्दे एकदा माणूस बोलतो त्यातले 2 मुद्दे ठीक आहेत यातला प्रकार 😊😊
खटा खट खटा खट दिले वाटते.
@@jayshelar_928_ तु व्हिडिओ नीट ऐकला नाही का, बहिरा आहेस का ? पैसे घेऊन फुकटे जगणारे आम्ही नाही शेलार मामा
Ralnagai
हा कसला मुख्यमंत्री ह्यला 2100 रुपये पण बोलायला येत नाही
ह्यला चांगलं लिहून दिलं नाही वाटत
आ सु कंठ🎉👏
😂
महागाई किती केली त्याचे काय लाडकी बहिणीला जमीन विकून देणार काय बेवड्या
@arunphadtade2694 21 seat tar jinkudya
याने तरी 2100 रुपये महिना गेला या बाकीच्या मैत्रिणीने तो फक्त स्वतःचं घर भरलं तू काय शहाणपणा शिकवू राहिला
Thnxx saheb❤
आगदोर 2100 रुपये म्हणायचे शिका
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
गप्प bochya
Jay Maharashtra
@@BhushanDeokar-y9kतु गप
. . B . . Cxc ZZ
राज ठाकरे साहेब बरोबर बोलत आहे जय महाराष्ट्र साहेबाच्या पाठिंबा आहे पुरा महाराष्ट्र हरभराचे पैसे नाही पाहिजे पोपट
अगोदर तेलाचे भाव कमी करा शिंदे साहेब महागाई किती वाढली ते बघा फुकटच्या स्कीमा आणू नका लोकांना घरी बसून फुकटची खायची सवय लागली लोकं काम करून राहिले नाही आता फुकट बसून फुकटचे पैसे पाहताय काय दिवसानं तुमच्या फुकटच्या सोयीमुळे लोकं काम करणार नाही
Ho ka
लोकांची तेल लावून मारली.बांडगुळांनी,
आता पानी न लावताना मारतील.
पहिली गोष्ट यांना निवडून लोक देत नाहीत,म्हणून इव्हिएम घोटाळे करून निवडून येतात.
तेलाचे भाव कमी करा आदी सिंदे साहेब आणि सोयाबीन ला भाव पाहिजे
राज साहेब ठाकरे बरोबर बोलताहेत
शिंदे ला धड बोलता सुध्दां येत नाही.असा मुख्यमंत्री नको.
बोलायला महत्त्व नाही त्यांच्या कामात महत्त्व आहे . फक्त तोंड करे बाता गां* खाये लाता. राज ठाकरे सारखं
Tu jato ka bolayla
त्यांचे काही चूक नाही दोन हजार पाचशे म्हणतात तसेच दोन हजार एकशे बरोबरच आहे पण चूक एकच आरोप केलेले ईडी सीबीआई वाले सत्तेत बसले
Aata ghari basa
अगदी छान बोलले राज
आमदार, खासदार यांची पेन्शन बंद करा,देश बर्बाद होण्यापासून वाचवा
शिंदे फडणवीस सरकार फक्त 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🤣 शिंदे बोलायचं शिक पहिले 🤣
😡 महायुती हटवा महाराष्ट्र वाचवा 😡
Jaude भाऊ तू घरच बग आधी तुजा घरात.. 1500 अशे 7000 आले असतील ते वापरेल असतील ना 😂😂
💸 ❤
यह मनसे और शिंदे शिवसेना की मीलीभगत चल रही है..
अपोजीशन के व्होट बिखेरकर Divide करनेके लीए.. , महायुती को सत्ता मे लाने के लीए..
लाख लाख शुक्रिया आम्हाला तुम्ही सरकार पाहिजे आम्हाला तुम्हीच नेता पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीला तुम्हीच नेता पाहिजे मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे एकनाथ भोस पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री
😂😂😂😂😂ho ka
शिंदेला २१०० रुपये बोलता येत नाही आणि राज तुमची सत्ता कशी येणार कारण तुम्ही १३५ उमेदवार उभे केले बहुमताला १४५ आमदार लागतात गणित जुळत नाही
Bhava 50 jari nivdun aaale tar satte tech astil
बहिणींना पैसा दिला पण त्यांच्या नवऱ्याचा किसा कापला.
अरे जरा विचार करा जेवढे येतायत तेच्या पेक्षा जातायत सर्व महागले. अरे कोणी फुकट देत नसतो. लोक पैसे खातात किती 1000 500 आणि ते सरकार आल की कोण बघत ही नाही कोण मरतय, जगतय.
म्हणुन विचार करूनच मतदान करा
Ek dum kharj ho sarvanla hai kadala pahije
मग निवडून कसे आले.तर इव्हिएम मशिन घोटाळा साध गणित आहे.
दाढी करायला पैशे नाहीत म्हणून सारखी खाजव येते😂
Thank sar
काय लावलंय बजेटच्या 25% कर्ज घेऊ शकत सरकार आताच 17.50% घेऊन ठेवलंय सगळ्यांनी मिळून आता काय भिकारीच करून सोडताय काय महाराष्ट्र ला
नवनीत राणा १५०० घेवून शेतात काम करते 😂😂
Bolayche shik adhi
@@SanchitaWaghamodeकाय शिकायचे? बरोबरच बोलले
महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त मराठी उमेदवार निवडून द्या
सगळे पक्ष म्हणतात 1500 देवू 2100 देवू 3000 देवू एकच नेता म्हणतो
माझी सत्ता येवू द्या मी फुकट काही देणार नाही भर सभेत
सांगतात आहे का कुठल्याही नेत्यांमध्ये हिम्मत
विचार आवडले राज ठाकरे साहेब
द्या राव मनसे ला सत्ता
Pan vit bhattya varil kamgaranna nahi bhetale paise Tyanna bicharyanna kahich mahiti nahi . Ani jyanna potbhar changal khayala bhetat Tyanna bhetale aahe paise
राणा प्रताप ताई खूप छान बोलले तुम्ही 👌👌👏
राज साहेब रोजगारच हवा आम्हाला
यांचे फुकट काही नको मेहनत करू आम्ही
शिंदे सहेबांनी खूप चांगले काम केले आहे लाडकी बहीण योजना आणून सर्व बहीणींना मदत होत आहे धन्यवाद! योजना सुरू राहू द्या
बरोबर बोलता ताई तुम्ही 👌👌
My entire family will not vote to MNS now
द्यायचे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना द्या ना भेदभाव का करतात ज्यांना गरज आहे ज्यांना नाही भेटले त्यांना गरज नाही त्यांच्या घरात नेऊन दिले
बोलता येत नाही
गोर गरीब लोक आहेत अन् अर्ध्या डोक्याचे पण आहेत अहो आपलेच पैसे आपल्याला देतात हे लोक एक महीनाभर काम करा 400रु रोज असु दया एक ग्रॅम सोनं करायचं म्हणलं तरी करू शकतात का तेल दाळ सगळ्याच वस्तू महाग झाल्या आहेत अहो सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतात नवराबायको ते कधी विश्वासाने राहु शकत नाहीत हे तर राजकारणी लोक आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ विजय असो😊💐💐👍👍🙏🙏💐💐💐😊
सुप्रिया ताई बोलले ते काही चुकीचं नाही
आम्हाला पैसे नकोत फक्त महागाई कमी कमी कमी करा मोठ्या प्रमाणावर महागाई केलीययं
दादा चागला निरने घेतला मला पं तुम्हाला ववाळाच आहेदादा😊😊😊😊
मी सुध्दा भाजप समर्थक आहे,साहेब थोडा लाडक्या भवांकडे, दाजींकडे,पण लक्ष्य दया कधीतरी😢😢😢
Sagdyanna moftkhor bnacha aahe ka
मला 1500नाही मिलाले तरी चालतील तरी आमचा वोट राज ठाकरे साहेबांनाच असनार जित किवा हार आम्ही मनसे आहोत आणि मनसे राहानार
Tu tar काहीच बोलू नको नवनीत तू 1500 देते 5000 घेते. 😂
बाई वाड्यावर या
Raj saheb tumhi barobar bolat aahat
अडवाणी साहेबांचा विजय असो अभिनंदन प्रगती गुहागर
नवनीत राणा अगोदर मराठी शिक .
महाराष्ट्र वाचवा राजसाहेबांच्या हातात सत्ता द्या ..जय महाराष्ट्र ❤❤
योजना चांगली आहे पॅन आधार बघून पैसे टाका ना करोडपती बहिणीला पण पैसे आले
Tyanchya kde pn pan ahe 😅 gdhya
पोटात दुखत का लगेच 😂😂😂
उद्या जावून भेटी गाठी घ्याल , खरे काय तेच समजत नाही
पडलें यु,टु,प,चे, महिला पडल्या खाली 😂😂😂😂😂❤❤❤❤❤ शिंदे दादा देवेंद्र फडणवीस दादा विजय नक्की झालाच
राज ठाकरें कधी आमदारांच्या पगारा बद्दल बोलें का कधी त्यांच्या पेन्शन बद्दल बोलें का नाही पण जनतेला काही मिळणार आहे म्हणाला की पोट दुखत
राज साहेब आपण खूप मोठे नेते आहात परंतु आपली एकही सीट नाही आली तरी पण आपण आम्ही आपला आदर करतो
Dear...एकनाथ शिंदे सर... one request जे कोणी लाडकी बहीण चे फॉर्म नाही बरल्यास ते काय करायचे त्यानी कस फॉर्म बरायचा त्यानला पण लाडकी बहीण योजना चा लाभ पाहिजे ना....Dear... Sir 🙏🙏🙏🙏
Mukhymantri Devendra fadnavis🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्र कर्ज बाजारी करतील असे वाटते आहे 🙏
Eknath shinde ❤❤❤❤❤❤
thank you sinde saheb
Thank u sir
म्हाताऱ्या माणसाला कुठे काम पाहिजे औषध पाणी लागतं त्यांची आई म्हातारी नाही का तर निघते का म्हाताऱ्या माणसाला कुठे कामाला पाठवायचं लाज वाटते का
Are baba 😂😂😂😂😂 bas kara atta natka vatola karayla ghetla tumhi saglyan cha
Shimde saheb 1nomner .raj saaheb man moth theva
खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्र मध्ये कोणत्याही नेत्याला जनतेची काही काळजी नहीं विचार नाही. हे सगळे फक्त एकमेकांना खाली खेचण्यासाठी सर्व बोलतात. अरे ज्याला खरं महाराष्ट्र साठी काम करायच असेल ना तो. फक्त त्याच काम दाखवेल करून हा हे बोला तो ते बोला हे काढणारच नाही
Only eknath shinde saheb great cm 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
Raj ठाकरे साहेब बरोबर बोलतात
नवनीत राणा खरं बोलतात
माजी मुख्यमंत्री शिंदे जी २१००/₹ महिलांना का देता करावयाचे असेल तर वाढती महागाई कमी करा, रेल्वे ने ६० वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना तिकीटावरिल सवलत भाजपाने बंद केली.२०२० ते २०२४ या वर्षात रेल्वेला ५८५ हजार कोटीचा फायदा झाला अशा प्रकारे वरिष्ठ नागरिकांचे हक्क हिरावून रेल्वेचा फायदा भाजपने केला.
शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार ❤❤❤❤
Raj kakate ❤️❤️💯💯☑️🙂👍
मागाही किती वाढलीय ते नाय दिसत का कोणाला पगारा कानय मग वाढवत 😡😡
राणा मॅडम तुम्ही किती महिलांना श्रीमंत केलय 😊
Raj takrech sarkar kadhich yenar nahi💯
खरं आहे मॅडम हरी हरी हरी बोला
तुमची सत्ता कधीच येणार नाही राज साहेब इंड ऑफ mns
पैसे नाही आले आजुन भाऊ धिला निवडुन चुक झाली
देऊ दया ना रे गरीबांना असतरी कोण काय देतात गरीबांना
Raj Thackeray it's right
पंदरा लाखाच काय झाल विचार मोदीला आगोदर
1500 sathi line lavli asashil
😅@@nitupatil6538
शिंदेसाहेब भारीच माणूस 🚩🚩🚩🚩🚩
हो मी राज ठाकरे साहेबांच्या मताशी सहमत आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सक्षम झाला तर कुठलीही योजना आणायची गरज नाही पण माझं महाविकास आघाडीला
महाराष्ट्राच्या लोकांनी स्वतःला 1500 रूपयांत विकले. लज्जास्पद ! 😢😢😢😢
एकनाथ शिंदे माझा लेक
Kharas aahe tai❤
ठाकरे किति जरि आठवें झाले तरि एकनाथ भाऊ लाडकि बहिन योजना बंद करनार नाहि,आणि आम्हि बहिनि आता एकनाथ भाऊ मुख्यमंत्री झाले आहे म्हणून अंनदि आहे,आमि बहिनि पण उलटा जोडा मारला 😅माझा आशिर्वाद आहे भाऊ
काय आहे त्यांना सत्तेत येण्याच्या लालसेपोटी देत होते फुकटचे बिना कष्टाचे देताहेत आशीर्वाद देणारच , समजा येत्या २महिन्यात ती बंद होणारच आहे तेव्हा तुम्हीच त्यांना असाच अशिर्वर कायम असुद्यात ही नम्र विनंती
बराबर आहे मॅडम आणि सर
राज साहेब ग्रेट आहेत
आज त्यांना पाठींबा उद्या त्यांच्या सोबत आघाडी आणि त्यांच्याच योजनांना विरोध समजत नाही काय चालू आहे ते
नवनीत ला माहित आहे पैसेच महत्व नाचू नाचू दुःखत होते हो ना नवनीत
Aagdi barobar aahe madam
भुमिका कळत नाही नक्की 😂
90king🎉🎉
😊😅😅एकनाथ शिंदे 2000 एकशे रुपये म्हणतो 😅😊हहहह
khup.chhan.shinde.dada.ladki.bahin.yojna.suru.karun.khup.chhan.kam.kel.dada.tummich.nivdun.yenar.dada..3ni.dadacha.vijay.aso.❤❤❤❤❤❤❤
Reporterla हिशोब जमत 4 महिन्याचे 7500
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे
अगोदर सिलेंडर,कडधान्य आणी तेलाचे भाव कमी करा महागाई किती केली आहेस तुम्ही ते पैसे आमचे तेचातच खच होतात ना
शेतकरी,चे चागले दिवस येऊ द्या
1500 दिलात मान्य करतो पण भाजी कांदा आणि तेलावर भाव किती चढवलात . त्यातूनच वजा करताय
अजित दादा अजित साहेबांचा विजय असो प्रगती गुहागर
Aamche ladke bhau aamhi tumchya sobat aahot...
Are paise kai tujhya खिशातले देणार आहेस का,,, खरंच राजकारणी लोकांना आकला नसतात हे अजून सिद्ध झाले...
Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri Ram har har mahadev har har mahadev
उत्तम विचार
❤❤❤❤❤❤
मला 2100 रूपय आले नाही मिळाले नाही म्हणून लवकर पैसे पाठवा
शिंदे साहेब नंबर 1
राज तुझा धमक नाही आहे गुपचुप बस तु काय दिले गरीबांना