Ladki Bahin Refund अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार? अदिती तटकरे म्हणतात... | BBC News Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #BBCMarathi
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला पात्र नाहीत त्यांच्याकडून महायुती सरकार पैसे परत घेणार असल्याच्या बातम्या अलिकडे प्रसिद्ध झाल्या. तसं होणार आहे का? अपात्र महिला कोणत्या निकषांवर ठरणार? ज्या महिलांना आधी लाभ मिळाला आणि आता त्या अपात्र ठरत आहेत अशांचं काय केलं जाणार? याबद्दल महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय सांगितलं ऐका.
___________
तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - www.bbc.com/ma...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
जे अपात्र होते त्यांना दिलेच का ?
ज्यांनी दिले त्यांना शासनाचे नुकसान केले म्हणून काय शिक्षा, किंवा दंड केला ?
त्यांनी दिलेली मत परत कधी देणार.
परत मतमोजणी होणार आहे.
@@chetannalawade9766 matadanachi garaj hoti na matadan milale ata himmat nahi hyanchi paise maghari ghenyachi nahitar mahila hyanna ayushat maradan karanar nahi evadhe sope nahi
तसेच आधी सत्तेत असलेले नेते यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत का नाही ? त्यांना घोटाळ्याचे पैसे मागणार आहेत की नाही सरकार । की फक्त सामान्य व गरीब जनतेसाठीच नियम आहेत ???
@@chetannalawade9766 , भाऊ मी पात्र असून सुद्धा मला सातवा हप्ता मिळाला नाही
पैसे घेऊन मत देता भोगा फळ या पैक्षा भिकारी बरे
तुम्ही पैसे देताना चेक करायच.ना ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी मत दिलीत.त्यांच मत परत द्या आणि पैसे परत घ्या.
महिला तक्रार निवारण केंद्र स्थापन झालं पाहिजे
आम्हाला पण तुम्हाला दिलेलं मत परत घेयची सुविधा आहे का?
Kontyahi ladki bahin che paise vapis ghetlele nahit
@@CreativeCreation01 एक नंबर बोलास बघ मित्रा
आजपर्यंत जानेवारी महीन्याच हप्ता आला नाही .....३०/०१/२०२५
मी तर घाबरून फाॅर्मच भरला नाही.आमच्याकडे चारचाकी पण नाही😢
Jay Bharat Mata🎉
मला जानेवारी चा आणि फेब्रुवारी चा हप्ता अजून आलेला नाही
जे पात्र नाहित त्यांचे पैसे बंद केल बरोबर पण जे पात्र आहेत त्यांचा फॉर्म काही कारणाने भरला गेला नाही त्यांना पण एक चान्स द्या
आमच्या नावर एक खडा दिखील नाही.अगदी सरळ सरळ पात्र अस्त देखील ऑक्टोंबर पासून 1 ही वेळा पैसे मिळालेले नाहीत .
आमचे पैसे आले नाही
म्याम मी आकटोबर महिन्यात फार्म भरले आहे ते पेनडीग दाखवते अजून एकाही हापता मिळाले नाही नांदेड
तसेच आधी सत्तेत असलेले नेते यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत का नाही ? त्यांना घोटाळ्याचे पैसे मागणार आहेत की नाही सरकार । की फक्त सामान्य व गरीब जनतेसाठीच नियम आहेत ???
अंगणवाडी सेविका मदतनीस साठी बजेट मध्ये काय आहे फक्त लाडकी बहिणीचे सांगता अंगणवाडी सेविका मदतनीस ला फक्त कामे सांगता आम्हाला मानधना विषयी बोला ना आदिती ताई आमचे पाच हजार रुपये मध्ये परीवार आमचा चालतो काय बातमी खूपच सांगता जय महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा
धन्यवाद आदित्य मॅडम आज जानेवारी चे पैसे जमा झाले
खोटे सांगत आहे तुम्ही, पैसे आले नाहीत, नाव कमी केला आहे, नमो किसान चा लाभ घेतले ल्या महिला ना पैसे आले नाहीत
7 wa hafta ala nahi pls help tai
मला अजूनही काही च मिळालेले नाहीत
कृपया लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेऊ नका
तुम्हाला इलेक्शनच्या आधी पैसे टाकायची खुप गडबड होती पण ज्या महिलांना एकही हप्ता मीळाला नाही त्याच काय तुम्हीच सांगा
जानेवारी चा हप्ता आणि फेब्रुवारी चार दोन्ही महिन्याचे पैसे आले नाही. .
Matadan ghetana sagle aprove kele aata cross varification karat aahe
अनेक बहिणींना गॅस कनेक्शन नावावर करायला लावले याचा लाभ मिळालेला नाही
नमो शेतकरी महिलांना आले नाही
Pm kisan लाभार्थी च काय जानेवारी हफ्ता आला नाही
Amche paise aale nahi 4 vehicle saathi bahennina archan hanu naka plzzz.
बरोबर आहे मॅडम एका एका गावात 20 20 25 महिला कमी करण्यात आल्या पात्र असून सुद्धा
बातम्यांचे हेडलाईन्स चुकीचे टाकत आहेत बातम्या चॅनल वाले
11ऑक्टोबर ला फॉर्म भरला आहे सक्सेस चा मॅसेज आला आहे पण अप्रोल चा मॅसेज आला नाही काय करावे
Tai mala 6,7 hapta aala nahi aajun aahilyanagar la aale nahi aajun
आम्हाला आले नाही अजून ज्यांचा कडे 4 चाकी गाडी आहे त्यांना दिले पैसे आणि शेत करी बाई काचे बंद केले. आम्ही पण शेतकरी उमेदवार ला च मत देणार. नमो शेतकरी योजने चे पैसे तरी येतात का आता.
2 योजना घेता येत नाही एक तर लाडकी बहीण नाहीतर शेतकरी
5th January 6 April
Mala January cha hafta nahi midala tau 😢
खरंच ahe ma
Mere January ki Paise NH Aya plz help h
@@NavedPathan-xe4kp aayega bhai ! 31st ke pehle sabka aayega !
Aaj bhi aaya hai Bahut logo ko
Madam 7 haptta ala nahi
पैसे. जमा. नाही
17 जणांचे फॉर्म भरला होता मात्र एकनाच सुध्दा हफ्ता आला नाही
Mala ajun jully te November che paise nahi milale
जानेवारी चा हफ्ता ज्या महिला नाही भेटला नाही तो हफ्ता केंव्हा येणार ते सांगा
मला पहिल्या सहा महिन्याचे पैसे आलेले नाहीत परभणी जिल्हा कधी येणार ते सांगा
Matdanachya veles tumchya GR chi aathvn aali nahi ka tevach ka approve krache form reject kraiche hote tevach aami alo nvto tumchyakde dya paise amala
मला जानेवारी चा हप्ता आला
Widows will get 1500 , handicapped will get 1500 , and all other who are well working will also get 1500 , from now there is no difference, what kind of thinking it is
साबण शॅम्पू तेल साखर आटा रोटी दही पराठा दाल तांदूळ चणा वाटाणा फुटाणा हरभरा प्रत्येक अन्नधान्य व प्रत्येक वस्तूवर जीएसटी बसवून मोदी सरकार गोरगरीब जनते कडून एका दिवसात करोडो रुपये वसूली करीत आहेत ! 🐯
ही. आहे. कोन. हिला. सारख. बातम्यामधे. दाखवतात
Tai.. आपल्या महायुती सरकारने जी आमच्या सारख्या गरीब लाडक्या बहिणींना आधार म्हणून जी मदत केली आहे.. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद... Ak लाडकी बहीण अश्विनी दिनेश भंडारे पिंपरी चिंचवड पुणे.
Aspas kay chalaly te bagha. Paise konache detat konala.
मला पण नाही आले जानेवारी चा हपता आनखी जिल्हा संभाजीनगर तालुका फुलंब्री मला तर मिस्टर पण नाही मग मला का नाही दीले मला दोन छोटे मूल पण आहे मी निराधार पण नाही मला आस का
Paise denyachi paddat cheng kara
Mala ajun ka nahi keli madat
नाही आला ७ हफ्ता mumbai
Aayega 31 ke pehle
ही जरी आताची आजची अफवा असली तरी, भविष्यात हे असे घडेल याची शक्यता आहे, ही अफवा म्हणजे आधीची पूर्वसूचना असू शकते
Pm किसान महिलांना आले नाही
काहीही विचार न करता, नियोजन न करता योजना सुरू केली. आंधळं दळतंय ******. ***** **** असा प्रकार आहे
Jya teacherla 70000payment asun pan tyana labh milala mg ky upyog yacha😡🤬
ताई. मला. अजून. तीन. हपत्ते. 6/7/8/नाही. आले. कधी. येणार. ताई 😊
आम्हाला पहिले हप्ते भेटले नाही जानेवारी मध्ये तीन हजार रुपये आले आम्हाला पहिले हप्ते कधी भेटणार
Mahanagarpalika che election yet aslya mule sadhya kahi action honar nahi
दिली,निवडनुक,झाली,की,मग,,रिफडवगेरे,बगु
Clear nahi interview, nusta firun firun 1 sentence repeat....
5 January ka hafta nahin Nirala
Niwadnuki aadhi ka chowkashi keli nahi
नाही आले आजुन 7हफता लातूर
Majha pan 7tva hafta aala nahi
सगळ्यांकडून घ्या ..एकीला pan सोडू नका. पैसे घेऊन मतदान केलं आता भोगा.
Zp ani Panchayat samiti nivadnuk yenar aahe ajun
हे चुकीचे आहे.पहिलेच तुम्ही करायला पाहिजे होतं.आता का हे करता
Mahinyala 70 k 80 k lokana pagar jhalayat ani 2.5 lakhachya varti itr karat asel to shrimant mhanje hi yojana middle class bahinin na nahi ka
मला पैसे आले नाहीत
ताई.आमी.तर.आदीवासी. काय.करायच
आज के बाद कभी बीजेपी को वोट देने के लिए किसी को कन्वेंस नहीं करेंगे।
mere yaha patra mahila k gari cachka nahi but garib nahi he. to vo kese patra huae.unako bhi apatra karo.
आमचा हप्ता अजुनही जमाझालेला नाही
Tai आता 8हफ्ता लवकर दया❤
फुकटे भिकारी
मी खाणार नाही, कोणाला खाउ देणार नाही. मी फक्त खाल्लेले पैसे वाटणार, सत्ता शाबुत ठेवण्यासाठी... 😀
गाड़ी चि अट बंद करा
जनतेच्या पैशातून अमाप भ्रष्टाचार केला तो पैसा परत देणार का निर्लज्ज
1500
काही महिलांना बाद केलं आहे
Very shortlife of this Government. Who cheated to females.far Better scheme of aap aadmi party.
Judgement for same and all.
My maid earns 32000/ p.m cash from us .She has husband ,he earns 25000/ p.m.
They have agriculture income and products receives from her mother side and husband side ..she takes Ladki bahin money ..
Jashi jan gana na kartat .gahri jaun .tase confirm karne..
Majhe jaane wali ke paise aale naahi kyon aaye Dil
tai Ek pan hapta ala nahi from approved she mi garib ahe bank adhar sading active she Kalyan thane
धन्यवाद ताई साहेब, पैसे जमा झाले आहेत.
🙏 thankyou Tai❤😊....
Patr mahilanach barobar samaan nidi milala nahi ankhi kadi yeil hfta maza
ताई मला एक भी पैसे नहीं मील है ताई में विधवा हुई
2100
आज जमा झाले बुलडाणा
Bbc ....British ni je 64 trillion dollars lootley te refund kara
Tila vicharle ky Ani ti sangte Kay...
Mla 7va hapta milala nahi tai... Mla Sanjay Gandhi che pn paise chalu nahi tai pahile sagle hapte aale fqt 7va hapta aala nahi..
Aamcha shejari fourvillar aahe tri tya baila sagle hapte aalet..... Aamchakde tr kahich nahi tri 7va hapta aala nahi
Hya mahinyat
Madam la sanaga pahile aapalya father la pahile sarv aamche paise dya
BBc BBC paise khate Hain
adi Vijay Malayalam kaduun 900 koti mangwa prashnl fharMota hai
माझे पैसे आले परंतु मैसेज आला नव्हता ताई धन्यवाद 🙏
Damdar sakar mahayuti sarkar
आमीमतदानकेलनाहीकापेसेआलेनाहीत
7वाहापताआलानाही