हा नगर सेवक सुद्धा गुन्हेगार आहे हा जर कोर्टाच्या आवारात जर वाद करत आसल तर याच्या वर सुद्धा गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण हा शासकीय कामात अडथळा करणे हा गुन्हा नाही
याच्यावर कोण गुन्हा दाखल झाला पाहिजे लय माग माग फिरतोय आरोपीच्या याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवण्याची गरज आहे सुरुवातीपासून हा आरोपीच्या माग माग फिरत आहे व आता कोर्टामध्ये पण फिरतो आहे
संपूर्ण महाराष्ट्रात वाल्मिक कराडचा शोध सुरु असताना,या माणसाला कराड पुण्यात दिसतो, तेव्हा हा माणूस विचारतो, ' अण्णा इकडं कुठं, अण्णा बोलतो काही सहज इकडेच चाललोय, तेव्हा माणूस बोलतो ," छोट्या गाडीने कशाला फिरताय? या तुम्हाला मोठ्या गाडीने सोडतो" या अशा विनोदावर ,एक हास्य टीव्ही मालिका तयार होईल.
भाऊ आता लोक दादागिरी लय झाली आता याच्यापुढे चालणार नाही याच्यातच ओळखून जा नाहीतर गाडीवर फटके बसतात तेव्हा कळल धनंजय मुंडे बसून सगळं पाहत असेल वाल्मीक सारखे दिवस आपल्याला येईल लय मोठं वाईट होणार आहे 10 दिवसा त
धन्यवाद पोलीस अधिकारी यांना 21 तोफांची सलामी.....🙏🚩
💪💪💪💪👍👍👍👌👌👌 पोलिसांचे चांगले काम चालू आहे 🙏🙏
Yala mhantatkhara tapas
Varun order aahe ..... sarpanch Santosh chya hattebabat gunhegarana shasan karnyat aankhi dirangayi Nako
हाच तो माणूस आहे तो म्हणला होता आम्ही आळंदीच्या दर्शनाला आलोत, मनाला होता....😅😅😅😅
अगदिच बरोबर! पुन्हा CIDऑफिस समोरही होता.
तझी माय झवाला आलता पुण्यात
Right 👍
तुझे नाव दहिफळे आहे काय@@mahadevdahiphale3738
हो वाल्मीक सरेंडर झाला तेव्हा..
हवालदार साहेब एक नंबर.... यांना यांची लायकी दाखवल्या बद्दल...😂😂😂
Dysp ahe baba..😂😢😅
अबे त्यांचं खांद्यावर 3 स्टार आहेत....!!
तो इन्स्पेक्टर आहे ,कमीत कमी बेल्ट कोणत्या colour चा आहे ते तर बगा
नीट बघ हवलदार दिसते का तुला त्यो
काय शेखर😂😂 हवालदार नाही हे ते😂
आरे सह आरोपी करा यांना कोणी पुढे येणार नाहीत
हा नगर सेवक सुद्धा गुन्हेगार आहे हा जर कोर्टाच्या आवारात जर वाद करत आसल तर याच्या वर सुद्धा गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण हा शासकीय कामात अडथळा करणे हा गुन्हा नाही
फक्त गुनहेगार पोसून ठेवलेत बीड जिल्हा,, आणि यडा बुल्ला
आळंदी दर्शन झालं वाटतं आज बीड ला कपिलधार दर्शन ला आला असेल फड 😂😂😅
😅
😂
@shubhangiadhav290 होणं खरं तर आहे, देवकरी माणूस आहे करतोय देव देव करू द्या कृपया 😀
सुरवातीला शेवट हा असतोच
निवडणुकीच्या काळात या सगळ्या गुंड प्रवृत्ती च्या लोकांनी पोलिसांना खूप हिन वागणूक दिली होती पोलीस बांधवानो सोडू नका कोणालाच
आता यांना जमाव बंदी नाही का?
करा ह्यांच्यावर पण गुन्हे दाखल
सर्व पोलीस बांधवांना खूप खूप धन्यवाद
हे इतके दिवस बाहेर का ठेवलेले?
ज्यांनी वाल्मिक ला फरार राहण्यास मदत केली.
पोलिस गरीब पोरांचा बरोबर एन्काऊंटर करतात.... आता काय गोळ्या समाप्त झालेल्या दिसत आहेत सरकारी अधिकारी लोकांच्या
Parbhani madhe tr jiv ghetla police lokani
मनात ले बोलत
Tuzya bapach zalai ka
गोळ्या देश द्रोह्यांसाठी
हो...
गोळ्याच संपल्या असणार ह्यांच्या
दाखव माज आता...चड्डी काढून सोलून काढा...निघाला गुन्हेगाराला मदत करायला. 🙏🙏
या फड ला अंजली दमानिया न जाहीर माफी मागायला लावली.
कशा बद्दल
Mi pahili barobar aahe 😂😂😂
Lvda maghtoy to mafi
@@AkshayChaudhar-s1jमागितली 😂
@@ShaunakDeogirkarOBC तुझ्या घरी येवून रात्री
शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा पोलीस खात्याचे मनःपूर्वक अभिनंदन❤
हा वकील पण होता सोबत कराडला सोडताना मिडिया प्रश्न विचारला तर पळत होता
कलेक्टर साहेब जमाव बंदी कुठे गेली तुमची
धन्यवाद हीच अपेक्षा आहे.....salute maharashtra police 🚨
फडणवीस साहेब धन्यवाद, आजच चित्र पाहिलं की असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्था अजूनही शाबूत आहे, आज तरी सलाम गृह खात्याला आणि पोलिसांना.
माज
नाटकी टोळी जेरबंद केल्या शिवाय परळी मुक्त होणारं नाही
धन्यवाद पोलिस अधिकारी साहेब
याची पण सखोल चौकशी करावी कारण या टोळीचे कुठपर्यंत हात पोहोचलेले आहेत हे सर्व काही बाहेर आले पाहिजे
कीती माज मस्ती आली आहे यांना.पोलीसांना सलाम
144 असुन जमावबंदी असुन हे एकत्र आले कसे
पोलिसांच्या या कामाला सलाम.
पोलिस यला आळंदी दर्शनाला घेऊन चाललेले आहेत.
एकच नंबर पोलीस दादा. यापूर्वीच हिम्मत दाखविली असती तर हे गावगुंड तयारच झाले नसते.
धन्यवाद बीड पोलीस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .
कायदा म्हणजे काय खेळ वाटला का रे, कुणाला ही सोडू नका सि. आय. डी ऑफिसर 🙏🙏💐💐💐🚩🚩
याच्यावर कोण गुन्हा दाखल झाला पाहिजे लय माग माग फिरतोय आरोपीच्या याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवण्याची गरज आहे सुरुवातीपासून हा आरोपीच्या माग माग फिरत आहे व आता कोर्टामध्ये पण फिरतो आहे
जेवढे कराडला पाठिंबा देतील तेवढे लोकं आसेच उचला तरच खरं आहे,,
यालाच नीट करायला पाहिजे,साक्षीदार होऊ शकतो...
फड फड किती फडफडतोय.
किती दादागिरी
धन्यवाद पोलीस ऑफीसरांचे
सलाम पोलिस तुमच्या कडून हीच अपेक्षा होती व आहे
पत्रकार २४ कैरेट सोन आहे राव
खरा लोकशाहीचा चौथा स्तंभ ❤
आता झाली खरी सुरवात
25 दिवस माय कुठे घातला होतो
सह आरोपी करा याला
ज्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर झाला तेव्हा हाच तो व्यक्ती होता.. मी आळंदीला दर्शन घ्यायला गेलो होतो म्हणून सांगत होता..😂
असे भरपूर लोक आहेत जे राजकिय पक्ष किंवा सामजिक संघटने मध्ये राहून असे दादागिरी करतात.
फड लयं फड फड करतोय
धन्यवाद साहेब
पोलीस निरीक्षक एक नंबर रीअल सिंघम
नमस्कार 🙏🏼 सर महाराष्ट पोलीसांना खुप खुप धन्यवाद। अशीच कार्य शेवट पर्यन्त सुरू ठेवा .तरच आरोपीना जरब बसेल ......😊
पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊ नये धडा शिकवला पाहिजे
पुन्हा आळंदीला जाऊ या.
हाना लय फडफड करु लागला धन्यवाद पोलीस सर
धन्यवाद पोलीस प्रशासन आभारी आहे
Bam सूजवा बरोबर माहिती सांगेल. सगळी कडे हा आस्तो. पुण्याला सोडायला पण हाच होता.हा सुद्धा aaropi आहे. आरोपीला मदत केली
धन्यवाद पोलीस बांधव आणी पत्रकार बांधव
एक नंबर पोलीस ❤😂
सावधान महाराष्ट्र...सलाम वर्दीला...पोलीसांना कमी समजु नका...
चांगले बोच्यावर फटके दिया 😂
ह्या सर्व पोलिसांना बक्षीस द्या
त्या दिवशी हा आळंदी ला आला होता आणि अण्णाची भेट झाली आणि आज कपालिधरा ला आला होता परत अण्णाची भेट झाली हा निव्वळ योगायोग समजावा 😅😂
त्याची सुजवा चांगली.
मुंबई तक मोलाचा वाटा. 🙏 🙏 🙏 🙏 🙏
एकच नंबर साहेब 🎉🎉
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी
बघा कशी दादागिरी करतात हे ते पण ह्यांचे बॉस जेल मध्ये जाऊन वातावरण गरम आहे,बघा😡
हा फड फारच फडफड करत होता.दोन चार काठ्या पार्श्वभागावर पडल्यावर शांत होईल.
बहुतेक पोलिस बांधव हे गरीब घरातील असतात म्हणून ते मोठ्या लोकांना हात लावायला घाबरतात पण पोलीस बांधवांनो तुम्ही घाबरू नका जनता तुमच्या पाठीशी आहे
Polic साहेब ग्रेट 💪💪
पोलिसांना त्यांचे काम करु दया राजकीय हस्तक्षेप असु नये. बरेच मोठे मासे अडकतील.
किती माज आणि दहशत. ही लोकशाही आहे. इथे गुन्हेगाराला शिक्षा होणारच.
आळंदीला दर्शनाला आला होता माऊलीनी आशीर्वाद दिलाय आज 😂
आळंदी वर दर्शन करून चालला आहे घरी जाऊ द्या त्याला.
Salute sir
हा वकील पण आत टाका याला लई माज हे 😂😂
आळंदी ला स्वतःचा वाढदिवसच साजरा करायला आला होता आणि आज याठिकाणी सुध्दा सहज फेरफटका मारायला असेल.
धन्यवाद पोलिस
यांना खरोखर देव दर्शनाला पाठवायला पाहिजे पोलीस वाल्यांनी
Waaaa Saheb khup chan kam karat ahat tumhi
आता पोलिस चांगले काम करीत आहेत असे वाटते.
Mumbai Tak🎉🎉🎉🎉
पोलिस अभिनंदन मनःपूर्वक
ह्याला अन्याय सहन होणाय म्हण😂😂😂😂😂😂😂😂😂
वाल्मिक ला ने केलेला
याची ढुंग... सुजवा हाच तो वाल्मिकला सोडाय आला होता पोपटासारखा बोलत होता की त्यांनी लिफ्ट मागितली हा पण सहारोपी आहे
पत्रकार " तुम्ही सोडायला आला होतात त्या दिवशी "😂😂😂
वाल्म्यासारखी याच्यात पण खैराची ठोका 😅😅😂😂
संपूर्ण महाराष्ट्रात वाल्मिक कराडचा शोध सुरु असताना,या माणसाला कराड पुण्यात दिसतो, तेव्हा हा माणूस विचारतो, ' अण्णा इकडं कुठं,
अण्णा बोलतो काही सहज इकडेच चाललोय,
तेव्हा माणूस बोलतो ," छोट्या गाडीने कशाला फिरताय? या तुम्हाला मोठ्या गाडीने सोडतो"
या अशा विनोदावर ,एक हास्य टीव्ही मालिका तयार होईल.
खूप छान साहेब 🎉🎉आणि ❤
असे अनेक लाभार्थी सापडतील हळूहळू
जमावबंदी?
Very nice ACTION, FROM POLICE.💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏
कलेक्टर साहेब झोपले वाटतं महने बीडचा बिहार म्हणून नका वारे
पोलिस म्हंतेत पोलीस 😎👌
भाऊ आता लोक दादागिरी लय झाली आता याच्यापुढे चालणार नाही याच्यातच ओळखून जा नाहीतर गाडीवर फटके बसतात तेव्हा कळल धनंजय मुंडे बसून सगळं पाहत असेल वाल्मीक सारखे दिवस आपल्याला येईल लय मोठं वाईट होणार आहे 10 दिवसा त
यालोकांनी ज्याच्यासाठी केलं तोपण यांना वाचवायला येणार नाही,,, आता घ्या मस्त शेकून
सुंदरी ने मारा यांना.......😂😂
फड साहेब आळंदीला टावर पाशी लोकं वर चढल्यावर कोर्टात सगळीकडे असतात 😂
आळंदी,झाली परवा परळी वयजनाथ केल, आज बीड ला मन्मथ स्वामी दर्शन ला आलेत फड 😂😂
जमावबंदी असताना एवढी लोक एकत्र कशी येतात आणी पोलीस कार्यवाही का करत नाही
मुंबई तक वाला बरोबर ध्यान ठेऊन आहे,
तुम्ही सोडायला आले होते ना त्या दिवशी
😂😂😂😂😂😂😂😂😂
खंडणीखोरांची दादागिरी मोडुन काढा,पोलीस कारवाई करण्यास सक्षम आहे.फक्त राजकारणी मंडळींनी ढवळा ढवळ करू नये
सर्वाना मोका लावा
फड लयचं फड फड करायला लागला आहे 😂😂😂😂😂😂
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
वाल्मिकी चे धनंजय मुंडे याचे पहिले हे दादा गिरी करणारे उचला शासकीय कामा मध्ये हे अडथळा निर्माण करतात हे
मुख्यमंत्री साहेब जमाव बंदी बीड मध्ये काही सापडत नाही