Anjali Damania LIVE: अजित पवार हे धनंजय मुंडेंना का वाचवताहेत? दमानिया आक्रमक | Suresh Dhas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 251

  • @chiller9835
    @chiller9835 วันที่ผ่านมา +36

    धन्यवाद मुंबई तक 🎉
    सॅल्युट अंजली ताई ❤
    Always support you🎉

  • @ramlokhande1682
    @ramlokhande1682 วันที่ผ่านมา +55

    अंजली ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद🎉

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 วันที่ผ่านมา +39

    अंजनी ताई तुमचे मनापासून धन्यवाद एवढे कागदपत्र देऊनही गरिबांना कधी न्याय भेटणार सत्ताधारी गरिबाचे राजकारण चालू देणार नाही कसा विश्वास ठेवा महाराष्ट्रावर आता त्या ईश्वरावर विश्वास

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 วันที่ผ่านมา +62

    काय गौडबंगाल आहे राजीनामा घेत नाहित पाणी मुरतंय कुठे तरी

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 วันที่ผ่านมา +25

    सत्य ताई , धन्यावाद

  • @tukarammalchimane1771
    @tukarammalchimane1771 วันที่ผ่านมา +15

    लगे रहो दमानिया ताई

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 วันที่ผ่านมา +28

    अजंनाताई प्रयत्न सोडु नका जनता तुमच्या बरोबर आहे

  • @Ppppyyyyyy12345
    @Ppppyyyyyy12345 วันที่ผ่านมา +12

    भुजबळ आणि मुंडे प्रकरणात एवढी रिक्स असुन सुध्दा ताई तुम्ही केलेला पाठपुराव्याबद्दल कौतुक...

  • @AvinashLonkar-l4x
    @AvinashLonkar-l4x วันที่ผ่านมา +19

    अंजली दमानिया ताईंना पोलिस प्रोटेक्शन दया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणी लोक ही महायुती जनतेला वेडी समजतात खराब राजकारण चाललय हे न्याय करु शकत नाही

  • @Xfqzji
    @Xfqzji วันที่ผ่านมา +18

    विरोधी पक्षाचं काम आता सामाजिक कार्यकर्त्या देशभक्त अंजली ताई दमानिया जीवावर उदार होऊन करतात त्यांना सर्व जनतेचा पाठिंबा आहे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 วันที่ผ่านมา +15

    सरकार पेक्षा आरोपी मोठा आहे अस जनतेला १००वाटत आहे अंजली दमानिया ताई धन्यवाद जनता तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 วันที่ผ่านมา +20

    बैलगाडी भर पुरावे द्यायचे, घ्यायचे व पुन्हा सत्तेत. छान कित्ता!

  • @gr36699
    @gr36699 วันที่ผ่านมา +7

    मी कालच म्हणालो होतो की चोराची तक्रार दरोडेखोराकडे करुन कांहीच उपयोग होणार नाही...... विरोधी पक्ष नेते असताना प्रचंड फडफड करणारे फडणवीस सुध्दा आता का गप्प बसले आहेत......

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 วันที่ผ่านมา +8

    माननीय अंजली ताई आपण आपला लढा असा सुरू ठेवावा सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s วันที่ผ่านมา +6

    देवा भाऊ तुम्ही एक नंबर काम केले साहेब एवढं पुरावा देऊन सुद्धा तुम्ही त्याला झाकून ठेवलं वाल्मीकिडा धनंजय

  • @jalipat1510
    @jalipat1510 วันที่ผ่านมา +6

    ताई तुम्हांला दंडवत

  • @krishana578
    @krishana578 วันที่ผ่านมา +10

    अंजलीताई तुम्ही थांबू नका सर्व जनता तुमच्या सोबत आहे .

  • @Kalyan.077
    @Kalyan.077 วันที่ผ่านมา +5

    हे सर्व पाहून भयानक आहे तरीही हे आरोपी ला वाचवण्यासाठी चालू आहे

  • @pappujagdale6546
    @pappujagdale6546 วันที่ผ่านมา +7

    Great anjali ji really proud of u 💐💐💐💐💐💐

  • @madhukarkathe5927
    @madhukarkathe5927 วันที่ผ่านมา +5

    Yes u r right Anjali tai

  • @balajibondalwad7676
    @balajibondalwad7676 วันที่ผ่านมา +8

    बरोबर आहे ताई

  • @rahulbhobal1066
    @rahulbhobal1066 วันที่ผ่านมา +4

    अंजली ताई जर आमच्या कॉमेंट मुळे तुम्हाला लढण्या ची शक्ती देऊ शकत असेल तर सामान्य जनतेचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला. तुमची काळजी घेऊन लढा चालु ठेवा....

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 วันที่ผ่านมา +5

    किळसवाणी सडलेली शासन व राजकीय व्यवस्था आहे

  • @prasadsonawane4566
    @prasadsonawane4566 วันที่ผ่านมา +4

    अहो ताई आपणच वेडे , भ्रष्ट राजकारण्यांकडून अपेक्षा करतोय न्यायाची 😊

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 วันที่ผ่านมา +5

    ताई प्रामाणिक प्रयत्न करत आहेत पण सरकार गरीब माणसाला न्याय देईल असं वाटतं नाही कारण नितीमत्ता नाही

  • @vijaytalawadekar4884
    @vijaytalawadekar4884 วันที่ผ่านมา +1

    बहुतेक आका वाढतील...... (योग्य तपास झाला तरच) 🙏
    पुरून उरणार ताई तुम्ही 🙏

  • @nathkadam96
    @nathkadam96 วันที่ผ่านมา +5

    लोकशाही जिंदाबाद

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा अंजलीताईस कोटी कोटी प्रणाम! गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून हा महाराष्ट्रातील शेवटचा लढा आहे.यानंतर हिच पद्धत रूढ होऊन यापुढे गरीब न्यायापासून नक्कीच वंचित राहतील हे नक्की आहे.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 วันที่ผ่านมา +6

    साहील सर हा सरळ सरळ कोडगेपणा आहे.झोपेतल्याला जागं करता येतं झोपेचं सोंग घेणाराला नाही.
    हा सर्व प्रकार म्हणजे नौटंकी करून कालापव्यय करण्याचा प्रयत्न आहे.

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 วันที่ผ่านมา +4

    ह्यांचा चेहरा उघडा पाडला त्या बद्दल अंजलीताई धन्यवाद

  • @jalipat1510
    @jalipat1510 วันที่ผ่านมา +4

    Bjp चा dna obc आहे लोकशाही गेली खड्यात

  • @atulpati1639
    @atulpati1639 วันที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री आणि अजित पवार धनंजय मुंडे चे लाभार्थी आहे त्यामुळे ते त्यांचा राजीनामा घेत नाहीत आणि तो त्यांना ब्लॅकमेल ही करत असेल

  • @rpsm001
    @rpsm001 วันที่ผ่านมา +10

    Kahi honar nahi .. sagale chya sagale chor aahet !

    • @BarkaBoka
      @BarkaBoka วันที่ผ่านมา +1

      Correct chorancha sardar dada pada

  • @kishorrane1835
    @kishorrane1835 วันที่ผ่านมา +4

    फडणीस यांनी महाराष्ट्र च नाव धुळीला मिलवल आहे. एक वकिलीचा शिक्षण घेतलेला व्यक्ती आणि राज्याचा मुख्यमंत्री असून तो या असल्या गंभीर गुन्हेगारीला गप्प राहून कसा काय सहन करू शकतो? यांच्यात त्या धृत्रश्ट्रयात काही फरक नाही असे वाटायला लागले आता.

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 วันที่ผ่านมา +2

    मॅडम दोन दिवस पण वाट बघू नका, कोर्ट सुद्धा 90% विकले गेले आहेत याच्यातून काही निष्पन्न होणार नाही

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 วันที่ผ่านมา +2

    मॅडमचे म्हणणे अगदी बरोबर आहे राष्ट्रवादी मधील स्लीपर सेल आहे ज्यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपाच्या उमेदवार यांना पाडण्यासाठी मदत झाली आहे.

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 วันที่ผ่านมา +4

    अजित दादांना सुद्धा हिस्सा भेटत असेल

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजली दमानिया ताई तुमचे खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩💐💐

  • @रमेशकाळेकाळे
    @रमेशकाळेकाळे วันที่ผ่านมา +4

    कोळसा कीतीही दगडावर घासला तरी तो पांढरा होणार नाही अशी परिस्थिती राष्ट्रवादी ची भुउमीकाआहे

  • @amolmate1102
    @amolmate1102 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyawad mumbai tak🎉

  • @falcigo
    @falcigo วันที่ผ่านมา +5

    DM कडून हफ्ता फडणवीस ला जातोय म्हणुन DM मंत्री राहणार राजीनामा देण्याला फोर्स केला तर DM मागच्या 2.5 वर्षा चा हफ्ता चा हिशोब दाखवल मिडिया ला आनी एका मोठ्या सत्तेत ल्या नेत्या चि चड्डी काढेल 😂I

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 วันที่ผ่านมา +5

    ताई, तुम्ही दिलेले पेपरचा अभ्यास करण्या इतपत त्यांचे शिक्षण असायला पाहीजे ना

  • @pappujagdale6546
    @pappujagdale6546 วันที่ผ่านมา +3

    Thanks anuja

  • @DnyandevPatil-pi4nu
    @DnyandevPatil-pi4nu วันที่ผ่านมา +3

    हे प्रकरण दडपून टाकण्याचे काम स्वतः मुख्यमंत्री करत असल्याचे स्पष्ट दिसतय

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 วันที่ผ่านมา +5

    मुंडेंनी इलेक्शन la पैसा दिला दादांना

  • @ashokkale9035
    @ashokkale9035 วันที่ผ่านมา +5

    मंत्री पद म्हणजे आम्ही काहीही करू शकतो. गुळाला मुंगळा जसा चिकवटतो तसा राजकारणांना वाटतं . गृहमंत्री शिंदे साहेबांना पाहिजे . फडणविस हे फक्त . गोडबोले आहे खम क्या गृहमंत्री असावे

  • @amolmate1102
    @amolmate1102 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyawad anjali tai🎉🙏

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 วันที่ผ่านมา +2

    अजित राजीनामा घ्यायला तयार होते पण फडणवीस थांबून ठेवत आहेत असं दिसतं आहे

  • @bhushandalvi6300
    @bhushandalvi6300 วันที่ผ่านมา +2

    ताई हार मानु नका please 🙏

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z วันที่ผ่านมา +2

    हे सत्ताधारी खूपच असंवेदनशील आहेत. यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. नियती च काहीतरी न्याय करेल.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 วันที่ผ่านมา +2

    पैशाची खाण आहे ती म्हणून उपमुख्यमंत्री वाचवतात मग पैसे त्यांना कोण देणार

  • @AK-wi3df
    @AK-wi3df วันที่ผ่านมา +2

    ह्या मधून फक्तं एकच समजते की पंकजा मुंडे ला संपवणार अगोदर नंतर धनंजय मुंडे तर आरामात संपवू हेच फडणवीस चे धोरण आहे,कारण पंकजा मुंडे ह्यांची दिल्लीतून शिफारस आहे त्यामुळे हाच पर्याय समोर आहे

  • @sachintarange1747
    @sachintarange1747 วันที่ผ่านมา +2

    यापुढे मीडिया नेच राजीनामा मागितला पाहिजे....

  • @ashokpandit9216
    @ashokpandit9216 วันที่ผ่านมา +2

    पाणी मुरतंय
    कुठेतरी.

  • @sainaththorat5309
    @sainaththorat5309 วันที่ผ่านมา +2

    कोर्टात लढा द्या आता.. धन्या ला सगळे घाबरलेत इतकी दहशत 😂

  • @Kop-g8q
    @Kop-g8q วันที่ผ่านมา +2

    महालुटी सरकार गुन्हेगाराला पूर्ण चान्स देणार
    आपल्याला त्यांचे कारनामे विसरण्यासाठी 1500- 3000 प्रति महिना देणार

  • @dhairyaraut1804
    @dhairyaraut1804 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजली ताई go ahead आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @manikc4082
    @manikc4082 วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई आपण धनंजय मुंडे याना कोर्टाची पायरी दाखवा याना तीच भाषा कळते

  • @nomadicexp
    @nomadicexp 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजली ताई Salute, Mumbai Tak la Salute

  • @Dr.barhate.b.k
    @Dr.barhate.b.k วันที่ผ่านมา +2

    पैश्या साठी निष्ठा त्याग काही नाही राहिलं

  • @Atul-m4e
    @Atul-m4e วันที่ผ่านมา +2

    पुन्हा तेच , ताई यांना सोडू नका . द्या त्यांना दोन दिवस !

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie วันที่ผ่านมา +4

    कुठे आहे महाराष्ट्र माझा

  • @balukalkuta
    @balukalkuta 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या जवळीकचे भरपूर प्रमाणात पुरावे मिळाले आहेत

  • @nitingawade3265
    @nitingawade3265 วันที่ผ่านมา

    Tai Great 🙏🙏

  • @GajananChavde-qe7bg
    @GajananChavde-qe7bg วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 วันที่ผ่านมา

    दामानिया ह्या एकट्या निष्पक्षपाती आहेत.
    मिडीयामे कर्मचारी पण आपले अजेंडे चालवतात.

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 วันที่ผ่านมา +2

    एखाद्या गरीब माणसाला पुरावा नसताना सुद्धा आतापर्यंत जेल ची हवा खावी लागली असती.. म्हणजेच माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आता गरीबांना न्याय मिळणार नाही..

  • @kumarchavan7536
    @kumarchavan7536 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    निरज्जम सदासुखम

  • @dashrathphalke7313
    @dashrathphalke7313 วันที่ผ่านมา

    Damania mam you are a great

  • @ganeshtale1063
    @ganeshtale1063 วันที่ผ่านมา +4

    ताईला धन्यवाद...

  • @RajaramShelar-vt3me
    @RajaramShelar-vt3me วันที่ผ่านมา

    Great tai

  • @atulthakare5839
    @atulthakare5839 วันที่ผ่านมา +1

    खरं तर मकोका या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या नेत्यांवर करावयास पाहिजे....

  • @DattatrayGhode-n2z
    @DattatrayGhode-n2z 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ खुप छान मॅडम कुठेतरी बदल झाला पाहिजे

  • @Dr.barhate.b.k
    @Dr.barhate.b.k วันที่ผ่านมา +2

    अनुजा आम्ही बरेच वेळा बोलतो तरी पण आपला चॅनल बघावसा वाटतो

  • @Vij472
    @Vij472 วันที่ผ่านมา

    ताई साठी कार्यक्रम पाहत आहे.. सत्य ऐकले की आवडत..

  • @Vijaykulkarni27
    @Vijaykulkarni27 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    जेव्हा अजितदादा बाहेर पडले तेव्हाच शरद पवार म्हणाले होते धनंजय मुंडे यांना मी खुप वेळा वाचवलं आहे

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 วันที่ผ่านมา +3

    उद्धव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले, तर शिंदे साहेब, भाजपा म्हणायचे हिंदुत्व सोडलं, मग आता अजित दादा ची राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे, एवढे मोठे प्रकरण गाजतात, मोठे मोठे आरोप होतात, मग आता शिंदे साहेबाची आणि भाजपाचे हिंदुत्व कुठे गेले, आता का लाड चालले राष्ट्रवादीचे.

  • @mukeshdeshmukh6565
    @mukeshdeshmukh6565 วันที่ผ่านมา +1

    भाजप ची नैतिकता कुठे गेली

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 วันที่ผ่านมา +1

    ताई सरकारच मंञ्यांच्या, आमदारांच्या दहशतीत दिसत आहे

  • @ratharb6552
    @ratharb6552 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजपर्यंतचा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री नीच अनाजीपंत

  • @jalipat1510
    @jalipat1510 วันที่ผ่านมา +1

    लोकशाही काऊंडाऊन सुरु

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari วันที่ผ่านมา +2

    जनतेवर हा अन्यायच आहे, एखादा मंत्री आमदार हे सगळे बेकायदेशीर पणें सरकारी तिजोरी लुटतात आणि आपला कायदा इतका कमजोर झाला आहे की सत्ताधारी ठरवतील तरच कार्य वाही होईल, नाहीतर त्यांचं संविधान सुद्धा काही करू शकत नाही असच आज म्हणावं लागेल.

  • @nanasaheblavand218
    @nanasaheblavand218 วันที่ผ่านมา +1

    Aj kal कोर्टात शहानिशा लवकर होत नाही आणि currept अजित पवारांकडे कशी होणार . मुंडे हा bjp la finding देणारा सर्वात मोठा एजंट आहे. म्हणून टरबूज राव याची पाठराखण करीत आहे.

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार याच्यावर पण कारवाई व्हायला हवी

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 วันที่ผ่านมา

    निर्लज्ज राजकारणी 😢😢😢

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजली ताई निराश होऊ नका असल्या राजकारण्यांना निसर्गच न्याय देईल.

  • @vijayashreebhandare3047
    @vijayashreebhandare3047 วันที่ผ่านมา +1

    D.f,D.m, यांना दोंनी राष्ट्रवादी संपवायची आहे. फक्त धस यांची काळजी वाटते 😂... !

  • @smb4459
    @smb4459 วันที่ผ่านมา

    लोकशाहीत हुकूमशाही कशी चालवावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. यापुढे न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

  • @Atul-m4e
    @Atul-m4e วันที่ผ่านมา +1

    नाही तरी गुंडा गर्दी करूनच निवडून आलेत ते !

  • @Dr.barhate.b.k
    @Dr.barhate.b.k วันที่ผ่านมา +1

    अहो अंजली ताई तुम्ही कशाला यांची भेट घेता सब मिली भगत आहे तू मारल्या सारखं कर आणि मी रडल्या सारखं करतो पाहिलं सत्ता सत्तेतून पैसा याच साठी केला होता अ्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा

  • @VijayGhaytonde
    @VijayGhaytonde วันที่ผ่านมา +1

    चौकशी करून काही बाहेर येणार नाही या लोकांनि जेव्हडे पैसे जमा केलेत त्या पैश्याचा योग्य वापर केला असता तर परळी बीड चा चेहरा मोहरा बदलून गेला असता, सरकार तर आमदार खासदार यांना महिना 3 लाख पगार देते पेन्शन देते तरी यांचे समाधान होत नाही.

  • @avinashpatil9246
    @avinashpatil9246 วันที่ผ่านมา

    भयावह , विदारक , संवेदनाशुन्य , अन्यायकारक , भ्रष्ट परिस्थिती .... काय बोलावे ?

  • @AnkushWavre-m5f
    @AnkushWavre-m5f วันที่ผ่านมา

    अंजली ताई न्याय कोणाकडे मागावे काही समजत नाही

  • @kishorrane1835
    @kishorrane1835 วันที่ผ่านมา +1

    एवढे पुरावे असताना सुरेश धस कोर्टात का जात नाहीत? मोदी ,शहांकडे का जात नाहीत? एनजीओ संस्था सुधा या गंभीर विषयावर गप्प कशा काय बसू शकतात? सर्वांचा असे भ्रष्ट आणि गुन्हेगार राजकारणी योग्य वाटू लागलेत की काय?

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब आपण जर मुंडे यांच्या वर कारवाई केली नाही तर आपले महाराष्ट्रातील राजकीय जिवन लवकरच संपुष्टात येईल असे आम्हा भाजप पक्षाला मतदान करणारांना भीती वाटते आहे.😢

  • @kidsentertainment5878
    @kidsentertainment5878 วันที่ผ่านมา

    Anjali tai good job

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 วันที่ผ่านมา

  • @ashoksuryavanshi3687
    @ashoksuryavanshi3687 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bravo_anjalitai

  • @tukarammalchimane1771
    @tukarammalchimane1771 วันที่ผ่านมา +1

    अहो मुंबई तक इलेक्शन फंड गेला दादांना महजणको कडून