मी एक भाजप समर्थक होतो. पण या सगळ्या प्रकरणानंतर असं वाटतंय की महाराष्ट्राचे सत्तारूढ सरकार आणि त्याचे मुख्य नपुंसक आहेत! शून्य निर्णय क्षमता! No spine at all!
मूळात राजीनामा मागितलाच जर जात नसेल,तर देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण, पाशवी बहुमताच्या जोरावर काही ही कसेही आपण सत्ता राबवू शकतो,हा यांचा भ्रम आहे, बहुमत कसे काय पद्धतीने मिळविले हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे.
रात्रीचे दोन वाजून 11 मिनिटं झालेले आहेत गुड नाईट असेच माहिती द्या रिचार्ज सतत चालू राहू दे तेव्हा महाराष्ट्रामध्ये कोण होणार नाही मारहाण होणार नाही पण सरकारचा दबाव काही नाही जनता ऑर्डर किती ओरडणार
भरपूर लिहीत होतो पण दोन वाजून एक मिनिट झालेल्या आहेत तुम्हालाही गुड नाईट देतो सर आणि मॅडम गुड नाईट एक शब्द चुकीचा असेल तर योग्य करून घ्या हाय हे केस जसा दिवस वाढतील तस तस
साहेब आता तुम्ही हे बंद करा कारण तुम्हाला माहित नाही कायदा विकत मिळतो तुम्ही खरं बोलत आहे पण याला ----000000% किंमत आहे कराड हा विषय बंद करा कारण कराड पुढे मंत्री होणार आहे किती पण फोन करा वाल्मीक आहे काळजी करू नका खरंच पश्चिम महाराष्ट्र वेगळा करा महाराष्ट्रापासून कारण आमचा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आम्हाला बीड ही ती काय नकोच
सामान्य जनतेच्या सेवेसाठी निवडून आल्यानंतर सत्ता आणि खुर्ची साठी वाट्टेल ती फिरवा फिरवी करणारे नटसम्राट राजकारणी सहजा सहजी सत्ता सोडतील ही अपेक्षाच गैर वाटते???
कोणाला काय म्हणाच तेम्हणा मला हे म्हणायच ईतके मोठाले एक एक प्रकरण महाराष्ट्रात बाहेर येताहेत संतोष भाऊ यांचा झालेला खुन यासह आनेक गंभीर प्रकर बाहेर येत असतांना विरोधी नेते पक्ष कुठेच आवाज ऊठवतांना दिसत नाही.ज्या प्रकारे हे प्रकरन मिडीयाने लावून धरली .म्हणून तरी जण आक्रोश सरकार दरबारी पोहचतो आहे.अंन्यथा विरोधी नेते चांबडी बचाव यांच्या कडून हे शक्यच नव्हत.
मॅडम आणि सर धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आमदार लायकी राहिली नाही दुसरा मुद्दा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि वाल्मिक करार यांना सोडू नका अटक करा तिथं हा मांडा फुटतो बीडच्या दुकानात दादागिरी करणारी आणि अंजली दमनिया सुरेश धस आणि दुसरी एक मॅडम आहे यांना तीन तिने माणसाला सरकारने सिक्युरिटी दिली पाहिजे धनंजय मुंडे ला फोन करून यांचा फार राग आहे यांना सोडू नका संतोष देशमुख ला न्याय पाहिजे धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे पंकजा मुंडे इलाहाबाद राजीनामा दिला आणि वाल्मिक कराड पासून का सतत लक्ष ठेवा येथून दुसरा कोणी त्याला मारून टाकी हे केस येतच मिटल
धनंजय मुंडे चा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारा रतन धनंजय मुंडेने स्वतःहून राजीनामा मंगला पाहिजे मुख्यमंत्र्याच्या पायावर उपमुख्यमंत्री च्या पायावर मी राजीनामा स्वीकारतो असा हा धनंजय मुंडे आहे दादागिरी गेम धनंजय मुंडेचा डाया हात वाल्मिकी करा आणि त्याचे साथीदार देशांमध्ये पंकता मुंडे हे पण आहे
साहेब मॅडम मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री मंत्रालयात धनंजय मुंडे आणि पैसे दिले आहेत त्यामुळे दबलेला आहेत जास्तीत जास्त दबाव आलेला आहे दिवस वाढत वाढत चाललेले आहेत पण अजून निर्णय लागत नाही सरकार दोन्ही बाजूने खेळी खेळतो
शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. फडणवीस साहेब बोलत होते की. मराठा आरक्षणावर ठामपणे निर्णय घेण्याचा अधिकार शिंदे साहेब यांचा आहे. करणं त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे साहेब होते . आता जरांगे पाटील परत उपोषणाला बसले आहेत. आणि आत्ताचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. महाराष्ट्रातील जनतेला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत साहेब. आणि त्या आपल्या कडून निश्चित पूर्ण व्हाव्यात. हीच अपेक्षा. एक B.J.P. समर्थक
साहिल सर, या सगळ्या मधे मराठा आरक्षण या मुदा गायब झाला, सोयाबीन, बेरोजगारी चा भाव कालचा व्हिडीओ त्यावर बोलायला तयार नाही कोणी. हे बंद करा आणि बाकी मुद्दे घ्या. मीडिया ला पैसे पुरवताय कोणी तरी फक्त हा मुदा चावला अस वाटायला लागलंय. हे कन्फर्म आहे याचा सुद्धा पुरावा समोर येईल.
जर तुमच्या काही चॅनेल्सची नावे ही त्यांच्या राज्यांच्या नावावर आधारित आहेत… जसे MP Tak, Gujarat Tak, Delhi Tak, Karnataka Tak मग महाराष्ट्र Tak का नाही? मुंबई Tak का? हा मुद्दा विचारण्याजोगा आहे, कारण महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यासाठी स्वतंत्र चॅनेलचे नाव का नाही यावर चर्चा होऊ शकते. मुंबई हे राज्य नसून एक शहर आहे, त्यामुळे “महाराष्ट्र Tak” किंवा “MH Tak” हे अधिक योग्य ठरेल. राज्याचे प्रतिनिधित्व करायला महाराष्ट्राचे नाव चॅनेलच्या नावात असणे महत्त्वाचे आहे.
मी एक भाजप समर्थक होतो. पण या सगळ्या प्रकरणानंतर असं वाटतंय की महाराष्ट्राचे सत्तारूढ सरकार आणि त्याचे मुख्य नपुंसक आहेत! शून्य निर्णय क्षमता! No spine at all!
धना गुंडे राजीनामा दे फोकणीच्या😢
निर्लज्ज धन्या 🥵🥵खुणाऱ्या धन्या 🥵🥵🥵
मंत्र्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर नाही का?
जनतेला मुर्ख समजता काय?याचं उत्तर देवेंद्र देतील का?
राज्याचे गृहमंत्री नपुसंक आहेत.
दमानिया मॅडम तुम्हाला व तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम सर्व सडेल व्यवस्था करण्यात आली आहे कोर्टात जाऊन ही उपयोग होणार नाही
जर फडणवीस खरोकरच इमानदार असतील तर धनंजय मुंडे आणि अजितदादा यांना मंत्री मंडळाळून वगळून टाकावे
साहिल सर अजित पवार नाही घेणार राजीनामा राव कारण पार्टी फंड फार देतात धनंजय मुंडे... राष्ट्रवादी ला...
Dhannay Mundecha Rajnama ghenar nahi he ughad hot aahe Paisa kam karto dhanyavaad
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे शिवाय बीडमधील पोलीस सटापची सगळ्या ची बदली करणे आवश्यक आहे. तरच केस सॉल होईल
महायुती मधील तिनही पक्षांचे नेते अतिशय
निगरगट्ट आहेत. लोकांनी महायुती ला
निवडून देऊन घोडचूक केली आहे.
लोकांनी महायुतीला निवडून दिलेले नसून ते ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलेले आहेत व भारतातील नंपुसक न्यायव्यवस्था हे बेशरम पणे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.
देवेंद्र फडणवीस जबाबदारी झटकत असून मुंडे यांची नेमणूक राज्यपालांनी केलेली असल्याने त्यांची काही जबाबदारी आहे की नाही?
पवार तुम्ही मुंडेचा राजीनामा घेणार नसाल तर बीडला येऊच नका
कलयुग कि सत्य कहाणी अभि कोईभी बडा गुन्हा करके छुठ जायेगा. ☝️😃❤️💐🚩
गृहमंत्री मजा पाहत आहेत!
अजित पवारच ह्यात सुञधार आहेतच
कारण एकच
खंडणी ही पार्टी फंडा साठी
अजित दादा यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देयाला सांगावे ,अजित दादा यांची बदनामी होत आहे.
मूळात राजीनामा मागितलाच जर जात नसेल,तर देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,
कारण, पाशवी बहुमताच्या जोरावर काही ही कसेही आपण सत्ता राबवू शकतो,हा यांचा भ्रम आहे, बहुमत कसे काय पद्धतीने मिळविले हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे.
अजित पवार हे वीजमंत्री असल्यापासून परळी धर्मल पॉवर राख घोटाळा चालू आहे...
3:34 अजित पवार आणि फडणवीस दोघेही चांगली अॅक्टिंग करतात , काल अजित पवारानी सिद्ध पण केले.
ह्या सगळ्या मधे नैतिकता नाही हे काम आपण मेडीयावाल्यानीं प्राधान्याने,नैतिकतेने देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून दोशीनां फासावर पाठवा.
राजीनामा होणार नही.
अंजली यांचे म्हणणे अगदी योग्य आहे इथे पार्टी महत्वाची नाही सर्व महाराष्ट्रात रहाणाऱ्या लोकांना यात भाग घेतला पाहिजे अगदि मुंबई तक च्या लोकांनी सुद्धा
वाल्या सांड,धन्या डाकू पापाचा घडा भरला.
भुजबळ साहेब यांच्या साठी जागा खाली करणार आहे पुढे निवडणूक आहे केस वरचं दबाव कमी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे
Mumbai Tak ne चिकाटी सोडू नये
रात्रीचे दोन वाजून 11 मिनिटं झालेले आहेत गुड नाईट असेच माहिती द्या रिचार्ज सतत चालू राहू दे तेव्हा महाराष्ट्रामध्ये कोण होणार नाही मारहाण होणार नाही पण सरकारचा दबाव काही नाही जनता ऑर्डर किती ओरडणार
साहिल सर मुंडे चा राजीनामा शक्य नाही अस म्हणतात तर मग हा शो करण्याची गरज काय बर
कोर्टात गेलं तर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर निकाल लागेल
जर न्याय मिळाला नाही तर याला फडणवीस जबाबदारी आहे
धनंजय मुंडे चा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारा रतन धनंजय मुंडेने स्वतःहून राजीनामा लागला पाहिजे
DM la haklun dil tari to chipkun rahil, 😂😂
ग्रहमंत्री सपशेल फेल ठरलेला आहे✔✔
भंगार राजकारण चालू आहे
हे सगळे जनतेची दिशा भूल करत आहेत
गृहमंत्री???
बिळात
जनतेचे सेवक नाहीत ते जनतेचे बापच झाले आहेत.पुढील पंचवर्षीक जरा संभल के दादा
भरपूर लिहीत होतो पण दोन वाजून एक मिनिट झालेल्या आहेत तुम्हालाही गुड नाईट देतो सर आणि मॅडम गुड नाईट एक शब्द चुकीचा असेल तर योग्य करून घ्या हाय हे केस जसा दिवस वाढतील तस तस
एवढे आरोप होत आहेत तरी मुंडे काहीही बोलत का नाही ते तरी सांगितले पाहिजे
साहेब आता तुम्ही हे बंद करा कारण तुम्हाला माहित नाही कायदा विकत मिळतो तुम्ही खरं बोलत आहे पण याला ----000000% किंमत आहे कराड हा विषय बंद करा कारण कराड पुढे मंत्री होणार आहे किती पण फोन करा वाल्मीक आहे काळजी करू नका खरंच पश्चिम महाराष्ट्र वेगळा करा महाराष्ट्रापासून कारण आमचा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आम्हाला बीड ही ती काय नकोच
कुणी कितीही बोललं तरी काहीही होणारं नाही
मी आजपासून भाजपचे काम करणार नाही❌❌❌❌
C, m आणि अर् pawar d, m ch लागे बंधे आहे ते राजीनामा denar नाही
Right
यामुळेच लोक कायदा हातात घेतात
सामान्य जनतेच्या सेवेसाठी निवडून आल्यानंतर सत्ता आणि खुर्ची साठी वाट्टेल ती फिरवा फिरवी करणारे नटसम्राट राजकारणी सहजा सहजी सत्ता सोडतील ही अपेक्षाच गैर वाटते???
Ajit dada all Maharashtra looking your line
Anuja thanks
D M राजीनामा द्या
तुम्ही प्रेसवाले पैसे घेऊन खऱ्या माणसाला न्याय मिळत नाही
करणी आणि कथणी मध्ये फरक आसतो
महाराष्ट्र बंद पुकारा
धस साहेब म्हणतात म्हणण्या पेक्षा राजीनामा घ्या
हे सर्व काम तर आपले मेडीया वाल्यांकडून पुर्ण केले गेले पाहिजेत.
तुम्हीच प्रश्न विचारा तुम्हीच उत्तर द्या छान चाललय.
ज्याना मंत्री मंडळात घेण्याचा अधिकार आहे त्यानाच मंत्री मंडळातून काढून टाकण्याचा अधिकार नाही का ?.
I love you Anuja ❤️❤️💕💕💖🎉
😂😂
ती वहिनी आहे रे तुझी माकडा..😜
मीडिया ल जरांगे पाटील यांच्या विरुद्ध बोलणे अथवा उपोषण ल महत्व न देणे साठी सरकार,भाजपचा दबाव आहे का
Great Analysis
कोणाला काय म्हणाच तेम्हणा
मला हे म्हणायच ईतके मोठाले एक एक प्रकरण महाराष्ट्रात बाहेर येताहेत संतोष भाऊ यांचा झालेला खुन यासह आनेक गंभीर प्रकर बाहेर येत असतांना विरोधी नेते पक्ष कुठेच आवाज ऊठवतांना दिसत नाही.ज्या प्रकारे हे प्रकरन मिडीयाने लावून धरली .म्हणून तरी जण आक्रोश सरकार दरबारी पोहचतो आहे.अंन्यथा विरोधी नेते चांबडी बचाव यांच्या कडून हे शक्यच नव्हत.
ज्या मुलीचा बाप मारला गेलाय त्या मुलीला न्यायासाठी वन वन फिरावे लागते ही खूप मोठी शोकांतिका आहे
मॅडम आणि सर धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आमदार लायकी राहिली नाही दुसरा मुद्दा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि वाल्मिक करार यांना सोडू नका अटक करा तिथं हा मांडा फुटतो बीडच्या दुकानात दादागिरी करणारी आणि अंजली दमनिया सुरेश धस आणि दुसरी एक मॅडम आहे यांना तीन तिने माणसाला सरकारने सिक्युरिटी दिली पाहिजे धनंजय मुंडे ला फोन करून यांचा फार राग आहे यांना सोडू नका संतोष देशमुख ला न्याय पाहिजे धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे पंकजा मुंडे इलाहाबाद राजीनामा दिला आणि वाल्मिक कराड पासून का सतत लक्ष ठेवा येथून दुसरा कोणी त्याला मारून टाकी हे केस येतच मिटल
धनंजय मुंडे चा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारा रतन धनंजय मुंडेने स्वतःहून राजीनामा मंगला पाहिजे मुख्यमंत्र्याच्या पायावर उपमुख्यमंत्री च्या पायावर मी राजीनामा स्वीकारतो असा हा धनंजय मुंडे आहे दादागिरी गेम धनंजय मुंडेचा डाया हात वाल्मिकी करा आणि त्याचे साथीदार देशांमध्ये पंकता मुंडे हे पण आहे
मुख्यमंत्र्यानी राजिनामा घ्यायचा असतो, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना संजय राठोडचा राजिनामा तडकाफडकी घेतला होता.
मुंडेचा राजीनामा मुख्य मंत्री कीवा राजपाल घेउ शकतात, अजित पवार नाही,
साहेब मॅडम मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री मंत्रालयात धनंजय मुंडे आणि पैसे दिले आहेत त्यामुळे दबलेला आहेत जास्तीत जास्त दबाव आलेला आहे दिवस वाढत वाढत चाललेले आहेत पण अजून निर्णय लागत नाही सरकार दोन्ही बाजूने खेळी खेळतो
वातावरण दूषित झालं आहे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष द्यावे ते पर्यावरण मंत्री आहे
सगळे एकाच माळेचे मणी आहेत धनंजय मुंडे काही राजीनामा देण्याची शक्यता नाही
मुख्यमंत्री डरपोक उपमुख्यमंत्री पंढरपू डर भूक आहेत काय धनंजय मुंडे ला हे घाबरतात असं मला वाटतंय
मला आवडलेले मुख्यमंत्री...उद्धव बाळासाहेब ठाकरे...
शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. फडणवीस साहेब बोलत होते की. मराठा आरक्षणावर ठामपणे निर्णय घेण्याचा अधिकार शिंदे साहेब यांचा आहे. करणं त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे साहेब होते .
आता जरांगे पाटील परत उपोषणाला बसले आहेत. आणि आत्ताचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. महाराष्ट्रातील जनतेला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत साहेब. आणि त्या आपल्या कडून निश्चित पूर्ण व्हाव्यात. हीच अपेक्षा. एक
B.J.P. समर्थक
बीड चा बाप आत मध्ये आहे महाराष्ट्राचा बाप राजीनामा कधी देणार
We.want.mundes.resignation
साहिल सर, या सगळ्या मधे मराठा आरक्षण या मुदा गायब झाला, सोयाबीन, बेरोजगारी चा भाव कालचा व्हिडीओ त्यावर बोलायला तयार नाही कोणी. हे बंद करा आणि बाकी मुद्दे घ्या. मीडिया ला पैसे पुरवताय कोणी तरी फक्त हा मुदा चावला अस वाटायला लागलंय. हे कन्फर्म आहे याचा सुद्धा पुरावा समोर येईल.
अजित पवार अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली आहेत काय
आता अंजली दम्मानीय ह्यांना कोर्टात जावच लागेल असं दिसतंय.
आता वाल्मिकी कराडलाच मुख्यमंत्री कराव.
अजित पवारांची गणपती पाळी येथे 70 ते 80 एकर जमीन फार्महाऊस
मी ठरवले माझा मुलगा नेता करायचं
कोणीही काहीही करो अजित पवार रजीनामा घेणार नाही सर्वांचे हाथ कुठेतरी अडकले आहेत
संविधान म्हणजे काय,
हे पहिले समजले पाहिजे...😂😂
नाका पेक्ष्या मोती जड, धनंजय मुंढे हे अजित पवारांना जड झालेले आहेत
जर तुमच्या काही चॅनेल्सची नावे ही त्यांच्या राज्यांच्या नावावर आधारित आहेत… जसे MP Tak, Gujarat Tak, Delhi Tak, Karnataka Tak मग महाराष्ट्र Tak का नाही? मुंबई Tak का?
हा मुद्दा विचारण्याजोगा आहे, कारण महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यासाठी स्वतंत्र चॅनेलचे नाव का नाही यावर चर्चा होऊ शकते.
मुंबई हे राज्य नसून एक शहर आहे, त्यामुळे “महाराष्ट्र Tak” किंवा “MH Tak” हे अधिक योग्य ठरेल. राज्याचे प्रतिनिधित्व करायला महाराष्ट्राचे नाव चॅनेलच्या नावात असणे महत्त्वाचे आहे.
आरे तुम्हाला काय वेडा लागला काय निवडणूक निधी घेतला सगळ्यांनी ते बाहेर काडेल मुंडे
कोण धनंजय मुंडे? झ्याट्याच्या फाट्यावर मारतो आम्ही त्याना. आम्ही मतदार. डांगीत दम असेल तर अजीत पवार ने यावर बोलावं.
स्वतः घोटाळेबाज तो काय राजीनामा घेईल कामाचा ना धामाचा दादा
घटना जरी चुकीची आहे , पण खेळ कुणाचा होतो आहे
साहिल जी अजित दादा फसत आहेत का ह्या मध्ये ? पंकजा ताई अन मुंढे परिवार गायब with Ncp ?
ताई जरा सावकाश बोलाक किती वेळा सुचवायचे?
साहीलभाऊंचे अ अ अ काय थांबत नाही!
तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो असा प्रकार सरकार मधे चालला आहे सध्या
सामाजिक भान नेता dm,वार्ताहर आहेत म्हणुनच चाप वाढतो अन्य....
राज्यपाल कोशारीला बोलवून घा
Share a copy of the balance sheet of company as discussed
आमचे रिप्लाय फक्त तुमच्या पुरतेच आहेत का...
त्याचे उत्तर द्या...
Cm on de 2028 Ajit Pawar
काही होणार नाही कराड पुढचा आमदार होणार bjp मधून
70 हजार कोटी गायब झाले याच्यात काय नवीन आहे का
महाराष्ट्राचे राज्यपाल झोप काढीत आहेत काय?
ते पण सामील असतील.
दमानिया मॅडम तुम्ही लढा आम्ही भोसरी .पुणे च्या महिला बचत गट
जर
Politics does not mean injustice for common people !
हे कालच स्पष्ट झाले आहे.
बाकी सगळी फिरवा-फिरवी
दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.
विषय खलास.
Suresh dhas la chillar madhe kadla Ajit dada ni.😆😆😆😆😆😅
Very very good
Hats off Anjali tai