राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या 52 व्या पुण्यतिथी निमित्य कराळे सरांचा युवकांना संदेश !!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2020
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    play.google.com/store/apps/de...
    _
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
    _
    Website-
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
    • बुलेट अंक 11 वा पोस्टा...
    _
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _
    for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
    _
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - karalenitesh?ig...
    Telegram-t.me/niteshkaralesir
    _

ความคิดเห็น • 409

  • @jaisavidhan5030
    @jaisavidhan5030 3 ปีที่แล้ว +139

    सर मला तुमचा सर्वात चांगला गुण हा आवडला आहे तो म्हणजे तुम्ही स्वतः हाला माणूस समजता . कुठलाही धर्म नाही कोणतीही जात नाही . आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सविधानाला देशाचा ग्रंथ मानता . ही खूप महत्त्वाची बाब आहे .

  • @user-bl7kc6fk6m
    @user-bl7kc6fk6m 3 ปีที่แล้ว +75

    आदरणीय कराळे सरांना सप्रेम जय गुरू. आपल्या विदर्भातील मुलांची लोकसेवा आयोगातली टक्केवारी हे खूप कमी आहे. जेव्हापासून तुम्ही विदर्भ पॅटर्न निर्माण केला तेव्हापासून विधार्भातील आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे गुरुदेवांच्या चरणी दिलेली ही सेवा सदैव यादगार राहील.
    👌
    आपल्या विदर्भाची स्पर्धा परीक्षेतील टक्केवारी वाढवण्यासाठी आपलं योगदान अनन्यसाधारण आहे💐

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 3 ปีที่แล้ว

      Visit MPSC GUIDELINE CHANNEL FOR STI PSI ASO it's free 🙏 n learn from post holder 🙏🙏

  • @abhishekhatwar1569
    @abhishekhatwar1569 2 ปีที่แล้ว +16

    असा शिक्षक होणे नाहीं, आपल्या भाषेला आपला हतियार बनऊन कराले सर, आज विदर्भ प्रेमीच नसून देशा,विदेशात पोहचले❤️

  • @viraswhistle6524
    @viraswhistle6524 3 ปีที่แล้ว +90

    वाह सर....आपला हा सन्मान आपल्यातल्या ' गुरूं' चा तर आहेच तसेच तो आपल्यातल्या 'अस्सल व-हाडी' माणसांचा हा सन्मान आहे.
    हा खूप मोठा मंच आहे सर!!
    भाषण ऐकून खूप अभिमान वाटतोय !!

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 ปีที่แล้ว +1

    मी पन विदर्भ की आहे ।तुम्ही छान मराठों बोलता देट गावाची बोली ,सुंदर अकल्पनीय विचार जय गुरुदेव ।🙏🙏

  • @user-jq7dd7tm1t
    @user-jq7dd7tm1t 3 ปีที่แล้ว +27

    ग्रामगीताचे घरा घरात गावा गावात प्रवचन झाले पाहिजे . प्रत्येक ग्रामसेवकाकडे ग्रामगीता असली पाहिजे

  • @ajayjamunkar2494
    @ajayjamunkar2494 3 ปีที่แล้ว +10

    खुप खूप धन्यवाद सर.. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पावन व्यासपीठावरुन आपण दिलेला संदेश माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थांना प्रेरणा देणारी आहे...

  • @rajendrajadhav9783
    @rajendrajadhav9783 2 ปีที่แล้ว +3

    तुमचा प्रामाणिकपणा, अनुभव, knowledge, तुमच्या व्यक्तिम्त्वात दिसते.. Great 👍👍👍

  • @rushikeshtangadepatil13
    @rushikeshtangadepatil13 3 ปีที่แล้ว +6

    सर मी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठ येथे वनस्पतीशास्त्र शाखेला M. Sc_2ला आहे.तसेच मी गुरूदेव सेवा संघाचा स्वंयसेवक आहे, मी एकवेळ तुमचा व्हिडीओ बघितला आणि अभ्यासात मन लागायला लागले सर ..लवकरच शिक्षण पूर्ण करून तुमच्याकडे येणार आहे सर..तसेच सर तूम्ही नागपूर मतदारसंघातून पदवीधर विभागातून निवडणुक लढत आहे त्यासाठी हार्दिक अभिनंदन💐🙏

  • @amolmatode8760
    @amolmatode8760 3 ปีที่แล้ว +9

    सर
    तुमचा हा संदेश खुपचं आवडला.
    सत्याची जाणीव करून दिली..

  • @sangitakotkar3734
    @sangitakotkar3734 3 ปีที่แล้ว +34

    बर झालं सर... 🤦‍♀️या भारतातल्या लोकांना
    आपला भारत शिकवलं
    खुप बहुमूल्य मार्गदर्शन, 👌

  • @The_Humanistic_Being
    @The_Humanistic_Being 3 ปีที่แล้ว +31

    मला खूप आवडल जी सर खुप छान, तुमचे आभार

  • @adeshsathe5108
    @adeshsathe5108 3 ปีที่แล้ว +9

    खतरनाक टॅलेंन्ट आहे नीतेश सर तुम्हाला खरचं मनाव लागन तुम्हाला

  • @ranjitkapse4210
    @ranjitkapse4210 3 ปีที่แล้ว +6

    गुरुजी जबरदस्त,खुपच मस्त आपल्या वैदर्भीय भाषेत तुम्ही बोललात, खूपच अभिमान वाटतो, असेच राहा, आम्ही पण आपले आचरण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयन्त करू, जय गुरुदेव।

  • @jayamanjrespeaker7520
    @jayamanjrespeaker7520 3 ปีที่แล้ว +4

    विदर्भातील मुलांसाठी सुवर्णसंधी आणि प्रेरणा तुमच्याकडून मिळते आहे सर....अभिमान आहे....जय गुरू

  • @akshaynagle5457
    @akshaynagle5457 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान उपक्रम आहे हा गुरुदेव सेवा मंडळाचा त्यांनी आधुनिक दृष्टीकोण ठेवून आपला कार्यकम आयोजित केला आणि देशाला युवकाची गरज लक्षात घेऊन आपला कार्यक्रम आयोजित केला

  • @Mr.Raj_2502
    @Mr.Raj_2502 3 ปีที่แล้ว +2

    ज्ञानाचा खजिना म्हणजेच कराले सर.....खूप सुंदर मार्गदर्शन सरजी ...तुमच कार्य असच पुढे राहुदे.

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 3 ปีที่แล้ว +6

    विदर्भातील real hero...👍👍👌👌💐

  • @amitmore3869
    @amitmore3869 3 ปีที่แล้ว +20

    याला म्हणतात माणसात ला देव
    Awesome 👌

  • @h.g.creation669
    @h.g.creation669 3 ปีที่แล้ว +4

    सर का हो तुम्ही एक दम जबरदस्त बोलता माले भी आपली भाषा तुमच्या सारखी भकाभक बोलायची आहे ... तुम्ही खरी आपल्या लोकांची खरी परिस्थिती सांगली सर

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 3 ปีที่แล้ว +4

    सर खूप छान बोलता तुम्ही ,आणि समर्पण केल्यावर च यश आहे मिळते हा संदेश दिला

  • @yogendragurve450
    @yogendragurve450 3 ปีที่แล้ว +13

    खतरनाक सर ,, आपली विदर्भाची भाषा शेवटपर्यंत सोडायची नाही.... 👍👌

  • @ajaybhosale358
    @ajaybhosale358 3 ปีที่แล้ว +4

    खुपचं छान मार्गदर्शन सरजी..👌👍तुम्ही खरा इतिहास मांडला...देशाची व तरूणांची सध्याची वास्तविकता मांडली👌👌🙏🏼🙏🏼💐💐👍👍

  • @pankajbolane3016
    @pankajbolane3016 3 ปีที่แล้ว +5

    कराळे सर बोले तो एकदम माहोल...... जय विदर्भ.... जय महाराष्ट्र..

  • @hemantrajbhoj9059
    @hemantrajbhoj9059 3 ปีที่แล้ว +66

    तुमचं ये बोलण ना सर माया डोक्यात घुमून रहाते तुमचं शिकवण मले लय चांगल वाटते सर....

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 3 ปีที่แล้ว

      Visit MPSC GUIDELINE CHANNEL FOR STI PSI ASO it's free 🙏 n learn from post holder 🙏🙏

    • @akshayjepulkar8171
      @akshayjepulkar8171 3 ปีที่แล้ว

      @@ajitkumardede5920 .,
      , ,
      .0
      ,=.,.
      .,,.
      ,
      Za

  • @djasmahora700
    @djasmahora700 3 ปีที่แล้ว +7

    तुमच्या सारखे शिक्षक काळाची गरज ....धन्यवाद सर 💐💐💐

  • @pranilk8576
    @pranilk8576 3 ปีที่แล้ว +9

    असे गुरु लाभणे भाग्य होय
    मायबोली बोली भाषा खरी विचाराचे साधन आहे

  • @ramghuge6115
    @ramghuge6115 3 ปีที่แล้ว +3

    सर you are a great गावरान teacher in the महाराष्ट्रा.🌹🌹💐💐💕💕💕🌾🌾🌾🌷🌷✌️

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 3 ปีที่แล้ว +4

    सर,
    तुमच्या विचारांशी मी १०० % सहमत. तुम्ही मुलांच्या डोक्यात व काळजात घुसता म्हणुण तुम्ही लोकप्रिय गुरु आहात. तुम्ही राबविणारे उपक्रम अन् वास्तव मांडण्याची कला तुमच्यात आहेत. तसेच तुम्ही स्वतःचे सत्य विचार पेरता. विचार मांडतांना कुणाची भिड भाड ठेवत नाहीत. हे मला आवडते म्हणुण मी तुमचे सर्वच व्हिडीओ पाहातो. तुमच्या कडून मी ही शिकतोय तसा माझा प्रयत्न आहे.तुमची कॉपी नाही पण आधार नक्कीच घेईन ,सर. मी ही तुमच्या सारखेच मुलाच्यात मिसळण्याचा प्रयत्न करतो. मी ही एक शिक्षक आहे आणि छंदी फंदी कवी आहे.
    प्रकाश गारोळे
    म.फुले विदयालय , परभणी.
    ९८६०२८७९२७

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 3 ปีที่แล้ว

      Visit MPSC GUIDELINE CHANNEL FOR STI PSI ASO it's free 🙏 n learn from post holder 🙏🙏

  • @gulabgavit3232
    @gulabgavit3232 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सामाजिक कार्याला सलाम तुम्ही समाज जागरूक करण्याचे खूप मोठे काम करता आहे.तुमच्या नेतृवाला सलाम जयहिंद जयभारत

  • @shailendradeshmukh377
    @shailendradeshmukh377 3 ปีที่แล้ว +8

    सर स्वार्थाने गजबजलेल्या जगात आपल्या सारखे व्यक्तिमत्त्व सापडणे म्हणजे कोरड्या विहीरीत पाणी भेटल्यासारखं.

  • @jalindernavale900
    @jalindernavale900 3 ปีที่แล้ว +5

    भारत गणेशपुरे नंतर सर पण आपल्या मात्रु भाषेचा आदर करणारी दुसरी वेकती आहे धन्यवाद सर

  • @ganeshwanere4964
    @ganeshwanere4964 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमची भाषा आयकुन मले मुद्दामुन विसर पळलेया वर्हाळी भाषे विषय अभिमान व प्रेम मनात जागरूत झाले.
    लय गळ्या मस्त वाटुन रायल

  • @vishalwarghat9305
    @vishalwarghat9305 3 ปีที่แล้ว +30

    Best teacher in the world with social work💞🌹

  • @rajshreekamlakar854
    @rajshreekamlakar854 3 ปีที่แล้ว +2

    Sir, Dr. Baba saheb Ambedkar yaanchya jivan sangharshawar chan prerna denara video banwane. Tumcha style madhe. Khup chan kam karat aahe tumhi. Keep it up, God bless you. 🌹💐🌹🙏

  • @vaibhavcharde7164
    @vaibhavcharde7164 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर तुमचे कार्य फार छान आहे, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शना मुळे आज कुठे तरी अस वाटत आहे ही स्वतः ची ओळख कुठे तरी विसरलो ती दिसत आहे.....

  • @nitinkolte3208
    @nitinkolte3208 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन सर.आपल्या खेड्यातल्या पोरांचा यामुळे आत्मविश्वास १००% नक्किच वाढनार. जय गुरुदेव🙏

  • @vaishalikhairnar4165
    @vaishalikhairnar4165 3 ปีที่แล้ว +57

    बरं झालं सर,तुम्ही mpsc,upsc पास नाही झालेत.नाहीतर तुमच्या खूप बदल्या झाल्या असत्या दरवर्षी...

    • @Sohann_____sohan
      @Sohann_____sohan 3 ปีที่แล้ว

      Tula smjla ka mg bolna

    • @sureshgaikwad3493
      @sureshgaikwad3493 3 ปีที่แล้ว

      @@Sohann_____sohan
      MN
      MN

    • @Akshwagh34
      @Akshwagh34 3 ปีที่แล้ว

      Tumhi as ka nav takle ahe....Vaishali online class...
      Mla as vatle ki tumhi komte tari classes gheta..pn tumchya channel var pahil....
      Tar kahich nahiye..

  • @prachiagule6477
    @prachiagule6477 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे सर तुमचे विचार आणि तुमचं मन सुद्धा

  • @ranjukulmate5209
    @ranjukulmate5209 3 ปีที่แล้ว +25

    सर ! मी रामचंद्र चरणदासजी कुळमते ( Pathology Lab Technician SRL Diagnostics Centre Mumbai ...... पण माझं राहणं मु. किन्ही ‌( भानसोली ) पो. कान्होलीबारा त. हिंगणा जि. नागपूर ........सर तुमच मार्गदर्शन खुप अप्रतिम आहेत आणि तुमची शिकविण्याची पद्धत पण खुप छान आहेत मला खूप आवडतेय तुमचे Class पण आणि मी पण आता UPSC Preparation करतोय .....माझी खुप इच्छा आहेत तुम्हाला भेटण्याची एक दिवस तुम्हाला भेटायला नक्कि येणार ....God Blessed you sir .....तुमचे Class बघून माझी पण शिकविण्याची इच्छा होते मुलांना पण एक गोष्ट अशी आहे की तुमच्या पद्धतीनं शिकवण खुप कठीण आहेत ........आणि माझा एक मित्र बिलकुल तुमच्यासारखा बोलतोय Comedy मध्ये ......

  • @prasadpawar1202
    @prasadpawar1202 3 ปีที่แล้ว +5

    भारतीय नागरिक असावा तर आपल्या सारखा सर 🇮🇳🙏🙏

    • @vitthalkatavate674
      @vitthalkatavate674 3 ปีที่แล้ว

      जयहिंद जय माहाराष्ट्

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 3 ปีที่แล้ว

      Visit MPSC GUIDELINE CHANNEL FOR STI PSI ASO it's free 🙏 n learn from post holder 🙏🙏

  • @dilipkumarwankhede6517
    @dilipkumarwankhede6517 3 ปีที่แล้ว +2

    Really you are great I think you're modern education reformer I am salute to you.

  • @unknownguy279
    @unknownguy279 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व्याख्यान सर , सादर प्रणाम

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule7438 3 ปีที่แล้ว

    सर,तुम्ही खरंच गजब आणि जिनियस नि सहृदय व्यक्तीमत्व आहे,सलाम तुम्हाला.

  • @manjiriubale1291
    @manjiriubale1291 3 ปีที่แล้ว +5

    Chaan Sir.sant tukdoji maharajanche Kary aapn samor nyave

  • @mahadukankose306
    @mahadukankose306 3 ปีที่แล้ว +2

    कराळे सर आपणास इंटरव्ह्यू मध्ये कागद आणि कापूस ह्याच्या वेगाबद्दल बरोबर उत्तर देताना आले असते. कागद आणि कापसाचे तंतू वार्याच्या वेगाच्या दिशेने सोडल्यास कमी वस्तूमान असलेला कापूस जास्त वेगाने पळेल . असो तुमचा व्हिडिओ पाहिला खूप आवडला. नवीन माहिती मिळाली व मनोरंजन ही झाले. नमस्कार.

  • @surajkapate5986
    @surajkapate5986 3 ปีที่แล้ว

    सर खूप छान जीवन बदलून टाकेल असे मार्गदर्शन केले धन्यवाद!

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 3 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान प्रेरणादायी मार्गदर्शन..!

  • @verygood34
    @verygood34 3 ปีที่แล้ว

    तुमच शीकवले ज्ञान म्हणजे पोरगा विसरू शकत नाही माले खूप दिवसापासून असा मास्तर पाहिजे होता कारन गावठी भाषेत सार ध्यानात राहत मी तुमचे व्हिडिओ जम्मू काश्मीर ला पण मराठी पोर पाहता बरका सर....त्या खद खद लावा रस क्लिप मॉडेल धन्यवाद सर तुमचे🙏

  • @vyankobashinde5481
    @vyankobashinde5481 3 ปีที่แล้ว +4

    जय गुरु सर
    अप्रतिम मार्गदर्शन

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 3 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder sir. EKadam sadetod Bhashya bolun khar margadarshan aajya tarun pidhila dil ahe.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaydh3543
    @akshaydh3543 3 ปีที่แล้ว +6

    41:10 English paragraph same situation sir
    Great speech ....sir

  • @sudhakarsapakalesir6151
    @sudhakarsapakalesir6151 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जे सांगत आहात ते जर खरं असेल तर तुम्हाला सलाम

  • @wadmeneha5312
    @wadmeneha5312 3 ปีที่แล้ว

    Tq sir Tumhi aamhla chan margadarshan kel ....Samajala tumcha sarkya mansachi garaj aahe sir aata.......

  • @letsgrow2513
    @letsgrow2513 3 ปีที่แล้ว +2

    Thank you Sir. Chaan mahiti sangitale.

  • @ShrutiMathurkar
    @ShrutiMathurkar 3 ปีที่แล้ว +3

    जय गुरू 👍खूप सुंदर मार्गदर्शन केलं सर तुम्ही☺️

  • @vinodraut2090
    @vinodraut2090 3 ปีที่แล้ว +1

    वा सर

  • @user-cy2bs8kt9v
    @user-cy2bs8kt9v 2 ปีที่แล้ว

    अनावधानाने महापुरुषांच्या पुढे ऊभे राहणे योग्य नाही
    त्यांच्याकडे आपली पाठ होते याचेही भान असायला हवे

  • @dipakkadam2240
    @dipakkadam2240 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान सर....मराठवाड्याला असा एक मास्तर हवा तुमच्या सारख शिकवणारा

  • @kumarakshay3261
    @kumarakshay3261 3 ปีที่แล้ว +8

    शिक्षक असावा तर असा👌👌👌❤❤❤❤

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 3 ปีที่แล้ว +27

    महान कार्य करतायत सर...😍

  • @narendradiwathe6626
    @narendradiwathe6626 3 ปีที่แล้ว +8

    Jay Guru Karale Sir.
    Jay Jyoti,Jay Kranti.
    Jay Bhim.

  • @aahpakshaikh9533
    @aahpakshaikh9533 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir for motivational speech 😇😇🙋🙋🙋🙋🙋

  • @rounakrajuabhare.abhare5050
    @rounakrajuabhare.abhare5050 3 ปีที่แล้ว

    सर तुमचे कार्यक्रम मी रोज संध्याकाळी पाहतो खूप छान वाटते.

  • @Tejaskorecreation
    @Tejaskorecreation 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही माझ्या जीवनातील दिग्दर्शक आहात
    कारण मोव्ही साठी कलाकारांबरोबर डायरेक्टर महत्वाचा असतो

  • @govinddukare1210
    @govinddukare1210 3 ปีที่แล้ว +8

    Superb Sir 👍❤️ salute your work.

  • @ankushdudhamal4886
    @ankushdudhamal4886 3 ปีที่แล้ว

    सर तुमच्या साखरच इंग्लिश आहे माझे पण,
    आणि मी पण तुमच्या सारखेच उत्तर लिहायचो..
    आणि खरच खूप छान शिकवता तुम्ही.

  • @nikmyspacethenewrace
    @nikmyspacethenewrace 3 ปีที่แล้ว +14

    जहाँ पनाह तुस्सी ग्रेट हो।।।।।।🤣🤣🤣

  • @swapnilbade6193
    @swapnilbade6193 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir great work .......👌👌👍👍

  • @harshadkasbe5086
    @harshadkasbe5086 3 ปีที่แล้ว +7

    He is more sucssesfull then selected candidates ..

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 3 ปีที่แล้ว +1

      Visit MPSC GUIDELINE CHANNEL FOR STI PSI ASO it's free 🙏 n learn from post holder 🙏🙏.... successful khup Bhari vatat rao post kadh kalel tula

  • @madhuripatil1176
    @madhuripatil1176 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir ji
    🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @ashokpaikrao624
    @ashokpaikrao624 3 ปีที่แล้ว +4

    Great Teacher in the World

  • @amitkakade5481
    @amitkakade5481 3 ปีที่แล้ว

    खुप मोठं मार्गदर्शन केलं सर तुम्ही... मी तुमचा आभारी आहोत...

  • @shantanukhapare6527
    @shantanukhapare6527 3 ปีที่แล้ว +2

    सर गंगा नदी प्रदूषणावर गडकरी साहेबान सोबत एक मुलाकात अथवा लेक्चर घेतला तर खुप मजा यीन.😃😃😃😃😃😃😛😛😛

  • @armyloversndacds345
    @armyloversndacds345 3 ปีที่แล้ว

    मस्त शिखवता सर तुम्ही
    तसेच हिंगनघाट मधे अनकर सर सिखवते 5 ते 10 english Tution class दत्त मंदीर वार्ड मधे
    छान कार्य आहे
    पुण्या त शुध्दा गेलो तरी पन तुमच्या सारख सिक्षन नाही भेटनार तुम्ही सिखवलेल लक्षात राहते सर तुमच दिल
    उदारन देऊन सांगता वानर ईकड आला नाही
    डुकार मनत जा
    सर
    मस्त बेधडक सर 👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌😊

    • @shardpavde2077
      @shardpavde2077 ปีที่แล้ว

      सर खुप छान आहे

  • @munirsayyad8985
    @munirsayyad8985 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान मार्गदर्शन केल सर

  • @sunandathakare5998
    @sunandathakare5998 3 ปีที่แล้ว

    खूप छान कार्य सर तुमचे.🙏

  • @Sawkamble7761
    @Sawkamble7761 2 ปีที่แล้ว +2

    💐💐💐

  • @anujasakhare5166
    @anujasakhare5166 2 ปีที่แล้ว

    लय भारी गुरुजी🤗🤗नादच खुळा तुमचा🌷🌷💐💐🌷🌷🌹🌹

  • @sanjaykosare8674
    @sanjaykosare8674 3 ปีที่แล้ว +1

    Sir, तुमच्या सारखे अधिकारया ची नितांत गरज आहे महारास्टाला

  • @santoshmore2180
    @santoshmore2180 3 ปีที่แล้ว +1

    Very nice speech

  • @sharadingle6338
    @sharadingle6338 3 ปีที่แล้ว

    खरोखर सर विदर्भाला अभिमान आहे तुमचा

  • @umeshnighot3285
    @umeshnighot3285 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरु सर खूप मोठा सन्मान मिळाला तुमाला

  • @samakkamadavi9778
    @samakkamadavi9778 3 ปีที่แล้ว

    तुमच्या मुळे आज मला इतका अब्यास करावं स लागते की वाचत च राहावं

  • @akshaybaringe...officialse7380
    @akshaybaringe...officialse7380 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर ।। मी लवकरच तुमचे क्लास जॉइन करतो ।।

  • @nikhilnagpure1410
    @nikhilnagpure1410 3 ปีที่แล้ว +1

    Jay Gurudev Sir

  • @sachinshinde9949
    @sachinshinde9949 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाषण दिले सर

  • @laxmanbodhawad
    @laxmanbodhawad 3 ปีที่แล้ว +2

    Very nice thought 👍

  • @rupeshkhandare201
    @rupeshkhandare201 3 ปีที่แล้ว

    सर असं वाटलं कि तुम्ही भाषण नाही कीर्तन केल, 1 नंबर सर

  • @TravelwithAshwin-A2
    @TravelwithAshwin-A2 3 ปีที่แล้ว

    Aaj punha matru bhase baddal cha prem double zala saheb..Jai Hind

  • @nileshnaykuji1096
    @nileshnaykuji1096 3 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev sir🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantlokhande4474
    @prashantlokhande4474 2 ปีที่แล้ว

    sar ami tumchya gavajavyache ahe digras tumi khup motha samajkary karat ahe

  • @dramarnandanwar466
    @dramarnandanwar466 3 ปีที่แล้ว +2

    Jai Guru 🙏🏻

  • @padmakarpethkar6109
    @padmakarpethkar6109 3 ปีที่แล้ว +5

    "ग्रामगीता" गावाला तारनारी व आर्थिक,सामाजिक दृष्टिकोनातुन सक्षम गाव बनवण्यासाठि हि संजीवनीच आहे.
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कि जय.🙏

  • @vinodpote3153
    @vinodpote3153 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर हाय गुरुजी फेकासाठी पण ज्ञान पाहिजे जय विदर्भ

  • @AnjaliAnjali-xj9zp
    @AnjaliAnjali-xj9zp 3 ปีที่แล้ว +1

    अमूल्य मार्गदर्शन 🙏

  • @prajwalbhedurkar6616
    @prajwalbhedurkar6616 3 ปีที่แล้ว

    Jai guru sir mipn tukdoji mharajcha bhakat. Ahe

  • @darshanjadhav3665
    @darshanjadhav3665 3 ปีที่แล้ว

    गुरुजी कृपया तुमचे history and Geography lecture ची एक series upload कराना TH-cam वर SSC-JE साठी लागणारी history 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhanshuraut241
    @sudhanshuraut241 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव सर? 💐🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💐🌹🚩🌹🚩🌹💐💐💐

  • @ranvijay8794
    @ranvijay8794 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर अगदी मनाला लागणारे निर्मल बोल