शांती सेना , LITTE व राजीव गांधी यांची हत्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2021
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    play.google.com/store/apps/de...
    _
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
    _
    Website-
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
    • बुलेट अंक 11 वा पोस्टा...
    _
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _
    for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
    _
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - karalenitesh?ig...
    Telegram-t.me/niteshkaralesir
    _

ความคิดเห็น • 770

  • @dineshgaikwad7814
    @dineshgaikwad7814 ปีที่แล้ว +10

    जिंदगीत नाही विसरणार सर हे आता.. एकदम फिट झालं डोक्यात 🙏

  • @rajjadhav9083
    @rajjadhav9083 3 ปีที่แล้ว +54

    विदर्भातील एक सामाजिकदृष्ट्या समाजसेवी व कोरोना काळातील एक धगधगता ज्वालामुखी मा.श्री. नितेश जी कराळे सर यांचे त्यांच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल विशेष आभार.💐💐💐
    आणी असेच भारतीय ईतिहासाच्या संशयास्पद घडामोडींचे संदर्भ आम्हाला आपल्या कडुन मिळत राहो.🙏🙏

  • @ravindragavit2390
    @ravindragavit2390 2 ปีที่แล้ว +29

    सर गुजरात मधील गोध्रा हत्याकांडा बद्दल आपणांस माहिती आहे का तेथील आदिवासी भागातील लोकांना जीव गमवावा लागला त्या बद्दल माहिती बनवा

  • @mohininikam6009
    @mohininikam6009 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती .. डोळ्या समोर चित्र उभ रहात अशी गोष्टी रूप माहिती..नशीबवान आहेत अाताची पोर.तुमच्यासारखे सर त्यांना लाभले..

  • @gawakadchihalchal8783
    @gawakadchihalchal8783 ปีที่แล้ว +11

    अंगावर काटे आलेत.. असा इतिहास पहिल्यांदाच आईकलं... खूप मोठा जिगर हाय गुरुजी तुमचा.... सलाम..

  • @shreyaschitte5531
    @shreyaschitte5531 3 ปีที่แล้ว +51

    श्री. राजीव गांधी सरकारच अजून एक SALUTABLE WORK आहे ते म्हणजे देशाच्या प्रत्यक जिल्ह्यात अश्या शाळेची स्थापना जिथं गरीब आणि हुशार विद्यार्थी मोफत शिक्षण घेतील आणि ते म्हणजे JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA (JNV) मी सुद्धा नवोदय लाभार्थी आहे.

    • @prashantbhujbal6718
      @prashantbhujbal6718 3 ปีที่แล้ว +1

      Meharbani keli.tyaney tyachya khishatun paisa dila asnar.

    • @bhushangulde148
      @bhushangulde148 3 ปีที่แล้ว +4

      @@prashantbhujbal6718 modi ch kuthun tyachya khishatun kahi dete.... Pn kahi tari kr n mhana

    • @ravatpandu6000
      @ravatpandu6000 3 ปีที่แล้ว +1

      @@prashantbhujbal6718 andhabakt

    • @prashantbhujbal6718
      @prashantbhujbal6718 3 ปีที่แล้ว

      @@ravatpandu6000 ho jode uchlanaryanpeksha deshasathi 18 taas kaam karnaryanche andhabhakt asnarach.andhbhaktanchi sankya 2014 peksha 2019 madhe vadhli.
      Barvalichi chatugiri peksha andhabhakti lakhpatiney changli.

    • @ajitpawar5271
      @ajitpawar5271 3 ปีที่แล้ว

      👍👍👌👌🚩🙏

  • @amolatram1290
    @amolatram1290 3 ปีที่แล้ว +56

    सर तुम्ही एक्सप्लेन खूप मस्त करता आता MPSC च्या नोकर भरतीत नक्की विदर्भातील विध्यार्थी बाजी मारण

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद कराळे सर, तुम्ही सांगीतले की मनाला लगेच पटते आणी समजते.
    पुढे आसच चालत राहो ही सदिच्छा.

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 5 หลายเดือนก่อน +1

    असा हुशार सर महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये मिळून विद्यार्थ्यांचा कल्याण होऊ दे😅

  • @eknathsarode1814
    @eknathsarode1814 ปีที่แล้ว +4

    सलाम कराळे सर......
    आपल्या कौतुकासाठी शब्द नाही.किती गहन माहिती गोळा करून आम्हाला सांगितली . अशीच नवनवीन माहिती आपल्याकडून आम्हाला मिळत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.धन्यवाद सर....

  • @suyashsuryawanshi2229
    @suyashsuryawanshi2229 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सर . खूपच छान 👌

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 2 ปีที่แล้ว +1

    फार चांगली माहीती सरआपण देता त्याबददल अभिनंदन

  • @saurabhdhote4175
    @saurabhdhote4175 3 ปีที่แล้ว +8

    मस्त सर ! महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, सर la एखादा पुरस्कार जाहीर करा

  • @Abcd-tv7km
    @Abcd-tv7km 3 ปีที่แล้ว +8

    मित्रांनो, गांधी घराण्यातले लोक देशासाठी शहीद झालेत , देशासाठी शहीद होण्यासाठी नशीब लागतय... खुप उपकार आहेत देशासाठी गांधी परिवाराचे....आत्ताच तर....कसा आहे जुमलेबाज...

    • @deepknowledge703
      @deepknowledge703 3 ปีที่แล้ว

      Bhau tumhi sikh riots , boforce scam, lalbahadur shastri hatya,sanjay Gandhi hatya visarle watta . Ata bhakt mhanu naka me modi changla asa mhantla nahi.

  • @namdevmore7120
    @namdevmore7120 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सर👍

  • @manojrathod8320
    @manojrathod8320 3 ปีที่แล้ว +79

    सर ह्याच्या नंतर लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूवर पण एक व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏🙏

  • @harishkhandare4185
    @harishkhandare4185 3 ปีที่แล้ว +80

    हिंदू कोट बिल बद्दल माहिती सांगा.

    • @RK-qr7nk
      @RK-qr7nk 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @pramodpatil3109
      @pramodpatil3109 3 ปีที่แล้ว +2

      दम नाही यांच्यात

    • @krantijyotisamajiksanstha1314
      @krantijyotisamajiksanstha1314 3 ปีที่แล้ว +2

      सर खूप छान माहिती दिली,,तसेच आता ,कृपया हिंदू कोटबिल ची माहिती द्या,, मला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडते,, साद्या सोप्या भाषेत अनुवाद केला आहे, धन्यवाद सर

    • @daulatmeshram9088
      @daulatmeshram9088 3 ปีที่แล้ว

      @@RK-qr7nk 7

    • @abhishekwagh8671
      @abhishekwagh8671 2 ปีที่แล้ว

      कोड बिल

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 2 ปีที่แล้ว +3

    सर हा इतिहास ऐकण्याची खुप ईच्छा होती. तुम्ही अगदीच एखादा सिनेमा डोळ्यासमोर उभा केलात. With map, रेखाकंण, फोटो.
    धन्यवाद सरजी.....
    असे अजून काही आपल्याकडून ऐकण्यास खुपच आनंद होईल.

  • @vrushabhdangre3611
    @vrushabhdangre3611 2 ปีที่แล้ว +1

    खुप उपयोगी आणि सत्य उघड करणारी माहिती आहे सर.
    अश्याच प्रत्येक घडामोडींबद्दल माहिती ठेवण्यासाठी तुमच्याशी जुळून राहायला आवडेल मला.

  • @vithalkasbe8240
    @vithalkasbe8240 3 ปีที่แล้ว +6

    गोपीनाथ मुंडेंची हत्या कोणी केली हे पण् कळु दे

  • @malankadam9528
    @malankadam9528 2 ปีที่แล้ว +1

    सर राजीव गांधी हत्या प्रकरण खूप छान सांगितले आम्हाला आतापर्यंत कााेणतया कारणासाठी हतया झाली हे माहीत नव्हते सर आपले वकृत्व खूप चांगले आहे

  • @bhartit6027
    @bhartit6027 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर आजपर्यंत माहिती नसलेली माहिती तुम्ही दिलीत.

  • @sagarvarhade2108
    @sagarvarhade2108 3 ปีที่แล้ว +12

    लालबहादूर शास्त्री यांच्यावर एक lecture घ्या सर

  • @kingmakerk5363
    @kingmakerk5363 3 ปีที่แล้ว +34

    सर ईव्हीएम मशीन कसं बंद करता येणार त्यावर बोला कधी येणार तुमच्या कडून अपेक्षा करतो

  • @pravingite4499
    @pravingite4499 3 ปีที่แล้ว +58

    सर नक्षलवाद म्हणजे नक्की काय ..ते लोक का पोलिसांची हत्या का करतात.त्यांच्या मागण्या काय आहे ,याच्यावर पण लेक्चर घ्या

    • @mrxyz391
      @mrxyz391 3 ปีที่แล้ว +3

      पोलिस जेवा अत्याचार करते teva गप आनी नक्षल मारते टेवा बोब काशाला मारुदे परिवार ले पेंशन भेट ते परिवार ले kahi फर्क nahi पड़ त i het polis mera bas चले थो पूरा पुलिस डिपार्टमेंट ही खत्म कर दूंगा

    • @ankitgite7141
      @ankitgite7141 3 ปีที่แล้ว +2

      @@mrxyz391 lo*da le mhu मैं

    • @ankitgite7141
      @ankitgite7141 3 ปีที่แล้ว

      Teri puri pidhiya khtam hojayengi par tu jo soch raha vo nhi honga

    • @maheshnaybal2234
      @maheshnaybal2234 3 ปีที่แล้ว +1

      Chakravyuh movie bagh

    • @sharadsalunke6967
      @sharadsalunke6967 3 ปีที่แล้ว

      @@ankitgite7141
      ...vary
      N

  • @dhakarkerahulrd
    @dhakarkerahulrd 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्या इतकी डिटेल्स माहिती आजपर्यंत मी कधीही युट्युबवर पहिली न्हवती💐💐💐🙏👌☝️🔥🔥🔥

  • @kakasahebjadhav274
    @kakasahebjadhav274 3 ปีที่แล้ว +7

    सर हिंदू कोड बिल बद्दल माहीती सागा आपल्याकडून

  • @gunvantgaikwad7221
    @gunvantgaikwad7221 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम माहिती देतात आपण.👍👍👌👌👌

  • @nileshmohite536
    @nileshmohite536 2 ปีที่แล้ว +1

    Sir mi nilesh mohite ,,ratnagiri,, yethun,, tumche video khup ch mahiti purvak astat,, tumhi amhla history che teacher asayla have hote amhla,, asech navin video bavat raha,, best of luck sir,, jaybhim

  • @prakashbhandarkar1860
    @prakashbhandarkar1860 3 ปีที่แล้ว +3

    श्री राजीव गांधी यांच्या बद्दल जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @sangitabhasarkar9824
    @sangitabhasarkar9824 2 ปีที่แล้ว +1

    Karale sir ...amhi apli funny teaching khup khup awdine baghto, khup khup hasayla pn yeto, ani general knowledge pn vadhto, thanx asech nav navin video amhala pahayla milo ..jaybhim🙏

  • @rajendrasadavarte9307
    @rajendrasadavarte9307 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे.सर आपण अभ्यास करून विषय मांडता खुप छान.

  • @milinddamodar2420
    @milinddamodar2420 2 ปีที่แล้ว

    खरी आनंददायी शिक्षण पद्धति.

  • @rajjadhav9083
    @rajjadhav9083 3 ปีที่แล้ว +148

    सर या नंतर "ब्लैक हिस्ट्री ऑफ़ लाल बहादूर शास्त्री " या टॉपीक वरती वीडियो बनवा,प्लीज 🙏🙏

    • @divyadhondge4592
      @divyadhondge4592 3 ปีที่แล้ว +2

      Nki sanga sir

    • @TJ-wk2vb
      @TJ-wk2vb 3 ปีที่แล้ว +3

      अनुज धर सरांचे बुक वाचा किंवा व्हिडीओ उपलब्ध आहेत किमान ते नक्की बघा.

    • @krushnachavanmumbai9102
      @krushnachavanmumbai9102 3 ปีที่แล้ว +2

      Banava air plz

    • @explorewithakkki9194
      @explorewithakkki9194 3 ปีที่แล้ว +2

      Ho sir banva 🙏plzz

    • @dineshwakchaure3606
      @dineshwakchaure3606 3 ปีที่แล้ว +2

      Ase kaa ...

  • @santoshtingre6228
    @santoshtingre6228 2 ปีที่แล้ว +2

    खूप- खूप सुंदर महिती सांगितली सर 🙏🙏

  • @ashoksontakke8205
    @ashoksontakke8205 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सांगितली कराळे सर, फक्त ठीक आहे, ठीक आहे,हे जास्त वापरून आपली एनर्जी खर्च करू नका.

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर महिती सांगितलीत ,धन्यवाद

  • @user-te2cj9zz7v
    @user-te2cj9zz7v ปีที่แล้ว

    कराळे सर,
    सलाम तुमच्या धैर्याला, आणि विद्वत्तेला !!!

  • @vijayt8536
    @vijayt8536 2 ปีที่แล้ว

    सर, फारच सुंदर आणि छान, सुमधुर कंर्ण प्रिय धन्यवाद

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 ปีที่แล้ว +5

    जर जाफना म्हणून श्रीलंकेत तामिळी देश
    तयार झाला असता तर आमच्या देशातील तामिळनाडू राज्य आम्हाला तामिळ देशात सामील व्हायचं म्हटलं असतं कारण तामील
    नाडू मधूनच मोठ्या व्यापाऱ्यांची फंडिग
    एल टी टी ई ला प्रभाकरण ला जात होती
    हे पुढचे भविष्य राजीव गांधींनी ओळखले होते
    म्हणून राजीव गांधींनी त्यांना सपोर्ट केला नाही
    व श्रीलंका भारत शांती करार केला त्याचा दुष्परिणाम म्हणून राजीव गांधने देशाच्या अखंड
    ते साठी बलिदान दिले म्हणून तामिळनाडूचा
    तांदूळ आम्ही खात आहोत व तिकडे पंजाब वेगळा होऊ दिला नाही खालिस्तान लावा ऑपरेशन ब्लू स्टार करून स्वर्गीय इंदिराजी गांधी ने ठेचून काढलं व त्यांनें पण देशाच्या अखंड ते साठी बलिदान दिल म्हणून पंजबचा गहू चपाती आम्ही खातो उरलेले सारे तेलबिया साखर डाळी आमचा महाराष्ट्र आहे
    अशी आमच्या देशासाठी तीन गांधीने बलिदान दिले आहे
    व मोदी ने आमच्या भारताच्या भीके वर स्वतंत्
    झालेला बांगलादेशाला आमच्या देशातल्या दीडशे गाव ग्रामपंचायत दीडशे गाव ग्रामपंचायत
    बांगलादेशाला दिल्या व बांगलादेशातून 100
    गावे आमच्या भारतात घेतले म्हणजेच 50 गावे कमी घेऊन आमच्या देशाची अखंडता एकात्मता अबाधित ठेवली नाही
    म्हणून मी या मोदी सरकारला. डबल झिरो मार्क देतो

  • @Nil862
    @Nil862 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला खरच चेलेंज नाही राव....एकच नंबर...

  • @shivajikoli1658
    @shivajikoli1658 2 ปีที่แล้ว +1

    सर मला तुमच्या इतकं कळतं नाही,पण त्यांना वाटल असेल जर शांती सेना पाठवून विषय संपला तर युनो ल सुद्धा ह्यांचा हेवा वाटेल व कुठल्याही गोष्टीत भारताचे मत ग्राह्य धरले असते🙏

  • @sukumarkambale726
    @sukumarkambale726 2 ปีที่แล้ว +1

    Debate on dr B R Ambedkar, sir your discussion is very nice

  • @mahiyagharde4076
    @mahiyagharde4076 3 ปีที่แล้ว +2

    Khupach jabardast lecture sir khup mast.,🤡😀😀😀😀😀😘

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 8 หลายเดือนก่อน

    मा कराडे सर मनापासून धन्यवाद इतिहासातले रहस्य इतक्या सोप्या भाषेत समजावले न विशरणारे, सामान्य माणसाला फक्त राजीव गांधीला लिट्टेनी मारले यवढेच माहित

  • @akshaygaikwad8971
    @akshaygaikwad8971 2 ปีที่แล้ว +2

    Great explanation sir khup khup dhanyawad 🙏

  • @abhijitdongardive7206
    @abhijitdongardive7206 2 ปีที่แล้ว +2

    Very nice & useful information sir....thnx a lots.

  • @akashkute8134
    @akashkute8134 3 ปีที่แล้ว +1

    खुप चांगल स्पष्टीकरण दिल सर

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 3 ปีที่แล้ว

    अतिशय महत्वाची माहिती आहे सर

  • @ndrd8992
    @ndrd8992 3 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम विश्लेषण सर🙏

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 ปีที่แล้ว

    खत्तरनाक वीङीओ सर सगळं माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @havgirwarwate2920
    @havgirwarwate2920 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहीती दिलात सर

  • @ankitmungle2318
    @ankitmungle2318 3 ปีที่แล้ว +6

    सर आतापर्यंत जितके युद्ध झाले ज्याचाशी भारताचा संबंध आहे त्यावर प्रत्येक युद्धावर सविस्तर माहितीचा विडियो बनावा...भारत पाकिस्तान भारत चीन पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध. युद्धांची कारने व त्याचे परिणाम

  • @pritamwadhai9377
    @pritamwadhai9377 3 ปีที่แล้ว +1

    Khup cchan sir 👍 mast
    Jai Hind sir....🇮🇳

  • @sachinmankar3857
    @sachinmankar3857 3 ปีที่แล้ว +3

    Khup chaan explanation sir jee 👍✨

  • @dhanshrimahalgawe2811
    @dhanshrimahalgawe2811 3 ปีที่แล้ว

    खुप च छान महीती दिली सर 🤍😀😀thanku sir...

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 ปีที่แล้ว

    खतरनाक विश्लेषण सर. एकदा गोधरा आणि मालेगाव बॉम्बस्फोट वर व्हिडिओ बनवा सर.

  • @jayantkhobragade6845
    @jayantkhobragade6845 2 ปีที่แล้ว +2

    सर भारताचा इतिहास पण शिकवा .गांधी पासून ते स्वांत्र्यकाळ ,तसेच पोलटिकल सायन्स छान शिकविता

  • @kshitijaghadage757
    @kshitijaghadage757 3 ปีที่แล้ว +3

    Shahbano, trial talak, shabarimala... Plz make vedio on these topic sir...
    Nice lecture

  • @t.sgaming4870
    @t.sgaming4870 3 ปีที่แล้ว +1

    बेळगांव मुद्यावर एक लेक्चर होवून जाऊदे
    दुसरा असा मुद्दा आहे तो थोडा सेन्सिटिव्ह आहे स्वतंत्र विदर्भ तर हे सगळं लोण्याच्या गोळ्याचं राजकारण आहे, कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेची तीच अवस्था आणि स्वतंत्र विदर्भाची तीच अवस्था होणार आहे .

  • @user-ih6jl9pn7n
    @user-ih6jl9pn7n 3 ปีที่แล้ว

    सर धन्यवाद खूप माहिती चांगली दिल्याबद्दल 🙏

  • @dipakgawande5397
    @dipakgawande5397 3 ปีที่แล้ว +2

    Marathi manusach fakt khar bolu shakate bimdhast , jabardast sir , aasa etihas sanganyachi himmat konich nahi karu shakat

  • @sunilsarangi9493
    @sunilsarangi9493 3 ปีที่แล้ว +2

    Good information given thank you sir .

  • @mahi0028
    @mahi0028 3 ปีที่แล้ว

    Sir bullet chalu ghadamodi book ata online order karu shakto ka?

  • @atharvchaudhari18
    @atharvchaudhari18 3 ปีที่แล้ว

    Khup chan Sir. Ajun asech video banva Sir.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @vaibhavwankhede388
    @vaibhavwankhede388 3 ปีที่แล้ว +4

    Great explanation sirji

  • @syednisar5465
    @syednisar5465 2 ปีที่แล้ว +1

    Great teaching sir🌹🌹🌹🌹

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं सर...आपणास खूप खूप धन्यवाद.

    • @sanjaychoudhari400
      @sanjaychoudhari400 2 ปีที่แล้ว +1

      अतीशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले सर~असे‌.शिक्षकपाहीजे.
      धन्यवाद!

  • @sunilshinde4640
    @sunilshinde4640 10 หลายเดือนก่อน +1

    Excellent lecture.......

  • @savankumaringale6292
    @savankumaringale6292 3 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान मार्गदर्शन करत आपण धन्यवाद

  • @arunjadhav8218
    @arunjadhav8218 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली,सर माहिती आवडली

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 3 ปีที่แล้ว +1

    बाळ कराळे राज्यघटना बरोबर आहे..पण तिची अंमलबजावणी करणारे लोक नालायक असतील
    तर अंमलबजावणी नीट होणार नाही ..जर लायक लोक असतील तर राज्यघटनेची अंमलबजावणी चांगली होईल...

  • @prakharburadkar4865
    @prakharburadkar4865 3 ปีที่แล้ว +1

    सर ऑपरेशन ब्लू स्टार चा तुमचा केलेला व्हिडिओ मिळत नाही आहे please tumhi link पाठवू शकता का ...

  • @madhukarkarle4535
    @madhukarkarle4535 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण.

  • @eknathkoli1055
    @eknathkoli1055 2 ปีที่แล้ว +1

    सर्व जाती धर्माच्या स्रियांना मान सन्मान अधिकार संविधानामुळे मिळाले हे पण समजावून सांगा कराळेसर

  • @Bramhane_Sir
    @Bramhane_Sir 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान स्पष्टीकरण केलं सर धन्यवाद

  • @ShetkariS
    @ShetkariS 3 ปีที่แล้ว +13

    Please cover this topic "Black history of Lal Bahadur Shashri"

  • @sambodhiedits5908
    @sambodhiedits5908 3 ปีที่แล้ว +93

    हिन्दु कोडबिलची माहिती सांगा सर खूप चांगली माहिती देतात👌👌👌

    • @dilipgite4544
      @dilipgite4544 3 ปีที่แล้ว +2

      पूजन :+

    • @adv.deepakjadhav6399
      @adv.deepakjadhav6399 2 ปีที่แล้ว +1

      Videos banava Sir

    • @rbagul553
      @rbagul553 2 ปีที่แล้ว +2

      डॉ बाबासाहेब & म.गांधी यांच्या मधिल पुणे कराराची माहिती सांगा

    • @vedantkashid11vilog33
      @vedantkashid11vilog33 2 ปีที่แล้ว

      @@adv.deepakjadhav6399 ब

    • @sudhakarkalwale5476
      @sudhakarkalwale5476 ปีที่แล้ว

      @@adv.deepakjadhav6399 c

  • @sachingavali184
    @sachingavali184 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर.अप्रतिम सर..खूप सुंदर.🌙🌞⭐⚡🔥⛈🌠💧🌊🌹🌼🍁🍀☘😍😘🙂😊

  • @sidchougule8549
    @sidchougule8549 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिली सर

  • @akashredij9339
    @akashredij9339 2 ปีที่แล้ว

    Tumche video me nehmi bgte sir me pn vrdha chi ah ...ata me Mumbai la rhte ete pn tumch khub naav gajt ah ...me maza class mde tumch nemhi exm ..det aste..... 👍 Thnks sir ek navin disha deli vidrbha la.... 🎉

  • @sarikachandanshive2639
    @sarikachandanshive2639 2 ปีที่แล้ว

    great sir chan mahit milali.🙏🙏🙏

  • @ganeshmali7203
    @ganeshmali7203 3 ปีที่แล้ว +23

    सर यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर व्हिडिओ बनवा🙏

    • @gym_hacking
      @gym_hacking 3 ปีที่แล้ว

      हो सर ...खूप महान कार्य आहे त्यांचे या देशासाठी

    • @dipakkalel8002
      @dipakkalel8002 3 ปีที่แล้ว +2

      भाजप काटा काढेल सरांचा

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว +1

      @@dipakkalel8002 *-आत्तापर्यंत हीच कामे केली ! आता काटा काढणे इतके सोपे राहीले नाही !आतापर्यंत ते मनांत हेच गाणे म्हणत असतील की "काट्यावर काटे काढीत चाललो! आता वाटे खड्यात आम्हीच अडकलो !*

  • @balurrathod8501
    @balurrathod8501 3 ปีที่แล้ว

    Sir khup chan vedeo...atta real madhe study hot ahe vatat ahe...

  • @prakashjadhav3975
    @prakashjadhav3975 3 ปีที่แล้ว +2

    Great information 👍

  • @rameshjangale5302
    @rameshjangale5302 3 ปีที่แล้ว +1

    कराले सर अभ्यास पुर्ण व्याख्याण आहे, आपले अभिनंदन.आपले सर्वच व्हिडिओ पाहण्यासारखी असतात...🙏🙏🙏

  • @mrinalrohit4774
    @mrinalrohit4774 3 ปีที่แล้ว

    Sir Tumhi khup Changl kam karat ahat..ankhi Ek vedio kara loan moratorium var Karan sadya Paise cha abhav ahe Lokan kade ani he loan vale phn karun karun Pareshan karat ahet. lokana Jevan kara sathi Paise nhi n Te loan Kuthun bhartil sanga.. plz sir it's and humble request loan moratorium var vedio kara. Karan ha pn khup motha prashna ahe lokansamor.. plz sir.. and we proud of you..

  • @sheelakhadse7472
    @sheelakhadse7472 ปีที่แล้ว

    खुपचं छान माहीती मिळाली सर

  • @sanjaykumarkolwadkar4903
    @sanjaykumarkolwadkar4903 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 2 ปีที่แล้ว

    शांती सेना.. मा. पंतप्रधान राजीव गांधी हत्या 👆खुप छान समजून सांगितले

    • @dr.gajananmundhe6203
      @dr.gajananmundhe6203 2 ปีที่แล้ว

      थँक्स कराये सर 💐💐💐💐

  • @mailstdc8578
    @mailstdc8578 3 ปีที่แล้ว

    छान. थोड आदराने बोललात तर अजुन छान वाटेल वीडिओ. पुढच्या वेळी सुधारणा करावी.

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद sir विस्तृत माहिती दिल्याबद्दल

  • @sureshpatil6842
    @sureshpatil6842 9 หลายเดือนก่อน

    आदरणीय सर
    पुणे करार बद्दल व्हीडीओ बनवा मग आम्ही समजू कि तुम्हाला sc साठी सहानुभूती आहे,जय शिवराय जयभीम जय संविधान....

  • @ravibhale1683
    @ravibhale1683 3 ปีที่แล้ว +4

    सर, ज्या बाईने स्वतःच्या शरीरावर बॉम्ब लावला होता, ती स्वतःचा जीव देण्यासाठी कशी काय तयार झाली....?
    यामागे देखील काही विशेष कारण आहे का..?
    कळावे....
    🙏🙏🙏

  • @manojkhandagle4540
    @manojkhandagle4540 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan lecture kela sir

  • @dattapatil2897
    @dattapatil2897 3 ปีที่แล้ว +1

    रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण नवी मुंबई विभागातील १२.५ % चे प्रणेते लोकनेते स्व.दि.बा. पाटील साहेब यांच्या कार्याबद्दल विडिओ बनवा सर.

  • @ravindrasonar9580
    @ravindrasonar9580 3 ปีที่แล้ว

    Sir apan khup mahatwachi mahiti sangitlya baddal abhari ahot

  • @vijayshirke5261
    @vijayshirke5261 3 ปีที่แล้ว +2

    Supper information sir 👌🙏

  • @Manishkumar_Panpatil
    @Manishkumar_Panpatil 2 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही खूप छान सांगता घटना १ दम डोळ्यासमोर उभी राहते पण मुद्यावर यायला खूप वेळ घेता...