आपलं पोट्ट आपल्या सारखं दिसत नसेल तर ? || समजून घ्या जॉन ग्रेगर मेंडले चा अनुवंश शास्त्राचा सिद्धांत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2022
- Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________ - บันเทิง
हसत खेळत शिक्षण ..ग्रेट सर ❤
Good
Kirtan aiklyasarkha watto, chan explanation
सर तुम्हाला सगळ्या विषयाच ज्ञान म्हनजे कराये गुरजी महाराष्ट्राची शान खरोखर निसर्गाची महाराष्ट्रावर कृपा झालेलीच आहे म्हणुनच सरळ सोप्या भाषेत हासत खेळत शिकवनी असे पुत जन्माला येत राहतिल संत आले। राजे आले। गुरजी आले। जय महाराष्ट्र। जय शिवराय। 🚩🚩
खतरनाक विषय घेतला सर, ,,,ओके मधी कार्यक्रम झाला
😊
सर तुम्ही इतकं सोप्या भाषेत शिकवता की ते सहज कोणालाही समजेल ,सर आपले मनापासून खूप आभार.
सर हे तुम्ही जे शिकवता या पेक्षा सोप करुन कोणीच शिकवत नाही तुम्ही ग्रेट आहात, आणि जर तुमच्या सारखे शिकवण्याची आणि समजून सांगण्याची कला इतर शिकवणार्या व्यक्ति नीं अंगिकारली तर प्रत्येक जण वैज्ञानिक विचार करेल नक्कीच आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण पोरांन काही शिकवलेले समजले पाहिजे तर त्यानां त्या पातळीवर जावून सांगितले पाहिजे. सर असेच काम करत रहा तुम्हाला खूप खूप धन्यवाद
हसत खेळत शिक्षण ❤️
😊😊
Very good
you are great sir ❤️❤️❤️🙏🙏🙏
Great 👍 👌 sir
Great sir.
Sir तुमच्या सारखे sir( मास्तर )आजपर्यंत मी पाहिले नाही
तुम्ही खूप छान शिकवता sir
सर तुम् च्या मध्ये अशी skill कोठून आली . अगदी सोपी व सहज विद्याथ्यांच्या डोक्यात बसेल भरी teaching आहेसर तुमची . great sir
You are great. As usual
Great info..
Great sir
Excellent information sir
खतरनाक लेक्चर गुरूजी. 👍🎉
Kup chan samjun sagle 💐
लय मस्त सर तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तकृष्ट आणि समजण्यास सोपी🙏👍
Bhari 👌👌👌👌 sar
Sir tumhi aatbhut aahat
Great sir,we love you
Thank you sir
Khup chhan sir
👍👍🙏🙏
खूप सुंदर माहिती मिळाली 👌👌
Superb
Great mastar.. I'm proud of you
अप्रतिम 👌
👌👌👌❤️❤️❤️
Khup chan dhannyawad
Khup chan sir
मस्त पद्धत आहे तुमची.शिक्षकांनी अनुकरण करावं अशी.क्लिष्ट किंवा रुक्ष अस काही शिकतोय असं वाटणार नाही विद्यार्थ्यांना.💐
Great 👍
Excellent 😊😊
Great sir...👌👍
Supar sir
Lay bhari sirrrr rrrrr
Amazing sir very nice
No 1 teacher
छान कराळे सर तुमचे व्हिडिओ मी हमेशा बघतो ग्रेट आहात सर तुम्ही 👌👌
Vaa best knowledge
Great
अतीषय सुंदर
Khup chan teaching karatat sir excellent 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मास्तर...
Very good explain
Great going मास्टर
I like it
🙏🙏
Nice explanation 👍👍👍
Very nice 👌👌👌👌
No 1 sirji
Nice Information
खूपच छान माहिती दिलीत 🙏
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 मास्टर जी
Sir you are legend salute you sir
Khup chan nitesh mama
Khatarnak sir
1 नंबर 👌👌👌👌👌👌👌
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर....
Khup chan samjawun sangitl sir.. Thank you 🙏🙏
Nice sir
Good good
खुप छान.खुपच.सुपर लेक्चर झाले सर.
जबरदस्त सर 👌👌👌
लय भारी analysis sir
शिकवण्याची पध्दत एवढी सोप्या पध्दतीने हाताल्याने मुलांचेही लक्ष विचलीत होत नाही हे विशेष आहे त्यामुले आपल्या सारखा शिक्षक होणे नाही हे निर्विवाद सत्य आहे!....
सर खतरनाक सुरुवात केली अनाडी मानसला पण भाग पडेल बघायला
सादर प्रणाम गुरुजी🍍❤🍇🌲🚩🎄🍓🌈🙏🌹🍒🍎
sir great,tumachya sarkhe teacher bhetane bhagya
सर काय सांगू तुम्ही तर जादूगार आहात.. मोहून टाकतात.. ज्ञान इतक्या सहज समजावतात की व्यसन लागते.. जाणून घेण्यासाठी.. u r just awesome and great 👍🏻👍🏻👍🏻
🤣🤣🤣Very nice sir 👌🏻 you are 101% Right 👍🏻🙂
🙏🙏🙌👐
तुम्ही खूप छान शीकवता सर great
वा मास्तर 1 नंबर
Sir you are gret 🎩
😁
👕👍Great!
👖
Are ek no master 💥👌🏻👍
सर क्लासेस बारीक शुकसेम सोर्स जुनि मानस करडिचे तेल खाली रसायनक खूप छान आहे 🌹
Nice sir your is good teching
From aurgabad
Shubham kunte BAMS
वाह सर वाह लयच भारी,,मला तुमचे सर्वच व्हिडीओ आवडलेत पण हा व्हिडिओ फार आवडला,,तुमची अस्सल वराडी भाषा व त्या च मूळे तुमच्या शिकवणी ला एक वेगळीच शैली आली आहे व त्याच मुळे तुमची शिकवणी सोप्पी वाटते,तुमची बोली भाषा आहे अशीच असू द्या।पुढील वाटचाली करीता खुप खूप शुभेच्छा सर
❤️❤️❤️
सर तुमच्या काही गोष्टी सोडल्या तर 1 नम्बर
सर तुम्ही खूप छान शिकवलं आहे.
Far chan samjun sangitale hasat khelhat far bhari sir
Khup chhan👌😅
9 std tests done enjoying
Ya topic la mi aaj paryent samju shakli nahi. Tumhi khup sopya bhashet samjavun sangitle .. Ashya prakare explain kele ki ayushyat kadhich visarnar nahi. Dhanyawad sir. Khup chan
सर तुम्ही लई ग्रेट आहात....
तुमची शिकवण्याची कला सगळ्यांपेक्षा वेगळी आहे 👍👍👍👍 लय भारी 👍👍👍
🙏🏼🙏🏼🙏🏼
सर... 1नंबर आहेत तुम्ही.....
Khup chan sir ... concept king ahat tumhi
👌👌👌👌
Chhan shikvata tummi sir
सर्वच विषयाचे ज्ञान तसेच इतर भौगोलिक, राजकीय, विज्ञान विषय माहीती आपण देता.फार उत्तम.
🙏🙏🙏