धन्यवाद सर खूप छान माहिती देत आहात भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असलेले परम वंदनीय आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी मदत करून खंबीरपणे उभे राहून संरक्षण केलेलं आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे त्यांच्या तालमी तील त्यांचे भादर पैलवाना समवेत समाधी शोधून जयंती साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले 🙏जय ज्योती जय लहुजी🙏
खुप छान पद्धतीने मुलांना या महामानवांचा,समाजसुधारकांचा इतिहास तुम्ही सांगत आहात.तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे या भरकटलेल्या पिढीला.तुमच्या कार्याला सलाम सर 👍🙏🏾
सर जय ज्योती जय क्रांती सर तुमच्या सारख्या प्राध्यापक व शिक्षकाची या महापुरुष व सत्यशोधक आची विचार मुलांच्या लक्षात आणून देत आहात हेच काम तुमच्या सारखा एक शिक्षकच करू शकतो 🙏🏻👌👌💐 लय भारी सर
खुप छान माहिती सांगितली सर क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने फुल्यांचे शेतकऱ्यांच्या विषयावर एक लेकचर घ्यावे सर जय ज्योती जय क्रांती
आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक स्त्री आहे पण ज्यांच्या मुळे त्या तिथे आहेत त्यांना तरी ह्या गोष्टी कदे लक्ष द्यायला पाहिजे... भिडे वाडा मातीत मिसळत आहे आहे जो की मुलीची पहिली शाळा .. आणि तिथेच दगडूशेठ गणपती मंदिर आहे जो की सोन्याने सजवलेला आहे .. म्हणजे आपण शिकलो पण सावरलो नाही.
Sir, U r doing great job , When we became aware of all the things in system ,very rationally, We have to deliberately make an effort to impart knowledge with fact n factors. Great , will meet you some day
Tumchya sarkhe ajun 5lok Bharta le pahejel Karade Saheb. Bharat deshacha kayapalat Houn jail. Khup Sundar vichar Khupch Chhaney samjun Sangay Chi paddhat. Salute to you Sir Great 👌👌👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
Sir, you are grate, to giving very nice lectures on the Social reformars on the knowledgeable subjects. You are doing excellent job. Salute to you . Jay Jyoti ! Jay Shivaray ! Jay Shahu ! JAIBHIM 🙏 Jay Savidhan 🙏
🙏👌तुम्ही पण समाज सुधारक आहे हे अकुशल कामे करणाराणा आवडत नाही कारण सत्य सांगत आहे ना पूर्ण बामहण खराब नाही आहे जे जाती मध्ये भेदभाव करतात मानवा मानवा भेदभाव करतात .
@@ShinchanOP620I don't think it's a small mistake. it might cost important mark in exam. Video owner is focusing more on overacting than putting efforts in collecting actual data. Just my straight forward opinion
🌹👑🙏...महात्मा ज्योतिबा फुले यांचे महान कार्य निट समजवल्या बद्दल धन्यवाद...🙏👑🌹
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल खुप खुप आभार. - गजानन धामणे, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधक समाज, वाशिम
1
@@MadukarBhawaleजय मूलनिवासी
महामानव महात्मा फुले यांच्या वर्ती आपण सविस्तर मार्गदर्शन केल्या बद्दल मनापासून आभार
आपल्या देशाचं दुर्भाग्य असल्या नसल्याना भारत रत्न मिडलं पण जे खरे हकदार आहे त्यांना नाही...
अरे bhai. Jyanni desh ghadavla tyanaach bharat ratn denar ka.
Abe tava bharat ratn award tari hot ka?
@@ramchandragondhali8722
Detil re dyavach lagel
Dtfddrdwddft re edffddd
महात्मा जोतिबा भारत रत्न पेक्षा खूप मोठे महान आहेत
महात्मा जोतिबा फुले चा अप्रतिम इतिहास मांडला सरजी अगदी मनापासून आपले धन्यवाद!
धन्यवाद सर खूप छान माहिती देत आहात
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असलेले परम वंदनीय आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी मदत करून खंबीरपणे उभे राहून संरक्षण केलेलं आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे त्यांच्या तालमी तील त्यांचे भादर पैलवाना समवेत समाधी शोधून जयंती साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले
🙏जय ज्योती जय लहुजी🙏
खुप छान पद्धतीने मुलांना या महामानवांचा,समाजसुधारकांचा इतिहास तुम्ही सांगत आहात.तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे या भरकटलेल्या पिढीला.तुमच्या कार्याला सलाम सर 👍🙏🏾
खंडोजी नेवसे
महात्मा जोतीराव फुले यांच्या बद्दल नामोल्लेख चुकीचा नको फक्त हे लक्षात ठेवा.....
@@santoshjamdhade8525 ]29
खुप। धन्यवाद्।खुप। धन्यवाद्
सर जय ज्योती जय क्रांती सर तुमच्या सारख्या प्राध्यापक व शिक्षकाची या महापुरुष व सत्यशोधक आची विचार मुलांच्या लक्षात आणून देत आहात हेच काम तुमच्या सारखा एक शिक्षकच करू शकतो 🙏🏻👌👌💐 लय भारी सर
जय ज्योती जय क्रांती
जय जोती जय क्रांती जय भिम जय शिवराय
Saheb aapan samaj sudhakar aahat Jay jijau Jay shivaji Jay joti jay fule,Jay shahu, jaybhim
अगदी बरोबर खूप छान विचार मांडले सर आपण 🙏🙏जय जोती जय क्रांती
Jay jyotikranti jay bhim jay shivrai 🙏🙏🙏🙏
जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो! अभिनंदन!अभिनंदन आणि अभिनंदन! तसेच हार्दिक शुभेच्छा!
कराळे सर सलाम तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला.... Great keep itup
खुप छान माहिती सांगितली सर क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने फुल्यांचे शेतकऱ्यांच्या विषयावर एक लेकचर घ्यावे सर जय ज्योती जय क्रांती
जीव गेला तरी चालेल पण सत्यासाठी लढणे हे आपले धैर्य असावेत
🚩 जय जोती, जय क्रांती. 🚩
Very nice teaching sir your are really great 👍
खुपच छान विश्लेषन , कराळे सर
धन्यवाद सर आयकताने खुप भाऊक होतय आसेच लेक्चरचि गरज आहे 🙏🙏🙏
सर अतिशय सुंदर व्याख्यान दिले खरोखरच तुमच्यासारखा शिक्षक होणे नाही अतिशय सोप्या भाषेत महात्मा ज्योतिबा फुले समजाऊन सांगितले धन्यवाद
Mahatma Jyotiba Phule ji Ko sat sat Naman 🙏🙏🙏🙏🙏
सर तुमच्या सारखेच शिक्षकांमुळे समाज सुधारकांचे विचार जिवंत आहे आणि जिवंत राहतील. तुमची शिकविण्याची पद्धत खुप आवडली. तुमचे खुप खुप धन्यवाद सर
सरांनी आणखी समाज सुधारक ह्यांच्यावर व्हिडियो बनवायला पाहिजे
खूप छान लेक्चर कराळे सर 🙏🙏🙏जय ज्योती जय क्रांती
धन्यवाद चांगली माहित सागितल्यबदल
अप्रतिम शिकवता सर तुम्ही...... 🙏🙏🙏🙏🙏
महात्मा फुले यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे झाला आहे आजही खानवडीला त्यांचे स्मारक आहे
आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक स्त्री आहे पण ज्यांच्या मुळे त्या तिथे आहेत त्यांना तरी ह्या गोष्टी कदे लक्ष द्यायला पाहिजे... भिडे वाडा मातीत मिसळत आहे आहे जो की मुलीची पहिली शाळा .. आणि तिथेच दगडूशेठ गणपती मंदिर आहे जो की सोन्याने सजवलेला आहे .. म्हणजे आपण शिकलो पण सावरलो नाही.
कराळे सर खूप छान समजावून सांगता सर तुम्ही 🙏🙏🙏
Sir,
U r doing great job ,
When we became aware of all the things in system ,very rationally,
We have to deliberately make an effort to impart knowledge with fact n factors.
Great , will meet you some day
Karale saheb Jai Hind jai Maharashtra
Tumhi jo shiksha natun samaj sudhar nyache kam karat aaha tyasathi tumhala saprem dandavat 🙏🙏🙏
सुंदर अभ्यास पूर्ण व्याख्यान ऐकल, धन्यवाद सर
Karale sir.apratim.margdarsha
Par.satyk.mandani.keli.aahe.
Koty.koty.naman.jaybhim.
मास्तर तुमचा कार्यक्रम घ्यायचा विचार आहे आष्टी शाहिद येथे.... महात्मा फुले जयंतनिमित्त
खूप छान सर 🙏🌹 जय ज्योती जय क्रांती 🌹🙏
Tumchya sarkhe ajun 5lok Bharta le pahejel Karade Saheb.
Bharat deshacha kayapalat Houn jail.
Khup Sundar vichar
Khupch Chhaney samjun Sangay Chi paddhat.
Salute to you Sir Great 👌👌👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
जय हिंद, जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक ❤❤❤
कराळे सर 🙏🙏🙏
मास्तर खुप छान समजावून सांगितले आहे ध्यंणे मास्तर आपले
खूपचं छान वाटतं सर ..exccelant..
जय आदिवासी.. जय संविधान...
Jai Adivasi bhava
🙏तुमचा खुप अभिमान वाटतो सर खुप छाण
Great आहात सर तुम्ही...🙏👍🏻🤝
अतिशय खरा इतिहास लोकांसमोर मांडला ,त्याबद्दल तुमचे कौतूक ,अन् शिकलेल्या अंधभक्तांचे डोळे उघडा
Khup Chan mahiti dili sir appan mi ya agother yevadi vistrut mahiti kohnihi dili nahi manun aple manapasun abhar......👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏
Sir, you are grate, to giving very nice lectures on the Social reformars on the knowledgeable subjects. You are doing excellent job. Salute to you . Jay Jyoti ! Jay Shivaray ! Jay Shahu ! JAIBHIM 🙏 Jay Savidhan 🙏
सर्व साक्षी जगत्पती,त्यासी नको मद्य
स्थी
I request you to give lectures on the " Bheema Koregaon " issue in details. You are Good person as human being Salute to you Sir.
Ur lecture is awesome very insightful n thoughtful
True leader of marathi literature🙏🙏🙏 Mahatma Jotirao Phule👏👏
सर आपण खूप छान माहिती दिली
खुप सुंदर माहिती दिली सर, करळे सरांना नमन
जय मुलनिवासी 👍
Very nice कराळे sar thank you🙏
खुपच छान कन्सेप्ट पटवून सांगितली खुप खुप धन्यवाद सर! 🙏💐
फार छान माहिती सर धन्यवाद
Khupch chan ahe lecture 👌👌👌👌👌👌🏼👌👌👌
खूप छान .मनोरंजन करत माहिती देता.
Khup chhan mahiti Dili Sir.
...agodar shubhechha sir🙏 👌🤗💐🇮🇳😊🙏
सर हा व्हिडियो मला खूप आवडला. एकच विनंती करतो सर
प्रत्येक समाज सुधारकावर व्हिडिओ बनवा सर....
Sir you Are Great.Speech. n Lecture
Great...
Kip it up sir.....🙏🙏
मी मुस्लिम आहे पण तुकाराम महाराजांना खूप आदर करतो
Very nice sir your teaching is gold
Very nice program sir, 🙏💐😊😊😊
खुप छान माहिती दिलीत सर 😍😍
खूप अभ्यासू वृत्तीने काम करत आहे आपण सर
Khup ch Chan....tx...a lot sir...
मला अभिमान आहे सर आपण खुप छान मार्ग दर्शन करता
💛💛 जय जोती जय क्रांती जय सावता 💛💛
समाज सुधारक नाही तर समाज परिवर्तक
जय ज्योती जय क्रांती 💥🤍
🙏 धन्यवाद गुरूजी 🙏
खूप छान सर 🙏🙏👍
धन्यवाद सर 👍👍👍
👌👌💐🙏🙏 जय ज्योती जय क्रांती 🌹🙏🙏
You are really great.।।।।। Sir 🙏
सर, अतिशय छान विवेचन, पण ठीक आहे,ठीक आहे,या शब्दांचा अतिरेक झाला असे वाटते.
Sirji khup chhan kam kar tay aaplya kamala salam 👋
खूपच छान माहिती दिली सर
Khup Chan lecture zal sir
🙏
AK number sir ji 🙏🙏🙏
आयुष्यात सगळ मिळत गेलं असतं... तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसती !!!🫀👆👆👆
मस्त आहे 💯
Sir apn kharch khup chhan shikavata
🙏👌तुम्ही पण समाज सुधारक आहे हे अकुशल कामे करणाराणा आवडत नाही कारण सत्य सांगत आहे ना पूर्ण बामहण खराब नाही आहे जे जाती मध्ये भेदभाव करतात मानवा मानवा भेदभाव करतात .
Jai Fhule Baba
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
असाच एक व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बनवा म्हणजे सर्व सामान्य माणसाला सविस्तर माहिती मिळेल
Dr babasaheb ambedkar yancha sangarshmay jivan pravas baghun ghya
Sir खरच खूप छान 🙏👍
Khup chhan
जय हो गुरु जी 💯💯💯💯
Thanks to tats
एक छोटीशी सुधारणा करू इच्छितो.
लोकशाहीची 01:00:35 हि व्याख्या अब्राहाम लिंकन यांनी केली होती, मार्टिन ल्युथर किंग यांनी नाही.
Thank you for your information small mistakes can be happened during the lecture sorry for that 😊
@@ShinchanOP620I don't think it's a small mistake. it might cost important mark in exam. Video owner is focusing more on overacting than putting efforts in collecting actual data. Just my straight forward opinion
Great job sir💐💐💐🙏🏻
सर खूप खूप छान 🙏🙏
Great job sir
Thank you sir
Ty sir
सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती
जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम
Khup Chhan mahiti sir
तुकाराम महाराजांचा खून केला होता