आणि मला थायरॉईड मुळे माझं वजन झपाट्याने वाढत आहे औषधी चालू असून सुद्धा कृपया मला आजची मार्गदर्शन करा आणि माधव बाग म्हणून एक आमच्याकडे क्लिनिक आहेत उल्हासनगर मध्ये व कल्याण मध्ये सुद्धा आहे मी मी तिथून सुद्धा आयुर्वेदिक औषध आणलेल्या होत्या परंतु मला त्याचं काही चांगला परिणाम झाला नाही परंतु त्या औषधी मुळे मला त्रास होत होता नीती औषधी बंद केल्या आपल्याकडचं काही मार्गदर्शक सूचना
डॉक्टर साहेब माझा प्रश्न मला थायरॉईड कोलेस्ट्रॉल आणि बीपी त्रास आहे एक-दोन एवढेच ब्लड चेक केले शुगर सुरुवात ची स्टेट सांगत आहे पण माझं म्हणणं असं आहे मला शुगर असू शकत नाही कारण की मे एप्रिल महिन्यामध्ये माझी शुगर लेव्हल कमी होत असते माझी शुगर लेव्हल वाढत नाही शुगर होण्याचे कारण काय
खूप छान माहिती
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹💯💯👍
माझे युरीक अशिड. 8,8आहे माझा डावा पायात खाली दुखतो व सूज येते
आणि मला थायरॉईड मुळे माझं वजन झपाट्याने वाढत आहे औषधी चालू असून सुद्धा कृपया मला आजची मार्गदर्शन करा आणि माधव बाग म्हणून एक आमच्याकडे क्लिनिक आहेत उल्हासनगर मध्ये व कल्याण मध्ये सुद्धा आहे मी मी तिथून सुद्धा आयुर्वेदिक औषध आणलेल्या होत्या परंतु मला त्याचं काही चांगला परिणाम झाला नाही परंतु त्या औषधी मुळे मला त्रास होत होता नीती औषधी बंद केल्या आपल्याकडचं काही मार्गदर्शक सूचना
डॉक्टर साहेब माझा प्रश्न
मला थायरॉईड कोलेस्ट्रॉल आणि बीपी त्रास आहे एक-दोन एवढेच ब्लड चेक केले शुगर सुरुवात ची स्टेट सांगत आहे पण माझं म्हणणं असं आहे मला शुगर असू शकत नाही कारण की मे एप्रिल महिन्यामध्ये माझी शुगर लेव्हल कमी होत असते माझी शुगर लेव्हल वाढत नाही शुगर होण्याचे कारण काय
माझे गूडगे जाम झाले आहेत चालता येत नाही
गुन येत नाही