अतुल परचुरेंना अखेरचा निरोप द्यायला आले कलाकार | Celebs At Atul Parchure's Funeral

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @amirmule5333
    @amirmule5333 2 หลายเดือนก่อน +475

    मराठी वृत्तवाहिन्यांना लाज वाटली पाहिजे. काल परवा गॅंगस्टर गेला त्याची बातमी दिवसभर चालवली होती. पण एका ज्येष्ठ मराठी कलाकाराचि पुरेशी दखल सुद्धा या लोकांनी घेतली नाही . धिक्कार या सर्व मराठी वृत्तवाहिन्यांचा.

    • @ramchandranaik1971
      @ramchandranaik1971 2 หลายเดือนก่อน +8

      Ddikkar 😌

    • @mrsvwp7427
      @mrsvwp7427 2 หลายเดือนก่อน +18

      हो अगदी बरोबर.... पूर्ण दिवस काल अजिबात दाखवत नव्हते

    • @premlatalad6313
      @premlatalad6313 2 หลายเดือนก่อน +15

      Marathi chanel wale neech aaheth

    • @sachinlad9014
      @sachinlad9014 2 หลายเดือนก่อน +15

      सहमत , इकडून पाकीट मिळणार नाहीत म्हणून दाखवली नाही. हीच शोकांतिका आहे. टीआरपी वाढणार नाही या बातमीने म्हणून नाही दाखवली.

    • @sureshshinde8336
      @sureshshinde8336 2 หลายเดือนก่อน +8

      दुर्दैवाची गोष्ट आहे जेष्ठ मराठी कलाकारचं निधनाची बातमी मराठी वाहनीवाले दाखविले पाहिजे

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 2 หลายเดือนก่อน +180

    मतलबी दुनियातून मुक्त झालात सर. 💐🙏

  • @sandhyamunfan2230
    @sandhyamunfan2230 2 หลายเดือนก่อน +157

    मराठी news channels वर दाखवले पाहिजे होते live .
    आश्चर्य आहे .
    भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 หลายเดือนก่อน +3

      मराठी news channel हे सुपारी बाज नोकर आहेत. ज्याची सुपारी येते त्यांच्यासाठी बातम्या छापतात.

    • @padmas1394
      @padmas1394 2 หลายเดือนก่อน +1

      9:30 च्या बातम्या दाखवा

    • @umabhagwat7907
      @umabhagwat7907 2 หลายเดือนก่อน +1

      हो अगदी खरंय

  • @satishshah2575
    @satishshah2575 2 หลายเดือนก่อน +90

    अतुलजींची exit अचानक. चटका देवुन गेलेत. गुणी आणि हरहुन्नरी कलाकार. मराठी, हिंदी सिनेमात दमदार अभिनयाने त्या त्या भूमिकेचे सोने केले. भावपूर्ण श्रद्धांजली! ओम शांती!

    • @keshavgore2901
      @keshavgore2901 2 หลายเดือนก่อน

      आज आठवलं का

    • @bhartitalskar3119
      @bhartitalskar3119 2 หลายเดือนก่อน

      चांगला कलाकार होता भावपूर्ण श्रद्धांजली

    • @rohinisawant5381
      @rohinisawant5381 2 หลายเดือนก่อน

      P​@@keshavgore2901

  • @madhurigoradkar1029
    @madhurigoradkar1029 2 หลายเดือนก่อน +30

    सर तुम्ही साकारलेले पु.ल.आम्हाला खरे वाटायचे. कदाचित ते असेच चालत बोलत असतील इतक जीवंत पात्र तुम्ही साकारायचात. पण खूपच लवकर एक्झिट घेतलीत. भावपूर्ण श्रद्धांजली 😢🌹🙏

  • @vardadeshmukh2481
    @vardadeshmukh2481 2 หลายเดือนก่อน +4

    खूप वाईट झाले.एक चांगला अभिनेता आणि माणूस गेला.माझे वडील देखील एक दोन महिन्यांपूर्वी गेले. त्यांना अतुल सर आवडायचे आणि ते थोडे सरांसारखे दिसायचे पण तर मला अजूनच वाईट वाटले.भावपूर्ण श्रध्दांजली सर 🙏🙏

  • @prakashgosavi3923
    @prakashgosavi3923 2 หลายเดือนก่อน +73

    खुपच चांगला कलाकार काळाच्या पडदाआड गेला भावपूर्ण श्रद्धांजली🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺

  • @vforvideos105
    @vforvideos105 2 หลายเดือนก่อน +102

    राज ठाकरे साहेब जबरदस्त माणूस आहात तुम्ही. येणार्या निवडणुकीत आपण 288 जागा स्वबळावर लढवायलाच पाहिजेत. महाराष्ट्राला आपली गरज आहे आता.😊

  • @varshashevde3516
    @varshashevde3516 2 หลายเดือนก่อน +118

    ज्यांच्या दर्शनासाठी थांबलो त्यांना दाखविले नाही , बाकीचे कलाकार आम्ही इतर वेळा ही पाहातोच की.फक्त राज ठाकरे साहेबांनी इतक्या गुणी कलाकाराचा मान राखला.खुप चांगले वाटले.

    • @LionKingkitchen
      @LionKingkitchen 2 หลายเดือนก่อน +7

      अतुल परचुरे राज ठाकरे यांचे बाल मित्र, होते एकत्र शाळेत जात होते, मग राज ठाकरे यांना येणे भाग होते,

    • @shakuntalafatak3838
      @shakuntalafatak3838 2 หลายเดือนก่อน +1

      राज ठाकरे यांची पत्नी व अतुल ची पत्नी सख्या बहिणी आहेत.
      राज व अतूल साडूभाऊ आहेत

    • @sheelab1009
      @sheelab1009 2 หลายเดือนก่อน +1

      मुळीच नाही. त्या बहिणी नाहीत. शर्मिला ठाकरें maherchi वाघ आहे. Sonia parchure maherchi मुळे आहे

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 2 หลายเดือนก่อน +72

    खरंच खूप छान कलाकार आणि चांगला माणूस गमावला ,महाराष्ट्राने ,रतन टाटा आणि अतुल परचुरे सारखे लोक शान होते आपल्या मुंबई ची😢😢😢🙏🙏🙏🙏

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 หลายเดือนก่อน +28

    सिने, नाट्य, मालिका मधील "अतुल 'निय अभिनय कायम स्मरणात राहील. रसिकजन आज खऱ्या अर्थाने पोरके झालेची भावना आहे. ओम शांती 💐🙏

  • @shailajaalhat6241
    @shailajaalhat6241 2 หลายเดือนก่อน +95

    अतुल दादा आजपर्यंत किती हसवलं आणि आता मात्र रडवलं हे बरोबर नाही 😘😘

    • @sunildesai5844
      @sunildesai5844 2 หลายเดือนก่อน

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 2 หลายเดือนก่อน +45

    आज आता ताबडतोब 🇮🇳 अतिशय सुंदर मालिका
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @varshabiradar8189
    @varshabiradar8189 2 หลายเดือนก่อน +53

    कधी कधी माणूस निशब्द होतो........
    🙇🙇😢😢 दादा तुमच्या आत्म्याला शांती लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @hemantpatankar1881
    @hemantpatankar1881 2 หลายเดือนก่อน +18

    अतुलजीना भावपूर्ण श्रद्धांजली
    राजसाहेब तूमच्यातला माणुस जागा आहे.तूम्हांला सलाम.तुम्ही तूमच्या प्रतिष्ठेला शोभेसे वागलात.

  • @yashodeepkale6598
    @yashodeepkale6598 2 หลายเดือนก่อน +24

    मराठी कलाकाराची खऱ्या अर्थाने किम्मत असणारा मराठी नेता राज साहेब तुम्ही खरे आहात
    अतुलजी भावपूर्ण श्रद्धांजली

    • @anitarane3099
      @anitarane3099 2 หลายเดือนก่อน

      Atul chan kame keli chan kalakar hote bhav prna shrdhjali

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 2 หลายเดือนก่อน +2

    अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤ परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रा्थना

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 2 หลายเดือนก่อน +3

    राजसाहेबाच्या दिलदार वृत्तीला पण आमचा प्रणाम
    अतुलजीना भावपुर्ण निरोप 👏👏😪

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 2 หลายเดือนก่อน +17

    हे कधी झाला सर बरे झाले होते न कँसर मधून मग आत्ता काय् झाल 😢😢 सर खूप ग्रेट होते त्यांचं अभिनय बघायला मिलन म्हणजे परवानी असायची 😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 2 หลายเดือนก่อน +5

    अतुल परचुरे यांना त्रिवार आदरांजली.खूप साधे,निरागस, दिलखुलास व्यक्तिमत्त्व.छक्के पंजे माहीत नसलेले.खूप लवकर गेलात,कदाचित या मायानगरीत कंटाळा आला असेल.अलविदा.

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 2 หลายเดือนก่อน +70

    इतर कोणी नाही पण राज साहेब पोहचले.याला म्हणतात खरा माणूस.

    • @mohinibhalerao4149
      @mohinibhalerao4149 2 หลายเดือนก่อน +10

      कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणारा माणूस.

    • @utn601
      @utn601 2 หลายเดือนก่อน

      मालाड मध्ये मनसे कार्यकर्ता मारला त्याच्या बायकोचा गर्भपात झाला बापाचा डोळा गेला तिथे हा खरा माणूस जाण्याची हिम्मत दाखवत नाही👎🏼👎🏼

    • @LionKingkitchen
      @LionKingkitchen 2 หลายเดือนก่อน

      अतुल परचुरे राज ठाकरे यांचा मित्र होते,

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 2 หลายเดือนก่อน +301

    अतुल जी चे दर्शन तर झालेच नाही कलाकाराना काय बघायचे

    • @chitravaidya1347
      @chitravaidya1347 2 หลายเดือนก่อน +10

      Ho n

    • @deepaparmar6070
      @deepaparmar6070 2 หลายเดือนก่อน +14

      Camera Man useless,their focus only on celebrity

    • @varshag.8398
      @varshag.8398 2 หลายเดือนก่อน +15

      अतुल जी ना दाखवू नये अशी घरच्यांची इच्छा असेल म्हणून कदाचित नाही दाखवलं...

    • @suhasjoshi7384
      @suhasjoshi7384 2 หลายเดือนก่อน +4

      अतुल परचुरेंचे अंत्यदर्शन कुठे?

    • @Kuldeep991ty
      @Kuldeep991ty 2 หลายเดือนก่อน

      ​@@suhasjoshi7384shivaji park madhe

  • @neetapatokar4717
    @neetapatokar4717 2 หลายเดือนก่อน +3

    खरं आहे ,एवढ्या मोठ्या उतुंग शिखरावर. असलेल्या महान कलाकाराची चांगली अन् योग्य प्रकारे बातमी दाखवण्याची वृत्तवाहिन्यांनी त्याची दखल घेऊ नये, ह्याबद्दल खूप वाईट वाटलं,
    अतुल परचुरे ह्या. महानव्यक्तीचं खूप मोठ्ठं योगदान आहे.नाट्यसृष्टी असो किंवा मराठी सिनेमा. खूप काही दिले त्यांनी आपल्याला.त्या.महान अभि नेत्याला.भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ManojPawar-l5z
    @ManojPawar-l5z 2 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली अतुल जी. ईश्वर तुमच्या आत्म्यास सद्गगती देवो.

  • @sushant1492
    @sushant1492 2 หลายเดือนก่อน +8

    आजारपणाशी एवढे लढले अजून काही वर्ष आयुष मिळायला हवे होते खुप वाईट झाले 🥺

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 2 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏😢😢.सर खुप छान अभिनय तुमचा ,कधीही न विसरनारा .पण मराठी न्यूज चॅनलने दाखवले नाही लाईव्ह फार वाईट वाटले .मराठी माणसाला त्याच्या च महाराष्ट्र त किंमत नाहीं.😢😢

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह 2 หลายเดือนก่อน +1

    अतुल सर.. तुम्ही ह्या जगातून गेले असाल पण आम्हा प्रेक्षकांच्या हृदयात अमर आहात...😢😢
    विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐

  • @DigambarParkar-x7o
    @DigambarParkar-x7o 2 หลายเดือนก่อน

    आज अतुलसर आपल्यात नाहीत पण ते त्यांच्या अभिनयाने आजही आपल्यात जिवंत आहे ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांना सदगती मिळो 🙏🙏🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 หลายเดือนก่อน

    एकदा तरी अतूल सारख्या सहजपणे हसवणार्या कलाकाराचे दर्शन द्यायला पाहीजे होते 😢😢

  • @gangadhargandhare7903
    @gangadhargandhare7903 2 หลายเดือนก่อน +9

    खुपच छान कलाकार होते भावपूर्ण श्रध्दांजली

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 2 หลายเดือนก่อน +10

    एका चांगल्या कलाकारास आपण मराठी इंडस्ट्री ला मुकलो भाव पुर्णा श्रध्दा जली ईश्वर आत्म्यास शांती देवो 🙏🙏

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 2 หลายเดือนก่อน +4

    असे छान अभिनय करणारे कलाकार का इतक्या लवकर निघून गेले.
    फार दुःख होत आहे.
    घरातील सर्वांना हे दुःख सहन करण्याची सहनशक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना... भावपुर्ण श्रध्दांजली 🎉

  • @rupalishitole7198
    @rupalishitole7198 2 หลายเดือนก่อน +4

    भावपूर्ण श्रद्धांजली अतुल सर 💐🌺🌸

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 2 หลายเดือนก่อน +5

    फारच वाईट प्रसंग
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @RevatiBhatye
    @RevatiBhatye 2 หลายเดือนก่อน +4

    मराठी दूरदर्शन आणि मराठी चैनल लाज वाटली पाहिजे की त्यांनी अतुल सर सरांसारखे ओ सर्वांना कायम हसत ठेवणाऱ्या कलाकाराचे जाताना रडवलं त्या कलाकाराला एकदाही टीव्हीवर दाखवलं गेलं नाही ओ झी मराठी दूरदर्शनची दुरावस्था म्हणावी लागेल अतुल सर तुम्ही सगळ्यांना कायम हसून आणि जाताना मात्र आम्हाला अचानक रडून गेला तुमच्या आत्म्याला शेर शांती लाभो ही ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना तुमचा एक लाडका चाहता जय श्रीराम जय जय श्रीराम वंदे मातरम

  • @elviracardoz6852
    @elviracardoz6852 2 หลายเดือนก่อน +2

    कायम आठवणीत राहशील अतुल भावपूर्ण श्रद्धांजली ❤

  • @bhusarimadhavi
    @bhusarimadhavi 2 หลายเดือนก่อน

    अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    त्यांनी ह्या जगातून खूपच लवकर एक्झीट घेतली.
    त्यांना चिरशांती लाभै

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 หลายเดือนก่อน +9

    निशब्द....😢
    भावपुर्ण श्रद्धांजली...

  • @haridinitayade8618
    @haridinitayade8618 2 หลายเดือนก่อน +2

    अतुल परचुरे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐😭😭😭सरांचे अंतिम दर्शन त्यांच्या चाहत्यांना पण द्या.🙏🙏🙏

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 2 หลายเดือนก่อน +3

    या गुणी कलाकाराच अखरेच दर्शन आम्हाला होऊ द्या

  • @AnitaGhuge-m5z
    @AnitaGhuge-m5z 2 หลายเดือนก่อน +2

    भावपुर्ण श्रद्धाजंली एका महान नायकाला 😢😢

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 2 หลายเดือนก่อน +1

    पु. ल. दुसऱ्यांदा आपल्याला सोडून गेले अस वाटतंय....भावपुर्ण श्रद्धांजली....

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 2 หลายเดือนก่อน

    भावपुर्ण श्रध्दांजली
    स्वार्थाने भरलेल्या जगातून मुक्त झालास
    👏👏👏😪😪🌹🌹🌹🎉

  • @snehalharegaonkar2128
    @snehalharegaonkar2128 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रेक्षक वर्गाकडून अतुल परतुर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DeepaliSawant-lm5wj
    @DeepaliSawant-lm5wj 2 หลายเดือนก่อน +1

    अतुल परचुरे याचे शेवटचे दरशन झाले नाही खुप वाईट झाले भावपुर्ण श्रध्दांजली

  • @onkarsuryawanshi6162
    @onkarsuryawanshi6162 2 หลายเดือนก่อน +5

    सिद्दीकी गेला तेव्हा सगळे नेते गेले मुख्यमंत्री पण मराठी कलाकार सोडून गेला तर फिरकले पण नाहीत खरच ह्या बाबतीत राज ठाकरेंना मानावे लागेल

  • @manishaalpe3890
    @manishaalpe3890 2 หลายเดือนก่อน

    चांगला माणूस, उत्तम कलाकार आज आपण गमावला. भावपूर्ण श्रध्दांजली

  • @rashmibuva5268
    @rashmibuva5268 2 หลายเดือนก่อน +3

    Ho na Atul parchure best actor hote 🙏💐, tyyna bhagyela milel manun video bhagitla, pn tyyna dalhvlech nai. Khup mahan actor hote 🙏💐

  • @dhananjaygurav9313
    @dhananjaygurav9313 2 หลายเดือนก่อน +6

    🌺🌺 भावपूर्ण श्रद्धांजली अतुल सर.🌺🌺🙏🙏🙏

  • @funtolife2003
    @funtolife2003 2 หลายเดือนก่อน

    एक जेष्ठ कलाकार आज सोडून गेले 😢 पण मनातून जाणार नाहीत 🙏💐💐💐

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 2 หลายเดือนก่อน

    अतुलजी तुम्ही खरच 'अतुल्य' च होतात🙏🙏

  • @mv9818
    @mv9818 2 หลายเดือนก่อน +3

    पुण्यात्मा ❤ भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔😔😔😔😔❤️

  • @ratnajadhav5235
    @ratnajadhav5235 2 หลายเดือนก่อน

    अतुल दादा खूप चांगले कलाकार होते त्यांनच बोलण खूप स्वच्छ मणाणे राहिचे आशा देव माणसाला भावपूर्ण श्रध्दांजली😂😂😂💐💐💐

  • @vikasraut1912
    @vikasraut1912 2 หลายเดือนก่อน +8

    आघाडीचे आजचे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार दिसत नाहीत.त्याचेवेळी कोण येईल?

  • @sanmatisonar6793
    @sanmatisonar6793 2 หลายเดือนก่อน +1

    ONE COMEDY MAN GONE
    HE ENTERTAINED ME
    GOD BLESS YOU MAN

  • @bharatkhilare8896
    @bharatkhilare8896 2 หลายเดือนก่อน +1

    असा कलाकार पुन्हा होणार नाही. भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली.😢अतुलजींचं अंत्यदर्शन झालंच नाही.😢

  • @vishnuchavan583
    @vishnuchavan583 2 หลายเดือนก่อน

    बरोबर अतूल परचूरेंचे दर्शन महत्त्वाचे होते.

  • @KalpanaAswar
    @KalpanaAswar 2 หลายเดือนก่อน +7

    अतुल दादाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @aayushchury5619
    @aayushchury5619 2 หลายเดือนก่อน

    फार हुरहन्नरी कलाकर.अतिशय नम्र

  • @jhonikhan1107
    @jhonikhan1107 2 หลายเดือนก่อน +5

    Lahanapanpasun tumhala pahat aaloy,man khup dukhi zhala batmi pahilywar.Atul ji tumhi sanktala mothya dhiryane samore gelat pan niyati la kahi vegla manya hota😢😢😢😢😢

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 2 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली!! उत्तम माणूस आणि कलाकार.

  • @chetanuikey5257
    @chetanuikey5257 2 หลายเดือนก่อน +5

    अतुल सर तुम्ही तुमच्या अभिनयाने आम्हांला खूप खूप हसवले आहात..खूप चांगले क्षण दिलात... तुम्ही व तुमचे अभिनय सदैव आमच्या स्मरणात राहतील... आपल्या आत्म्यास शांती लाभो...हिच ईश्वरचरणी प्रार्थना...भावपुर्ण श्रद्धांजली!!!!🌹🌹💐💐🙏🙏

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 2 หลายเดือนก่อน +6

    राज ठाकरे भारी माणूस आहे

  • @ratnamalakhade9772
    @ratnamalakhade9772 2 หลายเดือนก่อน +20

    भावपुर्ण श्रद्धांजली

    • @harshitabhogale4931
      @harshitabhogale4931 2 หลายเดือนก่อน +2

      भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @rk.realestate
    @rk.realestate 2 หลายเดือนก่อน

    अतुल जी आपण व आपली भूमिका रंग भूमी वर मांडलेली कला ही कायम ची आठवणीत राहील सर आपणास भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @manishabhosale1907
    @manishabhosale1907 2 หลายเดือนก่อน

    Bhav Purn Shradhanjali Atul sir 🙏💐 Ek great actor ❤ innocent and hasara nature 😍

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम उमदा कलाकार 💐🙏RIP 🙏

  • @tsv239
    @tsv239 2 หลายเดือนก่อน

    Bhavpurna shradhanjali sir....😢🙏💐💐🙏

  • @jitudere5954
    @jitudere5954 2 หลายเดือนก่อน +3

    अतुल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
    तुमची कलाकारी विसरण्या जोगे नाही

  • @sunitakharote319
    @sunitakharote319 2 หลายเดือนก่อน +6

    Khup chhan,shant kalakar hote Atul parchuure, tyana bhavpurn Shrandhanjali

  • @sham6089
    @sham6089 2 หลายเดือนก่อน +5

    भावपूर्ण श्रद्धांजली🌸

  • @ravindrawarghade4423
    @ravindrawarghade4423 2 หลายเดือนก่อน

    इतर कोणी नाही पण राज साहेब ठाकरे पोचले अतुल परचुरे सर भावपूर्ण श्रद्धांजली

  • @varshavedpathak6129
    @varshavedpathak6129 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली दिग्दज अभिनेत्याला

  • @sachinlad9014
    @sachinlad9014 2 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण श्रद्धांजली अतुल सर 🙏🙏 ❤❤

  • @gajanandhaware844
    @gajanandhaware844 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐🙏🏽🙏🏽😞😞

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 หลายเดือนก่อน

    माझा आवडता अभिनेता हरपला 🙏🙏

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 2 หลายเดือนก่อน

    अतिशय दुःखद बातमी 🙏🙏

  • @mayashirke6436
    @mayashirke6436 2 หลายเดือนก่อน +3

    भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🌹

    • @prachikadam2710
      @prachikadam2710 2 หลายเดือนก่อน

      Bhavpurna shradhanjali 😅😅

  • @SushmaM-wd7zw
    @SushmaM-wd7zw 2 หลายเดือนก่อน

    एका हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकाराचे अकाली निधन मनाला चटका लावून गेले.भावपूर्ण श्रद्धांजली अतुलजी 🙏🌹😔

  • @sujatakulkarni9434
    @sujatakulkarni9434 2 หลายเดือนก่อน

    भावपुर्ण श्रद्धांजली सर 🙏🙏🙏

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 2 หลายเดือนก่อน +1

    Okay ❤❤❤

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 2 หลายเดือนก่อน +1

    राजा माणूस ❤😢🙏

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 หลายเดือนก่อน

    असाकलाकर पुन्हा होणर नाही भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻🙏🏻

  • @GauriSalvi-me2cp
    @GauriSalvi-me2cp 2 หลายเดือนก่อน

    देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना 😢

  • @SugandhaRokade-c1h
    @SugandhaRokade-c1h 2 หลายเดือนก่อน

    Raj saheb thank you 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramnaik3074
    @ramnaik3074 2 หลายเดือนก่อน

    श्रीराम 🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r 2 หลายเดือนก่อน

    Atuldada tumhi amhala lavkar he jag sodun gele. Hyacha mala khup manje khup vait vatat aahe tumchya premamule tumchya changalya vaganyamule. Aaj sarva marathi vishvatil kalakar nete mahanete bhetayala aale he kai kami aahe parantu he pahayala aapan aaj hya jagat nahi kunitari mantale aahe ki marave pari kirti rupi urave. He ekdam tumhi sartha tharavala. 🎉🎉bhavpurna shradhanjali🎉🎉

  • @ashwinis3467
    @ashwinis3467 2 หลายเดือนก่อน +15

    Just wondering why no channel is showing us Live.. not even marathi channel..

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 2 หลายเดือนก่อน

    लढवय्या कलाकार😢😪😭😭

  • @satoshsalunkhe74
    @satoshsalunkhe74 2 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली आतुलदादा🌹🌹🌹🙏

  • @KaminiKoli-l9v
    @KaminiKoli-l9v 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली अतूल परचूरे सर🙏🙏😭😭

  • @rajujoshi8227
    @rajujoshi8227 2 หลายเดือนก่อน +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐

  • @maheshpatil-c4f
    @maheshpatil-c4f 2 หลายเดือนก่อน +14

    सुख दुःखात राज साहेब नेहमी सोबत राहतात

  • @sujatagole5162
    @sujatagole5162 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😢

  • @suhasbane6583
    @suhasbane6583 2 หลายเดือนก่อน

    T.V var tumhi mulakhat dili tenva khup aanad zala hota tumhala boltana pahtana 😢pan aaj achank radvlat tumchya aatmyas shanti labho 🙏💐

  • @nagnathbhadange9524
    @nagnathbhadange9524 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली भावा ❤

  • @shamshuddinsayyad2670
    @shamshuddinsayyad2670 2 หลายเดือนก่อน +1

    Miss u sir तुमचं काम खुप आवडायचं सर मला

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏😪😪😪😪😪😪