विकत आणुन खाण्यापेक्षा घरी केलेल्या पदार्थांची चव काही औरच लागते आणि नवीन पदार्थ शिकल्याचा आनंद वेगळाच खरंच खूप धन्यवाद मधुरा ईमरुतीचा आकार थोडा अवघड वाटतो पण एकदा दोनदा केल्यावर मला वाटते जमेल त्याचा कलर खुपचं सुंदर वाटत होता
आमच्याकडे इमरती म्हणतात , आमच्या गावाची इमरती डिस्कवरी चॅनेल वर पण दाखवली होती. ताई तू बनवली म्हणजे काही शंकाच नाही. 💯 % छान दिसत आहे....... ही छान रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद😊
Thank you so much, Madhura, jalebi is my hubby most favorite sweet but he cannot have as he has celiac disease.. so no gluten... this recipe is a blessing... will make it for him & let u know his reaction...🙏
Maz achanak lagn thrl 1 month adhi tumche recipes mghitle ani sasri javun try kele sglyana awdl Thank you so much for maz khup moth tension hot jevan shiknyach 😅😅😅😊😊😊
Mouth watering recipe.....😋😋😋 इमृती नाही इमरती.... तुपात केली तर चालेल का? तुम्ही तेल कोणते वापरले? तुम्ही आधी मंद आचेवर तेल गरम करून नंतर इमरती सोडली आणि मंद आचेवरच तळली का? Plz reply
Mi tumchya. Pdhtine krun bdhitli.khupch chhan zali.thank u Tai.❤❤❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट यम्मी यम्मी हलवाई स्टाईल इमरती अप्रतिम लयभारी रेसिपी अफलातून रंग सुंदर जबरदस्त भन्नाट ❤❤
धन्यवाद 😊😊
विकत आणुन खाण्यापेक्षा घरी केलेल्या पदार्थांची चव काही औरच लागते आणि नवीन पदार्थ शिकल्याचा आनंद वेगळाच खरंच खूप धन्यवाद मधुरा ईमरुतीचा आकार थोडा अवघड वाटतो पण एकदा दोनदा केल्यावर मला वाटते जमेल त्याचा कलर खुपचं सुंदर वाटत होता
खूप खूप सुंदर इमृती अप्रतिम 👌👌😘😋😋
धन्यवाद 😊😊
छान माहिती दिली धन्यवाद ताई...🙏🏻💐
छान रेसिपी ...👌🏻❤️👍🏻
धन्यवाद 😊😊
ताई रेसिपी अप्रतीम नेहेमी प्रमाणे
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Ase swayampak karaychi aavad mulat asavi lagte te tumchyat ahe thank you
मनापासून आभार..
अगदी कमाल झालेली आहे झलक 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup khup Chan Tai ❤❤👌👌👌👌
भन्नाट ...रेसिपी 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Wow.....looks tempting😊
It was!!
मस्त आहे रेसिपी,👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Resham
Khupch surekh👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Jabardast 👌 karun bagnar,
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Amazing recipe love it😋😋😋😋😋😋
Thanks a lot 😊
खूप छान वेगळीच रेसिपी 👌
धन्यवाद 😊😊
Mast tai khup chan😊😊😊
धन्यवाद 😊😊
Khup ch bhari 😋😋👌
धन्यवाद 😊😊
वाव मस्तच रेसिपी 🎉
धन्यवाद 😊😊
Khup ch sundar😍👌
धन्यवाद 😊😊
Nice 👍👍
Thanks 👍
खूप मस्त इमृती.माझी आवडती डिश.❤❤
धन्यवाद 😊😊
Mast chhan recipe dakhavli tai tumi khup chhan
धन्यवाद 😊😊
Khup chhan😋
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर 👌👌
धन्यवाद 😊😊
🎉🎉 खुप छान 🎉🎉
धन्यवाद 😊😊
Mi pn banvli khup chan zali hoti thank you tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अतिशय उत्तम ❤
धन्यवाद 😊😊
व्वा. काय सुंदर बनवली इम्रती. सुगरण बाई तुमचे खूप खूप कौतुक. ❤
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर छान दिसते धन्यवाद
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 😊
धन्यवाद 😊😊
Wow Mastch, Thank you tai
Pleasure!!
मस्तच 😊
धन्यवाद 😊😊
Madhuraji kathin vatnara padhtarth tumhi ekdum sopa karun sanitla va dakhvla kharach tumche khup kautuk chan chotya chotya tips pun dilya tumhi wah tu che mana pasun dhanyavad amchya sobat share karnya sathi
मनापासून आभार..
खूपच छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
किती सध्या सोप्या पद्धतीने करुन दाखवली नाहीतर किती अवघड वाटणारा हा पदार्थ आहे,,,, भारीच कम्माल❤ अहा😍
मनापासून आभार..
Mast 👌👌👌👌😋👌
Thanks 😊
धन्यवाद जि
सहि रे सही
😅😊🎉😮😂❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान आणि मस्त इमरती दाखवली...🌹☘️🌷🍂🍀
धन्यवाद 😊😊
खूपच छान मस्त इमरती दाखवली ❤🎉
Khuuuuuuuupch chan❤
धन्यवाद 😊😊
Mast recipe aaha
धन्यवाद 😊😊
Nice 😋😋👍🏻👍🏻
Thanks!!
Best kiti sundar😅
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई कारण इमृती मला खूप आवडते , मी उद्याच करून घरच्यांना खाऊ घालते,कारण माझा उपवास आहे 😅❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Sundar 😍😋👍
धन्यवाद 😊😊
Madhura khoop mast
धन्यवाद 😊😊
आमच्याकडे इमरती म्हणतात , आमच्या गावाची इमरती डिस्कवरी चॅनेल वर पण दाखवली होती. ताई तू बनवली म्हणजे काही शंकाच नाही. 💯 % छान दिसत आहे....... ही छान रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद😊
धन्यवाद 😊😊
Kuthehi imartich mhaNtaat. He imruti kaay ahe, ugaach…..
मस्त😊
धन्यवाद 😊😊
Wow १ no😋
धन्यवाद 😊😊
तूमच्या भाषेत सांगायचं म्हणजे... अगदी मस्त, कम्माल!!!👌👍🫡😄🥰
धन्यवाद 😊😊
Tempting recipe tai
धन्यवाद 😊😊
ताई आजची रेसिपी एक नंबर आहे ताई संडे मसाला रेसिपी शेअर करा प्लिज
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
❤chan mast ❤
धन्यवाद 😊😊
Taai ymmm superb performance
Thank you!!
खुपच छान
धन्यवाद 😊😊
Nice recipe ❤
Thanks!!
एक नं 😋😋ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Thank you so much, Madhura, jalebi is my hubby most favorite sweet but he cannot have as he has celiac disease.. so no gluten... this recipe is a blessing... will make it for him & let u know his reaction...🙏
Hope you enjoy!!
@MadhurasRecipeMarathi I'm sure we will... it is looks very easy & tempting😋
वाह ताई खूपच सुंदर इमरती बनवल्या 👌👌👌❤❤
इमरती बघून तोंडाला पाणी सुटले 😊😊
धन्यवाद 😊😊
काय सुंदर आहे रेसिपी खूप छान दाखवली 🎉
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Maz achanak lagn thrl 1 month adhi tumche recipes mghitle ani sasri javun try kele sglyana awdl
Thank you so much for maz khup moth tension hot jevan shiknyach 😅😅😅😊😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai tu astana ashakya hey kahich nahi, hi recipe amchyasathi far avghad hoti tu khup sophya padhatine sangitli tyasathi thanks
मनापासून आभार..
मस्तच
धन्यवाद 😊😊
Nice 😋❤
Thanks 😋
Very nice ❤
Thanks!!
Outstanding
Thank you!!
Yummy
Nice 🎉
Thanks!!
Bharich
धन्यवाद 😊😊
ताई मस्त रेसिपी दाखवलीत हलवाईच्या दुकानात मिळते तशीच इमरती बनवून दाखवलीत छान रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
❤❤
😊😊
👌👌
😊😊
👍👌😋
😊😊
Nice
Thanks!!
Nice
Thanks!!
💗💗💗💗💗💗💗💗
❤❤❤
😊😊
मधुरा मॅम तुम्ही आजच्या दिवस गोड रेसिपी अपलोड करायला नको होती कारण आजच आदरणीय रतनजी टाटा सर गेले आहेत 😢
As kahi nasty khayach सोडत ka kon
जीलेबीचया पीठात नाही जमत का तुमची पदार्थ करायची उपकरण पण छान असतात
जिलबीचं पीठ नाही चालणार...
Ashish upwasachi imruti pn share kar na madhura
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
@@MadhurasRecipeMarathi thanks,peanut butter chikki pn hmm nkki dakhav
Ratan Tata 😢
Paneer jilebi dakhvana.
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mouth watering recipe.....😋😋😋 इमृती नाही इमरती.... तुपात केली तर चालेल का? तुम्ही तेल कोणते वापरले? तुम्ही आधी मंद आचेवर तेल गरम करून नंतर इमरती सोडली आणि मंद आचेवरच तळली का? Plz reply
तुम्ही तुपात तळून पाहू शकता. ,मध्यम आचेवर तेल गरम केलं आणि तेल पुरेसं गरम झालं कि मग गॅस मंद आचेवर करून घेतला. इम्रती मंद आचेवरच तळली..
First viewer
😊😊
Beater ne fetle tar chalel ka... please reply
तुम्ही करून पाहू शकता...
सगळेच पदार्थ कसे हो इतके सुरेख बनवता तुम्ही
मनापासून आभार..
उपवासाला गाजर आणि मका चालते का
इनो पाकीट टाकलतर चालेल का पिज ताई उतर देणे मी हे दिवाळीसाठी बनवेल
तुम्ही वापरून पाहू शकता. पण शक्यतो चिमूटभर खायचा सोडा किंवा १/४ चमचा बेकिंग पावडर वापरा...
Tumhi almala latur la gela hotat ka clg chi mahiti dyal ka
हि अशी टाकायची पिशवी कुठे मिळते?तेल कुठले वापरायचे?
तेल तुमचं नेहमीचं वापरलं तरी चालेल. आणि पायपिंग बॅग बाजारात सहज मिळेल...
Imruti kon mhanta imarti
Kharach tu sugran aahes madhura
धन्यवाद 😊😊
१नं
धन्यवाद 😊😊
Majhi nahi zali khuskhushit 😢
ईमरती आणि जिलेबी तई मध्ये करतात
?????
Emarti hai ye
😊😊
इम्रुति नाही एमरति😅
Tyat hasaych ky yevdha but
Hyalaa emarti jalebi mhantat emruti nahi bolat
राहुल गांधी 😂😂 रेसिपी 😂