त्या सेल्समनची लायकी गाडी घेण्याची तर सोडाच ती विकण्याची पण लायकी नाही. कारण ग्रहकाशी साधं कसं बोलावं हे सुद्धा ज्याला कळत नाही तो मालकाचे दिवाळे काढल्या शिवाय राहणार नाही. त्या शेतकऱ्याने मानहानीचा दावा ठोकावाच.
@@shivakoli6410 🤣🤣🤣🤣 कोणाचा काय गेलं सेल्समन चा सेल झाला कंपनी चा फायदा शोरूम चा फायदा वरून सेल्समन ला जो गाडी घेणार नव्हता त्याला गाडी चिपकवली वरून इन्सेन्टिव्ह 🤣🤣🤣 आणि येणे घेतली 10 लाखाने ठोकून 🤣🤣🤣🤣
महिंद्रा सर....या शेतकऱ्याने जर मानहानी दावा दाखल केला तर फार नुकसान होईल...त्यामुळे त्यास ही गाडी विनामूल्य देणे सोयीस्कर ठरेल आणि आपली प्रतिष्ठा अबाधित राहील... जय हिंद.....
शेतकरी सगळ्याच बाप आहे म्हणाव सेल्यस मन तु ठेवल्याला कामगार तुला २० नाही ३० हाजार पगार आसेल तुला तो 30 मिनिटात दाहा लाख जमा करतोय तुझ्यात दम होता तर गाडीला गाडी फ्री दे त्या शेतकऱ्याला
@@googleuser6894 ते गबाले राहून शेतात मेहनत करतात म्हणून तुम्ही लोक दोन वेळेचे जेवण जेवता हे लक्षात ठेवा आज शेतकरी आहे म्हणून आपण सर्व जीवंत आहोत हे लक्षात ठेवा..
@@ravindrathakare2039🤣🤣🤣🤣 कोणाचा काय गेलं सेल्समन चा सेल झाला कंपनी चा फायदा शोरूम चा फायदा वरून सेल्समन ला जो गाडी घेणार नव्हता त्याला गाडी चिपकवली वरून इन्सेन्टिव्ह 🤣🤣🤣 आणि येणे घेतली 10 लाखाने ठोकून 🤣🤣🤣🤣
त्या सेल्समनने आमच्या शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय, आता फक्त गाडीच घेतली आहे, पण यापुढे नडला तर त्याला त्याच्या घर -दार व ...,... सहित हार्ड कॅश विकत घेईल.
शेतकरी नेहमी मेहनतीने कमावतो आज आपण सर्व शेतकर्यामुळे सुखी आहोत शेतकर्यांनी धान्य पिकवले नाहीतरी आपल्याकडे किती पैसे असले तरी पैसे खाऊन जगू शकत नाही नेहमी सर्वांनीच शेतर्याबद्यल आदर व आपुलकीने बोलले पाहिजे व त्यांच्या मेहनतीची कदर केलीच पाहिजे शेतकरी बंधू भगिनी जिंदाबाद
आनंद महिंद्रा हे एक भारतीय उद्योजक आहेत आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोठा भारत देशाची शान असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक या अर्थाने त्या मुजोर कामावरून कारवाई करून त्या शेतकऱ्याला ती गाडी मोफत देण्यात यावी आनंद महिंद्रा आणि आपला मोठेपणा दाखवून देण्याची गरज
महेंद्र सर तुम्ही फक्त एवढच करा की तुमच्या स्टाफला एकच शिकवण द्या की रत्यावरचा भिकारी जरी आला तर त्याच्याशीपण गैर वर्तणून करता कामा नये! दुर्याची ईजत करायला शिकवा! नाहीतर शेवटचा पर्याय कामावरून काढणे 🙏🙏
शेतकरी या राजा हे निसर्ग राजा आज आहे उद्या आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राजा राहणार म्हणून शेतकऱ्यांची औकात काढू नका जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
1 शेतकऱ्यांच्या मुळावर सर्वच आहे शेतीमालाचे भाव वाढलेकी सरकार लाख प्रयत्न करून भाव उतरविले 2 कंपन्या वाले आपला नफा मिळवितो 3 दुकानदार आपला नफा मिळवितो 4 सर्व्हिस पगार वाढतो त्यास पण कमी भावात शेती माल मिळतो उदा, ग्राहकास स्वस्त भावात माल मिळतो आत्महत्या फक्त शेतकरीच करतो 5 त्याचे कमी भावात खाऊन त्यालाच सर्व कमी समजतात कंपनी असो ,दुकानदार असो, जास्त काय बोलावे सर्व समजदार आहे
Dada mi pan shetkari aahe pan pahilya sarkh sheti madhe kahi rahilel nahi kitihi kasht karnyachi takat theva 3time j1 va choti 4 w va chota ghar sodun shetkarya chya hatat kay aalay o mala 15 acres aahe pan khup kasht karun fkt yevdhch bhetay kadhi kadhi as vatay he sarv vikun dusrya kaam dhandya kade valav😭
लाख रु निसर्ग मायचे भरोशावर गुंतवणार जगातील सर्वात मोठा क्षमता असणारा माणूस म्हणजे... "शेतकरी " तो काल सुद्धा ब्रँड होता उद्या सुद्धा आहे आणि सैदव राहील जय महाराष्ट्र... 💪💪
सर्व कंपन्यांना एक आवाहन .... ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन खरेदीत विशेष सवलत देता..त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अशी सवलत देण्याचा धाडस दाखवणार काय?
शेतकर्याचा समान करा, कारण कोरोणा काळात ( लॉकडाऊन ) मध्ये,आम्ही सर्व जण घरात बसुन होतो, पण आमचा शेतकरी राजा शेतात राबत होता, म्हणून आपण सर्व बसुन खात होतो, 🙏🏻👍👍
Anand Mahindra is one of the best humanitarian in India ., In every institution/organisation 1 or 2 people there ., we must know poor/rich eating food to live and having same blood .,
That's A Myth. He is a fantastic Businessman, A shrewd Businessman and a Popular Businessman. Haven't seen him doing much for the upliftment of People.
जगामध्ये सर्वात जास्त "तोटा" सहन करण्याची क्षमता, आणि "कष्ट" करण्याची क्षमता फक्त शेतकऱ्या मध्येच आहे.🙏
Jai javan jai kisan.. 🙏 🚩
👍
♥️
Jai Jawan Jai Kisan.
Jay kisan jay jawan
शेतकरी हा राजा आहे, राजा होता, राजा राहणार.
जय जवान जय किसान
गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा❤❤❤❤❤🎉🎉🎉
3:32
त्या सेल्समनला काढून टाकले पाहिजे ...... दहा लाखाची गाडी घेण्याची त्या सेल्समनची पण लायकी नाही
Right..👍👍👍
त्या सेल्समनची लायकी गाडी घेण्याची तर सोडाच ती विकण्याची पण लायकी नाही.
कारण ग्रहकाशी साधं कसं बोलावं हे सुद्धा ज्याला कळत नाही तो मालकाचे दिवाळे काढल्या शिवाय राहणार नाही.
त्या शेतकऱ्याने मानहानीचा दावा ठोकावाच.
महाराष्ट्रातील सेल्स मॅन तेसच आहेत रगील
Begger asel salesman
लहान मुलांची जे खेळणी असते ना ती घ्याची लायकी नसेल मूर्ख
🛑🛑🛑🛑शेतकरी आणि सैनिक यांचा जो कोणी अपमान करेल तो माणूस म्हण्याच्या लायकीचा नाही 😡😡
अगदी बरोबर प्रीती
Shetkari fukt ..sainik nahi ..tyanchyasathi special wakil aahe ..
👍👍👍👍
अगदी बरोबर बोललात
Right
अरे डुकरांनो 10, लाख तर असे मातीत ओततो रे आम्ही शेतकरी , आमचा कुठ नाद करता, फक्त निसर्गाने आम्हाला साथ दिली पाहिजे, जय जवान जय किसान,🌱🌾
शेतकरी च मित्र निसर्ग आहे
@@shivakoli6410 🤣🤣🤣🤣
कोणाचा काय गेलं सेल्समन चा सेल झाला कंपनी चा फायदा शोरूम चा फायदा वरून सेल्समन ला जो गाडी घेणार नव्हता त्याला गाडी चिपकवली वरून इन्सेन्टिव्ह 🤣🤣🤣
आणि येणे घेतली 10 लाखाने ठोकून 🤣🤣🤣🤣
,
ल लेल् jooteuzzip दी
Khar aahe
Shetkari pik pikvtat mhanun aapan aana dhanya khato nahitar upashi rahal tumchi gadi ni tumcha pot bharnar nahi tyanchi layki kadta tumcyakade o%aahe shetkaryacya Nadi lagachnahi
शेतकऱ्याची चेष्टा करू नका.
ते जर घरी बसले तर आपल्याला अन्न सुद्धा मिळणार नाही. खरे कष्टकरी ते आहेत.
Absolutely 💯 true
महिंद्रा सर....या शेतकऱ्याने जर मानहानी दावा दाखल केला तर फार नुकसान होईल...त्यामुळे त्यास ही गाडी विनामूल्य देणे सोयीस्कर ठरेल आणि आपली प्रतिष्ठा अबाधित राहील... जय हिंद.....
शेतकरी सगळ्याच बाप आहे म्हणाव सेल्यस मन तु ठेवल्याला कामगार तुला २० नाही ३० हाजार पगार आसेल तुला तो 30 मिनिटात दाहा लाख जमा करतोय तुझ्यात दम होता तर गाडीला गाडी फ्री दे त्या शेतकऱ्याला
नाद खुळा
Vinamulya de
बरोबर बोललात सर
नुसतं फुकट वीज पाणी मजूर जमीन
💪शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, जगाचा पोशिंदा गरीब असो वा श्रीमंत,फक्त आणि फक्त शेतकरी
Don't judge a book by it's cover✌शेतकऱ्याएवढा श्रीमंत माणूस कोणीही नाही.
Kon mahnta bhikela lavala shetkaryala😔😔
Real shetkari not said this
Tu lagna karu shakte ka farmer sobat mg 🌚
@@amazingvideoscomplition5952 kahi pan
Bilkul brobr ye
शेतकरी 10 लाखाचा महिंद्रा ट्रॅक्टर घेतो म्हणून महिंद्रा आज पर्यंत इथे पोहचलाय.
Ekdam Corretct....👍👍
VavrAhe Tar Full Pavar Ahe BABU.👍👍😀🙏🙏
आपला मोबाईल कुठला आहे
,👍
Exactly
जगाचा पोशिंदा आहे तो जगाला पोसू शकतो तो कुणाला ही केव्हाही विकत घेण्याची धमक ठेवतो,❤
आमच्या भावा ने पुन्हां एकदा सिध्द करून दाखवल की शेतकरी हा राजाच आहे त्याला फक्त निसर्गा ने साथ दावी मग तो राॅयल रोस घेऊनच शेतात जातोय बघा
आगदि बरोबर बोलले.भाऊ
डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??
@@dhol-tasha1989 Tax chya paishyani pot Bharat naste Rao.!!!!!! Ugach gaman karne bare nahi.
त्या सेल्स मॅनेजर ला एक महिना अन्न पुरवु नका
मग कळेल शेतकऱ्याची किंमत
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
घ्या डोकं आता तो मॅनेजर काय फुकट घेतो का?? 😂
Thobad fodayla pahije hota tya murkh salesman cha.
शाटकरी काय माल फुकट विकतो काय? शेतकरी असल्याचा माज कशाला पाहिजे? गभाळ्यासारखं राहिल्यावर असच होणार ना?
@@googleuser6894 ते गबाले राहून शेतात मेहनत करतात म्हणून तुम्ही लोक दोन वेळेचे जेवण जेवता हे लक्षात ठेवा आज शेतकरी आहे म्हणून आपण सर्व जीवंत आहोत हे लक्षात ठेवा..
ते फुकटे, लाईट बिल भरत नाही, रस्ते उकरतात, झाडे तोडतात.
ते कसले राजे
गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा जय जवान जय किसान
वावर आहे तर पावर आहे.... आम्ही शेतकरी....
Brand "Shetkari" King is 👑👑👑
👍👍👍
💪💪💪
डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??
@@dhol-tasha1989 ek rupya sudhha nahi. Wartun karj hi maaf hote pratyek warshi🤣
शेतकरी हा राजा हे राहणारच शेतकरी जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे मराठी माणूस आहे
Are you from Tuljapur
या सगळ्यांचाच माज उतरवल्याबद्दल धन्यवाद, आणि नवि गाडी घरी आली म्हणून अभिनंदन.
Farmer is great person in the world , incomplete without farmer
Farmer is word great person in. the world. Incompetent without a farmer jay hind
👍👍
Farmer is great person in the world , incomplete without farmer.
@@vardhamanrk7140 bhag 35
@@vardhamanrk7140 bbg5
जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे जय जवान जय किसान
खरच ह्या शेतकर्याला सलाम 🙏आशा लोकांन शेतकरी काय आहेत ते दाखवले पाहिजे शेतकरी आहेत म्हनुनच दोन टाईमांच जेवन जेवता माझ करून पोट भरत नाही 👊👊
धन्यवाद ताई मी एक शेतकरी आहे
या जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे शेतकरी आहे हे कोणीच विसरू नका शेतकरीपेक्षा कोणीच श्रीमंत नाही 🙏
Agadi barobar.
सत्य आहे भाऊ💪💪🔥🤙
शेतकरी ओरिजनल brand ahe जय जवान जय किसान ❤
शेतकऱ्याला कधीही कमी समजू नका कारण शेतकरी कधी काय करेल ते सांगता येत नाही.🔥🔥
King farmers
@@ravindrathakare2039🤣🤣🤣🤣
कोणाचा काय गेलं सेल्समन चा सेल झाला कंपनी चा फायदा शोरूम चा फायदा वरून सेल्समन ला जो गाडी घेणार नव्हता त्याला गाडी चिपकवली वरून इन्सेन्टिव्ह 🤣🤣🤣
आणि येणे घेतली 10 लाखाने ठोकून 🤣🤣🤣🤣
@@akashd2843 हे पटल राव.....त्याची चिमणी उडाली भुर्रर्र ....अन ह्याचा पोपट 10 लाखाने पिसाटला...
छान माज उतरावाला
Proud to be a farmer
Don't judge a book by it's cover ☺️
शेतकर्यांना लूटणारे मानहानी करणारे अशी लोक पुष्कळ आहेत,1)तलाठी२)मडंल अधिकारी ३)तहसीलदार ४)कृषीअधिकारी ५)भुमीअभीलेख अधिकारी अशी अनेक महसुल विभागातील अधिकारी गोरगरीबांना सुटणारे आहेत या कर्व अधिकारी वर ईडीच धाडी घाला.
विषय काय तुम्ही लिहताय काय दादा
बळीराजा सक्षम आहे
लायकी दाखवली दादा बास एवढाच
Ganitadamtarfarmerni
Shiatakarinoon1king
शेतकऱ्यांना सर्व आफिस मध्ये अवहेलना
त्या सेल्समनने आमच्या शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय, आता फक्त गाडीच घेतली आहे, पण यापुढे नडला तर त्याला त्याच्या घर -दार व ...,... सहित हार्ड कॅश विकत घेईल.
He will be still happy. This is the business.
अरे बापरे याला म्हणतात .....सरकारी अनुदान विना आमच् नाही ही नडत आणि आमच्या फालतू पना मुळें बाकीचे शेतकऱी गेलेउडत
सेल्स मन ला जाऊन सांगा शेतकरी सुखी तर जग सुखी जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र 🙏❤️👑
शेतकऱ्यांना मानाचा मुजरा💐💐💐
शेतकरी नेहमी मेहनतीने कमावतो आज आपण सर्व शेतकर्यामुळे सुखी आहोत शेतकर्यांनी धान्य पिकवले नाहीतरी आपल्याकडे किती पैसे असले तरी पैसे खाऊन जगू शकत नाही नेहमी सर्वांनीच शेतर्याबद्यल आदर व आपुलकीने बोलले पाहिजे व त्यांच्या मेहनतीची कदर केलीच पाहिजे शेतकरी बंधू भगिनी जिंदाबाद
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे एकदम बरोबर पण आपल्याकडील नेतेमंडळी शेतकऱ्यांना पायाचा मळ समजतात शेतकरी एकजूट होऊन त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे एकदा!
हा वाहण विक्री चा फंडा असतो
वावर आहे म्हणूनच त पावर आहे, जय किसान
जगाचा पोशिंदा !!!👍👍अन्नदाता 👍👍🙏🙏🙏 जय जय जवान जय किसान ⛳⛳👍🙏
संपूर्ण जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांना कुणीही शहाणपणा आणि मनाच्या मोठेपणा च्या गोष्टी कधी ही करू नये....
नाद करायचा नाय...समजलं काय शेतकरी काय असतो ते लक्षात ठेवा जय जवान जय किसान
भारतात सगळ्यांची बराबरी करा पण शेतकऱ्याची नका करू ,खरंच भारतीय नकाशाचे खरे मालक शेतकरीच 👑😘
आरे शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे
आन जगाचा बाप पण आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत
शेतकऱ्यांना कधीच कमी लेखू नका कारण शेतकरी शेती पिकवल तेव्हांच आपण खाऊं नाही तर उपाशी मरावं लागेल
एवढं लक्षात ठेवा ❤❤
त्याला सागा आमचा शेतकरी हा जग चालवतो 😘
शेतकऱ्यांचा नाद करु नका ... उभ्या जगाचा पोशिंदा आहे तो ...
डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??
आनंद महिंद्रा हे एक भारतीय उद्योजक आहेत आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोठा भारत देशाची शान असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक या अर्थाने त्या मुजोर कामावरून कारवाई करून त्या शेतकऱ्याला ती गाडी मोफत देण्यात यावी आनंद महिंद्रा आणि आपला मोठेपणा दाखवून देण्याची गरज
शेतकरी ला कोणी कमी लेखू नये, त्या सेल्समनला शिक्षा झाली पाहिजे
Nakkich hoil
शेतकरी आहेत म्हणून शेलसमन तर आहेच पण
आनंद महिंद्रा सुद्धा शेतक-यांने पिकलेले अन्न खातो हे विसरता का गाडी किंवा पैसे खाऊ शकत नाही
शेतकरी दादा चां नांद खुळा,जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
Jai Jawan - Jai Kisan..........
Salute to Jawans & Farmers.
👍👍👍
महेंद्र सर तुम्ही फक्त एवढच करा की तुमच्या स्टाफला एकच शिकवण द्या की रत्यावरचा भिकारी जरी आला तर त्याच्याशीपण गैर वर्तणून करता कामा नये!
दुर्याची ईजत करायला शिकवा!
नाहीतर शेवटचा पर्याय कामावरून काढणे 🙏🙏
आरे शेतकरी राजाचं आहे फक्त त्याच्या पिकाचा भाव त्यालाच ठरवण्याचा अधिकार द्या..❤
❤
Proud to be a farmer ✌🏻 💪
शेतकरी कष्टकरी हे,
बोलघेवड्या नाय।
Naad Kala vaya nahi galla
@@sanjaythakar5208 😢😢😢😢
शेतकरी आहे म्हणून सगळे आहेत.. म्हणून शेतकरी चा आदर करा नाहीतर खुप महागात पडेल
Barobar aahe bhava
डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??
गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा ❤❤❤❤
मालकाने सर्व शेतकरी बाधवाची माफी मागावी
पुढे अस होणार नाही हमी द्यावी
शेतकऱ्यांना कधीच हिणवु नये राव शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे राव 🙏🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏🙏
खरं तर आनंद महेंद्रा यांनी या शोरूमची डीलरशीप रद्द करायला पाहिजे जर शेतकरयाविषयी माया असेल तर
I was working as sales manager in Lenovo showroom..... In 2008
We always Respect Farmers.....
चांगला धडा शिकवला भाऊ...... Appreciate 🙏
मित्रा धन्यवाद
शेतकरी या राजा हे निसर्ग राजा आज आहे उद्या आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राजा राहणार म्हणून शेतकऱ्यांची औकात काढू नका जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
1 शेतकऱ्यांच्या मुळावर सर्वच आहे
शेतीमालाचे भाव वाढलेकी सरकार लाख प्रयत्न करून भाव उतरविले
2 कंपन्या वाले आपला नफा मिळवितो
3 दुकानदार आपला नफा मिळवितो
4 सर्व्हिस पगार वाढतो त्यास पण कमी भावात शेती माल मिळतो
उदा, ग्राहकास स्वस्त भावात माल मिळतो
आत्महत्या फक्त शेतकरीच करतो
5 त्याचे कमी भावात खाऊन त्यालाच सर्व कमी समजतात कंपनी असो ,दुकानदार असो,
जास्त काय बोलावे सर्व समजदार आहे
Anandji aise kamgar tumhare kampani ko dubadenge
Well done my brother I am with you in this work wish you all the best
जगातील सर्वात कष्टकरी शेतकरी आहे त्यांचा नाद करायचा नाय जय जवान जय किसान शेतकरी मंडळ जिद्दाबाद
आदमी बड़ा हो या छोटा बस अपनी सोच बड़ी होनी चाहिए ❤️
शेतकरी च्या नादी लागू नका घमंडी कर्मचारी फक्त जे तुमचे काम आहे तेच करावा. हे सिद्ध करून दाखवले या शेतकरी यांनी.. खूप छान भाऊ.
शेतकऱ्याचा नाद करायचा नाय..
शेतकरी टिकला तरच देश टिकेल...
नसेल शेतकरी तर काय पिकेल शेतात..
अगदी खरे. मलाही अनुभव आला. हुंडाई शोरूम मध्ये. म्हणन मी दुसरी गाडी घेतली.
जगाचा पोशिंदा फक्त आणि फक्त माझा शेतकरी.
जमिनी आहे तर पावर आहे ....त्यामुळे आपली जमीन विकू नको ...मायबाप शेतकरी तुमच्या कष्टाला सलाम ..
Dada mi pan shetkari aahe pan pahilya sarkh sheti madhe kahi rahilel nahi kitihi kasht karnyachi takat theva 3time j1 va choti 4 w va chota ghar sodun shetkarya chya hatat kay aalay o mala 15 acres aahe pan khup kasht karun fkt yevdhch bhetay kadhi kadhi as vatay he sarv vikun dusrya kaam dhandya kade valav😭
गाड़ी कौए चीज आहे त्या सेल्समैन ला विकत घेन्याची ताकत आहे भाऊ ह्याय शे त क रह्या मधे 💪
शेतकर्याचा नाद नाही करायचा भावा तो नादखुळा असतो.जय जवान जय किसान.
गाडी आनंद महींद्रा यांनी उपलब्ध तात्काळ उपलब्ध करून घ्यायला पाहीजे
एकच वादा,,,शेतकरी दादा 💪💪💪
जय जवान जय किसान खरंच शेतकरयांना कमी समजु नका अन्न दात आहे तो शेतकरी जवान आहे म्हणून सगळे आपल्या मर्जीने जगतात
Farmar is the only one greatest
आमच्या शेतकरी राजा आहे तो त्याचा मान सन्मान वेळोवेळी सगळीकडे झाला पाहिजे ..
लाख रु निसर्ग मायचे भरोशावर गुंतवणार जगातील सर्वात मोठा क्षमता असणारा माणूस म्हणजे... "शेतकरी "
तो काल सुद्धा ब्रँड होता उद्या सुद्धा आहे आणि सैदव राहील
जय महाराष्ट्र... 💪💪
सर्वजण शेतकऱ्याला कमी समजतात नोकरीवाली सुद्धा पण त्यांना माहित नाही शेतकरी शिवाय जगाचा पान सुद्धा हलत नाही
Don't argue with the Farmer's. He is servant of Nation. Respect Soldiers and Farmer's. No body is as Respectful as Farmer's and soldiers.
Absolutely right ,Farmer is very grateful
Shetkari number 1
सर्व कंपन्यांना एक आवाहन ....
ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन खरेदीत विशेष सवलत देता..त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अशी सवलत देण्याचा धाडस दाखवणार काय?
शेतकरी. संघटीत झाला पाहिजे शेतात पीकवलेला मालाची कीमत तो शेतकरी स्वता ठरले पाहजेत
बरोबर भावा
शेतकरी हा जगाचा पशिंदा आहे शेतकऱ्याला कमी लेखू नये.
प्रिप्लॅन.... हा किस्सा खूप वेळेस झालेला आहे....
वावर आहे तर पावर आहे शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा,🙏🙏
शेतकरी गाडीच काय अख्ख शोरूम ते सुद्धा कर्मचारी सहित विकत घेऊ शकतो
गर्व आहे मला मी शेतकरी आणि बैलगाडा मालक असल्याचा😍✌️🌾🌿🌱🍀
शेतकर्याचा समान करा, कारण कोरोणा काळात ( लॉकडाऊन ) मध्ये,आम्ही सर्व जण घरात बसुन होतो, पण आमचा शेतकरी राजा शेतात राबत होता, म्हणून आपण सर्व बसुन खात होतो, 🙏🏻👍👍
जय जवान जय किसान
वावर हाय तर पावर आहे. शेतकऱ्या शी नाद केला तर जीवन बरवाद तर होणारच. हा sales man विसरला.
रित सर तक्रार केली पहिजे होती.
शेतकर्यांचा नादच खुळा🤗🥰🥰
शेतकरी राजा ला मानाचा मुजरा 😍❤️🙏🏻
Proud to be farmer ❤️🌾
शेतकऱ्यांच्या जिवावर जगुन शेतकऱ्यांच्या आपमाण
Farmer is great preson in the world incomplete without Farmer
जय जवान जय किसान 🔥🔥🔥🔥
Anand Mahindra is one of the best humanitarian in India ., In every institution/organisation 1 or 2 people there ., we must know poor/rich eating food to live and having same blood .,
That's A Myth. He is a fantastic Businessman, A shrewd Businessman and a Popular Businessman. Haven't seen him doing much for the upliftment of People.
शेतकर्यांच्या जीवावर जगताय तुम्ही हे लक्षात ठेवा 🙏
शेतकऱ्याचा नाद करू नका शेतकरी जर एक दिवस घरी बसला तर पूर्ण जग उपाशी मरेल
Farmer is most honourable person in this country 🙏🏿🙏🏿
जय जवान जय किसान शेतकरी आहे म्हणून आपण आहोत हे विसरू नका नाही तर उपाशी मराल
नादखुळा होय आम्ही शेतकरी सारे नेते पण विकत घेऊ शेतकऱ्यांना दिलासा नाहीच मिळाला तर
Nice 👍
Because of farmers we get 2 times meal. Always respect him . Jai jawan Jai Kisan