मोगरा फुलला या गाण्याचं वर्णन करताना, पंडितजींनी अप्रतिम त्याचं सादरीकरण केलं आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवीतला वेलीचा उल्लेख त्यांनी लता या नावाशी केला... आपल्या बहिणी विषयी असलेला अत्यंत प्रेम आणि आदर पंडितजींचा यातून दिसून येतो .. लता मंगेशकर सारख्या दिग्गज गायके चा भाऊ हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखाच असावा...
उत्तरा मोने यांचे अभिनंदन, खूप छान मुलाखत घेतली, पंडितजी सारख्या दिग्गज आणि आदरणीय व्यक्तीसोबत कसे आणि किती बोलावे आणि त्यांना कसे बोलू द्यावे याचा उत्तम नमुना. धन्यवाद.
अप्रतिम, असे संगीतकार होणे नाही खुप सुंदर ❤ जमल्यास शांताबाई शेळके यांच्या गाण्यांवर एक दोन एपिसोड करा आणि त्यावेळी पंडितजींना पुन्हा आमंत्रित करावे ही सह्याद्री वाहिनी ला विनंती 🙏🙏🙏 पंडितजींना कडून त्यांच्या गाण्यांमागचे आणखी किस्से ऐकायला आवडतील 😊
Difficult to find right words to describe Balasaheb's contribution and the pleasure he has given to Marathi fans. His music has attained divine value. Our prayers to God to allow Balasaheb with us for 100years.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची गेली अनेक दशके अशी काही नशा चढलीय की काही केल्या उतरायलाच तयार नाही. त्यात आताच्या विभावरी आणी मधुरा अशा काही गात आहेत की वाह वाह.
उत्तम विषय, उत्तम जाणकार मुलाखतकार उत्तरा मोने, उत्तम कार्यक्रमाचे संयोजन. खूप खूप धन्यवाद. हृदयनाथांविषयी काय म्हणावे ? प्लीज,या कार्यक्रमाचे आणखी एपीसोड्स करावेत.
ह्याबाबतीत एव्हढेच म्हणावेसे / सांगावेसे वाटते की ,सह्याद्री दूरदर्शन वाहीनी ही केंद्रीय दूरदर्शनची उपवाहीनी आहे .अशा स्तरावर कोणत्याही फालतू व्यक्तीस प्राधान्य देण्यात येत नाही . दर वर्षी संगीत गायकांची केंद्रीय दूरदर्शन वाहीनी परीक्षा घेत असते . तसेच मुलाखतकाराची देखील परीक्षा घेण्यात येते .ती काही खाजगी वाहीनी नव्हे की जी कोणालाही , जयमाला धड मराठी बोलता येत नाही ,त्यांचे व्याकरण येत नाही , शुद्ध बोलता येत नाही अशांना ही संधी देते . नाहीतर झी मराठी सारेगमप वाहीनीचा विजेता ठरलेला नागपूरचा अनिरुद्ध जोशी केंद्रीय वाहिनी च्या परीक्षेत पास होत नाही .ही वस्तुस्थिती आहे .
ह्या बाबतीत असे सांगावेसे वाटते की , कोणत्याही कलावंतांची दूरदर्शन आधी परीक्षा घेऊनच त्यांना संधी देते .खाजगी वाहीन्या कोणालाही म्हणजे ,क्षमता नसलेल्यांनाही संधी देऊन कार्यकर्त्यांचा चुथडा करतात तसे दूरदर्शनचे नाही .निवेदकाचे म्हणणे पडद्यावर लिहीणाऱ्यास मराठी चे साधे व्याकरण येत नाही .काळजात चे ऐवजी कलिजात लिहीतात .हे काम बहुतेकी हिंदी भाषीकास देत असावेत .किंवा गैरमराठी भाषिकास देत असावेत .
मोगरा फुलला या गाण्याचं वर्णन करताना, पंडितजींनी अप्रतिम त्याचं सादरीकरण केलं आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवीतला वेलीचा उल्लेख त्यांनी लता या नावाशी केला... आपल्या बहिणी विषयी असलेला अत्यंत प्रेम आणि आदर पंडितजींचा यातून दिसून येतो .. लता मंगेशकर सारख्या दिग्गज गायके चा भाऊ हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखाच असावा...
उत्तरा मोने यांचे अभिनंदन, खूप छान मुलाखत घेतली, पंडितजी सारख्या दिग्गज आणि आदरणीय व्यक्तीसोबत कसे आणि किती बोलावे आणि त्यांना कसे बोलू द्यावे याचा उत्तम नमुना.
धन्यवाद.
अप्रतिम, असे संगीतकार होणे नाही खुप सुंदर ❤ जमल्यास शांताबाई शेळके यांच्या गाण्यांवर एक दोन एपिसोड करा आणि त्यावेळी पंडितजींना पुन्हा आमंत्रित करावे ही सह्याद्री वाहिनी ला विनंती 🙏🙏🙏 पंडितजींना कडून त्यांच्या गाण्यांमागचे आणखी किस्से ऐकायला आवडतील 😊
कवी ग्रेस आणि पंडीतजी ह्यांच्या अद्भूत सर्जनशीलतेबद्दल ऐकायला नक्कीच आवडलं असतं.
Difficult to find right words to describe Balasaheb's contribution and the pleasure he has given to Marathi fans.
His music has attained divine value.
Our prayers to God to allow Balasaheb with us for 100years.
🌹👌वा!वा!!क्या बात! विभावरीताई संवेदनशाील सुरावटीने तेजस्वी प्रकाश ,सगळे दिवे लागले❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️😃❤️😃❤️🙏⭐️⭐️⭐️⭐️🩷🩷🩷⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹👌पं. ह्रदयनाथजींनी रसिकांच्या ह्दयावर सुराच्या पायघड्या घातल्या❤️वा !!वा!! मधूराजी,मधुरमं मधुरा,अप्रतिम जीवलगा👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
मधुरा दातार हिला माणिक वर्मा नी गायिलेली गीते जास्त चांगल्या प्रकारे गाता येतात .
Thank you doordarshan, Uttara Mone❤
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khupach apratim...
पंडितजींनी जरूर आत्मचरित्र लिहावं. त्यांच्या गाण्यांच्या मागच्या प्रेरणा, संगीत विचार विलक्षण आहेत
हो खरे आहे
खरोखरचे हृदयनाथ आहेत. सर्व मराठी रसिकांच्या हृदयात त्यांचे कायमचे स्थान सदैव राहील.
विभावरी च्या आवाजात बंदिश ऐकताना डोळे भरून आले..
🌹👌चिरतरुण शब्द सौंदर्य मधूराताईंनी कितीही सुवासिक केले अमृततूल्य सुरांनी❤️⭐️🙏🌹❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
फार फार सुंदर! मन भरुन आलं. एवढी मोठ्ठी विभूती पण किती भाव विनम्र! 🎉 धन्यवाद!
सुंदर अप्रतिम कार्यक्रम
🙏🙏👍👌❤️👌👍🙏🙏
नमस्कार
खुप भावविभोर कार्यक्रम आयोजित करून मन एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवले.खुप खुप धन्यवाद
🌹🙏🌹👌सुनी सुनी मैफल विभावरी ताईंनी सुस्वरांनी रंगविली,पारिजात बहरला!!अप्रतिम❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
Apratim Pd.,Rhidaynath Mangeshkarji genious artiste
❤❤❤
🙏
29:38 So well put, everything that we do, say or sing is all soiled, nothing is Pure. Who can blame who for plagiarism.
🌹👌वलयांकीत पं ह्रदयनाथजी संगीत मोगरा रसिकह्रदयात बहरला❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏❤️👌❤️🙏
What a attractive programe what affortless singing 🎼🌹 so nice 👍 thanks 🙏
Wonderful show...wonderful stories behind wonderful songs!
एखादे वेळी मराठी गीतांचे चालीवर आधारीत हिंदी भाषेतील काही गाणी असल्यास सादर करावीत .
तीनही सांजा मिळाल्याचे चालीवर आधारित बंगाली गाणे --दूरे --शामियाना ऐकले आहे .
Well arranged,rare maiphill
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अप्रतीम 👍👍👍👍👍👍
अतिशय सुंदर
पंडित. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सारख्या प्रतिभावंताची मुलाखत घेणारी व्यक्तिमत्व डॉ. अशोक रानडे यांच्या सारखी असावयास हवी
Aplykadaly bandishicha amulya theva japun theva aaplysarkhe soneri manas durmil dandvat
बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची गेली अनेक दशके अशी काही नशा चढलीय की काही केल्या उतरायलाच तयार नाही. त्यात आताच्या विभावरी आणी मधुरा अशा काही गात आहेत की वाह वाह.
उत्तम विषय, उत्तम जाणकार मुलाखतकार उत्तरा मोने, उत्तम कार्यक्रमाचे संयोजन. खूप खूप धन्यवाद. हृदयनाथांविषयी काय म्हणावे ? प्लीज,या कार्यक्रमाचे आणखी एपीसोड्स करावेत.
'बाळासाहेब' ??????😮😮😮😮😮😮😮😮
यांचे काय वर्गमित्र होते का???????
'पंडितजी' असं संबोधायला हवं होतं. पल्लवी जोशी पण पंडितजीच म्हणायच्या सा रे ग म प मध्ये.😊
श्रेय नामावली त मधुरा चे नाव नाही
Hya baila mulakhat gheta yet nahiye,hi baii,,saxat PtHrudayanath samor basalet,aani hi baai tyana bolate,karanya eivaji,swatacha shanpana dakhavatey,,bakwas aahe hi baai