लहान मुले मुली , तरुण पिढी , वडिलधारी माणसं महिला यांचा सहकार्य नामस्मरण भजन कीर्तन सात दिवस गाव शुध्द शाकाहारी जेवण करून भजनाला जातात किती मोठा सोहळा साजरा करतात विठू माउली 🙏🙏🙏 व्हिडिओ तून विठू माउली च दर्शन घेतले 🙏🚩🚩🚩
सप्ताहाच्या विडीओ छान केला आहे आपल्या जयगड गावात अजूनही परंपरा जोपासली जाते व धार्मिक कार्यक्रम राबवला जातो लहानपणापासून मोठ्या पर्यंत सर्व सहभागी आहे हे बघून छान वाटते
छान आहे
सुंदर 👍🎉
राम कृष्ण हरी ❤
Ghari baslya baslya devacha darshan karavnya saathi dhanyavaad 🙏🏻
एक नंबर भावा 🎉😍
जय जय पांडुरंग हरी 🚩🙏🙏🙏
🙏जय जय हरी विठ्ठल 🙏💐
खूप छान व्हिडिओ.. धीरज अशीच व्हिडिओ करत रहा..
Mast bro❤🙏👍
Khup ch chaan 👍👍👍👍👍
खुप सुंदर माऊली
🙏राम कृष्ण हरी🙏
Khup chan Dhiraj asich pragati karat raha tula khup khup shubhechcha ❤
लहान मुले मुली , तरुण पिढी ,
वडिलधारी माणसं महिला यांचा सहकार्य नामस्मरण भजन कीर्तन
सात दिवस गाव शुध्द शाकाहारी जेवण करून भजनाला जातात
किती मोठा सोहळा साजरा करतात
विठू माउली 🙏🙏🙏
व्हिडिओ तून विठू माउली च दर्शन घेतले 🙏🚩🚩🚩
सप्ताहाच्या विडीओ छान केला आहे आपल्या जयगड गावात अजूनही परंपरा जोपासली जाते व धार्मिक कार्यक्रम राबवला जातो लहानपणापासून मोठ्या पर्यंत सर्व सहभागी आहे हे बघून छान वाटते
🎉❤🚩🚩👍👍
Bhava khatarnak ❤✨
🚩🥳🥳🥳
धिरज असे विडीओ करून आम्हाला आपल्या जयगड गावात परंपरा व धार्मिक सणवार उत्सव साजरा करतात ते दाखवून दे All the best
मस्त धीरज
🙏🏻♥️ जय जय पांडुरंग हरी ♥️ 🙏🏻
👌👌👌👌