खुप छान कीर्तन खूप छान वर्णन केले आहे मन भाऊक झाले..माझे भाऊ खूप प्रेम करतात आमच्या सर्व सुख दुःखात सहभागी होत असतात भाच्यांना प्रेम माया सगळ देतात.....पण आपल्या महाराष्ट्रात.असे अनेक भाऊ बहीण आहे की ते बहिनाना किंमत देत नाही ...त्या बहिणीसाठी ..माझ्या डोळ्यात पाणी आलं ..त्या भावानं कीर्तन ऐकावं...आणि आपल्या बहिणीला प्रेम माया द्यावी....खूप खूप धन्यवाद महाराज . मला तुमचे कीर्तन खूप छान वाटलं....राम कृष्ण हरी, माऊली...🙏
आमची पण सनंदाबाईच बहिण आहे पण आमची सावळी मुलगी केली नाही मोठ्या भाच्याला एक मुलगी दिली आहे लहान भाचा बाकी आहे पण तिसरी मुलगी आता मागत आहेत पण मुलगी नाही महणते❤❤❤
जयहारी महाराज भावनांना मोकळी वाट करुन दिली .गरीब श्रीमंतात्च्च्या मधे किती मोठी तफावत असते .साक्षात उतरवले ।तरीपण समाज फार काही चांगला नाही सर्वच नाही पण बहतेक मंडळी अशीच वागतात .असो .आपणास मनापासून जयहारी समाजासाठी फोर मोठे योगदान आहे सांप्रदायाचे आणि महत्त्वही आहे .,
महाराज खूप हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे असे कोणत्याच भावांनी वागू नये बहिणीशी हे कथा ज्या भावांनी ऐकली ते नक्कीच आपल्या बहिणीशी चांगले व्यवहार करतील खूप खूप धन्यवाद
खर आहे महाराज विदर्भातच काय पुण्यातही तेच आहे महाराज पैशापुढे ना बहिणी ना जन्मदाते आई-वडील दिसत काही मुल तर जिवंत मारण्याचा प्रयत्न केला अनुभव आहे मला माझ्या आई वडील यांच्या बरोबर घडलेलं आहे पण परमेश्वर पाहत आहे फक्त की त्याच्या मुलांकडून त्याची अशी अवस्था होऊ नये 😢खूप छान समवजून सांगितले अशा घटना कानावर पडताच अश्रू अनावर होतात धन्यवाद
तू ह्या गोष्टीवर लोकांना नको ज्ञान देऊ तुझं तू बघ या जगात बाप आणि आई सोडले तर कोणीच कुणाचं नसतं त्यामुळे बापाची आणि आईची सेवा करा तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि बाकीची नाती फक्त म्हणायला असतात ज्या वेळेस वाईट वेळ येते त्यावेळेस मदतीला फक्त बाप आणि आईच येते हे कायम लक्षात ठेवा
खुप छान महाराज मि माझ्या बहिणीला जिवा पैक्शा ज्यांस्त जिव लावतो मि खुप छोटा होतो तेंव्हाच माझे आई वडील आम्हाला सोडून गेले पण मी मरे पर्यंत त्यांना संभाळ करेल मि शब्द देतो सर्वांना 😢🙏🚩
माऊली काय कौतुक करू तुम्चे ❤❤❤❤❤ माऊली मि इंडियन आर्मी सोल्जर जायभाये सुधाकर लक्ष्मण गांव लिंगा(देवखेड़)आपल्या महाराष्ट्र cha सैनिक दिसंबर 2025 रिटायर होनार माऊली कीर्तन करायला या निमंत्रण आपल्या ला माऊली लक्ष आसुध्या जय रामकृष्ण हारी स्वीकार करा माऊली
Mazi aai hoti thevha mala mhanayachi Babade Aai aahe tovar Maher nahi tar bas baher.aata ti nahi Ani 5bavache 5ghare pan me maher jat nahi.sukhala,dukhala thoda velach jate.miss my Aai very much🙏🙏💐💐
महाराज तुम्ही विदर्भातली खरी कहाणी सांगितली,डोळ्यात अश्रू थांबता थांबत नव्हते 😢 पण आमच्या भागात अशा बऱ्याच कहाण्या आहेत त्यात बहिणींनी भावांना खूप त्रास दिलाय सगळेच भाऊ वाईट नसतात आणि सगळ्याच बहिणी वाईट नसतात त्यात काही भाऊ बहीण अपवाद असतात 😢 असो, बाकी तुमचे कीर्तन खूप भारी आहेत 😊 त्यात पिंगळा खूप भारी आम्ही रोज ऐकतो😊
महाराज माझे आई वडील नाहीत नवराही नाही पन भाऊ एकटाच आहे बराच मनायच पन मी हासत जावून भावाला जमीनीच्या सही करून दिली कारन देवान नशीबात नवरा ठेवला नाही भावाकडून आनलेल काय राहील आसा विचार केला तो तर सुखी राहावा
माझी पन परीस्थिती तशीच आहे मी पण तेच केले सही हसत दिली वडील गेल्यावर पन माझ्या लग्नाला बावीस वर्षे झाली आजुन एक शंभर रुपये ची साडी कधी घेतली नाही मला दोन बहिणी आहेत त्यांना वर्षानुवर्षे दोन वेळा साडी पोरांना कपडे करते पण मला बावीस वर्षे मध्ये रूमाल नाही कारण माझा नवरा आडीच वर्षात वारले मी गरीब आहे म्हणून
जय हरी माऊली महाराज...❤❤❤❤❤ कंठ दाटून आला हो ... खुप छान शब्दांत समाजाला मार्गदर्शन केले आहे ❤❤❤❤❤
म
Ol ø
Essa veer😊११@@pravinubale9669
22वुजुव @@pravinubale9669
😊😊😅😅😅😅😅@@pravinubale9669
राम कृष्ण हरी माऊली 😢
खूप छान महाराज, खरी परिस्थिती सांगितली, मात्र एक खरे सांगते, बहिण भले कितीही श्रीमंत असू देत किंवा गरीब, भावाला कधीही विसरत नाही, कधीच नाही
Ll
@@sonalichandanshiv8838ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ
Khup chan
डोळ्यात पाणी आले महाराज राम कृष्ण हरी महाराज❤
आई-वडील बहीण भाऊ या नात्याचं महत्त्व गेल्यावर कळण्या पेक्षा आहे तोपर्यंत जाणीव झाली तर फार बरं होईल विशाल महाराजआपल्या किर्तनाने .
Nice Very Good मस्त No challenge कीर्तन ❤❤🔥🔥👌👌👍👍 खरंच खुप वाईट वाटले 😢😭रडू आल😭😭
खुप छान कीर्तन खूप छान वर्णन केले आहे मन भाऊक झाले..माझे भाऊ खूप प्रेम करतात आमच्या सर्व सुख दुःखात सहभागी होत असतात भाच्यांना प्रेम माया सगळ देतात.....पण आपल्या महाराष्ट्रात.असे अनेक भाऊ बहीण आहे की ते बहिनाना किंमत देत नाही ...त्या बहिणीसाठी ..माझ्या डोळ्यात पाणी आलं ..त्या भावानं कीर्तन ऐकावं...आणि आपल्या बहिणीला प्रेम माया द्यावी....खूप खूप धन्यवाद महाराज . मला तुमचे कीर्तन खूप छान वाटलं....राम कृष्ण हरी, माऊली...🙏
आमची पण सनंदाबाईच बहिण आहे पण आमची सावळी मुलगी केली नाही मोठ्या भाच्याला एक मुलगी दिली आहे लहान भाचा बाकी आहे पण तिसरी मुलगी आता मागत आहेत पण मुलगी नाही महणते❤❤❤
छान👏✊👍 महाराज. रद्ईप्शी. कथा
CT
आतिशय खूप छान सांगितलं महाराज
खरी परिस्तिथी आहे महाराज❤
महाराज आम्ही घरच्या सगळ्या लोकांनी पहाला हा व्हिडिओ खूप अप्रतिम
अतिशय सुंदर मांडणी केली आहे.
जयहारी महाराज भावनांना मोकळी वाट करुन दिली .गरीब श्रीमंतात्च्च्या मधे किती मोठी तफावत असते .साक्षात उतरवले ।तरीपण समाज फार काही चांगला नाही सर्वच नाही पण बहतेक मंडळी अशीच वागतात .असो .आपणास मनापासून जयहारी समाजासाठी फोर मोठे योगदान आहे सांप्रदायाचे आणि महत्त्वही आहे .,
विशाल महाराज खुप छान व्यथा आहे मी माझ्या बहीनी वर मनापासुन प्रेम करतो ❤❤
ह.भ.प.महाराज खुप छान समाजात प्रबोधन करण्याची गरज आहे जय राम कृष्ण हरी माऊली
खुप आती सुंदर किर्तन माहाराज धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 खूप छान महाराज तुमचा पिंगळा मी नेहमीच ऐकत असतो मनाला प्रसन्नता वाटते राहते
बायां मधला बुवा
भावा बहिणींच नात च खूप वेगळ असतं 😊😊
महाराज खूप हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे असे कोणत्याच भावांनी वागू नये बहिणीशी हे कथा ज्या भावांनी ऐकली ते नक्कीच आपल्या बहिणीशी चांगले व्यवहार करतील खूप खूप धन्यवाद
खर आहे महाराज विदर्भातच काय पुण्यातही तेच आहे महाराज पैशापुढे ना बहिणी ना जन्मदाते आई-वडील दिसत काही मुल तर जिवंत मारण्याचा प्रयत्न केला अनुभव आहे मला माझ्या आई वडील यांच्या बरोबर घडलेलं आहे पण परमेश्वर पाहत आहे फक्त की त्याच्या मुलांकडून त्याची अशी अवस्था होऊ नये 😢खूप छान समवजून सांगितले अशा घटना कानावर पडताच अश्रू अनावर होतात धन्यवाद
छान माहिती दिली
❤
महाराज, माझ्या बहिणीनी मनाने लग्न केले. पण मी तिच्या बोलत नाही पण आता तुमचं हे उपदेश ऐकुन मी तिच्या शी बोललो 🙏 ५ वर्षे नंतर बोललो मी महाराज 😔🙏😔
खुप चांगलं केलास भावा, रक्तातच नात आहे. राग काही वेळा पुर्था असतो.
@@amitkadam7817झझडखई
Thanks dada 🙏......
🎉🎉🎉🎉❤❤❤😂😅😮
सत्य कहाणी सांगितली महाराज तुम्ही ते आजही खरं आहे
काय गोड वणी आहे महाराज .काय प्रसग सगितला आहे...
बहिणीची वेडी माया खरच नशीबवान आहे त्यांना बहिण आहेत व मुली सुद्धा आहे ❤
ज्याला खरीच बहिणीची माया कळेल तेव्हा आपली आई वाटेल महाराज तूम्ही हृदय पिळवणारी गोष्ट सांगितली 😢😢😢😢😢
भिकार चोट भाड्या बायांना रडवून पुढल्या वर्षी ची तारीख फिक्स करत आहे सोंगाड्या
❤❤ खरंच खूप छान आहे ❤❤
19:21
😮@@nikitashinde6648😮😮😮
.o @@PoojaBhagwat-wv1ox
जय हरी माउली खूप खूप छान आहे आपले सत्संग
खरंच हे किर्तन ऐकुन रडु आलं 😭😭😭 बहीण भाऊ चे नातं खुप छान असतं
किती जिव ओतुन प्रसंग उभारला त महाराज तुलनाच नाही होत 🙏🚩
विचारांचे अंजन आहे खुप धन्यवाद माऊली.
Taanaji Pawar Khiladi❤
खुप छान कहाणी सांगितली महाराज, मी पण रडलो... 😭 😢
वा महाराज हदंय पाणी सोडले समाजात असे कमी आहेत महाराज सलाम
खरच खुप छान माहिती दिली डोळयात अश्रू आले
खुप छान कीर्तन महाराज. डोळ्यात पाणी आले.
खरच महाराज बहिण चे प्रेम कधी कमी होत नाही
महाराज तुम्ही ऐक बहिण भावाच्या माया काय ते समजून सांगितले
🙏🙏🙏🙏🙏❤️ फारच. छान किर्तन आहे आहे असे ❤️❤️❤️❤️ घमेंड वाले लोक आहेत जगात ,जयजय राम कृष्ण हरी,😢
महाराज खरंच काळजाला लागले बरका तुमचे विचार खरंच आई नंतर बहिण च आई असते राम कुष्णा हरी
खरंच हृदय हे लावून टाकणारे कहानी
माझे मामा मामी मला आई वडिलां सारखें जिव लावतात ❤❤❤
खुप छान महाराज डोळ्यात पाणी आले. 😢😢😢
खुपच सुंदर सांगितले 😭
बोलायचं काय सुचत नाही
जय हरी माऊली🙏
हल्ली अशी मामा, मामी....... खास करून मामी नावाचा प्राणी अतिशय दुर्लभ झालाय.
बरोबर आहे ताई
खूप छान जगात भाऊ बहिणीचे नातं आई-वडिलांचे श्रेष्ठ आहे
😢
तू ह्या गोष्टीवर लोकांना नको ज्ञान देऊ तुझं तू बघ या जगात बाप आणि आई सोडले तर कोणीच कुणाचं नसतं त्यामुळे बापाची आणि आईची सेवा करा तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि बाकीची नाती फक्त म्हणायला असतात ज्या वेळेस वाईट वेळ येते त्यावेळेस मदतीला फक्त बाप आणि आईच येते हे कायम लक्षात ठेवा
आई बाबा सोबत आपली बहीण सुधा आपल्या अडचणींमध्ये मदत करते
दादा सर्वच बहिणी सारख्या नसतात..... काही आईच्या जागी असतात.......जो बहिणीला आईच्या जागी माणतो त्याला विचारा बहिण काय असते ते......🙏
Chukich boltos ass nahi..pn bahin bhau pn kami nastat..bahin hi dusri aai aste he lakshayt asude dada 😢😢😢❤
😅😅
Dada bahin pan aai aste 😢
खुप छान महाराज मि माझ्या बहिणीला जिवा पैक्शा ज्यांस्त जिव लावतो मि खुप छोटा होतो तेंव्हाच माझे आई वडील आम्हाला सोडून गेले पण मी मरे पर्यंत त्यांना संभाळ करेल मि शब्द देतो सर्वांना 😢🙏🚩
अगदी बरोबर.....❤
Fdwgffwwfbw😊😊❤️@@sitarambamble9799
ळ
अप्रतिम लाजिरवाणी गोष्ट आहे महाराज
😔😔😔महाराज ज्या भावंडाणा आई नसते . त्यांची बहीणच आई आसते हो.😢😢
आई आहे तोपर्यंत च खरं माहेर आहे मला तुमचं किर्तन खूप छान आहे
खरच खूप छान अस कोणाच्या बाबतीत घडू नये
महराज ज्या घरात दोन भाऊ असतात त्या घरात मोठ्या भावाच लग्न झाल की माय बाप बहिणी भेदभाव करतात म्हणजे मोठा भाऊ घरी असुन सुद्धा मेल्या त मजरा असतो.
P😅 Jhunjhunu ki
माऊली काय कौतुक करू तुम्चे ❤❤❤❤❤
माऊली मि इंडियन आर्मी सोल्जर
जायभाये सुधाकर लक्ष्मण गांव लिंगा(देवखेड़)आपल्या महाराष्ट्र cha सैनिक दिसंबर 2025 रिटायर होनार माऊली कीर्तन करायला या निमंत्रण आपल्या ला माऊली
लक्ष आसुध्या जय रामकृष्ण हारी स्वीकार करा माऊली
❤❤❤❤❤
Aalokik प्रवचन सोहळा ऐकून डोळ्यात पाणी 😢पाणी आल
माऊली तुमच्या कोटी कोटी कोटी मला खूप आवडलं तुमचं सत्संग दादा
महाराज तुम्ही जे बोललात ना ते अगदी खर आहे पण आम्ही बहिणिना खुप महत्व देतो
खूप सुंदर v भावनिक होणारा बहिणीचा प्रसंग
खुप छान कहानी सागीतली महाराज आतकरण भरून आल
एक च नंबर आहे
महाराज असे लोक आहे खूप छान सांगितलं आहे
महाराज खूप छान आहेः हे यातून काही तरी बोध घ्यावा खरोखर खूप छान
👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹खुप छान माउली मला खुप आवडली कथा
अगदी खरी परिस्थिती आहे महाराज
😢😢 खरंच मन भरून आले ओ महाराज
आईवडील असते तोपर्यंत माहेर आहे महाराज नंतर सगळ संपवून जाते.
जय जय माऊली ❤❤❤❤ खूप खूप छान आहे.
एकदम मस्त मनाला भिडणारे कीर्तन आहे ❤❤❤
मला वाटते हे कीर्तन माझ्यावर च आहे असं वाटत आहे. खरच मला मुलगा नाही म्हणून मी खूप नशीबवान आहे.
❤❤❤
😊 😔
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅@@chandrakanttalekar5320
खूप छान आहे भागात शुभेच्छा माऊली
भाऊ बहिणीचे मत भेद होतात पण रक्ताचे नाते आहे दूध एक आहे दोघांना एकत्र लोहचुंबका सारखे खेचून आणते
Khup chan .he aikun khup chan pan vatale pan dolyatch pani Ale .garibi khup avghad ahe reality
खूप छान वाटलं महाराज 💐💐🙏🙏
Khupch Chan
आई वडील आहे तो पर्यंत मुलीच माहेर मनता तस नाही जी एखादाच राहतो तसा बाकी बहिणीचा विचार करणारे लोक आहे 🙏
Tumch kirtan khup nice ahe maharaj ❤❤
धन्य धन्य ती पंढरी धन्य धन्य ती माऊली, 🌹🤝👍👌🙏🌹
आई वडील आहे तोपर्यंतच खरं
माहेर
कठं दाबून आला महाराज राम कृष्ण हरी
अतिशय खूप छान सांगितलं महाराज
माऊली तुमचे सत्सग फार आवडले
खुप खुप हदयस्पर्शी आणि वास्तवाचे भान जागृत करणारी कथा
सत्य घटना आणि खरी घटना वाटती🙏🙏👏👏😥😥
महाराज छान कहानी पन संगीताचा आवाज मोठा मधेमधे डिस्टर्ब होतय
महाराज ज्या बहीनी भावा भावा त भांडन लावतात भावाच लुट्यासाठी आई बापात भावात भाडन लावतात त्या बहिनी वर पन सांगत जामहाराज
राम कृष्ण हरी महाराज खुप छान कंठ दाटून येतो महाराज मि व माझा पुर्ण परीवार आपले किर्तन आवर्जून आयकतो.
अतिशय सुंदर कथा डोळ्यात पाणी आले 🙏🙏
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर कथा आहे.
महाराज तुम्ही सगळ्यांना रडिवले वा
वा महाराज खरच 1 नंबर,खूप आठवण आली माझा बहिणी ची,कारण चीनी बॉर्डर वर दिवटी वर आहे.खूप वाईट वाटते,दिवाळी नाई,कोणता सन नाई.
Jay hind vande matram
Maze bhau chhan ahet.❤ God bless you
Maze bhau khup chagle ahet God bless you❤❤😊
खूप छान आहे महाराज आपली कथा
खरंच खूप दाटून अश्रू अनावर झाले आहेत खूप आनंद झाला आहे कथा ऐकून एक नाते जोडून ठेवले होते राम कृष्ण हरी आदिशक्ती मुक्ताबाई की जय
0
😊😊😊
12 वर्षे झाले लग्नाला माझा भाऊ माझ्या घरी कधीच नाही आला
@@sharadapatil1938❤
राम कुष्ण हरी मावली खुप सुंदर आहे प्रसंग
खुप छान महाराज मला दोन भाऊ आहेत ते माझा जिव आहेत राम कृष्ण हरी🙏🙏🙏
Mazi aai hoti thevha mala mhanayachi Babade Aai aahe tovar Maher nahi tar bas baher.aata ti nahi Ani 5bavache 5ghare pan me maher jat nahi.sukhala,dukhala thoda velach jate.miss my Aai very much🙏🙏💐💐
नाते बहीण भावाचा समजून घेणारा समस्त महाराज
खुप खुप छान है हरि भक्त विशाल महाराज❤❤❤❤❤❤😢😢😢
खूप छान महाराज बहीण भावाचे अतुट नाते
खूप वाईट क्षण आहे, राम कृष्ण हरी
महाराज तुम्ही विदर्भातली खरी कहाणी सांगितली,डोळ्यात अश्रू थांबता थांबत नव्हते 😢 पण आमच्या भागात अशा बऱ्याच कहाण्या आहेत त्यात बहिणींनी भावांना खूप त्रास दिलाय
सगळेच भाऊ वाईट नसतात आणि सगळ्याच बहिणी वाईट नसतात
त्यात काही भाऊ बहीण अपवाद असतात 😢
असो,
बाकी तुमचे कीर्तन खूप भारी आहेत 😊
त्यात पिंगळा खूप भारी
आम्ही रोज ऐकतो😊
मस्त होती गोष्ट जगातील प्रत्येक भावाला बहिणीची माया ममता असावी
जय हरि माऊली खुपच छान प्रसंग
महाराज माझे आई वडील नाहीत नवराही नाही पन भाऊ एकटाच आहे बराच मनायच पन मी हासत जावून भावाला जमीनीच्या सही करून दिली कारन देवान नशीबात नवरा ठेवला नाही भावाकडून आनलेल काय राहील आसा विचार केला तो तर सुखी राहावा
.
👍👍💐💐👌👌
😅😊😊😊
माझी पन परीस्थिती तशीच आहे मी पण तेच केले सही हसत दिली वडील गेल्यावर पन माझ्या लग्नाला बावीस वर्षे झाली आजुन एक शंभर रुपये ची साडी कधी घेतली नाही मला दोन बहिणी आहेत त्यांना वर्षानुवर्षे दोन वेळा साडी पोरांना कपडे करते पण मला बावीस वर्षे मध्ये रूमाल नाही कारण माझा नवरा आडीच वर्षात वारले मी गरीब आहे म्हणून
@@balasahebsakhare1192000 LP p0àààaaaààaààaà0àààààaàaÀàdàdàdasaßaàd😊
माझी दिदि माझा जिव व आत्मा आहे
राम कृष्ण हरी जय जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज 😢😢
खरच आर्ड वडील कोणला मिळणर नाही❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉