अंजीर उत्पादन तंत्रज्ञान A to Z।Fig Production Technology

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • अंजीर उत्पादन तंत्रज्ञान A to Z।Fig Production Technology
    अंजीराचे एकरी २१ टन उत्पादन काढनारे दिपक जगताप यांनी विकसित केलेले अंजीर उत्पादन तंत्र पाहनेसाठी लोकनेते शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या बागेत आले होते.
    याच अंजीर उत्पादन तंत्राची माहिती या व्हिडीओमध्ये दिली आहे.
    संपर्क करा
    दिपक जगताप 9763437407

ความคิดเห็น • 21

  • @bhaskarambhore1102
    @bhaskarambhore1102 วันที่ผ่านมา

    जातवान शेतकरी नात्याने माहिती देता माऊली.

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 5 หลายเดือนก่อน +3

    सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @mangeshshirsat6841
    @mangeshshirsat6841 4 หลายเดือนก่อน +2

    Konti varyati aahe rop kothe miltil ky price

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 หลายเดือนก่อน

    रोपे पाहिजेत मिळतील का प्लीज

  • @ashokpatil6041
    @ashokpatil6041 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @maheshjadhav1882
    @maheshjadhav1882 ปีที่แล้ว +1

    हुमणी किडी व खोड कीडा नियंत्रण कसे करतात

  • @asaramkure997
    @asaramkure997 ปีที่แล้ว +1

    चांगल्या भारी जमीनीत हे पिक येते का?

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 ปีที่แล้ว +1

      Black soil is not good for fig farming

  • @bhagwansarang9731
    @bhagwansarang9731 11 หลายเดือนก่อน

    सरजी,मी डोंगरकडा जि.हिंगोलीचा रहिवासी आहे मी१८महिण्यापूर्वी नारळ २५बाय२५वर लागवड केली आहे,त्यात अंजीर (जंबो) लागवड करण्याचा विचार सुरू आहे.कृपया मार्गदर्शन होईल का?हो तर रोपे आहेत का?

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 ปีที่แล้ว +1

    रेट काय चालू आहे

  • @sushantpawar2535
    @sushantpawar2535 ปีที่แล้ว +1

    तांबेरा औषधंची नावे सांगा

    • @Pandurang383
      @Pandurang383 7 หลายเดือนก่อน +1

      Roko 1gm
      velida 2ml

  • @mohanmuddelwar
    @mohanmuddelwar 8 หลายเดือนก่อน

    दादा विदबर्भ येते का अंजीर

  • @PramodGadade-g6l
    @PramodGadade-g6l 9 หลายเดือนก่อน

    Sir colour yet nahi yevada

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 ปีที่แล้ว

    Panat n,p,k or nutrition Kami ahe he pan bhun kse olkhawe pls guide

  • @ravirajsapkal2717
    @ravirajsapkal2717 ปีที่แล้ว

    Place name

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 ปีที่แล้ว

    congratulations your all videos👽🙏👍🏻

  • @rameshwarwaghmode253
    @rameshwarwaghmode253 ปีที่แล้ว

    अंजीर मध्ये कोणती बुरशीनाशके वापर केला पाहजे झोल शोधून