Mahogany Tree Facts | कथा शेतकऱ्यांच्या | Katha Shetkaryanchya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @ManoharKundaliya-ob2gv
    @ManoharKundaliya-ob2gv 7 หลายเดือนก่อน

    Excellent video Shreeman thanks for sharing dear ❤️

  • @janardanjambhale9674
    @janardanjambhale9674 3 หลายเดือนก่อน +2

    ही सरळ सरळ फसवी धोरणे आहेत, कुणीही बळी पडू नये............ हात जोडून विनंती

  • @GahininathDaund-jg3hc
    @GahininathDaund-jg3hc 8 หลายเดือนก่อน

    Khup bhari pawar saheb❤❤❤

  • @sitaramsarvankar7864
    @sitaramsarvankar7864 4 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ आहे छान माहिती आहे परंतु शेतकऱ्याची फसवणूक व्हायला नाही पाहिजे

  • @abdulrashidjunaidi3635
    @abdulrashidjunaidi3635 ปีที่แล้ว

    Great debate....🎉

  • @vikasdesai6432
    @vikasdesai6432 ปีที่แล้ว +9

    माझ्या मित्राची १४ वर्शाची ३००० झाड़े आहेत ती कशी विकत घेनार

  • @nileshthorat777
    @nileshthorat777 ปีที่แล้ว +17

    आपन क्रॉप सिटी कंपनी चे नाव सांगितले पन वेरा ने क्रॉप सिटी चे निवेदन रद्द केलेले आहे तर तुम्ही कोणत्या गोष्टी वर कार्बन क्रेडिट देणार ? आणि तुम्ही चुकीची माहीती देत आहे, आपण किती शेतकऱ्यांच्या खात्याला कार्बन क्रेडिट जमा केले आहे कृपया मार्गदर्शन करा.

    • @ravsahebaghav698
      @ravsahebaghav698 ปีที่แล้ว +2

      हे सरांनी उत्तर द्यायला पाहीजे

    • @NavnathIngale-jr3cu
      @NavnathIngale-jr3cu 11 หลายเดือนก่อน +1

      माझी मोहगणीची तिन एकर बाग आहे पाच वर्षे पूर्ण झाली आणखी कार्बन किट भेटले नाही आज उद्या आसच चालू आहे आता मणलेत 26 जानेवारी बघु काय होतय

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน +1

      Lavkarach आपल्याला याबाबत माहिती मिळेल. Stay connected.

    • @ravsahebaghav698
      @ravsahebaghav698 5 หลายเดือนก่อน

      भारतामध्ये पहिला कार्बन क्रेडीट प्रकल्प महोगनीला मिटकॉन नेचर बेस्ड लि पुणे

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte1562 หลายเดือนก่อน

    भारी जमिनीत लागवड करता येते का

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 หลายเดือนก่อน +1

    या बहुसंख्य कंपन्या नालायक आहेत किती तरी गरीब बिचारे शेतकरी या कंपन्या मुळे बरबाद झालीय शेतकऱ्यांनी सावध रहावे

  • @ushamande9767
    @ushamande9767 5 วันที่ผ่านมา

    मी तुमच्याशी संपर्क कसा करावा आणि अनुदान मिळविण्यासाठी काय करावे लागेल

  • @vilaskale49
    @vilaskale49 ปีที่แล้ว +13

    मी तीन एकर लागवड केलेली आहे चार वर्ष झाली आडवांस नाही कार्बन क्रेडिट नाही सगळी फसवाफसवी व लुटमार आहे

    • @sujaldalavi7608
      @sujaldalavi7608 ปีที่แล้ว

      Mo. na pathava.

    • @ravindrabanarase5565
      @ravindrabanarase5565 ปีที่แล้ว

      करार शेती फसवी आहे का?

    • @padmaraut5532
      @padmaraut5532 ปีที่แล้ว

      Saheb तुमचा नंबर पाठवा

    • @wamanraoambhore3150
      @wamanraoambhore3150 ปีที่แล้ว

      ​@@ravindrabanarase5565ञ

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 10 หลายเดือนก่อน

      Kale यांनी कोणत्या Co.सोबत करार आहे हे नाही सांगितले. या मुळे दिशाभूल hote

  • @nitinchinnawar6350
    @nitinchinnawar6350 2 หลายเดือนก่อน

    सर उत्पन चालु झालेल्या शेतकर्‍याची मुलाखत दाखवली तर बरे होईल

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 ปีที่แล้ว

    अशी माहिती शेतक-यांच्या साठी आशादायक आहे.पण याचे फायदे ऐवढे दाखवले जातात याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची लागवड निर्णय घेणे गरजेचे आहे.🙏🚩🚩🚩

  • @babusingbradwal8123
    @babusingbradwal8123 4 หลายเดือนก่อน +1

    भरोसा वाटत नाही आतापर्यंत खूप मोठ्या मोठ्या कंपन्या गरिब शेतकऱ्यांना फसवून गेले आहेत

  • @GahininathDaund-jg3hc
    @GahininathDaund-jg3hc 8 หลายเดือนก่อน +1

    Khup bhari mamaji

  • @tejas54321
    @tejas54321 2 หลายเดือนก่อน

    contract na karta zade vikat ghenar ka ?
    mazi 2017 chi lagvad aahe 7 varsh zali ajun fala lagli nahit

  • @rajendrajadhavdeshmukh1213
    @rajendrajadhavdeshmukh1213 ปีที่แล้ว +1

    मी व माझ्या मित्राने आताच बांधावरती व शेतीत प्रती 450 झाडे लावली आहेत

    • @kishanjaybhaye8666
      @kishanjaybhaye8666 ปีที่แล้ว

      नंबर दयावे मला लावाचे आहे

  • @bhaskarsalve612
    @bhaskarsalve612 ปีที่แล้ว +3

    Sar mjakd 950 zad hahe 6 vrse jale kadwncha

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 ปีที่แล้ว +1

      Call kara

    • @nitinchinnawar6350
      @nitinchinnawar6350 2 หลายเดือนก่อน

      तुम्हाला कार्बन क्रेडिट चालू झाले का

  • @sandeepchalke8770
    @sandeepchalke8770 ปีที่แล้ว

    Very nice

  • @ajaydongare8768
    @ajaydongare8768 10 หลายเดือนก่อน

    Sir hivadyat t zad vadat nhi n mi pn lagvan keleli ahe

  • @jalindarsase4403
    @jalindarsase4403 ปีที่แล้ว +6

    सर माहिती खुप छान दिली होती शेतकर्याल फसवु नका सर एवढीच विनती आहे

  • @KakajiBokil-cq7ev
    @KakajiBokil-cq7ev 3 หลายเดือนก่อน +1

    कार्बन क्रेडिट देणे.4वर्ष.

  • @JiteshChoudhari-
    @JiteshChoudhari- 10 หลายเดือนก่อน

    Sar,,hay zadhaly,jy,Fadh,,,,thy,,4, war ashani,,dar,warsh fadh Laghathy ka,ani

  • @santoshtarkase8615
    @santoshtarkase8615 ปีที่แล้ว

    Nice

  • @hemantnikam1698
    @hemantnikam1698 2 หลายเดือนก่อน

    सर्व झाडांना कार्बन क्रेडिट द्यायला पाहिजे.माझ्या शेतात सध्या 100झाडे आहेत.सर्व प्रकारची फळ झाडे आहेत.तरी पण मला काही लाभ नाही.कार्बन क्रेडिट चा.

  • @kathashetkaryanchya
    @kathashetkaryanchya  ปีที่แล้ว +13

    कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चैनल चा उद्देश हाच असतो की सर्वांनी सतर्क पणे काम करायचे सतर्क राहून काम करायचे आहे 💯मोहगनी वाले शेतकरी 💎खूप चांगलं पीक आहे खूप जबरदस्त पीक आहे 🚩 पण 🚩ज्या पद्धतीने ठरले त्या पद्धतीने झालं तर शेतकरी करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही 💎💯 फॉलोअप घेत रहा सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करा🙏 धन्यवाद🙏

  • @vidyapagar
    @vidyapagar 3 หลายเดือนก่อน

    मी वैयक्तीक रित्या एका खाजगी नर्सरीतून 200 मोहगणी रोपे चालू पावसाळ्यात बांधाच्या कडेने लावली आहेत .मग माझी झाडे मोठी झाल्यावर विक्री कोठे करावी .चागंला भाव मिळेल का?विकली जातील का?

  • @swapnilpatil5596
    @swapnilpatil5596 ปีที่แล้ว

    Jamin Shetkaryanchi Mehnat shetkaryanchi Malai khanare Hi parki shadyantri

  • @tejas54321
    @tejas54321 2 หลายเดือนก่อน

    7 varshapurvi 1100 rs market rate sangat hote

  • @sajangusinge1557
    @sajangusinge1557 ปีที่แล้ว +1

    सर ह्या रोपाची कीमंत कीति आहे

  • @sajangusinge1557
    @sajangusinge1557 ปีที่แล้ว +5

    सर मि मोहगणी लागवड केली आहे मि थिबकसिचंन केले आहे तरी पण मला मनरेगा चा लाभ मिळालेला नाही ता पैठण

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      Lagwadi आधी process करायला पाहिजे होती

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 ปีที่แล้ว +1

    मोहगोणी फायदेशीर का बांबू शेती फायदेशीर यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @ashokthakre2626
    @ashokthakre2626 ปีที่แล้ว +4

    मोहगणी झाडं १२वर्ष हवेतील कार्बन शोषून घेते .१२वर्षानंतर झाडं तोडल्यावार शेतातील मातीवर काय परिणाम होतो. हे सांगितले पाहिजे.
    जस क्षारांच्या पाणीमुळे शेती नापीक होते. तसा कार्बनमुळे शेतीची पोत झाडं तोडल्यावार कशी राहाते

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 ปีที่แล้ว +2

      12 वर्षे carbon वाढल्यामुळे शेती आणखी उत्पादनक्षम होणार

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 ปีที่แล้ว +1

    What is different between Indian Mahogany and African Mahogany ?
    Whic is the Best ?

  • @vilasahire3376
    @vilasahire3376 ปีที่แล้ว +4

    सर हे झाड़ फक्त बांधवर लागवड़ केली तर चालेल का 500 झाड़ या 1000 झाड़ जरूर लाऊ शक्तोः कारण बांधवर जास्त लवकर बाढ़ होते शाक्य आहे का तुमच्या कंपनी कढूंन प्रार्मिशन भेटेल का

  • @ChandrakantKapse-u5x
    @ChandrakantKapse-u5x ปีที่แล้ว +2

    फोन केलता माहीत निट सागीतलि नाही हे फक्त माईक समोर बोलतात

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      Chukeche remark taku नका. Mahiti purn dili jate.ajparyant 5000 शेतकर्‍यांना mahiti dili aahe.तुम्ही पाहिलेच भेटले असा शेरा देणारे

  • @paragdandekar5365
    @paragdandekar5365 ปีที่แล้ว +1

    मी नागपूर ला 6000हजार रोप लावली ahe june 2023 ला बघू काय होते

    • @aaakaa27
      @aaakaa27 10 หลายเดือนก่อน

      मिळाले का अनुदान?

    • @sanjayshivraana1996
      @sanjayshivraana1996 5 หลายเดือนก่อน

      Kay zale , saanga

  • @digambarnanajikhapne6009
    @digambarnanajikhapne6009 11 หลายเดือนก่อน +1

    या कंपनी सोबत आम्ही संपर्क साधला असता आम्ही चंद्रपूर जिल्ह्य़ात काम करत नाही... असे उत्तर मिळाले.. महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात ही कंपनी कार्यरत नाही...

  • @chhaburathod3313
    @chhaburathod3313 ปีที่แล้ว +1

    2014 la lagvad jhali ahi

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 ปีที่แล้ว

      Whatsapp var नाव ,गाव zadache photo पाठवावे. किती झाडे आहेत

  • @vilaskale49
    @vilaskale49 ปีที่แล้ว +2

    आमची पण तीन एकर मोहनी आहे आमची पण मुलाखत घ्यायला या तालुका इंदापूर जिल्हा पुणे.

    • @uttammagadum1247
      @uttammagadum1247 ปีที่แล้ว

      आता कशी आहेत झाडे सर

    • @kishanjaybhaye8666
      @kishanjaybhaye8666 ปีที่แล้ว

      आता कशि आहे मला लावाचे आहे आपला नंबर दया

    • @vijaykumarmadke8958
      @vijaykumarmadke8958 ปีที่แล้ว

      तुमचा अनुभव सांगा साहेब🙏🙏🚩🚩

    • @Leonffofc
      @Leonffofc ปีที่แล้ว +1

      मी पण इंदापूर तालुक्यातील आहे मलापण मोहगणी झाडे लावायची आहेत. कृपया सविस्तर माहिती मिळेल का तसेच आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 7 หลายเดือนก่อน

    Mahogani rope ku de bhetil pl send mob no for Maharashtra

  • @vilasahire3376
    @vilasahire3376 ปีที่แล้ว +3

    झाड़ कापून नेनार खोड़चे काय त्यावर पुनः झाड़ yeaill का नाही मग ते कोण कढ़िल

  • @sanjittkamble2320
    @sanjittkamble2320 ปีที่แล้ว

    How and where to meet you in person.

  • @abbasali7267
    @abbasali7267 ปีที่แล้ว

    I am from west bengal how can I get subsidy please answer

  • @sunilchormale1906
    @sunilchormale1906 ปีที่แล้ว

    Phone no. Skrinavar kayam theva aasa no. Gheta yet nahi

  • @namdevmalode9809
    @namdevmalode9809 8 หลายเดือนก่อน

    कंपनीचे नाव आणि मोबाईल नंबर द्या

  • @ketanjedhe2324
    @ketanjedhe2324 ปีที่แล้ว +5

    फसवा फसावी

  • @SuvurnaGaikwad
    @SuvurnaGaikwad 9 หลายเดือนก่อน

    Te 50hajar. Shevti kapun ghenarka khulasa karava

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz ปีที่แล้ว +1

    I have contacted Mr Vijay, now my plantation has completed 3 yrs ( No contract with any other company)...height of plant is 13 feet approx...as per mr vijay..if i have apted for contract now, i will get the benifit after 4 years of contracts only irrespective of tree height...this is something not acceptable...but definitely will contact again..

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      Shortcuts r not accepted.we have to go straight forward.finally decision is yours.we r not pressuring anybody.

  • @nikaleshgayakwad4745
    @nikaleshgayakwad4745 11 หลายเดือนก่อน

    Mala phone no. Dya sir rop magvache hai

  • @maheshbgarud1574
    @maheshbgarud1574 ปีที่แล้ว +9

    आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यांचा पण व्हिडिओ बनवून टाका म्हणजे समजेल की 50 हजार रुपये ऍडव्हान्स आले

  • @ddk3064
    @ddk3064 ปีที่แล้ว +4

    जर कंपनी तोट्यात गेली आणि बंद पडली तर पिकविमा मिळेल का?

  • @dnyaneshwarpatil321
    @dnyaneshwarpatil321 ปีที่แล้ว

    महागुनी पेड तयार होने 20 साल के ऊपर लगते है

  • @RamraoKhokle
    @RamraoKhokle 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचा नबर द्या

  • @namdevmalode9809
    @namdevmalode9809 8 หลายเดือนก่อน

    सर आमच्याकडे आता तीन वर्षाचे झाडे झालेली आहे मोहगनी चे कंपनीचा नंबर द्या हो सर्व झालं ऐकलं आम्ही तुमचा व्हिडिओ तुम्ही नंबर द्या कंपनीचा आम्ही कंपनीला बोलू मी पाच एकर लावलेली मोगणी आहे त्यासाठी मी नंबर मागत आहे

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 ปีที่แล้ว +2

    कार्बन क्रेडिट व एडवॉन्स कीती शेतकर्यांना दिले आपण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आहे मी..

    • @nileshthorat777
      @nileshthorat777 ปีที่แล้ว

      आपन क्रॉप सिटी कंपनी चे नाव सांगितले पन वेरा ने क्रॉप सिटी चे निवेदन रद्द केलेले आहे तर तुम्ही कोणत्या गोष्टी वर कार्बन क्रेडिट देणार ? तरी तुम्ही चुकीची माहीती देत आहे आपण किती शेतकऱ्यांच्या खात्याला जमा केले आहे 12:30

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      Kapse साहेब यावर्षी कार्बन क्रेडिट मंजूर होइल. Baki aapan sudnya aahat

  • @RamnathGhuLe-l7u
    @RamnathGhuLe-l7u ปีที่แล้ว

    मला खाजगी मोहगणी झाडं लागवड करायची आहे , मला माहिती घेण्यासाठी मो, नंबर द्या

  • @MithunLabhade-z4n
    @MithunLabhade-z4n ปีที่แล้ว +3

    शेतकरी बांधवांनी या कंपनीवर विश्वास ठेऊ नका सर्व शहानिशा करा
    १ ) अनि कंपनी बंद पडली तर
    २ ) जमिनी काही बाधा झाली नापीकी झाली तर
    ३ ) खरेदीदार कमी दराने मागत असेल तर
    ४ ) उत्पन्न वाढले खरेदीदार नाही बोलला तर
    ५ ) नुकसान झाले तर पीक विमा देनार का

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      शेरा दिल्याबद्दल धन्यवाद.
      1) co.2017 -2037 kam karnar aahe.5 yr purn zale. पुढचे देखील purn hotil.tumhi rahal ka nahi mahit नाही पण company राहील .
      2)

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      2) jaminichi प्रत (कार्बन content वाढेल)

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      3) 500/cu ft.Msp dili आहे

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      4) 9000 buyers aahet.

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      5) insurance स्वतः काढावा

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 5 หลายเดือนก่อน

    काही खरं नाही, , सुरेश कुटे सारखा बलाड्य पैसेवाला किती तरी कंपन्यांचा मालक गोर गरीब जनतेला लुबाडु शकतो तर तुम्ही काय चीज आहात, ,,,, घंटा काही फायदा नाही ,,, फक्त पर्यावरणीय विचार म्हणून पाउसाळ्यात डोंगरी भागात दर्या खोर्यात झाडे लावा, ,,,

  • @mahendrapawar1335
    @mahendrapawar1335 ปีที่แล้ว +1

    नंबर टाका

    • @ashokwalke3985
      @ashokwalke3985 ปีที่แล้ว

      मलाही याची लागवड करायची आहे माहिती पाठवा

  • @shantaramgaikwad6043
    @shantaramgaikwad6043 9 หลายเดือนก่อน +3

    शाश्वत पैसे देणारे वृक्ष लागवड म्हणजे साग आणि चंदन हेच होय. बाकी सर्व फेकाफेकी आहे.

  • @sharadpatil3923
    @sharadpatil3923 ปีที่แล้ว

    या ला मना को ते शत करि ला दीले मना
    या ला प. कडा.
    मी पुन गाव ला वे
    साले खोट बोल तात हे लोक
    मी लाव ले आहे...

  • @shankarjadhav8547
    @shankarjadhav8547 11 หลายเดือนก่อน

    मनरेघा पैसे देत नाही फसवणूक है

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      Tumhala milale nastil.aamchya talukyat 1200 acre lagwad aahe subsiditun

  • @bhaskarsalve612
    @bhaskarsalve612 ปีที่แล้ว +1

    Kotboltat

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 ปีที่แล้ว

    Mohgani cha prachar karnaryala jodyane maro

    • @directfromwavarbyvk1407
      @directfromwavarbyvk1407 11 หลายเดือนก่อน

      काहो येवढे वैतागतात .

    • @charanbambal9052
      @charanbambal9052 11 หลายเดือนก่อน

      @@directfromwavarbyvk1407 saheb sarv khote bolta paise kamana sathi sarv fake aahe kahi carbon benefit nahi fakt khot aahe

  • @atmarammore5484
    @atmarammore5484 ปีที่แล้ว

    Feku....
    Sab kuch feku.......