आदरणिय वेलणकर सर आपला अभ्यास,चिंतन, समाज,देशाप्रती कळकळ,भ्रष्टाचाराची चीड,कायद्याचा अभ्यास या आपल्या कार्याला सलाम,प्रणाम आपले मार्गदर्शन,अनुभव आणि प्रामाणिकता याचा उपयोग भारतात देश हिताच्या भावनेने प्रामाणिक आणि अभ्यासू कार्यकर्ते तयार होण्यास व्हावा. आपल्या या कार्याची इतिहासात निश्चितच नोंद होईल. सुनिल बेनके, नवी सांगवी,पुणे
एक पूर्णांक 30 सेकंद या क्षणी आपण जे बोललात त्याचा फटका आम्हाला खूप बसला या शब्दाला शतशः नमन का नाही आपण आधी बोललात का माहिती अधिकाराचा सर्वस्वी फायदा झाला नाही काय इतक्या दिवस आपल्याला 😢😢😢😢 माहित नव्हता
आदरणिय वेलणकर सर आपला अभ्यास,चिंतन, समाज,देशाप्रती कळकळ,भ्रष्टाचाराची चीड,कायद्याचा अभ्यास या आपल्या कार्याला सलाम,प्रणाम
आपले मार्गदर्शन,अनुभव आणि प्रामाणिकता याचा उपयोग भारतात देश हिताच्या भावनेने प्रामाणिक आणि अभ्यासू कार्यकर्ते तयार होण्यास व्हावा.
आपल्या या कार्याची इतिहासात निश्चितच नोंद होईल.
सुनिल बेनके, नवी सांगवी,पुणे
अतिशय उपयुक्त.. 🙏
वेलणकर सरांची आज देशाला गरज आहे .फार सुंदर जनजागृती आपण करत आहात .सलाम तुमच्या कार्याला👌🙏🙏
Useful ,need rts armyy in every village.
GR आजच्या युगात सुद्धा लवकर पोहचत नाहीं खरच खूप कमाल आहे.
छानच मार्गदर्शन सर
खूप छान ,,धन्यवाद ,,खूप खूप धन्यवाद
👌👌🙏
सर जी ,
कोर्टच विकाऊ आहे हे जगजाहीर आहे .
एक पूर्णांक 30 सेकंद या क्षणी आपण जे बोललात त्याचा फटका आम्हाला खूप बसला या शब्दाला शतशः नमन का नाही आपण आधी बोललात का माहिती अधिकाराचा सर्वस्वी फायदा झाला नाही काय इतक्या दिवस आपल्याला 😢😢😢😢 माहित नव्हता
Upayukt aahe.
Matra hey sarkular ca aadhar ghet aahet Vivek ji.tey sarva sarkular chi pdf link send kelit tar bar hoil.🇮🇳🙏
त्या अण्णा हजारेला उपोषण ला बस म्हणा rti आणि भ्रष्टाचार साठी