ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
विवेक वेलणकर सरांनी अत्यंत प्रभावी मांडणी केली मात्र जनमाहिती अधिकारी प्रथम अपीलय अधिकारी आणि खंडपीठ ये सब मिलीजुली भगत है साॅरी सर पण हे खेदाने नमूद करीत आहेत
सर दुसऱ्या अपील च्या सुनावणी किती दिवसात होते
सरकारी यंत्रणा हलकट आहे
Thank you Vivekbhai. This has poured lot of energy. I will be visiting municipal corporation on mondays 🙌🏽✊🏽
सर खूपच छान मार्गदर्शन आहे
Sir 20 may 2011 ch circular chi link dya
खूप छान माहिती दिली , कधी आंदोलन असल्यास मुंबईवरून पुण्यात येऊन तुमच्या आंदोलनात मी सामील होईल
छानच मार्गदर्शन सर
Khup chhan mahiti dilit
Mahiti milalya nantar jar koni officer fifo method ne file clear nasel tar kay action gheta hoil
Gr लिंक शेअर करा
सर, एखाद्या कर्मचारीला जर आयुक्त यांनी दंड केला असेल तर त्याची अंमलबजावणी होते की नाही हे कसे समजेल?
माहिती अधिकाराला कोणीच जुमानत नाही अशी परिस्तिती आहे. कारण योग्य अंमलबजावणी होतं नाही. सामान्य नागरिकांना किचकट सांगितलं जातं. अशावेळी काय करावे.
20 th may 2011 che Oder sent